मस्त बनवले चिरोटे आणि हो ताई तुम्ही जे प्रमाण सांगता एकदम परफेक्ट असतं तुमची कोल्हापुरी मिसळपाव रेसिपी दहा-बारा माणसं चं प्रमाण वापरून मी माझ्या ऑर्डर साठी तसे प्रमाण वापरले एकदम परफेक्ट झाले आणि ज्यांचे ऑर्डर होते ते पण खुश झाले तुमच्या प्रमाणामुळे आमच्यासारख्या गृहिणींना खूप फायदा होतो त्याबद्दल थँक्यू 🙏👍👏 आणि त्यामुळे तुमचे व्हिडिओ लाइक शेअर करायला काही प्रॉब्लेम नाही असे चांगले व्हिडिओ असल्यावर का नाय लाईक शेअर सबस्क्राईब करणार तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐 आणि आम्हाला असेच प्रमाण सांगत जा आणि वन्स अगेन थँक्यू 🙏 वाचल्यास रिप्लाय द्या 🙏🥰
@saritaskitchen3 жыл бұрын
Thank you so much आशा ताई.. खरच खूप छान वाटले comment वाचून, series चालू करताना वाटले नव्हते, याचा खरच तुम्हा सर्वाना एवढा उपयोग होईल.. खूप खूप धन्यवाद 🙏
@AshasTadka3 жыл бұрын
@@saritaskitchen 🙏🥰❤️
@ratnakalele35813 жыл бұрын
0good
@daivashalabjadhav35133 жыл бұрын
आशाताई खुप मस्त बोलता
@crazzzyop68543 жыл бұрын
छानच
@rajashreemore85653 жыл бұрын
Sarita सखी तू सांगितल्या प्रमाणे रव्याचे मोदक केले.मी अगोदर मैदा गव्हाचे पीठ आणि थोडासा रवा घेऊन मोदक करत होते .रव्याचे प्रथमच केले छान मस्त अप्रतिम सर्वांना आवडले. खूप खूप आभारी आहोत. तुझे कौतुक करावे तितके कमीच.शब्दच अपुरे पडतात.तुला सलाम
@yogeshjoshi62843 жыл бұрын
You are perfectionist. अवघड गोष्टी सोप्प्या करुन सांगता ही उत्तम शिक्षिकेची निशाणी आहे. चिरोटे बनवायला अवघड असतात असे ऐकुन होतो. आज सोप्पे वाटत आहेत.
@swatikandalgaonkar76653 жыл бұрын
खरंच छान असतात तुमचे videos.मी माझ्या orders साठी हे प्रमाण वापरते.तुमच्या प्रमाणा नुसार veg Biryani केली होती १ किलो ची.. छानच झाली होती.आता चिरोट्यांच्या order साठी हेच प्रमाण वापरेन.खूप खूप धन्यवाद 🙏
@anitapatil56193 жыл бұрын
ताई तुमच्या रेसिपी खुप छान असतात 👌 आणि प्रमाण हि अगदी बरोबर असते. मी आज खाजा रेसिपी ट्राय केली. खाजे भरपुर लेअर्सचे आणि खुप सुंदर बनले होते. थॅन्क्यु ताई
@saritaskitchen3 жыл бұрын
Great... Thanks for your feedback 💖
@smitachalke34483 жыл бұрын
खुप खुप आभार तुमचे तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक रेसीपी चे प्रमाण अगदी बरोबर असते त्यामुळे करताना आमच्याकडून चुका होत नाहीत. अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो ईश्वर चरणी प्रार्थना.
@balajikuber74853 жыл бұрын
Wonderful,चिरोटे,सांगण्याची पद्धत,, आणि करण्यातले परफेकशन,,, अतिशय सुंदर ,,,,,जिओ। जिओ
@anaghachitale8473 жыл бұрын
आत्मविश्वास , कामाचा झपाटा आणि ingredients आणि product च्या प्रमाणाचे perfection,......सर्वच प्रत्येक व्हिडिओत वाखाणण्याजोगे.......
