दीदी अंजली भारती आप बुद्ध की शरण में गई चिवर परिवस्ता करना मामूली बात नही ३ महिने कें लिये ही सहि धम्म में शरण औरं संघ में शरण यही जीवन हैं! नमो बुद्धाय जय भीम
@bhauraomeshram94173 ай бұрын
Vanda mi aryaji tum ake Maharashtra me bada parivartan ane wala hai jaybhim
@RameshDoibale-hh3qh2 ай бұрын
0 ni@@bhauraomeshram9417
@AbhilashBhagat-y2n3 ай бұрын
सिंगर अंजली भारती आपण गुरू पौर्णिमा में निमित्ताने तथागत बुद्धांच्या अनुभव घेवुन तुम्ही फार मोठा त्याग केला आहे.तुमच्या कुटुंबातील सर्व परिवारास मंगल झाले आहे तरीही तुम्ही ध्यानाचा अनुभव घेवुन तुम्ही समाजाला योग्य मार्गदर्शन होईल हीच तथागत गौतम बुद्धांनी सर्व संपत्ती त्याग करुन जगासमोर ज्ञानाचा उपयोग कसा होतो आहे कोट्यवधींचा जनतेला त्याचा प्रत्येक कुटुंबाला सुखी समाधानी आहे आपल्या ह्या त्यागास लाख लाख वंदन अगोदरच तुम्हाला डॉ.बाबासाहेबा आंबेडकर यांच्या गाडा अभ्यास आहे त्यात पुन्हा तथागत बुद्धांनी ध्यान करुन जगाला त्यांचा आदर्श डोळ्यासमोर आहे माझ्या कुटुंबांच्या वतीने पुन्हा अभिनंदन करुन बुद्ध ज्ञान घेऊन जनतेला यांचा लाभ होईल
@RohitSharma-ql7wu3 ай бұрын
अंजलि दीदी ने रूल फॉलो करने को लेकर जो भी बात कही है वह 100% सही है
@NitinSonawane-x7v3 ай бұрын
नमो बुदधाय दीदी🎉🎉🎉
@shivaramkamble32073 ай бұрын
Anjali didi you are great. Namo Buddhay
@mr.perfect3463 ай бұрын
मंगल मैत्री खूप छान एकदा तरी सामनेर बनायला पाहिजे नमो बुद्धाय जय भीम साधू साधू साधू 🙏🙏🙏🌹🌹
@maheshkumarmore96513 ай бұрын
नमो बुद्धाय,जय भिम दिदी साहेब🎉🎉🎉
@tribhuwankumar44783 ай бұрын
Namo buddhay...🙏🙏 Vandami aaya ji...🙏🙏 Sabka mangal ho..🌷🌷
@lataadhangle74813 ай бұрын
अंजली ताई यांचे विचार खूप छान आहे मला विश्वास आहे महाराष्ट्रातल्या महिला नक्की त्यांचा आदर्श घेतील महाराष्ट्र नाशिक मी बरेच व्हिडिओ पाहिले तुमचे मला खूप आनंद वाटला
दिदी आपने सही निर्णय लीया है आपका हम समर्थन करते है हम दो बार चीवर लिये है और धम्म का काम कररहे है
@anilborade77803 ай бұрын
आपले मत योग्य आहे प्रत्येक बुद्धिस्ट भाऊ ने चिवर घेतलं पाहजे
@nilimawadibhasme18263 ай бұрын
Mangal maitri didi🙏🌍💐
@SonaliNetare-qw7tk3 ай бұрын
जगात एवढे सारे धर्म असताना. एक-दोन धर्माकडून ओपन ऑफर असताना. किती पाहिजे बोला आणि आमच्या धर्माचा स्वीकार करा. तरीही बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मुस्लिम धर्म तर बाबासाहेबांना खूपच प्रिय वाटायचा तो न स्वीकारण्याचा एकमेव कारण त्या धर्मात स्त्रियांना समानतेची वागणूक मिळत नाही. ख्रिश्चन धर्मात स्त्रियांना समानतेची वागणूक आहे. पण तो धर्म गुलामगिरीला मानतो. असे बाबासाहेबांचे