'आदिवासी लोकनृत्य '| प्रथम क्रमांक प्राप्त अप्रतिम नृत्याविष्कार | शिक्षक लोकनृत्य स्पर्धा 2018

  Рет қаралды 2,716,873

Smart Education : Sachin Desai

Smart Education : Sachin Desai

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@nileshpalte4992
@nileshpalte4992 4 жыл бұрын
खरच आताच्या youth ला लाजवेल असा परफॉर्मन्स आहे तुम्हा शिक्षिका आणि शिक्षकांचा . .. salut all..
@suvarnamusalekpkale8882
@suvarnamusalekpkale8882 Жыл бұрын
मी या स्पर्धेचे वेळेस प्रत्यक्ष उपस्थित होते, आदरणीय गटशिक्षणाधिकारी माननीय श्री.रविंद्र खंदारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुक्यातील सहभागी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी अप्रतिम आदिवासी नृत्य सादर केले, समक्ष पाहताना डोळ्यांचे पारणे फिटले. खूप खूप धन्यवाद.🎉🎉
@jadhavprakash9601
@jadhavprakash9601 11 ай бұрын
🏹🏹❤️ जय आदिवासी, जय जोहार ❤️🏹🏹
@dipalichaudhari2277
@dipalichaudhari2277 6 жыл бұрын
अप्रतिम नृत्य. सर्व शिक्षक कलाकारांनी शालेय कामकाजातुन वेळ काढुन आपली कला सादर केली त्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक अभिनंदन.......जय आदिवासी....
@dineshkaushik5859
@dineshkaushik5859 2 жыл бұрын
नमस्कार सर ,यदि इस गीत के बोल लिख के दे सके मराठी या हिंदी में तो बहुत मेहरबानी होगी।
@kanchaninwate1849
@kanchaninwate1849 2 жыл бұрын
खूपच छान सादरीकरण केले सर्व शिक्षकांनी.👌👌👌👌👌 मला गर्व आहे मी आदिवासी असण्याचा. ह्या performance & music मुळे मन प्रफुल्लित झाले. जय सेवा जय परसापेन जय गोंडवाना🙏🙏🙏🙏
@fishfrenzyaquarium
@fishfrenzyaquarium 2 жыл бұрын
Lyrics kai ahet ya lokgita che
@surajmhkevlogs
@surajmhkevlogs 3 жыл бұрын
बहुतो ही अच्छा ताल .. एदीना अन गाना ता पेश कियान सटी...मावा मिया ग्रुप सटी सेवा जोहार 👌🙏💐💐 अप्लोना संस्कृति तुन बचे किया ना है... बिनती है।
@kalpanasarang8360
@kalpanasarang8360 3 жыл бұрын
खूपच सुंदर सादरीकरण.मला खूप आवडलं.कारण मी पण आदिवासी समाजातील आहे.आपली संस्कृती सर्वांसमोर येते यातच खरा आनंद मिळतो.
@jyotibuikey7286
@jyotibuikey7286 Жыл бұрын
Ho na ek dum barobar❤😊
@arvyanakti6793
@arvyanakti6793 3 жыл бұрын
मस्त छान अप्रतिम येवढ्या वेळ एनर्जी टिकवून ठेवणे आणि performance करणे सोप नाही आणि त्यातच वेगवेगळ्या स्टेप्स मारणे 🙏🏼🙏🏼खरंच अप्रतिम 👍👍 all the best सर्वांना
@dadasahebpatole4403
@dadasahebpatole4403 6 жыл бұрын
माझ्या शिक्षिकां भगिनींचे खूपच सुंदर न्रूत्य व आभार व अभिनंदन .शिक्षक बंधू व दिग्दर्शकांचे आभार मानतो. अश्याच अध्यापकांची आज महाराष्ट्राला खरी गरज आहे जे सर्वगुण संपन्न आहेत . एक कलाप्रेमी रिट. अध्यापक पूणे
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 6 жыл бұрын
सुंदर प्रतिक्रिया साठी आपले मनापासून आभार !!!
