दिवाळीची साफसफाई || फटाक्याच्या गोंधळ || Episode 1257 || Marathi Comedy Video 😂😂 ||

  Рет қаралды 98,007

Teacher taka tak Suresh Raut

Teacher taka tak Suresh Raut

Күн бұрын

Пікірлер
@mohanbodkhe5131
@mohanbodkhe5131 Ай бұрын
कुना कुना ला वाटते की आलू पोंग्या भाऊ रामपूर चा रहिवासी झाला पाहिजे आणि त्यानं रामपूर मध्ये घर बांधायला पाहिजे...❤❤
@VilashBansod-w8q
@VilashBansod-w8q Ай бұрын
🍍🍍🇦🇨😊🇦🇷🇦🇷😊😊
@ShatruDevkar
@ShatruDevkar Ай бұрын
😮😅😮
@vishalsonpimpale3518
@vishalsonpimpale3518 Ай бұрын
Rampur gav kutlya tahsil mdhe yete
@akshayghatol4412
@akshayghatol4412 Ай бұрын
मला वत्ये
@gopalatkari3524
@gopalatkari3524 Ай бұрын
झाला पाहिजे
@rupeshbhilpawar6469
@rupeshbhilpawar6469 Ай бұрын
उद्या मामा फटाकेवाला 😂😂✌️मामा समर्थक 💯✔️
@janardhankorhale9150
@janardhankorhale9150 Ай бұрын
झाल मग सारे फटाके फुसके च भो
@roshanranjeet8643
@roshanranjeet8643 Ай бұрын
Bina barudche fatake vikte mama lay danger aahe 🤣​@@janardhankorhale9150
@GajananAsole-vn8qn
@GajananAsole-vn8qn Ай бұрын
आलुपोग्या आणि छोटया चया बहीनच लग्न लाऊन दया आणि रामपुचा रहीवाशी करुन दया लक्ष्मन यवड करा शिवलाल भाऊ ला सपोट करा
@bharatmokle2328
@bharatmokle2328 Ай бұрын
आलूपोंग्याला रामपुर ला दिवाळी ला आना हो गुरुजी ❤❤😂😂
@dhammpalraut5235
@dhammpalraut5235 Ай бұрын
आलू पुंगा रामपूरला आला पाहिजेत किंवा रामपूर वाशियांनी सर्वांनी आलो पोंग्याच्या घरी गेले पाहिजे
@anujradke9891
@anujradke9891 Ай бұрын
गुरूजी काकडा आरती वाल्यांना दिवाळीचा नाष्ट, चहा, पाणी मोठ्या पाटलांच्या घरी हुद्या.........येवढं पाहा माऊली😊😊😊
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut Ай бұрын
हो भाऊ
@SamuSarap
@SamuSarap Ай бұрын
शेतकऱ्याची काही दिवाळी नाही सर विमा आला नाही पुर पिढी आली नाही कापसाचे भाव नाही सोयाबीन ला भाव नाही हे सरकारचे नजरित आणा हैचा व्हिडियो बनवा सर
@AviMagar-c5c
@AviMagar-c5c Ай бұрын
राऊत सर आलू पोंगा रामपूरचा रहिवाशी झाला पाहिजे plz 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏q
@anupthakare3737
@anupthakare3737 Ай бұрын
Right bolle bhau tumhi
@surajbodakhe7531
@surajbodakhe7531 Ай бұрын
सर या विषयावर एक विडिओ बनवाच हो
@niranjanjadhav5203
@niranjanjadhav5203 Ай бұрын
सरकार बदला !! 20 तारीख जाहीर झाली
@niranjanjadhav5203
@niranjanjadhav5203 Ай бұрын
सरकार बदला!!! २० तारीख जाहीर झाली
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 Ай бұрын
दिवाळीची धामधूम जोरदार सुरू आहे खूप गरबड आणी आनंदाचे वातावरण आहे हे
@NP-ec1th
@NP-ec1th Ай бұрын
येत्या 4 तारखेला शिवलाल भाऊ आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे 25 लाखात शिवलाल भाऊ सेटल होणार आहे. - सूत्र 😂😂😂 गावातच इचुकाटा करण्याची तयारी 😂
@umeshsathe6700
@umeshsathe6700 Ай бұрын
गान् लय right जोडलं गुरुजी..👌
@sachinshirsat1994
@sachinshirsat1994 Ай бұрын
खुप छान एपिसोड ❤❤ शांताराम जी खूप कामचोर पणा करत होते 😅 घरचे भांडे घासायची लाज नसते 😅 कंदिल बुड्यान छान काम केलं ❤❤...
