Рет қаралды 2,567
DIWALI KILLA|Suvarnadurg Fort|किल्ले सुवर्णदुर्ग|Making of Suvarnadurg@Shiv Shakti Group 🚩
*शिवशक्ती ग्रुप खेडशी नाका*🚩
पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या चहू बाजूने पाण्याने वेढलेला किल्ला म्हणजे किल्ले सुवर्णदुर्ग*.या किल्ल्याची भव्य १०-१२ फुटी प्रतिकृती *शिवशक्ती ग्रूप खेडशी नाका यांनी हुबेहूब साकारलेली आहे.तरी आपण या किल्ल्याला आवश्यक भेट द्यावी.किल्ला त्रिपुरा पौर्णमेपर्यंत प्रदर्शनासाठी खुला आहे.
प्रदर्शनाची वेळ -: सांय ६.३० ते रात्र १०.३०
स्थळ -:श्री महालक्ष्मी हायस्कूल समोर,हॉटेल मोरेश्वर च्या मागे खेडशी नाका रत्नागिरी
संपर्क -: ८८३०५७७९८८/९३०९८२८४६४