@haridasjadhav7717
@haridasjadhav7717 5 ай бұрын
खूप अभिमानास्पद प्रदर्शन केले आहे. अप्रतिम सादरीकरण हि अशीच आपली संस्कृती सदैव सतत पुढे चालत राहो. आपल्या नवीन पिढीने या संस्कृतीचा वारसा हा जपत ठेवावा हीच पार्थना. आपल्या सर्वाना जय बिरसा जय आदिवासी 🙏🙏
@raje6788hhhhhhh
@raje6788hhhhhhh 4 жыл бұрын
जबरदस्त फरफोर्मन्स अतिशय छान सुंदर डान्स जय आदिवासी जय जोहार
@sunitaawadhut9372
@sunitaawadhut9372 8 күн бұрын
सर्वांचे मनापासून अभिनंदन. शिक्षक वशिक्षिका अतिशय लवचिक हालचाली पूर्ण शक्ती वऊत्साहाने सादरीकरण.नृ
@sundarpatil1446
@sundarpatil1446 3 жыл бұрын
इतक्या वेगवेगळ्या हात पायाच्या हालचाली करायच्या तेही सर्व महिला,पुरुषांनी मिळून नेमक्या त्याच वेळी एक सारख्या करायच्या हे त्यांच्या लक्षात तरी कसे राहते याचेच मला मोठे नवल,आश्चर्य वाटतेय शिवाय वाद्याचा ठेका ही चुकवायचा नाही,,,,,,,,,,,,ईश्वरा खरंच तुझे सुद्धा आभार मानलेच पाहिजे कारण इतकी कला तु प्रदान केलीस मानवाला त्याला तोड नाही देवा नटराजा,या कला कारांचे केवळ अभिनंदन किंवा आभार मानून मोकळे होणे त्यांच्या वर अन्याय होईल,,,,,हे नाच ज्या ज्या नशीब वाल्यानी प्रत्यक्ष पाहिले असेल ते धन्य धन्य होत. 🙏👌 🙏👌 🙏👌 🙏👌 🙏👌 sundarpatilkandivalimumbai26082021.
@amolkhindre6719
@amolkhindre6719 Жыл бұрын
अप्रतिम नृत्य .. शिक्षकवृंदा चे खूप खूप हार्दिक अभिनंदन ... 🎉🎉🎉
@anupamaban9995
@anupamaban9995 5 жыл бұрын
Outstanding performance ! सर्व शिक्षकांचे अभिनंदन ..... अप्रतिम नृत्य !
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 5 жыл бұрын
Tq
@creativecraftideas281
@creativecraftideas281 2 жыл бұрын
@@smarteducationsachindesai8211 sir can u share the lyrics or mp3 of this song
@madhuripendor6857
@madhuripendor6857 2 жыл бұрын
अप्रतिम 👌खुप छान सगळया टिम च अभिनंदन. मी पन आदिवासी आहे मला गर्व आहे माझ्या संस्कृतिचा🤗
@endgame9131
@endgame9131 6 жыл бұрын
आदिवासी संस्कृति की मिठास सारे हिन्दुस्तान की पहचान है।मनमोहक प्रस्तुति के लिए बधाई ।"सेवा जुव्हार"
@sameermukane2751
@sameermukane2751 5 жыл бұрын
आदिवासी संस्कृती कशी असते हे या व्हिडिओ मधून दिसून येत आहे खरच सगळ्या कलाकारांना तसेच ज्यांनी हे कॉओग्रफ केले त्या सराना मानाचा मुजरा ,,जय आदिवासी मूलनिवासी
@chandrakantshingava4881
@chandrakantshingava4881 4 жыл бұрын
ढोल वादक आणि बासुरी वादक सुंदर अप्रतिम जय आदिवासी
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 4 жыл бұрын
धन्यवाद !
@लतामरापे
@लतामरापे Күн бұрын
मला खुप आवडलं कारण मी पण आदिवासी आहे मुंबई पनवेल
@shubhvalvi3653
@shubhvalvi3653 5 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं.... खूपच सुंदर संस्कृती आहे खरंच आपली ... अप्रतिम सादरीकरण
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 5 жыл бұрын
आपल्या अमूल्य प्रतिक्रया साठी धन्यवाद !
