आज केल्या करंज्या तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने...सारण ओला नारळ वापरून केलं.... saata without custard powder केला ..... खूप खुसखुशीत झाल्या करंज्या.... thank you
@manishadeshmukh7280Ай бұрын
Perfect authentic recipe.... एकदम परफेक्ट
@meenasurve72532 ай бұрын
Wah...khup Sundar
@shraddhachaugule4342 ай бұрын
Mast zali aahe karanji thank you very much ❤
@anandchitre43102 ай бұрын
खूप छान रेसिपी आहे. मी बनवून पाहीले.Thank you very much
@vandananatekar42132 ай бұрын
खूप छान झाल्या आहेत
@artimandale82862 ай бұрын
Khup chan recipe 😊
@pallaviphanse20272 ай бұрын
खूपच छान rcp शिल्पा 👌👌
@rajashribhogawade17642 ай бұрын
Khup chhan recipe
@pradnyalele47702 ай бұрын
खूपच छान आहे ❤
@purvaraje84192 ай бұрын
खुप छान करंजी 👌👌
@dipalisingh4802 ай бұрын
खूप छान रेसिपी... आणि बऱ्याच दिवसांनी शुद्ध मराठीत recipe video बघायला मिळाला. ❤
@sanjaykadam93462 ай бұрын
mast chh kup chan custrd powder chi idea bhannt👌👌👌
@RadhaGPatel2 ай бұрын
Wow tasty delicious 😋😋😋🎉
@deepalidatar14952 ай бұрын
खूप सुंदर!!!👌👌👌👌🌹❤️🙏
@karishmapatil53632 ай бұрын
खुप छान करंजी ❤
@susmitakarnik33222 ай бұрын
बघताना छान. वाटतं. पण करताना वाट लागते. 😍
@sushamabhurke7632 ай бұрын
मी करून बघीतल्या खूप छान झाल्या 🙏
@anchal_T2 ай бұрын
superb recipe ...will try
@swatinavthare46112 ай бұрын
Khup chan
@jayakubal89192 ай бұрын
Very well explained 🎉❤
@pritispassion56812 ай бұрын
Superb recipe Thank you 🎉❤
@abigailmoses09102 ай бұрын
Khup chan ❤
@shraddhachavan81902 ай бұрын
Custard powder chi idea mast ahe
@komalbagul75492 ай бұрын
Khup chan kaku
@seematakke1622 ай бұрын
मी करून बघितल्या छान झाल्या ताई
@leenapande84782 ай бұрын
वाव खूप दिवसानंतर ऐवळी छान रेसिपी बघितली करंज्याची सोपी आहे आवडली....🌹🍀🌺🥀🍂
आजच बनवून पाहिल्या. अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत करंज्या बनल्या. खूप खूप धन्यवाद. Custard मुळे एकदम वेगळाच flavour आलाय. Must try! आत्तापर्यंत ट्राय केलेल्यापैकी फारच सोपी पद्धत आहे. Baked version जास्त टेस्टी बनले, अगदी बिस्किट सारखे लागत होते.
@SnehaRawool2 ай бұрын
Bake kartana varun kahi lavla ka?
@abolipotnis38042 ай бұрын
@@SnehaRawool, no nothing.. साट्या मध्ये भरपूर तूप असते, त्यामुळे खूप खुसखुशीत होतात
@tejashrigulve77532 ай бұрын
On what temperature and how much minutes you baked
@abolipotnis38042 ай бұрын
@@tejashrigulve7753 180° for 20 mins
@shwetarane1924Ай бұрын
Mohan na ghalnyacha kahi karan ahe ka
@rupaligaikwad32282 ай бұрын
छान अप्रतिम.... मॅम पण कास्टर्ड पावडर च्या सात्या मुळे टेस्ट वेगळी लागते का
@ruchkarmejwani2 ай бұрын
नेहमी पेक्षा एक वेगळी आणि छान माईल्ड चव येते.
@shraddhasurve6412 ай бұрын
ही करंजी bake करतांना तिला वरुन तुप लावायच का..की डायरेक्ट bake करायला ठेवायची?
@UshaVijay-d2c2 ай бұрын
Kaku Custard chi idea aavdli, chhan aaila sangen karayla, ya veles ya padhatine karanjya.
@yogieetab.97792 ай бұрын
या करंजीचं Baked version बघायला आवडलं असतं.
@shilpadhamanaskar41802 ай бұрын
पारीच्या पिठात मोहन घातलं नाहीये का ?
@vibhavaridewoolkar8272 ай бұрын
Kadkadit mohan nahi ghalyach ka
@ruchkarmejwani2 ай бұрын
मोहन घालावे लगत नाही करन साट्या मधे भरपूर तुप असते त्यामुळे करंज्याना छान लेअर येतात आणि खुशखुशीत पण होतात
@komalbagul75492 ай бұрын
Kaku jar aplayla cornflour cha saatha lavacha asel tar chalel ka custard powder vetirite..
@ruchkarmejwani2 ай бұрын
chalel
@mansithavi85472 ай бұрын
तुम्ही ज्या प्रमाणात साहित्य घेतले त्यात किती करंज्या झाल्या. आणि custerd powder चा एक विशिष्ट असा वास येतो तो वास karanjila येतो का? Pls सांगा. Idea खूप आवड्ली पण चव बदलली तर घरातले पदार्थ खाणारच नाहीत
@ruchkarmejwani2 ай бұрын
त्या प्रमाणात २० ते २२ करंज्या होतात. कस्टर्ड पावडर मुळे एक नेहमीपेक्षा वेगळी आणि छान माईल्ड टेस्ट येते.
@abolipotnis38042 ай бұрын
माझ्या एकूण 27 करंज्या आणि एक मोदक बनला. Custard मुळे एकदम वेगळाच फ्लेवर आलाय. Must try
@meenachaudhari5908Ай бұрын
बेक केले तर चांगले होतात का
@dadasahebpatil94192 ай бұрын
Hi करंजी ल खाज्याची काऊन म्हणते . जी
@sapnaratnakar19042 ай бұрын
मॅडम तुमची रेसिपी केली पण करंज्या गार झाल्यावर मैऊपडलया आहे काय चुकले असेल
@shubhangihinge4032 ай бұрын
तुम्ही रवा मैदा भिजवताना मोहन नाही टाकलं?
@ruchkarmejwani2 ай бұрын
मोहन घालावे लगत नाही करन साट्या मधे भरपूर तुप असते त्यामुळे करंज्याना छान लेअर येतात आणि खुशखुशीत पण होतात
@shubhangihinge4032 ай бұрын
@@ruchkarmejwani okay 👍
@meenachaudhari59082 ай бұрын
मोहन घातले नाही का
@ruchkarmejwani2 ай бұрын
मोहन घालावे लगत नाही करन साट्या मधे भरपूर तुप असते त्यामुळे करंज्याना छान लेअर येतात आणि खुशखुशीत पण होतात