Absolutely deliciouse laddu recipe great atmosphere 👌
@ratnaprabhahegde84406 күн бұрын
Very nice and delicious laddu recipe Vaini. Yummy recipe. Thank you for sharing this recipe
@yogitawable95995 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त दिवाळीला सुरुवात झाली ❤वहिनी पाकाचे पण लाडू दाखवा, बहुतेक विकतच्या रव्या मध्ये मक्याचे पीठ मिक्स असते कारण पाक टाकेल तसं फुगत राहते अगदी दगडा सारखे होतात लाडू काय चुकत असेल बरं 😮
@anitachavan45225 күн бұрын
छान बनवले लाडु पण खाताना कचकच लागतो म्हणून रवा,भाजून मिक्सरला फिरवा मग लाडु गरम तुप टाकवे छान लागतात वहिनी तुम्ही छान बनवले सर्वांचा आवडी वेगळा असता
@albelisaheli67176 күн бұрын
अरे वाह दीवाळी चफराळसुरु झाले
@saccchibateenin52355 күн бұрын
Vahini tumchi parat chan aahe pitukli 👍😊
@ragini96635 күн бұрын
Nice
@priyapatole41475 күн бұрын
Khup chchan zale ladu
@dipikaubare64216 күн бұрын
Khup Chan 👌👌
@anuradhajagdale6 күн бұрын
मी किती जरी प्रयत्न केला तरी माझे लाडूच वळत नाहीत ताई तुमचे किती छान लाडू वळताहेत
@middh22226 күн бұрын
मिक्सर मधून काढून घ्या ताई थोडं थोडं करत. मिक्सर मध्यें फिरवल्यामुळं उष्णतेमूळे थोडं ओलसर होतं आणि मग वळता येतील, नाही तर पातळ तूप घाला