ध्रुव राठीचे स्वराज मिशन काय आहे? | Dhruv Rathee | Dnyaneshwar Kharat Patil

  Рет қаралды 13,768

Dnyaneshwar Kharat Patil

Dnyaneshwar Kharat Patil

Күн бұрын

Пікірлер: 119
@rameshmasuleofficial
@rameshmasuleofficial 2 күн бұрын
जनजागृतीसाठी ध्रुव राठीचे कार्य अभुतपूर्व आहे ❤
@vishnusawle5197
@vishnusawle5197 6 күн бұрын
ध्रृव राठी ह्याचे सर्व व्हिडिओ हे खरोखरच विचार करायला लावणारे आहेत.
@Paresh-dr5cd
@Paresh-dr5cd 2 күн бұрын
😂😂😂 तू आज तुझ्या आई वडील याची मेहनत वाया घालवली 😂😂 तो एक यूट्यूबर आहे त्याचे काम बीजेपी विरुद्ध असते बंगाल, मुस्लिम विरुद्ध काही भुकत नाही तुझा ध्रुव 😂😂
@राज-ठ3छ
@राज-ठ3छ 6 күн бұрын
आपलं जनजागरण मोहीम यशस्वी होवो. खूप चांगले प्रबोधन आहे. धन्यवाद.
@chetangore6076
@chetangore6076 6 күн бұрын
ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही खरच खूप छान बोलतात आणि योग्य मुद्ये घेऊन येतात. #मिशन स्वराज्य
@yogeshpawar4335
@yogeshpawar4335 6 күн бұрын
दृवं राठी हा खरी स्थिती सांगतो फेक्ट सह मीही त्यांचा फॉलोवर आहे.
@aparnasarang2412
@aparnasarang2412 15 сағат бұрын
ध्रुव राठी परफेक्ट यु ट्यूबर. रिअल एनफलून्सर ❤
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 3 күн бұрын
अतिशय चांगली जनजागृती ज्ञानेश्वर तुम्ही करत आहात तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏
@राज-ठ3छ
@राज-ठ3छ 6 күн бұрын
आपल्या राजकीय प्रवासाला हार्दिक शुभेच्छा.
@dipakpawer5642
@dipakpawer5642 3 күн бұрын
Dhruv rathee ❤❤❤
@laxmansakhare2188
@laxmansakhare2188 4 күн бұрын
नमस्कार पाटील सर .आजचा व्हिडिओ खूप आवडला. सरकार नवीन नवीन योजना का आणते समजतच नाही.कामाचे मुद्दे सोडून फालतु मुद्दे का समोर येतात .शिक्षण आरोग्य रस्ते कृषी कृषक हे मुद्दे किती प्रमाणात सर्करका उचलत आहेत.महागाईच्या प्रमाणात शेतीमालाचे भाव का वाढत नाहीत.हे एक कोडे आहे.खरात सर आपण राजकारणात प्रवेश करा आनिषेतकर्यांसाठी पोटतिडकीने काम करा .त्यांना विसरू नका तुमच्या राजकीय प्रवेशाला शुभेच्छा.
@nkale4591
@nkale4591 6 күн бұрын
77 लाख पेक्षा जास्त व्ह्यूव झालेले आहे कोणतीच पार्टी त्यांना चॅलेंज करू शकणार नाही
@arvindaganorkar6992
@arvindaganorkar6992 2 күн бұрын
अगदी बरोबर ज्ञानेश्वर भाऊ धन्यवाद 🙏
@राजेंद्रगायकवाड-म7छ
@राजेंद्रगायकवाड-म7छ 4 күн бұрын
ज्ञानेश्वर खरात पाटील प्रथमता तुम्हाला नमस्कार... ज्या पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी मधला मतभेद कळतो तसा इतरांना का कळत नाही हेच मला कळत नाही ?..... धन्यवाद पाटील साहेब . 🙏✍️👍💐
@ShreeyaMane-x1u
@ShreeyaMane-x1u 6 күн бұрын
बुलढाणा ला मनपा बसण्याची टाकत नियत आणि धमक फक्त Dnyaneshwar kharat patil यांच्या सारख्या नेत्या मध्येच आहे🙏🔥
@SM-de1ge
@SM-de1ge 6 күн бұрын
#mission_swaraj
@wamanhambir5918
@wamanhambir5918 3 күн бұрын
सरकारने जर सतकऱ्यांसाठी योग्य पाऊल उचलली तर शेतकरी नक्कीच यशस्वी झाला असता. दादा आपणही लोकांमध्ये जागृती होईल असे व्हिडिओ आपल्या चॅनल वर अपलोड करावे ही विनंती. कारण सर्व मीडिया विकली असताना देश धोक्यात आहे.
