महाराज तुम्ही खूप छान शब्दात वडिलांचे वर्णन केले आहे ज्याला बाप नाही त्यालाच किंमत कळते असणाऱ्याला कळत नाही तुमचं हे कीर्तन ऐकून मला माझ्या वडिलांची खूप आठवण झाली आणि मी खूप रडले एकदम हृदयस्पर्शी कीर्तन आहे 🙏😭😭😭
@रमेशहोजगे13 күн бұрын
महाराज तुमचे किर्तन आयकून आखा समाज ढसा ढसा रडला ओ महाराज बाप आई काय आसती महाराज किर्तन आयकून माझ्या डोळ्यातून पाणी आले महाराज ओ बाप गेला संपले राष्ट्र आई गेली सपले राष्ट्र महाराज घराचा दरवाजा बंद रोहोतो महाराज आई बाप आहे तो पर्यंत महाराज घराचा चा भिती महाराज तुम्ही ते बोलले किर्तन त्या डोळ्याना धार लागल्या महाराज तुम्हाला कविता सांगतो महाराज शेता मध्ये माझी खोप तीला बराटिची झाप लेतो आघावर चिंध्या खातो मिरची भाकर काष्ट सार्य त्याचा हाती बाप फोडीतो लाकड माया पेटीविते चुल आई महाराज पेटवते चुल आशी कविता महाराज राम कृष्ण हरि महाराज 🙏🙏🙏😭😭😭
@lahanupathare20892 ай бұрын
तुमचं कीर्तन ऐकून मला हे मला माझ्या बापाची आठवण आली
@rakhmajichate6910Ай бұрын
जिवणात मायबाप आहेत तरच जिवणात सावली आसते नंतर तळपत्या ऊन्हात जिवण जगावेच लागते🎉
@prabhakargunjal63032 ай бұрын
सरस्वती प्रसन्न..... शिवशाहीर शरद महाराज ढवळे...... प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा महाराज.... आज काळाची गरज आहे.... आई बाप
@Sohamkarle8 күн бұрын
तुमच कीर्तन ऐकून मला माझ्या तात्या ची आठवण झाली miss you tatya 😭😭😔
@badshahabibave65282 ай бұрын
आति सुंदर व गोड निरुपण जयहरि माऊल🎉😊
@KishorGawande-g3wАй бұрын
❤❤❤❤❤ ऐक नंबर माणूस आहे दादा माहाराज
@VilasSutar-wb2ih24 күн бұрын
हे किर्तन ऐकून माझ्या पप्पांची आठवण झाली
@sukhdevshinde54262 ай бұрын
तुमचं कीर्तन ऐकून मला माझ्या वडिलांची आठवण आली
@am..cricketlover4382 ай бұрын
महाराज खूपच छान आई वडिलांचा वरण करतात.अशीच खूप jantechi सेवा घायची.अशी sai charni प्रार्थना
@umeshbhagwat77882 ай бұрын
खरच महाराज काय तुमचे किर्तन आहे जय हरी माऊली
@Pranamyavlogs2 ай бұрын
Khup aathvan zali mazya bapachi 😢😢😢
@GorakKadam-eb8nb2 ай бұрын
My. Papa is best ❤❤❤❤❤❤
@SurprisedCaveWaterfall-ym8odАй бұрын
❤❤❤❤❤❤
@UjwalaJadhav-e6vАй бұрын
😭😭😭😭
@ecoo.c.m.classes36172 ай бұрын
खुप छान
@VithuDarshan2 ай бұрын
व्वा महाराज 🙏👌
@ashasawant40972 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@kisankadam9711Ай бұрын
Mis you baba ❤
@harshadchavan14872 ай бұрын
खरं आहे या पुढे मला ही माझा बापही मला भेटणार नाही
@SunitaPendhari-pe8mm17 күн бұрын
मिस यु दादा
@bhimraonagwe27612 ай бұрын
खूप मन भरून अणनार किर्तन आहे खूप जून्या आठवणी ऐतात
@savitrikhandagale16302 ай бұрын
राधे राधे जी महाराज आपल्या चेरणासी कोटी कोटी नमन करून माफी मागते माझा एक प्रश्न आहे बाप जर बायको मुलाना दिवाळीच्या सणाला मारझोड करणारा आसेल तर आशा बापाला काय करावे सांगा
@sagargosavi78282 ай бұрын
वा काय प्रमाण दिले महाराज
@pranitashirgaonkar67552 ай бұрын
आज बाबाची खुप आठवण आली 🙏😭😭
@sagargosavi78282 ай бұрын
माऊली महाराज खवणे आहे का गायक
@RajaniSalve2 ай бұрын
Mala pan माझ्या पप्पाच्णी
@shardagorde120829 күн бұрын
😂😂😂😂❤️❤️❤️❤️
@KusumKalambe-yk1buАй бұрын
मला पण माझ्या बाबांची आठवण येते
@madhukaryenare2 ай бұрын
Ok Parmarth pan sangat ja Nuste aii ani bap Bhandaval kelay te किर्तनी इतर गोष्टी ना कराव्या प्रेमभरे वैराग्याच्या युती विवरव्या जेणे करूनी मूर्ती ठसावी अंतरी त्या श्रीहरी ची . ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची 😢
@sunilkolhe99352 ай бұрын
❤
@amitsupekar81252 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@DnyaneshwarKare-vg7er2 ай бұрын
Miss you Anna 😭😭😭😭
@DnyaneshwarKare-vg7er2 ай бұрын
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@anilsalve56862 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@SachinKute-g5t29 күн бұрын
Jacha bap gela tyala kimat kalte bapa chi mi 3 year chi hote Teva bap gela