Рет қаралды 21,369
दिवाळी भाऊबीज निमित्त बहीण भावाचे हृदयस्पर्शी जात्यावरच्या ओव्या, कुसुम भालसिंग यांचा खणखणीत आवाज , Diwali Pahat gani jatyavarchya ovya
#maharashtra #diwali #oldsong #diwalicelebration #diwalisongs
#marathi diwali Bhaibij
Unearthing Maharashtrian Tradition
आपला महाराष्ट्र परंपरा आणि संस्कृती साठी भारतातच नाही तर जगभरात सुप्रसिद्ध आहे. त्यातलीच एक परंपरा आणि कला म्हणजे जात्यावरच्या ओव्या. जगाच्या पाठीवर हो कला सापडणं अवघडच. लग्न समारंभ म्हंटला की जात्यावर हळद दळताना ओव्या म्हणण्याची महाराष्ट्राची जुनी आणि बायकांची आवडती परंपरा.
या ओव्या आपली मराठी भाषा जपतात त्यातला गोडवा जपतात. समाजासाठी समाजातल्या प्रत्येक नात्यासाठी, भावा बहिणी साठी , बाप लेकीसाठी , नवरा बायकोच, नणंद भाऊजईच, माय लेकीच, सासू सूनेच ई. नात खट्याळ आणि मिश्किल स्वरूपात सांगणाऱ्या ओव्या आहेत. त्यातच मनाला भावूक करणाऱ्या ही ओव्या या महाराष्ट्र तयार झाल्या. एवढाच नाही तर देवाचं, निसर्गाचं कल्पकतेने वर्णन करता या ओव्या. याच ओव्या गाण्याची आवड आणि जपण्यासाठी माझ एक पाऊल . आणि तुम्हीही आपली महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी एक छोटंसं पाऊल उचललं याची मला खात्री आहे.
जात्यावरच्या ओव्या ऐकण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
कुसुम भालसिंग या youtube चॅनेल वर तुम्ही haladichi jatyavarchi gani किंवा ovya ऐकू शकता . पारंपरिक jaate aur che gane तुम्ही ऐकू शकता, सुरेल आणि सुमधुर आवाजात lagnachi jatyavarchi gani,jatyavarchi haldichi gani,ghana bharaychi gani पाहायला नक्की सब्स्क्रिब करा
मुलं मुलींच्या लग्नाच्या हळदीसाठी पारंपरिक जात्यावरच्या ओव्यांचा संग्रह -- • Marathi Ghanyachi Gani