Рет қаралды 5,511
🛣️धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज झाले.
📽️या प्रकल्प संदर्भातील ही चित्रफीत..
#MyBMCUpdates