मत होते. बुद्ध धर्मात प्रवेश करण्याच एकमेव कारण स्त्री-पुरुष समसमान मानतो. असा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला कारण त्यांना तेच हवे होते. हिंदू कोड बिल हे त्याचेच प्रतीक आहे. जवळपास 70 वर्षे होत आली बौद्ध धर्म स्त्री-पुरुष समानतेला घेऊन जात आहे. आज बाबासाहेब असते तर त्यांना अतीव दुःख झाले असते. तेच दुःख बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवांना ही व्हायला हवे. त्यांनाच कशाला बाबासाहेबांच्या मार्गावर जे जे अनुयायी चालले आहेत त्या सर्वांना याचे दुःख व्हायलाच पाहिजे. काही दिवसांपूर्वी एका बौद्ध अनुयायाने आपल्या मुलीस बुद्ध धर्माने दिलेल्या जन्मजात स्वातंत्र्याचे उल्लंघन केले. घरातील स्त्रीस समानतेची वागणूक दिली नाही. त्या बौद्ध माणसाने तेवढ्यावरच न थांबता मुलीने घेतलेल्या बुद्ध धर्माचा स्त्री-पुरुष समान या गोष्टीचा आधार त्याने मान्य केला नाही. एकंदरीत त्याने बाबासाहेबांच्या विचाराचा आणि बौद्ध धर्माचा खूनच केला. आपल्या जावयाला ठार मारून. बुद्ध विहारातील भनते गप्प का आहेत. बौद्ध धर्माने दिलेल्या एका स्त्रीचे अधिकार तिच्या घरच्यांकडून हिणवले जात आहेत. तिला तिच्या मर्जीनुसार जगण्याचा अधिकार आहे. कालपर्यंत सुवर्ण जातीचे लोक जे दलितांशी करायचे तेच आज दलित लोक त्यांच्यापेक्षा कमी ताकदीचे असलेल्या लोकांशी करत आहे. बाबासाहेबांच्या शिकवणुकीचे काय झाले. बाबासाहेबांनी संबोधलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ बौद्ध धर्माच्या शिकवणुकीचे काय झाले. माझी बौद्ध बांधवांना विनंती आहे. आपल्या धर्मात आपल्या घरात पाटीलकी घुसू देऊ नका. मला ख्रिश्चन धर्म आणि ब्राह्मण धर्म याबाबतीत श्रेष्ठ वाटतात. म्हणूनच ते दोन धर्म जगात खऱ्या अर्थाने पुढे आहेत आणि नेहमी पुढे राहतील. बाबासाहेबांनी स्वतः सांगितले आहे या देशाला आंतरजातीय विवाहाची गरज आहे. देशाने या गोष्टीचे पालन करो अथवा ना करो पण माझ्या समाजाने या मार्गावर अवश्य चालावे असे त्यांचे मत होते. बौद्ध समाजातील घाबरलेल्या मुलींना धीर देण्यासाठी त्यांच्या पालकांनी या गोष्टीचा रस्त्यावर येऊन संभाजीनगर बंद ठेवून निषेध केला पाहिजे. बुद्ध विहारांमध्ये या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. जातीचा असो किंवा गैर जातीचा गुन्हेगारास कठोर शिक्षेची मागणी केली पाहिजे. स्त्री स्वातंत्र्यासाठी बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. बाबासाहेबांच्या विचारांना मूठमाती देण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला. शासन त्यांना कधी मदत करणार आहे. आतापर्यंत एक मंत्री तिथे फिरकला नाही. थू साल्यांनो तुमच्यावर. थँक्स जय भीम नमो बुद्धायबुद्धाय
@santosharya93843 ай бұрын
