एकदम मस्त रक्षाबंधनाच्या वेळी जेव्हा बहिणीला काही कारणास्तव उशीर होतो तेव्हा खरी भावाला बहीण कधी येते कारण सगळ्यांच्या हाताला राखी दिसते आणि आपल्या हाताला नाही ते या गीत मधून सादर केले खूप छान सचिन भाऊ🎉🎉 ❤❤
@digitalproduction79145 ай бұрын
Thanks
@digitalproduction79145 ай бұрын
Thanks
@KKSingerOfficial5 ай бұрын
Anu khup Chaan act kelay tu ani Shravan Bhavani pn mast last cin kharch emotional vainichya dolyat Pani baghun radayla ala yaar very nice song sarvani Chaan kam kelay ❤️🩹🥰
@shravanmahatre4385 ай бұрын
थँक्यू 🙏🏻❤
@SandipBhoirOfficial6 ай бұрын
Kadak ❤
@kokanevent-n5b6 ай бұрын
Superb❤❤❤ keep it up 😊🎉
@manojbholeofficial32095 ай бұрын
खरतर गाणे लिहले आणि आम्ही गायले त्या वेळी तर इतक मन भरून आले नाही पण हा वीडियो बघून खरच पाणी आले डोळ्यात एक्टिंग पण खुप सुंदर आणि शूट मधून भावनाच खुप वेगळ्या निघाल्या ❤❤❤❤❤ खुप सुंदर
@rahul-bhoir5 ай бұрын
❤
@MR_JAGGU_AGIVALE5 ай бұрын
Mast song dada 👌👌❤❤❤
@sandeeppatil15535 ай бұрын
@@manojbholeofficial3209 😃🙏🏻
@swaroopmusic96955 ай бұрын
अप्रतिम सोंग 🌹🌹💞✨
@Jaykisan_Mokal_70405 ай бұрын
खुप सुंदर गाणं 👌👌 अक्षारश: डोळ्यातून पाणी आल
@digitalproduction79145 ай бұрын
Thanks
@arvindrevankar5 ай бұрын
Shravan khup mast kam kale bhai
@Chintaman_Bhoir_91916 ай бұрын
Must ❤kadak
@hareshbhopi39455 ай бұрын
जामभारी❤❤❤ गाण हाय
@GaneshKhadake-r3i5 ай бұрын
Nice song dada ❤
@hitushisaveofficial36116 ай бұрын
अप्रतिम 👌
@digitalproduction79145 ай бұрын
Thanks
@jaydeepdhone11775 ай бұрын
श्रावण मामा तुमचे सर्व सोंग भारी आहेत पण ह्या गाण्या मध्ये जी शब्द रचना आहे आणि स्टोरी खूप सुंदर आहे आमच्या घरा मध्ये आम्ही फ्यामेली हा सॉंग लावल्यावर सर्वांचे डोळे पाण्या मध्ये भरून आले श्रावण मामा म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या टीम ला मिळालेले दोन हिरे आहेत श्रावण मामा आणि श्याम मामा ❤️❤️❤️❤️🙏🙏🌹🌹🌹आणि अनुराधा मामा ची सखी भाची चे पण akspreshan पण भारी आहेत त्या मुळे आणखी हा सॉंग मनाला लागला बघताना सर्व टीम चे मनापासून आभार 🙏🌹🙏🥰
@srpeducation14705 ай бұрын
संपूर्ण टीम चे अभिनंदन... ❤❤❤
@digitalproduction79145 ай бұрын
Thanks
@girishmhatre62285 ай бұрын
Super song all family 😍🤝
@jyeshthapatil94735 ай бұрын
व्हा क्या बात हे...... स्टोरी खूप छान आहे.... त्यात सोनाली ताई चा आवाज मन भरून आलं..... Hats off 🙏🏻🙏🏻
@NileshMhatre98765 ай бұрын
गाण्याचं सुंदर लिखाण ,अप्रतिम शब्दरचना , सुंदर सादरीकरण , श्याम मामा श्रावण मामा alway'$ किंग 👑👑 , अनुराधा सुंदर एक्सप्रेषण आणी सादरीकरण , संपूर्ण टीम चे अभिनंदन.