@widrohikrantinew3110
@widrohikrantinew3110 3 жыл бұрын
एकदम मस्त,झकास आणि जबरदस्त, गोंडी आदिवासी नृत्य सर्व गुरुजन गृपचे हृदयस्पर्शी अभिनंदन.🎉🎉🎉🎉🙏🙏🙏👍👍👍👍
@dayacademykalyan4514
@dayacademykalyan4514 6 жыл бұрын
आजच्या पाश्चिमात्य नृत्याच्या युगात अत्यंत सुंदर असे लोकनृत्य करणाऱ्या सर्व शिक्षक कलाकारांना मनापासून मानवंदना 🙏🙏
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 6 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@kusumwarthi6321
@kusumwarthi6321 2 жыл бұрын
Very good, Jay gondwana
@rupeshbhalekar529
@rupeshbhalekar529 Жыл бұрын
अप्रतिम लोकनृत्य.... आपली संस्कृती आपण अशीच टिकवली पाहिजे. सर्व शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन 🇮🇳
@BrahmaShaha
@BrahmaShaha Ай бұрын
आमच्या शाळेत हा नृत्य आत्ता चालू आहे खुप छान ❤🎉❤
@prashantgadade1710
@prashantgadade1710 2 жыл бұрын
आम्हच्या महाराष्ट्रातले कलाकार एक नंबर आहेतच, पण आम्हच्या देशातही असे अनेक कलाकार आहेत! अभिमान वाटतो या कलाकारांचा!
@ajaykamdi1998
@ajaykamdi1998 4 жыл бұрын
आमची संस्कृती आमचा अभिमान.. जय आदिवासी
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 4 жыл бұрын
Tq
@ganeshr27
@ganeshr27 Жыл бұрын
छान, खुप मस्त सादरीकरण.सर्व शिक्षकांचे अभिनंदन,,!
@devawatane7129
@devawatane7129 5 жыл бұрын
मला खुप आवडल कारण मी पण आदिवासी आहे मला त्याचा अभिमान आहे
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 5 жыл бұрын
thanks
@pratikshaparchake1725
@pratikshaparchake1725 4 жыл бұрын
Yes
@sanjayzade3437
@sanjayzade3437 4 жыл бұрын
Mi aadivacy ahe...✌
@surajmhkevlogs
@surajmhkevlogs 3 жыл бұрын
@@pratikshaparchake1725 Yes PP Ji 👍
@nandajadhav8711
@nandajadhav8711 2 жыл бұрын
राज यांच्या
@sachinbhangare3564
@sachinbhangare3564 4 ай бұрын
काय सांगू तुम्हांला.. शब्द नाहीत... लव्ह यू सगळ्यांना
@pandurangkadam2740
@pandurangkadam2740 3 жыл бұрын
One of my best teacher Rsp.Aaysha Hawaldar in this dance...so proud of u ma'm... Congratulations
@ncgode
@ncgode 5 жыл бұрын
गर्व आहे मि आदिवासी असल्याचा ⚘ सर्व कलाकारांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 5 жыл бұрын
धन्यवाद !!!
@sumitaatram9946
@sumitaatram9946 5 жыл бұрын
Very very so nice आदिवासी नृत्य I am very happy I am आदिवासी
@nameshbhoyar6310
@nameshbhoyar6310 5 жыл бұрын
Proud to be a adivasi😎😎😎😎😎😎😍😍😍
@prakashkamadi1483
@prakashkamadi1483 5 жыл бұрын
गर्व आहे मी आदिवासी असल्याचा सर्व कलाकारांना माझा मानाचा मुजरा
@deepstarmedia820
@deepstarmedia820 4 жыл бұрын
👍👏👏👏
@smiteshpatil8669
@smiteshpatil8669 Ай бұрын
शिक्षकांच्या कला विद्यार्थ्यासमोरच सादर होताथ.फण वेळात वेळ काढून अप्रतिम कला सादर केली....शिक्षक म्हणून अभिमान वाटतो 🙏
@santoshlohakare3659
@santoshlohakare3659 6 жыл бұрын
आदर्शवत आणि उच्चपराकोटीची संस्कृती!👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 6 жыл бұрын
thnks
@kalusingtadvi7679
@kalusingtadvi7679 3 жыл бұрын
शिक्षक वर्गीय खूप खूप अभिनंदन जय आदिवासी ही आमची संस्कृती आहे
@rupchandakare2852
@rupchandakare2852 5 жыл бұрын
अप्रतिम ,सर्व शिक्षक कलाकारांचे अभिनंदन
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 4 жыл бұрын
खुपच छान वाटलं अजुनही आपली संस्कृती टिकवण्यचे काम तुमच्यासारखी लोक करतात
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 4 жыл бұрын
धन्यवाद
@manishatumdam3541
@manishatumdam3541 5 жыл бұрын
So nice dance lm proud of my aadiwashi culter and traditional ....jai sewa all group member ....