@dhammpalraut5235
@dhammpalraut5235 Ай бұрын
लक्ष्मण भाऊ चे सासरे कुठे गेले खूप दिवस झाला त्याचा एपिसोड नाही आला
@rajubhakde7197
@rajubhakde7197 Ай бұрын
शांताराम भाऊ शांत मावशी पण कमी नाही शांताराम भाऊ एक नंबरी शांता मावशी दस नंबरी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@samavlogs0
@samavlogs0 Ай бұрын
बांगराशा, पिस्तुल्या ला फटाके घेऊन द्या❤❤❤❤
@Mauli-c2z
@Mauli-c2z Ай бұрын
अणुबॉम्ब घे आणि टाक शेजाऱ्यावर 😂😂😂😂😂😂
@DATTAFALE
@DATTAFALE Ай бұрын
|| ♥️ कंदील आबाजी कायलेच... शांताराम भाऊ च्या मागं लागू रायले.. ते कवा गेम करन काही सांगता येत नाही बरंं.... सांभाळून रहा..😂🔥😍♥️||
@ashishpakhare7642
@ashishpakhare7642 Ай бұрын
भांडे घासुन zale म्हटल त वान्नेर जातात च😂😂बंगरश्या खतरनाक आहे बा कापसाच गठोळ विकतो म्हणते😅😅
@balushirale7142
@balushirale7142 Ай бұрын
कंदील आबा 😂😂😅फटाके वाजा😢😢😢😢😂😂😂😂😅😅😮
@pramoddeshmukh3034
@pramoddeshmukh3034 Ай бұрын
कंदील आबाजीन शांताराम भाऊले भांडे घासाले लावले आणि शांताराम भाउचे आटेच ढिले झाले 👍👍
@rupeshgulhane7068
@rupeshgulhane7068 Ай бұрын
कंदील आबाजी न शेवटी बसवल शांताराम भाऊ ले भांड्यावर वा कंदील आबाजी मस्त 😂😂😂
@dinanandtajane358
@dinanandtajane358 Ай бұрын
माणूस कितीही हुशार असू द्या, पण बायको पेक्षा कमीच 😂😂😂केसापरत बुद्धी असते बापू 😂😂😂
@bhojajimaharajbuildingmate9528
@bhojajimaharajbuildingmate9528 Ай бұрын
संताराम काकापेक्षा शांता काकू सव्वा शेर भरल्या. माणूस कोणालाही बनवू शकते पण बायकोला बनवू शकत नाही नारी शक्ती जिंदाबाद ❤❤😂😂😂
@sachinmeshram6524
@sachinmeshram6524 Ай бұрын
Happy Diwali सर मामा च्या मुलाचा एपिसोड झाला पाहिजे बाप से बेटा सवाई आहे..... मजा आली... कोंबडी चोरीची..