Jay bhim jai sambhidhan namo bhudhay didi🙏💐🙏🇮🇳💙🙏
@apurvapari34473 ай бұрын
दीदी में आपको शत-शत वंदन करता हूं जय भिम
@YeshodharaBagde3 ай бұрын
Didi aap dhanya ho mai aap bato se prerit hun
@YeshodharaBagde3 ай бұрын
Namo budhay great didi ma i nagpur se hun 🎉
@ShannkarGavade2 ай бұрын
नमो बुध्दाय अंजली भारती जैसे हर एक मनुष्य अपना जिवन सफल करना चाहते है वो बुध्द के शरण आयो मैं कोल्हापूर से बुध्दी स्ट शंकर गावडे मैं भी बुद्ध गया जानेवाला है और जाऊंगा सभी आंबेडकर और बुध्द को मानने वाले लोग है ऊससे मैं आशा करता हू की आप आपणा जिवन सफल करे❤
@HansrajWarthi-qq6xm2 ай бұрын
Dhanyavad bodhichita aryaji apanne dhammaka prachar karneke vaste diksha Li hai isme koi khot nahi hai jay bhim jay savindhan
नमो बुद्धाय जय भीम दीदी बड़ा अच्छा लगा आपको सुनकर और आपने जो चीवर लिए उसे भी देखकर बहुत अच्छा लग रहा है हम आपके सारे वीडियो देखते हैं
@ajaygamer28733 ай бұрын
Jay Bheem didi
@Kundangawli-yu9eu3 ай бұрын
अंजली भारती जी बौद्ध राष्ट्र सुपर पावर चाईना के बौद्ध भिक्षु मासांहार करते हैं तुम तुम्हारे विचार नहीं थोप सकते बौद्ध धम्म में पुर्ण ता आजादी है नमो बुद्धाय जय रविदास जी
@gautamwatode11973 ай бұрын
Namo budhay Jay Bhim
@LalitaShingade-l6k3 ай бұрын
Very nice 💯 congratulations arayaji namobudhay
@UshaWaghmare-f1o3 ай бұрын
नमो बुद्ध आय अंजली दीदी मी मुंबई तुन बोलते बुद्ध ासाठीभीमरायासाठी या दुनियेत समाजातील परिवर्तन फार मोठे केले तुम्हास निळा सलाम जयभीम जयभीम उषाताई वाघमारे
@NitinSonawane-x7v3 ай бұрын
जय भीम दीदी🎉🎉🎉🎉
@ManolataUkey2 ай бұрын
अंजली भारती दिदी आपने बहोत अच्छा मार्ग अपना या और लोगो को समस्या बाई🙏🙏🙏
@HastarekhaJambhulkar2 ай бұрын
❤
@vitthalgodbole68233 ай бұрын
Thanku didi sadhu sadhu sadhu🙏🙏🙏🙏🙏
@LahujiPatil-gk8uu3 ай бұрын
Thank you. Wandami. Jay Bhim-Namo Buddhay.
@aniljagtap70183 ай бұрын
Didi ajali bharatiji ne chivar paridhan kiya o desh or Maharashtra ke sabhi shri or purushoko tumahara garva hay ki tum jase or log ham chivar dharan karne ke liy aage aay tum ko aarayji ko bahut shubh magal kamnay namo bhudhay jay bhim jay savidhan
@ranjnamore87692 ай бұрын
नमो बुद्धाय अंजली दिदि खूप सुंदर केल चिवर घेऊन नमो बुद्धाय
@sunitaWakle-t9e3 ай бұрын
दिदी आपने तीन महिने के लिये चिवर ले लीया ये हमारे लिये गर्व की बात है. लेकीन जब तुम वापस गाना गाओगी तब गाणे मे गालिया मत देना. हमे सून ने मे अच्छा नही लगता. बुध्द कहते है क्रोध को क्रोध से नहीं प्य्यार से जीता जा सकता हैं. तब हम मानेंगे की आप कुछ नया सिख कर आई है.
