Diwali Lakshmi puja vidhi 2024/लक्ष्मी पूजन कशे करावे/दिवाळीच्या रात्री अलक्ष्मी निसारण कसे करावे?

  Рет қаралды 67,486

Chhaya's Creative Corner

Chhaya's Creative Corner

Күн бұрын

Пікірлер
@Sujal.H.Deotale
@Sujal.H.Deotale Ай бұрын
Tai Laxmi mate che kadhi visarjan nhi hot...as aamchya kade mhntat.
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
माता लक्ष्मीची मातीची मूर्ती जर आपण लक्ष्मीपूजनासाठी घेतली तर त्या मूर्तीचा आपल्याला विसर्जन नाही करायचं तर दिवाळीनंतर मूर्ती हलक्या हाताने स्वच्छ करा. धूळ साचू नये म्हणून त्यांना मऊ कापडात काळजीपूर्वक गुंडाळा. त्यांना जड घरगुती वस्तूंपासून दूर, स्वच्छ, समर्पित ठिकाणी ठेवा. जे त्यांच्या दिवाळीच्या मूर्ती वर्षानुवर्षे पुन्हा वापरण्यास प्राधान्य देतात त्यांच्यासाठी हा एक व्यावहारिक आणि टिकाऊ उपाय आहे. पण मातीची मूर्ती काही दिवसांनी जुनी झाल्यानंतर तिचं पाण्यामध्ये तर विसर्जन करावंच लागतं ना मूर्तीला आपण असं तर टाकून देऊ शकत नाही ना त्यामुळे आपण हा एक उपाय करू शकतो मातीच्या मूर्तीच्या फंड्यामध्ये आपल्याला पडायचं नाही तर हा एक उपाय आपण करू शकतो तुमची लक्ष्मी-गणेश मूर्ती चांदी, सोन्याची किंवा पितळेची असेल तर दिवाळीच्या पूजेनंतर या मूर्तीला गंगाजलाने स्नान घालावे. यानंतर, आपण त्यांना मंदिरात पुन्हा स्थापित करू शकता किंवा आपल्या तिजोरीत ठेवू शकता. धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज. ही दिवाळी आपणांस, आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@chandrashekharpanditsir3129
@chandrashekharpanditsir3129 Ай бұрын
खूपच अप्रतिम मॅडम 👍👍🌹🌹 खूपच प्रसन्न वाटतं
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ☺️🥰🙏
@DipaliKadam-bj3kb
@DipaliKadam-bj3kb Ай бұрын
Khup chhan information hoti.👌👌
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
@DipaliKadam-bj3kb
@DipaliKadam-bj3kb Ай бұрын
@@ChhayasCreativeCorner Happy Diwali Tai.🙏
@AnitaBhise-i9d
@AnitaBhise-i9d Ай бұрын
Khup chain Puja kale
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@vaishaligaikwad46
@vaishaligaikwad46 Ай бұрын
खूप छान
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good night tai ☺️☺️🥰
@ShatrupaJagdaleJagdaleShatrupa
@ShatrupaJagdaleJagdaleShatrupa Ай бұрын
खूप सुंदर पूजा केली छाया ताई ❤️❤️❤️❤️🙏🙏🪔🪔🎊🎊🌺🌼💐🪴🌿🌿
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@rsdxgeneration
@rsdxgeneration Ай бұрын
Khup chhan 👌👌👌👌👌
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@kalpanabhosle-wp9lu
@kalpanabhosle-wp9lu Ай бұрын
Khup chan tai
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@rajanimeshram9304
@rajanimeshram9304 Ай бұрын
खूप छान poojechi mandani❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@shitalasodekar6596
@shitalasodekar6596 Ай бұрын
खूपच सुंदर लक्ष्मीपूजन .👌👌👌👌
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
@vandanahumbe9650
@vandanahumbe9650 Ай бұрын
Khup chhan mahiti sangitali Laxmi poojanachi 👌👌🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️ काही वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि तुमचा अभिप्राय मला कळवला त्याबद्दल आभारी आहे तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰🙏♥️
@AlkaBendkule-i7z
@AlkaBendkule-i7z Ай бұрын
खुप छान माहिती दिलीत छाया तू आणि पूजा पण अतिशय सुंदर मांडणी केली आहे
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@lilaw005
