Рет қаралды 416
Diwali Festival Celebration | Diwali killa Making | किल्ले लोहगड
Milind Khot | Jara Hatake
आपल्या वैभवशाली इतिहासाचे महत्त्व लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना उमगावे यासाठीच मातोश्री गृहनिर्माण संस्था सेक्टर १, चारकोप कांदिवली येथे गेले अनेक वर्ष दिवाळीमध्ये दुर्ग बांधणी करत आहे. त्याच अनुषंगाने ह्याही वर्षी शिवरायांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या किल्ले लोहगडाची प्रतिकृती उभारली आहे,
दिवाळीत कांदिवली चारकोप भव्य लोहगड मातीचा किल्ला
मातोश्री सोसायटी भूखंड १११,
चारकोप सेक्टर १, कांदिवली
पश्चिम , मुंबई-४०००६७