वेळापूर, ता, माळशिरस जि सोलापूर येथे अद्याप ओढे नाले वहिले नाहीत मोठा पाऊस झाला नाही
@PritiSuradkar-p5kСағат бұрын
Dhawda near by ajantha ativrushti zali Rao khup nuksan zale
@RavindraPandit-hf3ye4 сағат бұрын
Buldhana motala madhe jordar paus aahe
@sheshraomahalle53504 сағат бұрын
Sir Nagpur la paus honar ka
@pawangangurde87755 сағат бұрын
नाशिक पूर्व खुप पावूस पडतो आहे
@एकनाथकदम-ण1श4 сағат бұрын
शेवगाव तालुका अहिल्या नगर जिल्ह्यात आम्हाला पाऊस नाही
@mahendrabiraris4 сағат бұрын
आमच्या उत्तर महाराष्ट्र मध्ये इतका पाऊस आहे सोयाबीनचे नुकसान कांद्याचे रोप नुकसान होत आहे नकोशी झाला आता दिवसातून दोनदा पाऊस पडतो आता जायला पाहिजे आताच पाऊस चालू आहे
@mahendrabiraris4 сағат бұрын
आता पाऊस जास्त झाला आता नको यायला खूप नुकसान करत आहे