@lilaw005 Ай бұрын
खूप खूप छान दीपावली चच्या हार्दिक शुभचा
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@bharatithakre4996
@bharatithakre4996 Ай бұрын
Khup chaan puja mandni Keli happy diwali tai🎉🪔🪔🌸🌸
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@samadhanmohite8271
@samadhanmohite8271 Ай бұрын
Baki video khup chhan
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
@ashwinikadam5712
@ashwinikadam5712 Ай бұрын
Khup chan mahiti Thank u tai
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ☺️ दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
@SEEMAPAWAR-cg3qg
@SEEMAPAWAR-cg3qg Ай бұрын
Khup chaan puja kale ❤ shree Swami Samarth 🌹 happy diwali 😊
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@ratansawant6418
@ratansawant6418 Ай бұрын
लक्ष्मी पूजेची मांडणी खूप खूप सुंदर झाली
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@nemaderaju2368
@nemaderaju2368 Ай бұрын
Khup Chan Happy Diwali
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
@PradipChand-nl9fs
@PradipChand-nl9fs Ай бұрын
श्री स्वामी समर्थ विडिओ खूप छान ❤❤❤❤❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
@swapnalijadhav5381
@swapnalijadhav5381 Ай бұрын
Happy divali kaku khupch chan❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! खुप खुप धन्यवाद बाळा ☺️🥰🙏
@SandipThorat-mf4xf
@SandipThorat-mf4xf Ай бұрын
Happy diwali
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
धन्यवाद दादा ☺️🥰🙏
@chayadeshmukh8097
@chayadeshmukh8097 Ай бұрын
लक्ष्मी पुजनाची मांडणी खुपच सुंदर केली ❤त्या बदल माहिती पण सांगीतली कुबेर पोटली कशी बनवायची ते पण व्यवस्थित दाखवल अलक्षमी कशी बाहेर काढायची महत्त्वपूर्ण माहीती सांगीतली छाया ताई मनापासून धन्यवाद ❤दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि तुमचा अभिप्राय मला कळवला त्याबद्दल आवडली आहे ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰🙏♥️
@kalpanabhosle-wp9lu
@kalpanabhosle-wp9lu Ай бұрын
Happy diwali chaya tai
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@rupalichaudhari1642
@rupalichaudhari1642 Ай бұрын
Khup chan puja mandani dakhavli chaya tai tumhi...😊🙏happy diwali💣💥
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@aparna2782
@aparna2782 Ай бұрын
Koop soondar pooja 🙏🙏👌🌺🌺
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@sadhanadhole4088
@sadhanadhole4088 Ай бұрын
छाया खूप छान माहिती सांगितली छाया दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
खूप खूप धन्यवाद साधनाताई ताई दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! ☺️🥰❤️♥️
@DipaliNaik-qt7uv
@DipaliNaik-qt7uv Ай бұрын
खूप छान पूजा केली ताई 🙏👌🍫🌹
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@ManishaSankonatti
@ManishaSankonatti Ай бұрын
छाया लक्ष्मी पुजे ची माहीती छान सागितली धन्यवाद🙏💕 शुभ दिपावली💥💥
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
@vedikavanshvlogs
@vedikavanshvlogs Ай бұрын
First view 😊....mi vaatch bghat hote video chi...khup chan mi nakki aashich Pooja karil 😊
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ☺️दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
@babajipawar9604
@babajipawar9604 Ай бұрын
