Jay adivasi MI maharastracha maharashtra maza brand is brand
@murulitadaka3 жыл бұрын
आदिवासी ठाकर समाज उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात बालाघाट डोंगर रांगेवर सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे... मी ठाकर समाजाचा ठाकर समाज माझा..
@santoshpawar51345 ай бұрын
मैडम कुल देवत च नाव काय आहे तुमच नॉलेज साठी विचारतो ❤❤
@pandurangkale40316 жыл бұрын
मी ठाकर समाजाचा ठाकर समाज माझा.......
@sanketbhutambaresb70724 жыл бұрын
आदिवासी ठाकर समाज हा पुणे अहमदनगर नाशिक ठाणे रायगड जिल्ह्यात सह्याद्रीचा डोंगररांगां च्या परिसरात देखील आहे
@satishkanmuse4 жыл бұрын
हो खरंय हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याला पण खूप ठाकर आदिवासी लोक आहेत..
@Sonu-qp8vk4 жыл бұрын
Ho
@theone73593 жыл бұрын
Bhau dhule nandurbar madhe pan ahot Ithe thakar la thakur pan mhantat
@sanketbhutambaresb70723 жыл бұрын
@@theone7359 Thank you bhawa sangitalya baddal. Mla pn mahit navhat Dhule Nandurbar la apala Thakar samaj rahato.
@raja_mengal Жыл бұрын
Ho ya 5 jilhyat jast pramanat ahe 🤟
@santoshpawar51345 ай бұрын
साहेब यांच कुलदैवत् चा नाव काय आहे ❤❤❤
@haribhauvhola6365 жыл бұрын
💐एक आदिवासी लाख आदिवासी 💐 🌹जय आदिवासी 🌹
@babusshinde88715 жыл бұрын
जय अदिम जय बिरसा.
@prakashkedar8140 Жыл бұрын
जय आदिवाशी मी पण ठाकुर
@bhaukedari14395 жыл бұрын
Mala garva ahe Adiwashi Thakar aslyacha
@rahulshid Жыл бұрын
Jay adivasi jy thakur dada ❤
@rss221718 Жыл бұрын
सारे फोटो माझ्या प्रबंधात आणि पुस्तकात वापरलेले आहेत. माहिती ही सगळी प्रबंधातली आणि पुस्तकातली आहे . राजेंद्र भोसले यांनी युट्युब केला होता पण हा "जीआर प्राईम न्यूज मराठी" या चॅनलवर आहे इथे राजेंद्र भोसले च्या नावाचा किंवा माझ्या नावाचा कुठेही उल्लेख दिसत नाही
@tukarambangare44225 жыл бұрын
Jay adiwasi
@mahadevthakar42223 жыл бұрын
"Barobar ahai
@rss221718 Жыл бұрын
आपलाच हा युट्युब वरचा आहे सगळे फोटो किंवा माहिती माझ्या सल्ल्याने घेतलेली आहे पण माझ्या नावाचा उल्लेख कुठेही नाही ते दुसऱ्याने चोरला का हा युट्युब मग ?
@akshayvlogs43772 жыл бұрын
दादा मस्त video ahy maza pan chinnl ahy please safort 🙏🥺😔
@ajaylote46526 жыл бұрын
प्रत्येक गोस्टिला अंत आहे म्हणून ठाकर समाज शांत आहे