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 5 жыл бұрын
थैंक्स
@laxmansalunkhe1310
@laxmansalunkhe1310 8 ай бұрын
अप्रतिम! सर्व सहभागी कलाकारांचे अभिनंदन. आजच्या काळात या लोप पावत असलेल्या कला सादर करण्यात यावी.
@rupeshkumar8986
@rupeshkumar8986 6 жыл бұрын
बंसी और ढोल की आवज से आंख से आंसू निकल गया आई लव यू frnds
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 6 жыл бұрын
Thanks bro for heartly comment
@chandrakantshingava4881
@chandrakantshingava4881 4 жыл бұрын
मस्त नाच आहे आपली संस्कृती आपला अभिमान जय आदिवासी
@shivkumar-xp8js
@shivkumar-xp8js 5 жыл бұрын
अद्भुत। जय बिरसा। जय भीम।
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 5 жыл бұрын
Dhnyvaad !!
@shobharajguru8942
@shobharajguru8942 Жыл бұрын
खूप खूप सुंदर आहे, अप्रतिम आहे. शिक्षक असल्याने खूप अभिमान वाटतो.आणि सगळ्या टीमचे खूप खूप अभिनंदन
@sanjayzade3437
@sanjayzade3437 4 жыл бұрын
Jay aadivasi...Jay koli ✌aamchi sanskruti aamchi parampara ✌🙏😊😊 amazing performance
@vijaysawant6832
@vijaysawant6832 4 ай бұрын
तुम्हा. शिक्षक. वृंदांच. खुप खुप. अभिनंदन.
@kalidasatram5493
@kalidasatram5493 6 жыл бұрын
मावा सिर नाडू कोयतूर गोंडवाना आंदूर नामोट समदीर कोयतूर आंदूर जय सेवा सगा जनो आदिवासि ही संस्कृति जगातिल नं१ संस्कृति आहे
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 6 жыл бұрын
Thanks
@rameshbhalavi5031
@rameshbhalavi5031 6 жыл бұрын
👌👌Jai Seva Jai Gondwana 🙏🙏
@umeshkokani2488
@umeshkokani2488 5 жыл бұрын
Jay adivasi
@vishalgangode2674
@vishalgangode2674 5 жыл бұрын
❤👏jay Adivasi
@jayantmandawkar7060
@jayantmandawkar7060 3 жыл бұрын
खरंच खूप सुंदर अप्रतिम खूपच आवडलं. मझ मन मोहून गेलं.....
@informationhub6386
@informationhub6386 3 жыл бұрын
Excellent... Outstanding.... Fabulous..... I like to c ur performance again and again... 🥰🥰🥰🥰🥰
@babamanmode7497
@babamanmode7497 3 жыл бұрын
Very good this is spectacular art brothers I join my hand and who will seen those like it it,s a best model again thanks all
@madhavgaykwad5111
@madhavgaykwad5111 6 жыл бұрын
खूप खूप छान वाटलं अभिनंदन तुम्हांला जय बिरसा
@seemabhalerao5841
@seemabhalerao5841 6 жыл бұрын
खुपच छान सर्व कलाकार मंडळी चे अभिनंदन 👌👌👌👌👌
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 6 жыл бұрын
Thanks for replying
@suhasprabhu2178
@suhasprabhu2178 2 жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण. एकाच नृत्यात पुर्ण सर्वांगसुंदर व्यायाम दिसुन आला.