@MangeshKakde-lb3it
@MangeshKakde-lb3it 6 күн бұрын
तुमचे काम खूप चांगले आहे.
@MarotiKadam-m3d
@MarotiKadam-m3d 6 күн бұрын
Good sir
@eknathmaske6140
@eknathmaske6140 3 күн бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@varsharanimungase3628
@varsharanimungase3628 2 күн бұрын
Everyone must think logically 🎉
@sandipchondkar3011
@sandipchondkar3011 5 күн бұрын
हेच वास्तविकता आहे आपल्या महाराष्ट्राची ज्याला तूर आणि सोयाबीनच्या शेंगात किती दाणे असतात हे सुद्धा माहिती नसतं असे येथे कृषिमंत्री बनतात..😮😢
@somnathdange7441
@somnathdange7441 6 күн бұрын
शेतकरी नेते लाचार आहेत मॲनेज होताच
@SM-de1ge
@SM-de1ge 6 күн бұрын
तेलाचं प्रयोग अगदी खरा आहे....विकत च तेल ताटातून निघता निघत नाही
@forestfire1363
@forestfire1363 6 күн бұрын
सर्व तेल कंपन्या अडानीच्या आहे पाम तेल मिक्स करून 50 रुपयेच तेल 130 ला विकतो अडाणी.
@Sunandasonawane-l3z
@Sunandasonawane-l3z Күн бұрын
मग कशाला देता भाजप ला मत
@shashikantmetkari3430
@shashikantmetkari3430 6 күн бұрын
माझ गाव 1000 लोकसंख्या असलेल आहे फक्त शेतकरी 1 कोटी रुपयांच्या पेक्षा जी एस टी शेती निविष्ठा वर देतो इतर टॅक्स सरकारला वेगळा भरतो आहे
@sandipcharate7028
@sandipcharate7028 6 күн бұрын
💯🙏🙏🙏👍
@indianpolitics6988
@indianpolitics6988 6 күн бұрын
❤❤❤❤
@arunpatil5443
@arunpatil5443 6 күн бұрын
अगदी खर आहे भाऊ
@ashokmama3489
@ashokmama3489 6 күн бұрын
राठीचं नाव का घेताय पण समजलं नाही.......नोमानी...वक्फ बोर्ड बद्दल पण व्हिडीओ बनवा.......जमिनी वाचतील का शेतकर्यांच्या....वक्फ कडुन
@chetangore6076
@chetangore6076 6 күн бұрын
@@ashokmama3489तुम्ही फक्त ह्याच गोष्टीवर बोलत राहा, खरं काय ते कधी समजून घेतले का. आजवर किती गुंठे जमीन तुमची वक्फ बोर्ड ने घेतली आहे. काय राव काय विचार आहेत तुमचे थोडं स्वतच्या डोक्याचा वापर kara
@vitthalbundhe3874
@vitthalbundhe3874 6 күн бұрын
Rathi ha congress cha manus ahe..Ameriket basun bharta baddal bolat asto
@Dharashivkar_Shetkari_Raja
@Dharashivkar_Shetkari_Raja 6 күн бұрын
​@@chetangore6076 काय चुकीचं आहे. साप पाळला , त्याला कितीही दूध पाजलं तरी तो चावायच सोडत नाही. राठी कोब्रा आहे कोब्रा.
@Dharashivkar_Shetkari_Raja
@Dharashivkar_Shetkari_Raja 6 күн бұрын
​@@chetangore6076पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश अजून काय काय उदाहरण पाहिजे.. भारत देशाची संसद अजून सांगू का...