@ashanikam34063 ай бұрын
दीदी आपण चिवर परिधान कार्यक्रम मी ऑनलाईन बघितला.खूप छान व आजचे संभाषण पण खूप छान वाटले.व चिवर परिधान खरोखरच. भगवान बुद्ध चे शिक्षण घेण्यास लायक आहे. साधू,साधू, साधू
@kishorbhuigal24783 ай бұрын
अंजली दीदी मी औरंगाबाद मधून बोलतोय जय भीम नमो बुद्धाय
@chhayashirsat77163 ай бұрын
जयभीम नमोबुध्दाय दीदी. खूप सुंदर वाटले आपल्याला ऐकून. आपल्या सारखा विचार सर्व बौद्ध धार्मियांनी करावा. तरच बौद्ध धम्माचा प्रसार प्रचार होईल 😊
@SunilPawar-zr3ce3 ай бұрын
3mahine ki baat hai thik hai didi koi bat nhi hai??jay bhim, Lumbini Nepal,sadu sadu,sadu
@devanandindurkar4683 ай бұрын
फार छान, सर्व उपासकांनी एकदा तरी चिवर घेतला पाहिजे... अंजली दिदी, नमो बुद्धाय्... जयभीम... 👏
@vilasmane72033 ай бұрын
जयभीम नमो बुद्धाय
@Tushardabhade-u5x3 ай бұрын
जय भिम दिदी 🎉🎉
@suniltambe85603 ай бұрын
जयभिम दीदी
@ramahiwale32493 ай бұрын
जय भीम नमो बुध्दाय खूप छान दिदी तुमच्या विचारला फाॅलो केले तर हळूहळू भारत बुद्धमय होईल 🙏🙏🙏
@devendrarajaramghode8083 ай бұрын
नौनवेज बद्ददल बराबर आहे दीदी
@rashtrapalkamble56803 ай бұрын
दिदी आपने, तीन महीने के लिए चिवर लिया है, बहुतही आपका मन पक्का है! नमोबुध्दाय जयभीम!🌹🙏👌
@mohanpadghan70032 ай бұрын
जयभीम दीदी नमो बुद्धाय
@natthujipatil62513 ай бұрын
अंजली भारती दीदी जयभीम खूपच छान मार्गदर्शन
@VijayaMeshram-b6r2 ай бұрын
Jai bhim didi khupchagla nirnay
@indubai53753 ай бұрын
नमो बुद्धाय 🙏 जय भीम
@user-ep6xj6xh2xm.p3 ай бұрын
Thank you didi...
@babankamble37983 ай бұрын
जय भीम दीदी
@ShrikushanaWankhade-dn8vn2 ай бұрын
अंजली दिदी उर्फ चित्ता आर्यन श्रमनेर जी जो आपने बुद्ध धम्म क्या है ये शिकणे के लिये चिवर धारण करके अपने आपको महान किया हमे तुम पर गर्व हे एक कला वंत के नाते आपको बहुत बधाई कवी गायक श्रीकृष्ण बी वानखडे सुरत गुजरात आप बहुत ज्ञान लेके आणा ओर समजका भला हो नया कूच मिले यही आशा है धन्यवाद
@SanjayDevle-cd4xx3 ай бұрын
Didi Jai Bhim Didi Jabardast Soch Hai Aapki Soch Ko Salam 👍👍👍🌄🌄🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@dhammawaghmare70273 ай бұрын
Buddhai Chhitta ji trivar vandan Sadhu Sadhu Sadhu ❤❤❤❤❤
@pushpakamble63002 ай бұрын
जय भीम अंजली दीदी. Shalut.. आहे तुम्हाला.. की बुध्द गया.la जाऊन चिवर परिधान केला... खुप खुप धनयवाद.. दीदी
@kamalahire67992 ай бұрын
नमोबद्धाय दिदी अजंली आपकी बात सहीहै यही बात फालो करे जयभिम
@mrneeleshgaming90193 ай бұрын
इसी तरह सभी लोग जागरूक हो तभी धम्म का प्रचार प्रसार हो पाएगा । जय भीम नमो: बुद्धाय 🌹🌹🌹🙏🙏🙏
@atulmeshram8163 ай бұрын
नमो बुद्धाय जय भीम बनते बोधीचिता
@dipakkamble40553 ай бұрын
अंजली भारती आपने जो निर्णय लिया है ओ अच्छा है इसका सब लोगोने करणा जरुरी है
@meenabharahata8513 ай бұрын
Bodhi chita ko 🙏🙏🙏🌹🌹🌹❤❤❤
@kavitakawale79653 ай бұрын
बोधी चिता माताजी साधु साधु साधु
@indiragharde38773 ай бұрын
वंदामी आर्याची ❤एकदम बरोबर मी सुद्धा आपल्याच मार्गाने येण्यास ❤
@saritananawar93583 ай бұрын
🙏🙏🙏
@hrkathane92722 ай бұрын
बौद्ध जीवनचर्या सर्व श्रेष्ठ हैं, अंजली भारती ताई ❤
@sukhlalkhobragade82642 ай бұрын
Didi mai Hyderabad se baat kar rahi hu Jay bhim namo budhay
@dharmvirshinde7743 ай бұрын
NAMO BUDHAY. JAI BHIM. SADHU. SADHU . . SADHU . . . MATA BODHICHITT AARYA JI .
