दिडक्या चालीचे बोल l 🖐🫡उड्या मारून भजन करतील l 👌जोश भरणारे बोल l dasopant swami pakhawaj l

  Рет қаралды 10,595

आनंद पखवाजाचा - Anandpakhwajaca

आनंद पखवाजाचा - Anandpakhwajaca

Күн бұрын

Пікірлер: 30
@balasahebdarekar1581
@balasahebdarekar1581 3 күн бұрын
छान
@dattatraydumbre9058
@dattatraydumbre9058 Жыл бұрын
रामकृष्ण हरि माउली
@navnathsatale2293
@navnathsatale2293 4 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप छान समजावून सांगताय धन्यवाद 🙏
@shivajinavather1895
@shivajinavather1895 Жыл бұрын
धाडस करा आणि बोल शिका खूप महत्त्वाचा समजून सांगितला महाराज नवीन नवीन बॉल देत चला तुमचे बोल पाहून मला पखवाज वाचता यायला लागलेला आहे पण भजनात वाजायचे धाडस होत नाही तुमचा हा व्हिडिओ ऐकला आणि खूप बरं वाटलं धन्यवाद गुरुजी
@raghunathgadekar5290
@raghunathgadekar5290 Жыл бұрын
रामकृष्णहरि गुरुजी अगदी महत्वाचे बोल धन्यवाद 🙏
@jyotibakadam6471
@jyotibakadam6471 Жыл бұрын
खूप छान अगदी महत्वाचे बोल....
@mk-ti4gi
@mk-ti4gi Жыл бұрын
राम कृष्णा हरी माऊली ❤
@siddheshwarmore9279
@siddheshwarmore9279 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन गुरूजी धन्यवाद 🙏
@somnathdungahu9633
@somnathdungahu9633 Жыл бұрын
श्री गुरुदेव माऊली आनंद पखवाज माऊली तुम्ही खुप छान समजावून सांगितले आहे आम्हाला तुमच्याकडून शिकायला मिळालं का सोमनाथ भाऊ यांची इच्छा आहे
@Anandpakhwajaca
@Anandpakhwajaca Жыл бұрын
🙏🌹
@ramchandradesai9712
@ramchandradesai9712 6 ай бұрын
छान समजल
@dineshsalunke9300
@dineshsalunke9300 Жыл бұрын
खूप महत्त्वाचा बोल आहे महाराज मी हा विचारणारच होतो परंतु तुम्ही लगेच व्हिडिओ बनवला खूप खूप धन्यवाद आभारी आहे🙏🏻🙏🏻🙏🏻
@Anandpakhwajaca
@Anandpakhwajaca Жыл бұрын
😀🙏🌹
@somnathsukate438
@somnathsukate438 Жыл бұрын
खूप छान वादन .
@kalyanbobade1743
@kalyanbobade1743 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@digambarpatil5300
@digambarpatil5300 Жыл бұрын
जय हरी दादा
@pratikdalvi237
@pratikdalvi237 Жыл бұрын
माऊली बोल डिस्क्रिपशन मध्ये लिहून दिले तर खुप छान होईल
@sudanraorananavare7175
@sudanraorananavare7175 5 ай бұрын
🎉🎉🎉
@chaitanyamundhe5405
@chaitanyamundhe5405 Жыл бұрын
चांगल्या प्रकारे समजून सांगितल्या बदल खूप धन्यवाद😘💕
@allthebest153
@allthebest153 Жыл бұрын
रामकृष्णहरी महाराज. तिनताल आणि त्याचे प्रकार सांगा.
@digambarpatil5300
@digambarpatil5300 Жыл бұрын
🌹🙏
@technicalfusion2773
@technicalfusion2773 Жыл бұрын
जुना पारंपरिक भजनी ठेका बोल द्या
@laxmikantmahajan7679
@laxmikantmahajan7679 Жыл бұрын
Thanks 🙏
@somnathdungahu9633
@somnathdungahu9633 Жыл бұрын
आनंद पखवाज माऊली मि तुम्हाला दोन वेळा फोन करत आहे तरीही फोन उचलला नाही म्हणून माझे सोमनाथ भाऊ यांची इच्छा आहे आम्हाला तुमच्याकडून शिकायला मिळालं का म्हणून मी फोन करत आहे
@SiddharthGavade-z1t
@SiddharthGavade-z1t 8 күн бұрын
पखवाद कसा लावायचा याच्यावर एक व्हिडिओ
@kalyanbobade1743
@kalyanbobade1743 Жыл бұрын
मि तबला वादक आहे मला पखवाज शिकायचाय
@shivajinavather1895
@shivajinavather1895 8 ай бұрын
पंचपदी झाल्यानंतर विठोबा रखुमाई हे भजन होते ते भजन कसे वाचायचे त्याला बोल कोणते लावायचे आणि उतरणे कोणती घ्यायची व्हिडिओ करून व्हिडिओमध्ये माझं नाव घेऊन एवढा व्हिडिओ तयार करा मी तुमचा शिष्य शिवाजी नव थर जय हरी
@anantkadam9297
@anantkadam9297 Жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@Anandpakhwajaca
@Anandpakhwajaca Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@dattatraydumbre9058
@dattatraydumbre9058 Жыл бұрын
रामकृष्ण हरि माऊली
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 28 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 4 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 102 МЛН