खूप खूप छान ❤ओम महाशक्ती लिंगभैरवी❤ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ☺️🙏दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
@sunitavishnu449
@sunitavishnu449 Ай бұрын
खुप खुप छान पूजा मांडणी केली माहिती सुद्धा उप युक्त सर्वांना खूप फायदा होईल किती छान सांगितलं सर्व एक नंबर व्हिडियो दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा छाया माता लक्ष्मी तुझ्यावर भरभरून आशीर्वाद देईल एवढी छान पूजा केली
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰☺️ मावशी जेवढं मला माहित आहे तेवढं मी नवीन पिढीला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करत असते ☺️ कारण आपली परंपरा ही पुढे अशीच चालत राहावी यासाठी मावशी वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि तुमचा अभिप्राय मला कळवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे खूप खूप धन्यवाद मावशी दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
@sunitavishnu449
@sunitavishnu449 Ай бұрын
Thank you बेटा
@Jayabarde1985
@Jayabarde1985 Ай бұрын
ताई छान माहिती सांगितली धन्यवाद ताई तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ☺️दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
@kanchanmahajan8543
@kanchanmahajan8543 Ай бұрын
खुपच सुंदर आणि सुबक मांडणी केली छाया 👌🏻👌🏻मला तर खुपच आवडली तुझ्या विडिओ मुळे आम्हाला पण शिकायला मिळते आणि नवीन माहिती मिळत असते. खुप खुप धन्यवाद छाया 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ✨🌟
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
☺️🥰♥️🪔 वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि तुमचा अभिप्राय मला करायला बद्दल खूप खूप आभारी आहे ☺️🙏🥰दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
@saraladongare7488
@saraladongare7488 Ай бұрын
Apratim 11:02
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@mangeshpatil5126
@mangeshpatil5126 Ай бұрын
ताई सुंदर मांडणी केली आहे..🙏🏻 आज मी अशीच मांडणी करणार आहे..🙏🏻🙏🏻 शुभ दीपावली..🙏🏻🙏🏻
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद दादा ☺️🥰🙏
@khedkarravindra4277
@khedkarravindra4277 Ай бұрын
Very nice
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
Thank you 😊🙏दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
@khedkarravindra4277
@khedkarravindra4277 Ай бұрын
Happy diwali tai 🎉🎉
@purvagawade346
@purvagawade346 Ай бұрын
Khup Chan pujechi mandani, tuzyamule agadi sop houn jat, khup khup Chan video Tai, good morning Tai, happy Diwali 😊😊🎉🎉
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
@nehadeshmane6388
@nehadeshmane6388 Ай бұрын
Khoup chhan tai sagethala ahae tumnhi thank you so much ❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@shubhrestro2644
@shubhrestro2644 Ай бұрын
🙏🏻
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@AnitaBhise-i9d
@AnitaBhise-i9d Ай бұрын
Hi happy diwali
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
Hi good morning tai 🌞 तुम्हाला पण माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
@SadhanaParab-br2ic
@SadhanaParab-br2ic Ай бұрын
Shree Swami Samarth
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️🥰दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
@saraswathivenkatkrishnan5104
@saraswathivenkatkrishnan5104 Ай бұрын
Happy Diwali Chaaya tai tumhala ani tumcha family la. Sorry thoda busy hoti.