@digitalproduction79145 ай бұрын
Thanks
@RiyaGurav-gz6jd5 ай бұрын
छान आहे गाणं स्टोरी पण छान आहे
@nitapatil73936 ай бұрын
खुप छान डोळयात पाणी आले बघतांना ❤❤
@samarthpatil27795 ай бұрын
जेव्हा गाण्याची ही लाईन चालू होते माझे लाडके बहिण आहे कधी येणार तू ग तुझ्या भावाच्या हाताला राखी बांधून जा ग तेव्हा अक्षरशः मन खूपच निराश होतो आणि ऑटोमॅटिक डोळ्याला पाण्याच्या धारा लागतात खरंच हा सॉन्ग पूर्णपणे आमच्या भावा बहिणी वर आहे आणि जेव्हा बोलतो ताई केव्हा तू येशील खूप मंजूर होतो कारण त्याच्यातून एक भाऊ माझा हरवले आणि डोळ्याला नक्कीच हा सॉंग बघून अश्रूच्या धारा लागतात श्रावण वाला खूप तू ग्रेट आहेस आज मला तुझ्यावर खूप गर्व आहे माझा भाऊ पाठीराखा आय लव यू
@rajbhande16346 ай бұрын
Kadkkk song my favourite singer Sonali bhoir tai ❤❤❤
@digitalproduction79145 ай бұрын
Thanks
@SankarDarawada4 ай бұрын
खरच खूप छान गणी आहे
@deepalimore48415 ай бұрын
Khup mast song dada
@JKMUSIC-gh8ez5 ай бұрын
Nice song ❤
@Yadnesh_bhundere6 ай бұрын
खुप सुंदर ❤😊
@sarveshrtare5 ай бұрын
मस्त श्रावण दादा अन अनुराधा ताई ❤
@sadanandmhatre41635 ай бұрын
Superb
@girishdubaivala5 ай бұрын
मस्त गाणी आहे ❤️❤️❤️
@pravinshelake98675 ай бұрын
मनोज भाई यार खरच भाऊ बहिनीच प्रेम काय असत हे तुझ्या गाण्या मधुनच दिसत भावा खुप सुंदर लिहले आहे आणि गायल देखील खुप छान मन भरून आले व्हिडिओ तर सुपर हिट ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@digitalproduction79145 ай бұрын
Thanks
@ShivamSharma-ub4yy5 ай бұрын
Khoob chaan
@avijamghare39345 ай бұрын
खुप छान
@Jyotipatil316 ай бұрын
Khup sunder song ani sarvchi acting masthch ❤
@digitalproduction79145 ай бұрын
Thanks
@pralhadmhatre28085 ай бұрын
अभिनंदन भावा अशिच प्रगती करत रहा आई गावदेवी चरनी प्रार्थना करतो की माझ्या भावाची अशीच प्रगती होऊदे
@digitalproduction79145 ай бұрын
Thanks
@digitalproduction79145 ай бұрын
Thanks
@sudhakarpatil75395 ай бұрын
टीम चे काम खूपच छान आहे
@jeevanpawar03singer735 ай бұрын
खूप छान 🎉❤😂
@JyotiPatil-vh5bq5 ай бұрын
Khup sundar zal aani sir sachin sandi sarvani krun ghetl act khup sar thankyou
@mayurgulvi48805 ай бұрын
Khup chan
@bharatardad70935 ай бұрын
Kdk dada 1 no.❤❤❤
@rajeshpatil23825 ай бұрын
Ekdam Zakhassss 😘😘😘
@pralhadmhatre28085 ай бұрын
श्रावण म्हात्रे माझा भाऊ चमत्का सितारा आहे आमच्या गावाची आन बाण आणि शान आहे
@digitalproduction79145 ай бұрын
Thanks
@नाथसरकार5 ай бұрын
खुप छान सोनाली ताई
@bhagyashreemadhvi77475 ай бұрын
Super Hit Song....❤️ Kharacha Mama , Anu & Shyam Sir....Khup Sundar Song Aahe.....Aani Mazya Mamachya Aayushamadhala... Rakshabandhancha Prasang....Kharokharacha Ghadin Gela Aahe ......🥰Mama Hi Ashi Vel Tuchya Var Aali Hoti Mhanun Ha Song Aaiktana Manala Bharun Yet.....❤ Aani Ha Song Jyanni Koni Lihala Aahe Tya DaDa La Mi Kharacha Thanks Bolate....Kharacha Mast Song Rachala Aahe.....Mazya Family La Cha Congratulations Ny Bolat Tar Purn Time La Congratulations Bolate ...❤
@SankarDarawada4 ай бұрын
खरच खूप छान गानी आहे 😭😭
@SandhyaPatil-zp5mo5 ай бұрын
मस्त जाम भारी
@krushnamali82796 ай бұрын
खूप सुंदर 👌🏻👌🏻
@rahulpunjara97485 ай бұрын
काळजाला टोचणार गान ❤❤❤
@MeghrajBajageMSMusic5 ай бұрын
Chan
@shailendrapatwa62935 ай бұрын
बेहद शानदार
@dhaktujisakpal18265 ай бұрын
सॉंग एकदम मस्त आहे .सर्वांचे काम मस्त झाले आहेत . अभिनंदन 🎉🎉🎉