@shubhamuike5125
@shubhamuike5125 4 жыл бұрын
जय सेवा जय आदिवासी
@govindkhhje2229
@govindkhhje2229 4 жыл бұрын
खुप खुप सुंदर नुत्य सादंर केला बद्दल मी सर्व कलाकार चे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद सुध्दा आहे तुम्हाला सर्व कलाकार ना पुढील वाटचाळी साठी खुप खुप शुभेच्छा देतो,,🏆🏆🏆🏅🏅🏅🏅
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 4 жыл бұрын
धन्यवाद !
@jayeshwagh1220
@jayeshwagh1220 5 жыл бұрын
गर्व आहे मी आदिवासी असल्याचा सर्व कलाकारांना माझा मानाचा मुजरा
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 5 жыл бұрын
धन्यवाद
@jitendrawadbhude9402
@jitendrawadbhude9402 Жыл бұрын
या गाण्याचं मराठी मधे काय aarth hoto sangan ka
@GorakhanathDhumal
@GorakhanathDhumal 4 ай бұрын
मी पण शिक्षक आहे हा व्हिडिओ पाहून खुप अभिमान वाटला खुप खुप अभिनंदन माझ्या बंधु व भगिनींच
@amitdixit6634
@amitdixit6634 4 жыл бұрын
Outstanding Performance...Hats off to each and everyone involved in such a beautiful performance....Lajawaab...🙏🙏🙏🙏
@kiranpatil444
@kiranpatil444 5 жыл бұрын
फारच अप्रतिम नृत्य, युवकांना ही लाजवेल अस आहे. आणि एवढे 12 मी. पर्यंत ह्या वयात स्टॅमिना टिकून राहणं फार मोठी गोष्ट. अप्रतिम....अप्रतिम....अप्रतिम
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 5 жыл бұрын
आभार
@vaishalibhoir7978
@vaishalibhoir7978 6 жыл бұрын
खूप छान ,सर्वांचा सहभाग उत्तम खूप खूप अभिनंदन
@pankajjiwtode5410
@pankajjiwtode5410 2 жыл бұрын
Outstanding performance sir ji🥰 mla tr khupch aavdla ,kay mst step kelya o , zakkas, Jay adiwasi 🙏
@आदिवासीआवाजAdivasiaavaj-mohanu
@आदिवासीआवाजAdivasiaavaj-mohanu 6 жыл бұрын
आदिवासी संस्कृती जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती 1 नंबर
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 6 жыл бұрын
ty
@madhumurekar6246
@madhumurekar6246 6 жыл бұрын
,,,
@rameshbhalavi5031
@rameshbhalavi5031 6 жыл бұрын
Mohan Apne sahi kaha but Adivasi nhi Gond ya Mulniwasi Kahe 🙏
@आदिवासीआवाजAdivasiaavaj-mohanu
@आदिवासीआवाजAdivasiaavaj-mohanu 6 жыл бұрын
@@rameshbhalavi5031 गोंड आदिवासी आहेत.
@kishorsonavane2777
@kishorsonavane2777 Жыл бұрын
खुपच छान अप्रतिम असा आदिवासी संस्कृतीचा देखावा सादर केला आहे
@ganeshnangare884
@ganeshnangare884 5 жыл бұрын
💐💐💐💐 खूप सुंदर 👌👌👌👌👌 जय आदिवासी 💪
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 5 жыл бұрын
thanks
@socialworkerharisingh1168
@socialworkerharisingh1168 Жыл бұрын
बहुत ही शानदार। बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं।।
@rajeshmohite1141
@rajeshmohite1141 Ай бұрын
Apratim Sadarikaran..Salute to everyone's effort for this beautiful presentation on the stage.Congratulations.
@msramachandra6872
@msramachandra6872 6 жыл бұрын
Salute to these great teachers.my country future in your hand.
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 6 жыл бұрын
thanks
@arunabarde9705
@arunabarde9705 3 жыл бұрын
खूपच छान .मी आश्रम शाळेत काम केले aआहे आदिवासी विदयार्थी आणि शिक्षणासोबत काम केले आहे .खूप लळा लागला होता .लग्न झालं आणि पुण्याला आले पुन्हा काही जाणे झाले नाही .तिकडे असतांना त्यांच्या कार्यक्रमात सहभागीहोत ase.