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
ताई दिवाळीचा सण आहे घरात खूप सारी काम असतात व्हिडिओ आज नाही उद्या पाहता येईल दिवाळीचा सण छान साजरा करा दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
@AnitaBhise-i9d
@AnitaBhise-i9d Ай бұрын
Good night
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
गुड नाईट ताई ☺️🥰🙏
@ShreeSwamiSamarth-q1f
@ShreeSwamiSamarth-q1f Ай бұрын
Nice pujay ❤👌tai.tumala devachi avdi mahiti ksi tumalatr aai nahi saupn nahi mg kse mahit te mla nki sanga tai happy divali.srv privarana
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
ताई मला युट्युब चालू करून तीन वर्षे झाली, मी विचार केला की आपल्याला देवांचे व्हिडिओ टाकायचे, मग मी पूजा विषयी माहिती घ्यायला लागले, हळूहळू एक एक पूजेचा व्हिडिओ मी युट्युब वर टाकत गेले, पहिलं मी प्रत्येक व्हिडिओ टाकायच्या पहिले गुगल वर सर्च करून मग टाकायचे, मग त्याच व्हिडिओ वरती मला खूप कमेंट येत असत, मग त्या कमेंट चे निराकरण करण्यासाठी मला परत अभ्यास करावा लागायचा, असं करत करत माझं नॉलेज वाढत गेल ताई, पण ताई कोणीही परिपूर्ण नाही, माझ्या पण खूप चुका होतात, तुमच्यासारख्या ताई मला समजावून सांगतात की छाया तुझे हे चुकलं, ह्या चुकांवरून सुद्धा मला खूप काही शिकायला मिळालं , खरंच ताई या युट्युब वर येऊन मला खूप काही शिकायला मिळालं, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@sonalishrawgi754
@sonalishrawgi754 Ай бұрын
Kuber potali madhe golden colour che ring Kay thevli tache naw sanga pls
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
गोल्डन कलर चा पाच रुपयाचा कॉइन आहे ताई ☺️ ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰
@UrmilaPawar-gt2ze
@UrmilaPawar-gt2ze Ай бұрын
ताई हे कुंकू वाचे कराडे कुठे मिळाले तुम्हाला बाकी पूजा ची माहिती छान दिली
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
ताई कुंकवाचे करंडे नगर मध्ये महावीर दुकानामध्ये मिळाले मला धन्यवाद ताई ते तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰
@SayaliAnarthe
@SayaliAnarthe Ай бұрын
Tai devichi murti varshbhar kuthe thevaychi devgharat thevli tar chalte ka plz repla
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
ताई आपल्या देवघरामध्ये ही मूर्ती ठेवायची नाही, तिला एखाद्या लाल कपड्यांमध्ये गुंडाळून, एखाद्या खोक्यामध्ये पॅक करून जिथे तुटणार तुटणार नाही आणि तिची अवहेलना होणार नाही अशा ठिकाणी ठेवा ताई, धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
@sumansathe344
@sumansathe344 Ай бұрын
Tai Laxmi chi murti dar varshi navin ghavi lagtay ka tich waprtat
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
ताई पूजा झाल्यानंतर विसर्जन पण करू शकतो किंवा पुढल्या वर्षी साठी आपण एखादा लाल कपड्यांमध्ये गुंडाळून एखाद्या सेफ ठिकाणी ठेवून पुढल्या वर्षी तीच वापरू शकतो फक्त मूर्ती खंडित झालेली नसावी त्यामुळे व्यवस्थित ठेवून द्यायची धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज. ही दिवाळी आपणांस, आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना शुभ दीपावली ☺️🥰🎊🎉
@sumansathe344
@sumansathe344 Ай бұрын
Thanks tai🙏
@vedikavanshvlogs
@vedikavanshvlogs Ай бұрын
Tai pan jodine ka? Thevtat...?
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
काय ताई मी समजले नाही ?🤔
@ashwinikadam5712
@ashwinikadam5712 Ай бұрын
Tai nagvelichi pane 2 ka
@vedikavanshvlogs
@vedikavanshvlogs Ай бұрын
@@ChhayasCreativeCorner 2 nagvelichi pan ka thevtat?
@sumitjadhav837
@sumitjadhav837 Ай бұрын
shriyantra Kuthun ghetlay
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
आमच्या इथून केडगाव मधूनच घेतलं आहे ☺️ धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज. ही दिवाळी आपणांस, आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना*卐 शुभ दिपावली 卐*
@sumitjadhav837
@sumitjadhav837 Ай бұрын
Please reply
@sumitjadhav837
@sumitjadhav837 Ай бұрын
​@@ChhayasCreativeCorner Thank you so much. Happy Diwali to you and your family! May this festival bring endless joy, prosperity, and togetherness.
@jeevanrekhamiramar
@jeevanrekhamiramar Ай бұрын
Tai kalash photo chy kontya sidela thevaych
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्यातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, ताई कलश हा फोटो किंवा मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
@jeevanrekhamiramar
@jeevanrekhamiramar Ай бұрын
@ChhayasCreativeCorner thank you❤ Happy Diwali to all family
@samadhanmohite8271
@samadhanmohite8271 Ай бұрын
Tai,mangalkalashala aani narlala bhandhalele dhage roj devpujela badlate ka?