@satishborkarborkar569
@satishborkarborkar569 Ай бұрын
शांताराम भाऊ भांडे पाहून बरोबर कारण शोधून शेतात गेले भो.. पण काही फायदा नाही झाला 😂😂😂
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 Ай бұрын
टिचर टका टक च्या प्रेक्षकांना व राऊत गुरूजींना दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐
@mangeshthakare6946
@mangeshthakare6946 Ай бұрын
मामा पटाके वाला🎉🎉😂😂😂😂😂
@riteshdhanke6349
@riteshdhanke6349 Ай бұрын
कंदिल आबाजी म्हणाव न हात जोडाव बा 😂😂😂😂😂😂
@atultarke8852
@atultarke8852 Ай бұрын
दिवाळीच्या सर्वांना शुभेच्या........❤🎉
@sohampatil6565
@sohampatil6565 Ай бұрын
शातरांम भाऊ कडील आबाजी चा नाद करा च नाही 😂😂❤👍
@ShnkarJadhao-m2h
@ShnkarJadhao-m2h Ай бұрын
आज सर शांताराम भाऊन दिवाळीचे फटाके फोडले😂😂😂😂❤❤
@GajananAsole-vn8qn
@GajananAsole-vn8qn Ай бұрын
शिवलाल भाऊ यांचा विजय असो शिवलाल भाऊ जिंदाबाद शिवलाल भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है आता शिवलाल भाऊ गावाचा विकास करनार
@manoharpokale3275
@manoharpokale3275 Ай бұрын
शांताराम भाऊ म्हणा न् हात जोडा लयच बनवाबनवी करते बावा 😀😀👌👌🙏🙏
@santoshchavhan2686
@santoshchavhan2686 Ай бұрын
झुंबर भाऊच्या सासर्‍याने अजून पैसे परत नाही केले गुरुजी
@SopanDndhade
@SopanDndhade Ай бұрын
बरोबर आहे भाऊ आलु पोगा रामपुर चा रयवाशी हो🎉🎉❤❤ राऊत सर
@amolmaske8861
@amolmaske8861 Ай бұрын
कंदील बुड्या चे फटाके तुफान होते म्हणते बा..😂😂
@gajananasurve415
@gajananasurve415 Ай бұрын
शांताराम भाऊ 1 हुशार् मावशी 2 हुशार्❤❤
@PrakashKurkute-l1l
@PrakashKurkute-l1l Ай бұрын
खुपचं छान झाला व्हिडिओ धन्यवाद सर
@ManthanGadhave-pm3ex
@ManthanGadhave-pm3ex Ай бұрын
😂😂😂 फटाके😂
@anilmali4812
@anilmali4812 Ай бұрын
आलू पोग्या च लग्न कट्टर समर्थक 🎉😅😊😊
@रेश्माअजयचौधरी
@रेश्माअजयचौधरी Ай бұрын
Very very nice video 😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@sidhdarthkamble6797
@sidhdarthkamble6797 Ай бұрын
सर शांताराम भाऊच्या घरावर बिज़्ल्या खूप छान लावल्या आहेत ❤❤❤❤❤❤
@JIVANTAYWADE-bz8ni
@JIVANTAYWADE-bz8ni Ай бұрын
🙏🏻🌹 जय भीम गुरुजी 🌹🙏🏻 आलूपोंग्याची दिवाली रामपुरलाच झाली तर मज़ा येइल
@MaheshT_shorts
@MaheshT_shorts Ай бұрын
झुंबर च्या बायको ले सोन करून द्या lgte सर 😅😅😅❤❤❤
@dipakpatil1928
@dipakpatil1928 Ай бұрын
कंदील आबाजीने चुगली करून शांतारामला बरोबर गोत्यात आणले आहे👍👍👍👌👌😅😅😅😮😮😮😢😢😢😂😂🎉😢
@SangitaKhadke
@SangitaKhadke Ай бұрын
शांतारामले कंदील बुडयाचं नाव माहीत पडलं पाहीजे , मजा येते मग 😂😂😂😂😂
@vickyingale5628
@vickyingale5628 Ай бұрын
पहिल्यांदा शांता बाई ले दात दाखवून हसतांना पाहिलं 😂 18.00
@gautamKharade-v4l
@gautamKharade-v4l Ай бұрын
एकच नंबर तयारी सुरू केली 🎉😊❤❤
@RahulKale-cv5op
@RahulKale-cv5op Ай бұрын
सर शांताराम भाऊ 1. No. सर ❤🎉
@surajcreations6744
@surajcreations6744 Ай бұрын
शांताराम से पंगा भारी पड़ेगा कंदील आबाजी ले।। शांताराम कंदीलच घबाड़ बाहर आंते।।😂😂😂
@akshayingle581
@akshayingle581 Ай бұрын
शांताबाई जोमात शांताराम कोमत 😂
@vikasingle1455
@vikasingle1455 Ай бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ऑल टीचर टकाटक परिवार
@kumaringle6127
@kumaringle6127 Ай бұрын
शिवलाल भाऊ आमदार झालेच पाहिजे अशी अपेक्षा कोणा कोणाची अपेक्षा आहे इचुकाटा संगटणा जिंदा बाद. शिवलाल भाऊ सामर्थक.🎉🎉😂😂😂😂❤❤❤❤...