@rajashrikanzarkar51433 жыл бұрын
तुम्ही दिलेल्या टिप्स फार उपयुक्त असतात
@jyotirakhe29783 жыл бұрын
सांगण्याची पध्दत खूपच छान आहे ताई खूप आवडली
@nehaparab46753 жыл бұрын
आजचा व्हिडिओ तर खूपच आवडला साखरेच्या पाकामध्ये लिंबाचा रस पाकाचे क्रिस्टल होत नाहीत ही टीप नव्याने समजली पदार्थ करताना समजून सांगण्याची पद्धत खूपच सुंदर
@nehaparab46753 жыл бұрын
हॅपी टीचर्स डे सरिता ताई जगातल्या सगळ्यात बेस्ट टीचर साठी
खुप सुंदर आहे चिरोटेची रेसिपी थँक्स सरिता 🙏🏻 अग मी पण घरगुती सर्व प्रकारचे लाडु आणी दिवाळी चा फराळाच्या ऑर्डर्स घेते त्यात चिरोटे रेसिपीची नव्याने भर पडली परत एकदा धन्यवाद आणी अनारसेची पण रेसिपी वर विडिओ बनव 🙏🏻 आज शिक्षक दिनाच्या तुला खुप खुप शुभेच्छा 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
@smitaubale13 жыл бұрын
Aaj sagla pharal banvun zhala ..ani sagalya recipe tumchya follow kelya...shankarlali ekdam chan zhlyat..thank you ..keep inspiring n teaching ...god bless you
@saritaskitchen3 жыл бұрын
If possible pls send photos on my insta id saritaskitchen2019
@Aaradhyachavan1233 жыл бұрын
mi aaj bangle khup chan jhale..thanks.👌👌👌🥰
@anitadeshmukh37033 жыл бұрын
Wow ..superb !! Yor are not only a very good cook , but also a very good TEACHER .... Very well explained . Will try now.. Many thanks.
खूप छान रेसिपी..तुम्ही माप प्रमाण खूप छान सांगता..त्या साठी तुमचे खूप आभार..एकदम टेस्टी रेसिपी... मी नक्की करून बघणार ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@rajeshwariajgaonkar88673 жыл бұрын
Wow I liked your recipe
@surekhasonawane63533 жыл бұрын
बुहुत सही माप केसाथ रेसीपी देती हो बेटा ।हमारे यहाँ ऐसी बिल्कुल ऐसी ही गोल साटोरी बनाते है बहुत मस्त पुड़ वाली बनती है
ताई, इतक्या छान रेसिपी साठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या videos मधून खूप काही शिकायला मिळते.
@daivashalabjadhav35133 жыл бұрын
हाय ताई माझ्या चँनला भेट दया
@harshadavandole63953 ай бұрын
छान. बनवले चिरोटे
@iconic_cuber34693 жыл бұрын
वाव खुसखुशीत चिरोटे दिसत आहेत तुमच्या रेसिपीज नेहमी छान असतात आणि मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघत असते तुमचे व्हिडिओज मला खूप आवडतात😋👍
@ramraothadke67433 жыл бұрын
ौ
@suvarnabomble54813 жыл бұрын
1no recipe
@Qti...agrawal20733 жыл бұрын
Thnx... 🥰😍😘😘 khrch khup chan
@ashishgaikwad54613 жыл бұрын
Very Clear Measurements. Very Good and Bakery like ITEMS. Very Nice with TEA. Thank you Very much.
@vishakhajoshi14573 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली. सरिता तू सांगत असताना साक्षात अन्नपूर्णा आपल्याला शिकवतेय असा भास होतो. खूप छान..💐💐💐आणि हो जमलं तर कमेंट ला उत्तर देत जा बरं वाटेल आम्हाला