@maulitv657
@maulitv657 5 күн бұрын
मोदी अतिविषारी कोब्रा पेक्षा भयानक आहे ​@@Dharashivkar_Shetkari_Raja
@nivrutteeakarte
@nivrutteeakarte 6 күн бұрын
महाराष्ट्र देणारे आगामी संकट वक बोर्ड बद्दल काही माहिती असेल तर बोला नाहीतर तो बाहेरील देशात बसेल राठी त्याला सांगा केवळ संकट आहे.
@RAJPUTANA9549
@RAJPUTANA9549 6 күн бұрын
काय बोलतो तुला तरी कळत का 😂😂😂
@Dharashivkar_Shetkari_Raja
@Dharashivkar_Shetkari_Raja 6 күн бұрын
​@@RAJPUTANA9549 बरोबरच बोलतं आहेत.
@surajmude2047
@surajmude2047 4 күн бұрын
🔔
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 3 күн бұрын
बरोबर बोलत आहेत अज्ञानी लोकांना काय कळणार
@satishshinde2406
@satishshinde2406 6 күн бұрын
No freebies. Education Healthcare Security should be Government responsibility fror common man.
@VirendraTodmal375
@VirendraTodmal375 6 күн бұрын
shetkari स्वराज्य व्हा वे ही श्रींची इच्छा
@muktagite07425
@muktagite07425 6 күн бұрын
मी देखील ध्रुव राठी चा व्हिडिओ पाहिला आहे त्यांच्या एका व्हिडिओ ने मानसिकता बदलेल असं वाटत नाही
@शूद्रराष्ट्र
@शूद्रराष्ट्र 4 күн бұрын
ग्रामीण भागातील लोक धर्म रक्षक निवडत आहे
@maulitv657
@maulitv657 5 күн бұрын
माऊली यावर कायमस्वरूपी उपाय केले पाहिजे..
@muktagite07425
@muktagite07425 6 күн бұрын
२०-९'२०२४ ला १५००दिसतात की निसर्ग कृपेने भरभरून झालेले सोयाबीन मनमानी पद्धतीने खरेदी करून घेतलं ते दिसत हे बघितल पाहिजे
@rahulrathod5927
@rahulrathod5927 6 күн бұрын
भीक नको शेती मालाला भाव द्या???
@chandrashekhardani2892
@chandrashekhardani2892 5 күн бұрын
जर्मन शेफर्ड चे काहीही ऐकू नका.
@maulitv657
@maulitv657 5 күн бұрын
​@@chandrashekhardani2892मोदी तिसरा बाजीराव आहे
@vedantsolanke4462
@vedantsolanke4462 5 күн бұрын
Evlish chapri
@mayagaikwad3099
@mayagaikwad3099 23 сағат бұрын
जळजळ ​@@chandrashekhardani2892
@dinesharjune5720
@dinesharjune5720 6 күн бұрын
सर्वात चांगल्या विषयावर बोलत आहे जागृती होणं गरजेचं आहे
@vilasbodkhe5846
@vilasbodkhe5846 4 күн бұрын
भाऊ , काही सुशिक्षीत मुले व काही वकील आणि काही सर्व साधारण लोकांचा सल्ला घेवुन आपण याचावर काही तरी पर्याय शोधु त्यासाठी काही तरी करू . जर इच्छुक असेल तर एक दुसऱ्या ला संपर्क करू
@mohanbrathod5447
@mohanbrathod5447 2 күн бұрын
We Mumbaikar love dhruv Rathi ❤ and his opinion and suggestions ❤❤
@dr.n.r.shelke
@dr.n.r.shelke 6 күн бұрын
Very good
@hkawadkar6096
@hkawadkar6096 5 күн бұрын
दादा मी तुमचे व्हिडिओ काही ग्रुप वर टाकतो मला एक भाजपच्या कार्यकर्त्याचा फोन आला तो म्हणाला की तू असे व्हिडिओ का टाकतो मी तुला शेतकरी आहे कारण हे प्रश्न लोकांपर्यंत पोहोचावे
@santoshmhaske8902
@santoshmhaske8902 6 күн бұрын
दादा म्हणायच काय ....नेमक
@SM-de1ge
@SM-de1ge 6 күн бұрын
म्हणायचं हे आहे की आपण ह्या रजकर्यांनच्या खोट्या आश्वासनांना भुलू नये आणि दुर्देवी परिस्थिती महाराष्ट्राची झालेली आहे