@akshatarasal4434
@akshatarasal4434 6 жыл бұрын
👏👏👏👏👏👏👏👏wah!!! from musicians to dancer teacher ..... excellent 👏👏👏👏 stamina , energy 👏
@officialyogeshwarimadavi9111
@officialyogeshwarimadavi9111 4 жыл бұрын
अप्रतिम योगदान जय सेवा
@sandipnandeshwar2480
@sandipnandeshwar2480 6 жыл бұрын
Shikshak ek apratim actor asto,he Tumi sadhya kelay.thanks all of you sir
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 6 жыл бұрын
ty
@damodarpawade1223
@damodarpawade1223 2 жыл бұрын
फारच मनमोहक तसेच कर्णप्रिया संगीत ,
@dr.dipikaugale2194
@dr.dipikaugale2194 4 жыл бұрын
अभिमान आहे आदिवासी असल्याचा🚩🚩
@rupalimahore1053
@rupalimahore1053 Ай бұрын
❤🎉😂😅😊lovely..... performance..... ☺
@madhavdahikar7194
@madhavdahikar7194 2 жыл бұрын
मला खूप खूप आवडल आदिवासी नृत्य खूप सुंदर सादरीकरण. मला गर्व आहे कि, मि पण आदिवासी आहे. असे कार्यक्रम आपापल्या शाळेत आदिवासी विद्यार्थीनि अवश्य करावेत.आपापल्या संस्कृतीची अवश्य जोपासना अशीच राखवी.
@SandipPatil-ph5mk
@SandipPatil-ph5mk 6 жыл бұрын
Khupach cchan very nice tribal community dance i am so proud of you
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 6 жыл бұрын
thanks
@asaramdakhore6639
@asaramdakhore6639 4 жыл бұрын
जय आदिवासी भावानो बुलढाणा कर
@mohinikumare5702
@mohinikumare5702 5 жыл бұрын
Superb... No word to choreography..... Amazing, Fabulous.... 👍👌👌
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 5 жыл бұрын
thanx
@dattaramgorivale9101
@dattaramgorivale9101 2 жыл бұрын
खुप सुंदर उत्कृष्ट डान्स , मनाला समाधान वाटले
@Bangare_sir_official
@Bangare_sir_official 6 жыл бұрын
खूपच छान सर्व शिक्षकांचे अभिनंदन
@gauravwaghmare2864
@gauravwaghmare2864 6 жыл бұрын
सर्व कलाकारांचे अभिनंदन जय आदिवासी खुप खुप छान आदिवासी नृत्य सादर केलं
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 6 жыл бұрын
आभारी आहे !!!
@aq8876
@aq8876 5 жыл бұрын
Outstanding! Congratulations to all the teachers
@asarampartetee3332
@asarampartetee3332 Жыл бұрын
मुझे आदिवासी डांस बहुत पसंद हैं ❤ i m of proud my aadiwashi culture and traditional
@vilesh8543
@vilesh8543 6 жыл бұрын
Unique and free flowing. thanks.
@hemantparadhi7561
@hemantparadhi7561 3 жыл бұрын
खूपच छान, मला खूपच आवडला, मीआदिवाशी असल्याचा, मला अभिमान आहे .
@anmolgavit4594
@anmolgavit4594 5 жыл бұрын
आपकी जय जय आदिवासी
@surajkulmethe2864
@surajkulmethe2864 Жыл бұрын
खुप सुंदर अस आदिवासी संस्क्रुती,पोशाक, वाद्य व नृत्य याचे सदरिकरण🙏 जय सेवा जय फेरसापेन 😘
@pralhadsidam4530
@pralhadsidam4530 6 жыл бұрын
खूपच छान आदिवासी असल्याचा अभिमान सर्व कलाकारांचे अभिनंदन
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 6 жыл бұрын
thanks !!!
@BharatiKhade
@BharatiKhade 6 жыл бұрын
एकच नबरआदिवासी ना सलाम।..मानाचा मुजरा
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 6 жыл бұрын
@@BharatiKhade abhari aahe
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 6 жыл бұрын
Thanks !!!