आपले मत योग्य आहे प्रत्येक बुद्धिस्ट भाऊ ने चिवर लेणा चाहिये जय भिम जय बुद्धिस्ट
@veer_ki_duniya123 ай бұрын
नमो बुध्दाय जयभीम दीदी मै एम पी रेमंड चौक खैरीतायगांव में रहती हूं मैनेचार शिविर हो गये है ध्यान करते है मै तो दीदी टेंशन से शिविर मे गयी थी लेकिन जिन्होंने मुझे परेशान किया थाआज मैं उनका तहे दिल से धन्यवाद करती हु मुझे सांसों के माध्यम से मै बुध्द को जान पायी हु गोईंका गुरुजी पुरे विश्व मे ये विध्या पहुंचाकर धन्य हुए हम सब मुझे महार जाती मे पैदा होना भी गर्व महसूस करती हु बौध्द धम्म बाबासाहेब डॉ बाबासाहेब नही दिया होता तो हमारे बच्चे कांवड़ यात्रा पर गए होते और हम पत्थरो पर माथा फोड़ते रहते दीदी हमे जो महसुस होता है वही आपको भी अनुभुती हो ऐसे ही मंगल मैत्री करते है सबका मंगल हो
@harshatayade43523 ай бұрын
खरच खूप भाग्यशाली आहात ताई तुम्ही
@SukashantDethe3 ай бұрын
नमो बुद्धाय साधु साधु साधु
@hrkathane92722 ай бұрын
बौद्धचित्ता अय्याजी वन्दामि
@shashankkumar7899Ай бұрын
Mai phli bar kisi ka baat se sahmat hu nhi toe log aye kr kuch bhi bolte hai Bodh-Gaya wala hi follow hona chahiye rule 👍👍
@babanmaghade22653 ай бұрын
Didi Namo Buddhay, Jai Bhim.
@PrakashSalve-w1v3 ай бұрын
अभिनंदन दीदी
@rajumaharajdancerlavni_31143 ай бұрын
Namo buddhya jay bhim Tai mla khup graw ahe ki maja Tai ne chivar paridhan kele ahe jay bhim namo buddhya 🙏🙏💐💐
@RahulSuryavanshi-ck4hz3 ай бұрын
Vandaami didi salam hi aapko
@dilipkharat57863 ай бұрын
Didi Anjali bharti mamacha jaibhim namobudhy
@babasahebmalage56383 ай бұрын
आंबेडकरी अनुयायीनी.तरुणांना. केले.पाहिजे. दोन ते.चार. महीने.केले पाहील.
@shamraodhupe29783 ай бұрын
साधु साधु साधु
@guddipantawane76563 ай бұрын
जय भीम🐘🐘🐘🐘🐘👑
@sunandakamble21583 ай бұрын
नमो बुद्धाय
@vijaykamble81333 ай бұрын
Didi app bahot achi bat kha di app jaybhim namo bhudhay...