Рет қаралды 1,374
🙏दिवे घाटातील 😊आनंदाचे क्षण. 🚩पांडुरंग पालखी सोहळा, दिवस 8वा.26nov२०२१❤
गुरुवर्य: विठ्ठल दादा वासकर महाराज,
गुरुवर्य: गोपाळ आण्णा वासकर महाराज,
गुरुवर्य:एकनाथ आप्पा वासकर महाराज,
गुरुवर्य:नामदेव नाना वासकर महाराज,
🙏यांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला हा पंढरपूर ते आळंदी 👣 पायी दिंडी पांडुरंग पालखी सोहळा चालू आहे 🙏