खूपच चांगला संदेश दिला ह्या भागातून ..बेटी बचाओ बेटी पढाओ ...सर्वाना पुढील भागासाठी खूप खूप शुभेच्छा..👍👍.
@sureshsutar51865 жыл бұрын
छान संदेश दिला आहे मुलगी पुढील काळात सोन आहे
@GANESHPATIL-bf7rn5 жыл бұрын
आजचा विषय खूपच छान होता .👌👌👍👍
@narayanpatil28393 жыл бұрын
आजचा विषय खूपच छान होता
@ganeshbagul10455 жыл бұрын
खरंच हि मोटी सोकांक्ती का हलीयेत आजची त्यामुळे मुलगी वाचवा मुलगी शिकवा म्हणजे तरी आपल्या पुढच्या पिढीला हा त्रास होणार नाहीत
@adityadalvi254 жыл бұрын
तानाजी नाना आणि चतुर खूप कॉमेडी आहेत चतुर चा बेस्ट डायलॉग यातला पोरी कमी तरी बाळासाहेबांनी काय😂😂😂😂😂😂😂
@sachingote92845 жыл бұрын
उत्कृष्ट चालु आहे सिरीज ... चांगले विषय मांडत आहात... एक विनंती आहे कि सध्याचा तरुण वर्ग व्यसनाधीन होत आहे... व्यसन सोडून कामधंद्याकडे खेळाकडे हा वर्ग वळला पाहिजे असे प्रबोधन सुद्धा करू शकता... 👍..
@babasogharge28095 жыл бұрын
अप्रतिम भाग समाजाला छान संदेश
@mokarradamokarrada78834 жыл бұрын
खरच मुली पाहिजे प्रत्येकाच्या घरी 🙏🙏
@akashshinde62565 жыл бұрын
खूप छान विषय निवडला.समाज प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे.
@hobbiesandhappiness91424 жыл бұрын
Fvrt character NANA 😀😀😀😂😂🤣kadak dam ch detay ki laga
@महेशकदम-ध9म5 жыл бұрын
एक नंबर मेसेज दिला...🙏 चतूर लय भारी लाजला राव...
@narayanpatil28393 жыл бұрын
एक नंबर मेसेज दिला चतूर लय भारी लाजला राव
@sachinkalel54805 жыл бұрын
खरच खुप मस्त 👌👌👌
@vishufollow5 жыл бұрын
खूप खूप आवडला. एपिसोड...
@sphacker63675 жыл бұрын
पोरी पायजेल चतुर आरे आज रुपाली ला नाही दाखवले आणि मितुन चा वडील पण छान बोलतोय आणि सोनाली चा भावाच लग्न लवकर होऊ दा
@rohitkatkar94865 жыл бұрын
एक आदर्श विचार मनामधे घेण्यासारखा एपिसोड .....#superb_kadakkkk
@saudagarpoul84005 жыл бұрын
एकच नंबर संदेश दिला आहे
@vaibhavpatole66365 жыл бұрын
स्त्री भ्रूण हत्या या जव्य विषयावर प्रकाश टाकला. खूप सुंदर विषय घेतला.
@pandurangthorbole23745 жыл бұрын
आजचा एपिसोड छान होता. 💐 save girl मुली वाचवा . 🙏देश वाचवा 💐
@snehawaghmaresneha44195 жыл бұрын
खुपच मस्त होता हा ऐपिसोड 👌👌👌
@shilaborhade91834 жыл бұрын
Best episode
@shrikantchavan79085 жыл бұрын
खुपचं सुंदर एपिसोड मस्त मुलगी शिवाय काही नाही
@ramchoudhari15215 жыл бұрын
समाज्यातल्या विषयाला हात घातला छान ही काळाची गरजय 👍👍
@gauraothaokar73775 жыл бұрын
I am GAURAV I like this channel and also AKASH JADHAVs acting. I am from delhi.
@deepakkhandekar32415 жыл бұрын
लय भारी कडक राव असेच नव नविन episode दाखववत जावा
@nileshsadakale73695 жыл бұрын
मस्तच, चांगला सदेंश दिला या भागातुन,सगळ्याचे आभार
@sanesayali22955 жыл бұрын
Khup chan hoti video rahul & nitin kharch khup prgati kara ....ani yek lakshyt theva boys& girls made kadhi fark samji naka karn stri purush samnta khup important ahe mulga jasa khandacha nov kadto tasi milgi pn kadete ani bass bhavano asch pude ja ....god bless you....you & your tim....all the best😘😘
@lahudone90565 жыл бұрын
तुमचा सगळयात भारी एपिसोड आहे हा,बेटी बचाव बेटी पढाव🙏👌
@maheshgaikwad77394 жыл бұрын
लय भारी चतुर भाऊद्या
@sphacker63675 жыл бұрын
मुलगी पायजेल कार ति सगळं दुख सहन करते तुच्या सारखे कोनीच करत नाही मुलगी जेवड आई वडिलांना बघते तेवड मुलगा बघत नाही आज चा विषय लय आवडला
@pravinshinde4895 жыл бұрын
अप्रतिम एका संवेदनशील विषयाला हात घतलात असेच गावातील व वर्तमान परिस्तिशी निगडित विषयावर एपिसोड बसनवत जा 👌👌🙏🙏
@माझाविठूमाऊली4 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात चतुर भावड्या राहुल नितीन ते खूप माझे मित्र होऊ शकतात का
@kishormohite13585 жыл бұрын
छान संदेश दिलाय आजच्या भागात .अभिनंदन ! Daugherters are not a tension .Daughertera are equal to TEN SONS.