@vijaykulkarni7240
@vijaykulkarni7240 5 күн бұрын
बोटा वर मोजावे एवढेच काही नेते मंडळी शिल्लक आहेत बाकी बौब आहे बाकी पेसे खायला आणि घरात नेतेपदावर कसे आणता येईल
@mangeshaaru3802
@mangeshaaru3802 6 күн бұрын
मी पण अकेला ते मुद्दे मला पटला
@Navroz-y1g
@Navroz-y1g 4 күн бұрын
Dada shikh lokanna sarwat jast apayash ka yet yawar video banav
@santoshkale9368
@santoshkale9368 5 күн бұрын
प्रबोधन aattach का देत अस्तील हे या अ गोदार का संगीतल नहीं यानि एवढ़या समस्या 😂😂😂😂😂
@rushisawrate2590
@rushisawrate2590 6 күн бұрын
शेती समजली ते फक्त शरद जोशी साहेब नाच
@ashokmama3489
@ashokmama3489 6 күн бұрын
राठीला सांगा...राज साहेब ठाकरे हे उत्तर आहे तुझ्या आणि शेतकर्यांच्या प्रश्नाला....कर प्रचार मनसेचा आणि विचार बिनधास्त नंतर राजसाहेबांना महाराष्ट्र व शेती बद्दलच्या प्रश्नांना... kzbin.info/www/bejne/in-1q2iYdrNlfZosi=jEGSMBefAeFXMC_X
@pkstuts4466
@pkstuts4466 6 күн бұрын
बिनशर्थ पाठिंबा द्यावा लागेल त्यांना😅
@Raghav40125
@Raghav40125 6 күн бұрын
तुमच्या राज साहेबाना स्वतःच्या मुलाला स्वबळावर निवडून आणता येत नाही भाजपशी हात मिळवणी करून उध्दव ठाकरेंवर टीका करण्यासाठी सुपारी घ्यावी लागते.. तो काय महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविणार?
@mrronanlive2784
@mrronanlive2784 6 күн бұрын
भाऊ यांचे पगार देणं जिवार येते कुठून हे 300000 जागा भरतील
@namdevtodsam7456
@namdevtodsam7456 6 күн бұрын
दादा तुम्ही बामसेफ जॉइन करा
@mayurseth4769
@mayurseth4769 6 күн бұрын
Chup kar be.....
@mahajanrajput8077
@mahajanrajput8077 2 күн бұрын
साहेब आपण काॅपी करताय
@sopanm.nawale6479
@sopanm.nawale6479 6 күн бұрын
raj saheb he maharashtra che mukhmatri nahit he aplech durdew ahe
@sopanm.nawale6479
@sopanm.nawale6479 6 күн бұрын
@khart patil 1 da MNS Ccha jahirnama sangwa
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 6 күн бұрын
@@sopanm.nawale6479 उद्या
@jayhind1280
@jayhind1280 5 күн бұрын
Dhrat rathi la fakt hindu na vegal karaych aahe aani hindu rajkiy paksh tyala nako aahe pan aaplich nalayk aahet tyana aapoaap fayda hoto. Aare kont pan sarkar yeu de bhav hich rahtil
@dadakonda667
@dadakonda667 4 күн бұрын
60 वर्ष कॉंग्रेस ने लुटले शेतकर्‍यांना आणी ,... 10 वर्ष बीजेपी ने लुटले शेतकर्‍यांना ,.. विश्वास कोणा वर ठेवायचा
@mahajanrajput8077
@mahajanrajput8077 2 күн бұрын
साहेब आपण दोन बाजूने बोलताय
@ManishSingh-rn5zg
@ManishSingh-rn5zg 4 күн бұрын
All dhruv rathee say about is already mention on bjp manifesto 60 pages he didnt show you he always biased with Congress
@kanchanrote4731
@kanchanrote4731 6 күн бұрын
हा ध्रुव राठी बीजेपी शासानाताच कसा पैदा झाला,गेल्या 60वर्षाच्या भ्रष्टाचाराबद्दल का सांगत नाही
@aniketbhoyar51
@aniketbhoyar51 6 күн бұрын
Ya video mdhe tyane Konya party la target nhi kel..
