As a Muslim.... It's so relaxing and peaceful!! I just love it! It sometimes makes me feel that I wish I could've been born in a Hindu family! I just love Hinduism sometimes! (Not the Hindutva ideology though!) And this one's an exceptional masterpiece!! Love and respect to Hindu brothers!! And thank you so much for making such a masterpiece!!
@Babujaan4224 күн бұрын
What IS hindu idology? And As a Muslim you should know "music" IS Haram.
@ShamsunderKadam9 ай бұрын
दिगंबरा, माझ्या इच्छा काय आहेत त्या तुम्ही जाणता, मी तुमचे नाम स्मरण कधीच विसरलो नाही आणि विसर पडणे त्रिवार शक्य नाही,असे असताना माऊली माझ्यावर मानसिक अत्याचार होतात,केले जातात त्याचे सांत्वन तुमच्या कडून होत नाहीत त्या वेळी तुमच्या लेकराने कुठे जावे. मी तुमच्या कडे काय मागतो ,योग्य की अयोग्य ते तुम्ही जाणता. माझे स्वतः ची झोपडी असायला हवी, त्यात माझे कुटुंबीय आनंदाने, स्वस्थ आणि स्थिर आणि सुखरूप हसत खेळत असावेत,आर्थिक अडचणी नसव्यात,कर्ज नसावे. या इच्छा करणे चुकीचं आहे का माऊली. तुझ्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेवून किती काळ लोटला आता मनात असताना पूर्तता होत नाहीय इतका मी दुरावलो का? माझ्या मनाची दुखणी त्रास त्राग यांचे काय करायचे ते तू बघ माऊली. मी हरलो.चुका झाल्यात, होतील, त्याचं काय करायचे ते तू बघ. 🎉🎉🎉
माझ तुझ्याकडे काहीच मागणं नाही कारण तू माझ्या इच्छा जानतोस त्याचे योग्य मार्ग दाखवतो माझ्या प्रयत्नांना यश देतोस आत्ता फक्त एकच इच्छा आहे की तुझ्या चरणाशी माझे मन सदैव राहूदे तुझ्या नामस्मरणात माझे मन आसेच रमुदे श्री गुरुदेव दत्त
@MadhukarRane-t2o9 ай бұрын
मी दररोज न चुकता दोन तास सकाळी सात व संध्याकाळी सात वाजता हा जप करते तेव्हा माझी विनंती मान्य करून ती पुर्ण करावी हिच माझी ईच्छा आहे 🙏🙏जय र्श्री गुरु देव दत्त🙏🙏❤️❤️🙏❤️❤️🌹🌹🙏🌹🌹💐💐💐💐💐
🥭🌷🌿👋 श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@dhanorkar_buwa2 ай бұрын
दिगंबरा 🙏🙏
@SwamiSamarth-vl6kf7 ай бұрын
🌹🌹Shree swami samarth 🌹🌹
@rajeshteli92025 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏
@prashantakolkar2823 Жыл бұрын
गुरुदेव दत्त 🙏❤
@Ram00024 Жыл бұрын
Avdut chintan shree gurudev datta datta datta ❤
@Mitesh5102 ай бұрын
Jay ho
@tejalkamble6797 Жыл бұрын
Shree guru dev Datt ki jay
@sandeeppatil8327 Жыл бұрын
श्री अवधूत गुरुदेव दत्त
@prathmeshshravagi1630 Жыл бұрын
Baba please bless me with rr2 batch of kpy I am trying my best before every test but un fortunately my test goes in wrong direction on which I regret every day , digam Bara ho digam Bara shreepad vallabh digambara . Swami Maharaj bless every one 🙏🏽 baba plz give your blessings for next upcoming shuffling
@amolshinde53046 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा❤❤🙏🙏🚩🚩🌺🌺
@kabitagorai844 Жыл бұрын
Om sai nath maharaj ki jai 🙏🙏❤️🤲🌹🙏🙏
@mohanannair94688 ай бұрын
🌹❤️🙏 SREE PADARAJYAM SARANAM PRAPDYE
@life.75902 ай бұрын
Digham bhara digham bhara shree pad vallabh digham bhara ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