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
ताई कलशातलं पाणी बदलताना कलशाचा धागा आणि नारळ पण धुऊन घ्यायचा असतो तेव्हा नारळाचा सुद्धा धागा सोडून ठेवायचा आणि परत तेच धागे पुन्हा बांधले तर चालतात ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰♥️🎊🎉🙏🪔 ☺️
@AnitaBhise-i9d
@AnitaBhise-i9d Ай бұрын
Hi
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
Hi good evening Tai ☺️🥰❤️
@chandugobburkar3344
@chandugobburkar3344 Ай бұрын
laxmi pujan kadhi karave aaj ki udaya
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
लक्ष्मीपूजन उद्याच करायचं आहे ☺️🥰 ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ☺️
@avaneeshgaonkar597
@avaneeshgaonkar597 Ай бұрын
Laxmi poojan udya aahe na?
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
हो ताई लक्ष्मीपूजन उद्याच संध्याकाळी करायचं आहे पण हा डेमो म्हणून मी आधीच व्हिडिओ शूट केला होता ☺️🥰दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
@Parth-gs8tn
@Parth-gs8tn Ай бұрын
Tail mata laxmi kadil kamal kasale aahe, kuthun ghetLe
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
ताई माता लक्ष्मी खालचं कमळ प्लास्टिक फायबर मधलं आहे नगर मधून महावीर दुकानातून घेतल आहे ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰🙏♥️
@vaishalivishal4587
@vaishalivishal4587 Ай бұрын
मावशी लक्ष्मी पूजन 1तारखेला करावे की आज
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
एक तारखेला संध्याकाळी करायचं आहे ☺️🥰❤️❤️ वैशाली तुला व तुझ्या परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰❤️❤️
@pinkygawli5251
@pinkygawli5251 Ай бұрын
Alkshmi घरातून काढताना काय बोलतात ते परत sag kale नाही
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
ताई दिवाळीच्या रात्री लक्ष्मी सारण करताना जुन्या सगळ्या घरामध्ये फिरवताना लक्ष्मी निसारण लक्ष्मी सारण असं म्हणायचं आहे किंवा लक्ष्मी घरात येताना सुंदर दिसते, तर अलक्ष्मी घरातून बाहेर जाताना सुंदर दिसते.' असं म्हणतात ☺️ एक आख्यायिका सांगितली जाते लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघी बहिणींनी एका व्यापाऱ्याला प्रश्न विचारला. 'आमच्या दोघींमध्ये सुंदर कोण?' आता व्यापारी हुशार होता. त्याला माहित होतं दोघींपैकी एकीला नाराज केलं, तर काय अनर्थ होईल. म्हणून व्यापारी म्हणाला,' लक्ष्मी घरात येताना सुंदर दिसते, तर अलक्ष्मी घरातून बाहेर जाताना सुंदर दिसते.' म्हणून तर व्यापाऱ्यांवर लक्ष्मीची कृपा असते असे म्हणतात.
@psi652
@psi652 Ай бұрын
माता लक्ष्मी च्या मूर्ती चे विसर्जन न करता घरातच ठेवली तर चालते का
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, हो ताई चालते, पुढच्या वर्षी तुम्ही याच मूर्तीची स्थापना करू शकता, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
@pramilasarkate5422
@pramilasarkate5422 Ай бұрын
Tai tujhe Puja koov Sundar Ali hai
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, फक्त धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
@rsdxgeneration
@rsdxgeneration Ай бұрын
Tai paanavar khobaragul sanni kaya thevala te sanga please 🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Ай бұрын
ताई पानावर विडा ठेवला आहे खारीक खोबरं हळकुंड बदाम सुपारी आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला आहे तिथेच गणपती बाप्पांसाठी ते तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰❤️
@rsdxgeneration
@rsdxgeneration Ай бұрын
@@ChhayasCreativeCornerThankyou tai , Diwali chya tumahala aani tumchya parivarala shubhechha 🙏
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН