जोगळेकर गुरुजी, पूजा उत्तमरीत्या झाली पण तुमचा नंबर व्हिडिओ मद्धे नाही.
@SonicOctavesShraddha2 ай бұрын
Prasad Joglekar Guruji +919869215128
@kalpanakulkarni8531Ай бұрын
गणपती ची पूजा पण सांगितली आहे का?. नसेल तर कृपया सांगावी.
@prashantkarve98932 ай бұрын
नमस्कार, आपण vdo त जसे सांगितले तशीच पूजा संपन्न केली. अतिशय छान अनुभूती आली. vdo त आपल्या नावाखाली आपला संपर्क क्र असता तर फार बरे झाले असते. कृपया, आपला संपर्क क्र देऊ शकाल का ?
@SonicOctavesShraddha2 ай бұрын
Prasad Joglekar Guruji +919869215128
@SujataPendbhaje-o6d3 ай бұрын
Kalsha madhe pan takyche na
@SujataPendbhaje-o6d3 ай бұрын
Dhanteras Yamdeepen padva vedhi mahiticha video banva
@pratibhamane36893 ай бұрын
गुरुजी पूजा त्याच दिवसशी उचलायची की दुसऱ्या दिवशी
@Prasaddpj3 ай бұрын
दुसऱ्या दिवशी देखील चालेल.
@kinjalsbeautysalonandacademy2 ай бұрын
Pooja chi vidhi aahe tyat madhe madhe advertisement.. At least download karnyach option available asaila pahije hot.
शोल्क संपूर्ण योग्य आहे.... कोटी सूर्य आणि सूर्य कोटी याचा अर्थ एकच. संस्कृत व्याकरण अभ्यासले की लक्ष्यात येईल.
@deepakjat68573 ай бұрын
परंतु पुजे मध्ये श्री विष्णू नारायणाचे पूजन का केले गेले नाही कारण शास्त्र मध्ये म्हंटले गेले आहे की जिथे श्री हरि विष्णूचे पूजन होते तिथे लक्ष्मी वास करते परंतु पूजेमध्ये विष्णूचे पूजन व नामस्मरण देखील केले गेले नाही असे का...?
@Prasaddpj3 ай бұрын
श्री कुबेर तत्व हे श्री महाविष्णू तत्वाशी संलग्न आसल्याने त्यांच्या सहीत केलेल्या पूजेने श्री महा विष्णू पूजन होतेच आहे,त्यामुळे शास्त्र कारानी पुन्हा वेगळे पूजन पोथीत दिलेले नाही. शास्त्रात सांगितलेल्या विधानाप्रमाणे पूजा केली आहे.एकच नियम जसाच्या तसा सगळीकडे लागत नाही.
@AnandSandikar2 ай бұрын
खूप सुंदर पूजा सांगितली आहे. कृपया number share करावा
@SonicOctavesShraddha2 ай бұрын
Prasad Joglekar Guruji - +919869215128
@gunnoopriya93092 ай бұрын
Namaskar. Phar chan. Ois this puja available in a script and is it on sale
@gunnoopriya93092 ай бұрын
Please do advise
@SonicOctavesShraddha2 ай бұрын
Sorry Sir we do not have this for sale in script format
@gunnoopriya93092 ай бұрын
Can I get a copy by mail of the puja. Very nice one
@gunnoopriya93092 ай бұрын
Do you hv a special puja for margashirsh maha laksmi vrat
@SonicOctavesShraddha2 ай бұрын
@@gunnoopriya9309 Hello Madam, We are releasing a Puja on Margashrisha on 29th November. Please subscribe our channel and press the bell icon for notifications. Thanks
@pranayvirkar54823 ай бұрын
Diwali 31 ki 1 November kadhi aahe??
@bhaktipatnekar40433 ай бұрын
Laxmi murti nasel tar supari thevale tari chalel ka
@Prasaddpj3 ай бұрын
हो
@rajupaithane-qj5bn3 ай бұрын
Avdhe साहित्य sangitalet akhadya garibane kuthun aaanave avdhe
@SamSam-jo7nq2 ай бұрын
पण या मध्ये तिथी, नक्षत्र, वार चा उच्चार नाहीं
@Prasaddpj2 ай бұрын
उच्चार आहे......त्या संदर्भात योग्य शोल्क म्हटलेला आहे जेणेकरून त्याची पूर्तता होईल.