दिं 2 ते 7 ऑक्टोंबर पाऊस कसा व कुठे | सविस्तर अंदाज | तोडकर हवामान अंदाज लाईव्ह | पंजाब डख लाईव्ह
Пікірлер: 19
@bhausahebkale53027 күн бұрын
छत्रपती संभाजी नगर फुलंब्री तालुक्यात अंदाज कसा राहील सांगा
@vikasdeshattiwar16087 күн бұрын
यवताळच्या जिल्हा मधील तालुक्यात कसा राहील पाऊस
@praahantbhopale19618 күн бұрын
धन्यवाद सर आमच्याकडे गर्मी भरपूर आहे दोन दिवसांपासून बारामती
@prasadshinde61248 күн бұрын
नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात पाऊस कसा आहे
@AkashPawar-lb1kk8 күн бұрын
सर आमच्या आज थोडा जोरदार सरी झाली पन मुसाळदार पाऊस कधी वैजापूर ला कधी मधे भाग
@गणेशरासकर-ग2ध8 күн бұрын
अहमदनगर नेवसा तालुका गेपालपुर गाव पाऊस कधी
@SuvarnaPatil-w4q8 күн бұрын
अमळनेर तालुक्यात कसा राहील पाऊस सर
@Sachinthakare2.08 күн бұрын
भाग बदलत आहे
@shivyogivanjari90988 күн бұрын
अक्कलकोट जि सोलापूर पाऊस आहे का
@Sachinthakare2.08 күн бұрын
तुमची माहिती संपूर्ण व्हिडिओमध्ये आहे
@santoshnalge61518 күн бұрын
पाथर्डी तालुक्यात कधी आहे पाऊस
@Salvebabanbrs8 күн бұрын
सर सोयाबीन कमी कापायलो मी आणि पाणीच जास्त पियालो लय भयानक गर्मी आहे सर
@Dineshbagul-b8b8 күн бұрын
😅😅😅
@suniludande16838 күн бұрын
😢😮😅😊
@sambhajimhetre60517 күн бұрын
काही ठोकतत् हे self declared weather experts
@DineshWagmare-n1t8 күн бұрын
तुम्ही लोक हवामान अंदाज देता का लोकांना भीती घालवतात
@Sachinthakare2.08 күн бұрын
आमचं काम आहे फक्त शेतकऱ्यांचे नुकसान होण्यापासून टाळणे पूर्ण व्हिडिओ पहा नंतर कमेंट करा थोडासा व्हिडिओ पाहता आणि कमेंट करतात येणाऱ्या १० ऑक्टोंबर पासून जोरदार पाऊस आहे शेतीची कामे अटका