ही आदिवासीची पार्टी आहे कोणतेही निर्णय आपल्याच आदिवासीच्या बाजूने घेतील पार्टीचंनाव ही आदिवासी च्या नावाने आहे आणि पक्षाध्यक्ष देखील आदिवासी आहे. जय BAP पार्टी
@sandipsonawanesakri37286 ай бұрын
जय जोहार जय भिलप्रदेश
@narsingvasave63456 ай бұрын
आनेवाले दिनोंमे भारत के आदिवासी इलोकों मे सिर्फ भारत आदिवासी पार्टी (बाप ) का ही डंका बजेगा! आदिवासी अब जाग चुका है! जय आदिवासी.
@gulabpadavi14326 ай бұрын
Jay adivasi Jay johar
@Kingofgondawana47676 ай бұрын
जय जोहार जय आदिवासीं साथीयों ❤❤❤
@sugaravasave36336 ай бұрын
Ravi Dada la Support kra Jasto motani nivdun aana Aadivasi party ahe hi
@HanyaVasave-pf5vq6 ай бұрын
जय आदिवासी आप्पासाहेब राम राम
@Kingofgondawana47676 ай бұрын
Only hail johar ❤❤❤❤
@lalitpatle42106 ай бұрын
रवी आप्पा हे नंदुरबार (कोकणी हील) मध्ये राहतात का?
@PasTravel6 ай бұрын
Ho
@vinodbhaivalvi41566 ай бұрын
BAP
@rameshvasave59606 ай бұрын
बांसवाडा- डुंगरपुर लोकसभा मतदारसंघात राजकुमार रोत साहेबांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठिंबा दिला होतो तर येथे बाप पार्टी ने काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला असता योग्य राहिले असते
@anilraut83946 ай бұрын
ते पण बरोबर आहे पण के. सी. पाडवी ७ टर्म आमदार निवडून आले परंतु निवडून आले की मुंबई ला बसून राहतात ना आदिवासी च्या समस्या बागतात मग त्याला आम्ही का समर्थन करावे. हा प्रश्न आम्हाला पडत आहे. मी स्वतः अक्कलकुवातील पिंपलखुटा गावाचा आहे. जेव्हा निवडणूक आली की कामाचे उद्घाटन करायचे हेच यांचे काम चालू आहे.