@AnkushWaghmare-ky3bv
@AnkushWaghmare-ky3bv Ай бұрын
Shanta maushi jomat shantaram komat 😂😂😂😂😂😂
@AnupShelkePatil
@AnupShelkePatil Ай бұрын
गुरुजी शांताराम भाऊ चा पोशाख बदलवा दिवाळी आली... त्यांचा एकच ड्रेस आहे खुप दिवसाचा
@Newid-p2m
@Newid-p2m Ай бұрын
एवढी मोठी दिवाळी सणामध्ये मामाचं फटाके दुकान नाही
@choraakashchavhan2732
@choraakashchavhan2732 Ай бұрын
Dushman na kare vo kam mere Bibi ne kiya hai super song shantaram bhau ek no.
@SanjayNavale-zo7ci
@SanjayNavale-zo7ci Ай бұрын
सर please भानुदास, भूषण, आणी झुंबर यांचं दुकान लावा फटाक्याच 🙏🙏
@prakashsawle2279
@prakashsawle2279 Ай бұрын
कंदील्या चे उपकार.... शांताराम भाऊ
@raviburale7112
@raviburale7112 Ай бұрын
शांताराम भाऊ मंजे लय डोकेबाज माणूस आहे😂😂
@MaheshT_shorts
@MaheshT_shorts Ай бұрын
Kona koanala vatte alo pongya chi mina chi love story success zali pyje😢
@ChandrashekharModankarModankar
@ChandrashekharModankarModankar Ай бұрын
Shupar video ❤
@gajanankalyankar6332
@gajanankalyankar6332 Ай бұрын
शिवलाल भाऊ ल आमदार करा लय मजा येईल 😂
@bharatborale1254
@bharatborale1254 Ай бұрын
सर्व टीचर टका टक परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉Happy Diwali to all
@DhirajCharmode
@DhirajCharmode Ай бұрын
💐🌹Sir तुम्हाला आणि या चॅनल च्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🌹💐 धन्यवाद 💐💐🌹🌹🤗🤗🤗
@Eknathpund290
@Eknathpund290 Ай бұрын
आमचे नेते 🎉🎉🎉
@pandurangshinde7933
@pandurangshinde7933 Ай бұрын
गुरूजी शांताराम बेजारी लावली दिवालीत ❤
@makrandkulkarni7476
@makrandkulkarni7476 Ай бұрын
Jai Ho Rampur ke ♥️ Jai my sweet mama ke ♥️ Jai Ho sir
@mangeshpatil8048
@mangeshpatil8048 Ай бұрын
शांताराम भाऊचा गेम झाला 😂😂
@nitesh-m2c
@nitesh-m2c Ай бұрын
शांताराम भाई ची फजिती
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh Ай бұрын
उद्या कवा येईल लहान मुलांना सुध्दा समजलं कल किसने देखा 😂😂
@amolwankhede8873
@amolwankhede8873 Ай бұрын
Super 👍👍👍
@pravinkurhade1665
@pravinkurhade1665 Ай бұрын
कंदील आबाजी यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@ShrikantSadanshiv
@ShrikantSadanshiv Ай бұрын
कंदील बुड्यान शांताराम चा बरोबर कार्यक्रम केला 😂😂😂
@indianfarmer76
@indianfarmer76 Ай бұрын
😊😂😊nice video sar 😊😂😊
@digambaradhau5919
@digambaradhau5919 Ай бұрын
😂 आलु पोंग्याले घेउन या रामपु रले गुरुजी
@fayyazbsm
@fayyazbsm Ай бұрын
Happy Diwali teacher taka tak team🎉
@sahebraodeshmukh3071
@sahebraodeshmukh3071 Ай бұрын
शांताराम भांडे घासल्या शिवाय सूट्टी नाही असं दिसते 😂
@kanchankhandare1882
@kanchankhandare1882 Ай бұрын
आज काल कंदील शांताराम चा खूप गेम करत आहे 😂