@manishsatishbhaiwadekar8299
@manishsatishbhaiwadekar8299 6 жыл бұрын
Ho Chan ahech sir tumhe MP3 clear adio dille Aste tr help jhali asti
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 4 жыл бұрын
खूप सुंदर नृत्य केलं,वेशभूषा, गाणे, वाद्य साजेस
@shobhamhaske9262
@shobhamhaske9262 4 жыл бұрын
अप्रतिम
@nimjibhaivasava277
@nimjibhaivasava277 6 жыл бұрын
Faar shaan.me gujaratchaa teacher aahe aadivasi.very good mandli.
@nivruttibharmal4388
@nivruttibharmal4388 Жыл бұрын
आमची संस्कृती आमचा अभिमान जय जोहार जय आदिवासी
@anjulisingh6212
@anjulisingh6212 5 жыл бұрын
Bestttttt performance. Aadiwashi dance nd songs music so beautiful
@sunil3036
@sunil3036 2 жыл бұрын
खूपच सुंदर आदिवासी लोकनृत्य आहे.. लिहून पाठवाना plz मला तर खूपच आवडला आहे 👍👍👌👌👌
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 2 жыл бұрын
Description madhye aahe lyrics
@vijaykumar-rj3ex
@vijaykumar-rj3ex 4 жыл бұрын
Hats off you all the contestance 👍👍
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 4 жыл бұрын
Thanks
@rameshwarkhandare3517
@rameshwarkhandare3517 Жыл бұрын
आमची संस्कृती आमचा अभिमान.. जय आदिवासी 🙏🙏👍खूप छान
@someshwargondhali6735
@someshwargondhali6735 4 жыл бұрын
@ जय सेवा जय पेरसापेन @
@yrbsonu2767
@yrbsonu2767 5 жыл бұрын
मावा गोंडी संस्क़ृती ता सेवा कियातुन 🙏 जय सेवा
@creativecraftideas281
@creativecraftideas281 2 жыл бұрын
Its very energetic dance 💃
@surekhamarathe5977
@surekhamarathe5977 Ай бұрын
अप्रतिम. शिक्षक कुठेच कमी नाही .🎉🎉
@vaibhavhodawadekar4588
@vaibhavhodawadekar4588 6 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण...💐💐👍
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 6 жыл бұрын
सस्नेह आभार
@quality8805
@quality8805 6 жыл бұрын
सुंदर .....मनाला मोहनार न्रुत्य सोबत धुंद करणार संगीत .
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 6 жыл бұрын
Now mp3 file of this dance is available in description
@SwaRaag
@SwaRaag 6 жыл бұрын
खूपच अप्रतिम ताल , लय, हावभावसहीत सादरीकरण....जणू हे शिक्षक शिक्षिका नसून व्यावसायिक नृत्य कलाकारच आहेत...👌👌👌 पण एकच चूक झाली असं मला वाटतं..ते म्हणजे पुरुष कलाकारांच्या अंगावर सदरा नसता तर ते अधिक साजेसं वाटलं असतं... यावर्षीच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा 💐💐💐
@smarteducationsachindesai8211
@smarteducationsachindesai8211 6 жыл бұрын
मनस्वी धन्यवाद !!
@кґї
@кґї 6 жыл бұрын
Aadiwasi aslyacha abhiman aahe mla
@shodhansathe3769
@shodhansathe3769 6 жыл бұрын
He shaleche. Progyarams. Ahet. Jar. Mharatra. Sarkarla. Pardhusik. Dyacha. Asela. Tar. Asha. Kale. Sati samarpit. Karavi. Hi. Garaj. Ahe. Uttam. Dhanyavad. Sundar
ВЛОГ ДИАНА В ТУРЦИИ
1:31:22
Lady Diana VLOG
Рет қаралды 1,2 МЛН
Непосредственно Каха: сумка
0:53
К-Media
Рет қаралды 12 МЛН
TOP 5 MOST DIFFICULT DANCES IN THE WORLD
18:02
Time to Dance
Рет қаралды 2,8 МЛН
Amhi Jatiche Shetkari.                                                  ## Z. P. School's Stars ##
4:50
Sandeep Popalghat
Рет қаралды 486 М.