@sachinfulzele358
@sachinfulzele358 6 күн бұрын
@@kanchanrote4731 toch 27 year ch ahe mnun
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 6 күн бұрын
@@kanchanrote4731 मी मागचा अन पुढचा सर्वच भष्ट्राचार काढतो.. काळजी नसावी
@pkstuts4466
@pkstuts4466 6 күн бұрын
गेल्या 60 वर्षात जे नुकसान झालं नाही ते अवघ्या 10 वर्षात केलं भाजप नी
@hotelyesbosslaudge339
@hotelyesbosslaudge339 6 күн бұрын
अंधभक्त
@nileshhajare9360
@nileshhajare9360 6 күн бұрын
टूल किट आली
@paragb.satarkar9269
@paragb.satarkar9269 6 күн бұрын
Registration kdhi kel hot
@paragb.satarkar9269
@paragb.satarkar9269 6 күн бұрын
Dada
@maheshkadam9577
@maheshkadam9577 6 күн бұрын
You are following wrong person, he is biased person facing court matter in false you tube information
@Dharashivkar_Shetkari_Raja
@Dharashivkar_Shetkari_Raja 6 күн бұрын
You are right👍. Rathee means al_takiya
@Dharashivkar_Shetkari_Raja
@Dharashivkar_Shetkari_Raja 6 күн бұрын
राठी फक्त त्याचे follower's वाढवण्या साठी बोलतोय. त्याला उर्दू मधून अल_ ताकिया बोलतात. समाजाला आपल्या विचारात अडकवून ठेवायचे नंतर समाज यांचं पूर्ण ऐकायला लागला की हे यांचे विचार डोक्यात पेरायला तयार असतात.
@nileshhajare9360
@nileshhajare9360 6 күн бұрын
भाऊ हाच प्रश्न अमित झनक साहेबाना का नाही विचारत
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 6 күн бұрын
@@nileshhajare9360 विचारले ते गोल गोल उत्तरे देतात
@Vedant_Deshmukh007
@Vedant_Deshmukh007 5 күн бұрын
दादा तो दृव राठी विदेशी funding घेऊन काम करतो एक नंबर चां हारमखोर आहे तो
@mohanbrathod5447
@mohanbrathod5447 2 күн бұрын
जेव्हा पासून भाजप महाराष्ट्र राजकारणात आले 😢 त्यानीच यूपी बिहार करून टाकले
@ashokmama3489
@ashokmama3489 21 сағат бұрын
आपल्याकडुनही या गोष्टीची अपेक्षा आहे... kzbin.info/www/bejne/r2rSZGapZ76ep7csi=0gWRYlMWNma7Ntd3
@vishahire1640
@vishahire1640 5 күн бұрын
शेती मालाला हमी भाउ देऊ शकत नाहीत, जगात कुठेच हमी भाउ नाही राठी सारख्या chuyta manasa tuzyabsarkhae lok follo kart aahe baratiya mansa faktvboltata
@dineshrajput9986
@dineshrajput9986 6 күн бұрын
ध्रुव राठी ला देश विरोधी लोकांनी कॉन्ट्रक दिल आहे देशाची वाट लाव् न्याचे त्याच्या नादी लाकू नका
@pkstuts4466
@pkstuts4466 6 күн бұрын
@@dineshrajput9986 भाजपा वाट लावत आहेत
@GayatriShingne
@GayatriShingne 6 күн бұрын
@@dineshrajput9986 tumhi to video tari baghitla ahe ka desh virodhi kay aahe tya madhe
@mangeshaaru3802
@mangeshaaru3802 6 күн бұрын
मी पण अकेला ते मुद्दे मला पटला
@mangeshaaru3802
@mangeshaaru3802 6 күн бұрын
मी पण अकेला ते मुद्दे मला पटला
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 89 МЛН
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 5 МЛН
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 10 МЛН
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 49 МЛН
Reality of Narendra Modi | How Indians were Fooled! | Dhruv Rathee
27:51
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 89 МЛН