@darshanagulade8513
@darshanagulade8513 Ай бұрын
Diwadi chya hardik Shubhechya
@yunuspathan4277
@yunuspathan4277 Ай бұрын
शांतामावशी ची हाशी पहान्या सारखी होती ❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂
@renukakharat4885
@renukakharat4885 Ай бұрын
मातर तुमि झुबरचे कपडे बदला या दीवाडीला 🎉🎉
@surajsalunke4125
@surajsalunke4125 Ай бұрын
❤❤❤❤❤
@VaishnaviHatwar-u5j
@VaishnaviHatwar-u5j Ай бұрын
Khup chhan video ❤ raut gurujii🎉🎉❤
@gopalvanve
@gopalvanve Ай бұрын
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्या राऊत सर🎉🎉🎉
@AjayTayde-d4n
@AjayTayde-d4n Ай бұрын
Jay gajanan
@VipulMahakulkar
@VipulMahakulkar Ай бұрын
Happy Diwali all teacher taka Tak subscriber🎇🪔
@piyushyeotikar3443
@piyushyeotikar3443 Ай бұрын
पहली लाइक माझी आहे
@ManishJadhao-tk6uy
@ManishJadhao-tk6uy Ай бұрын
Ram Krishna hri sir ji ❤
@ramdaspendor909
@ramdaspendor909 Ай бұрын
😂😂😂शांताराम भाऊ ची बत्ती गुल 😂😂😂😂😊
@ramdassatpal6447
@ramdassatpal6447 Ай бұрын
मामा आणि चिमणरावाचा व्हिडिओ येवू द्या राऊत सर
@vaibhavlambe5719
@vaibhavlambe5719 Ай бұрын
❤❤
@shrikrushnaonlineschoolbag3325
@shrikrushnaonlineschoolbag3325 Ай бұрын
गुरुजी आमच्या गावात सुतळी फटाक्याले सद्दाम फटाका म्हणतात...... 😅
@NikhilRathod-wq8on
@NikhilRathod-wq8on Ай бұрын
😂😅😅😅😅😅😅😅😅😅
@महेशभारती-ढ2थ
@महेशभारती-ढ2थ Ай бұрын
👍👍❤️
@mratyunjaynakhate7166
@mratyunjaynakhate7166 Ай бұрын
7:13 😂
@sunilingle6445
@sunilingle6445 Ай бұрын
आलू पोंग्या भाऊ रामपूर चा रहिवाशी झाला पाहिजे
@VaibhavRaut-e4i
@VaibhavRaut-e4i Ай бұрын
लय दिवसाच्या बाद जगन दिसला
@jyoticharbhe2912
@jyoticharbhe2912 Ай бұрын
ओमचं लाॅकेट अजून सापडलं नाही वाटते ,झुंबरच्या पोराचं.सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉
@DATTAFALE
@DATTAFALE Ай бұрын
झालं न ते प्रकरण जुने विडीओ बघा...😍♥️
@ranjanaingole7034
@ranjanaingole7034 Ай бұрын
Namaskar sir. khup chhan vidio. शांता ताई पण शांता राम भाऊ यांना देते tipari. तुम्ही खुप हुशार aahe असे तुम्हाला वाटते. चोरावर मोर शांता ताई. मस्त.सर तुम्हाला अणि तुमच्या Sarwa टीम laa Diwali च्या हार्दिक shubheccha.
@SahebravFukat
@SahebravFukat Ай бұрын
शिव लाल भाऊ आपली बंड खोरी नाही अज मागं घ्यायचा नाही बाळापूर तालुक्यातील आम्ही तुमच्या पाठीशी आहे
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 15 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 40 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
दिवाळी 2024 || Episode 1259 || Marathi Comedy Video 😂😂  || #teachertakatak
19:54
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН