बाबासाहेबांची जयंती 152 देशात साजरी केली जाते. म्हणजेच बाबासाहेब किती ग्रेट आहेत.आणि मला अभिमान आहे की मी जयभीम वाला आहे. जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान🙏🙏🙏🙏🙏
@bhaskarbhise257813 күн бұрын
🎉🎉🎉
@prasenjitsurytal96155 ай бұрын
ज्या दिवशी अंगावर वर्दी येणार ना त्या दिवशी हे गाणं DJ वरती लावून आई बाबा सोबत डान्स करायचं आहे💫💯👮🚨💙
@AchalGondane5 ай бұрын
Buddha bless you dear😊
@newmedia18565 ай бұрын
कष्टावर विश्वास ठेव भावा, होशील तु यशस्वी🩵
@Iamsahill___4 ай бұрын
👍
@prasenjitsurytal96154 ай бұрын
@@AchalGondane thanks Bhai💙🙏
@prasenjitsurytal96154 ай бұрын
@@newmedia1856 नक्कीच💫💯🙏
@dinkarvsv073 ай бұрын
महाराष्ट्रतली एक मेव अशी वर्दी म्हणजे महाराष्ट्र पोलीस 🚨🚔🏆💪 ज्या दिवशी अंगावर वर्दी येईल ना त्या दिवशी सर्वांत पहिले हेज गाणं वाजणार 🏆🔥😊
@sujit72922 ай бұрын
Ips va psi vha... normal police madhe majja nhi
@LaxmibaiKamble-o4qАй бұрын
Q
@dineshpatekar24585 ай бұрын
खरंच भाऊ रडवलं आज या गाण्यान उपकार आहे बाबासाहेबाचे खूप जे कधी फिटले ना फिटणार जय भीम जय भीम आल्याचा
@pranilk85765 ай бұрын
❤❤❤
@सावत्या4 ай бұрын
भीम गीते ऐकली की एक नवी चेतना ऊर्जा मिळाल्यासारखे वाटते , लव्ह यू भीमाजी
@advdeepakkhapare97976 ай бұрын
अप्रतिम......या पेक्षा सुंदर काहीच असू शकतं नाही.कीवा या पेक्षा अंतिम ही काहीच असू शकतं नाही. शब्द रचनेला शतश नमन
@pranilk85765 ай бұрын
❤❤❤
@महादेवयादव-ब8ढ4 ай бұрын
💐👌🏻💐👌🏻💐👌🏻💐🍫💐
@SunliIngle8 ай бұрын
खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मुळे आज माझा मुलगा साहेब झाला, जय भीम ऐ एसपी ❤❤❤❤❤❤❤❤❤
@RajkumarMare-mh5wf6 ай бұрын
👌जय भीम 🌹🌹🌹🌹
@pranilk85765 ай бұрын
❤❤❤
@महादेवयादव-ब8ढ4 ай бұрын
💐🙏🏻💐👌🏻💐❤💐❤💐🍫💐🍫💐🌹💐
@ajaymahale32063 ай бұрын
@@RajkumarMare-mh5wf😊😊😊😊😊😊😊😊
@spsavant19163 ай бұрын
Congratulation 🎉🎉
@DineshAwhare6 ай бұрын
बाबांचं हे गाणं ऐकून एक ऊर्जा निर्माण होते अंगात आणि डोळ्यात अश्रू येतात #thankyoubaba 💙
@dipeshtambe21882 ай бұрын
Ho na angavar kara ubha rahato
@avihiwale108 ай бұрын
बाबसाहेबामुळे तुझ्या न माझ्या घरात..!🙏🏻✍🏻
@pranilk85765 ай бұрын
❤❤❤
@its_Mannat1432 ай бұрын
जेव्हा अभ्यास करून बोर व्हायला लागत ना.... तेव्हा हे गाणं ऐकतो..... motivation भेटत खूप या गाण्यामूळ..❤😊जेव्हा psi होईल ना तेव्हा हेच गाणं dj वर लाऊन आई बाबा सोबत डान्स करणार 😍👮♂️🚨💗💯🔥
@punedist-hb5nc17 күн бұрын
All The Best. 👍🏻💐💐
@Ajjukhedkar5 ай бұрын
रक्त गरम करते राव गाणं😊❤
@siddhodhansadawarte14453 ай бұрын
खरच भाऊ 🙏🙏🙏👌
@smstatus73838 ай бұрын
फक्त आणि फक्त बाबासाहेबा मुळे म्हणूनच आमचे प्राण गेले तरी चालेल पण आमच्या हृदयातून तुम्हाला कधीच जाऊ देणार नाही बाबा..!💙👑💯
@kknews10867 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आपण आज सुखाने जगत आहोत. जम भीम.❤❤
@NaitikNikose4 ай бұрын
तुभीमीआहे
@advsbjmaharashtra7564 ай бұрын
मी एक मराठा असून वकील आहे,परंतु माझे प्रेरणास्थान छत्रपती शिवराय असून आदर्श डॉ.बाबासाहेब आहेत
@girishchandrameshram38403 ай бұрын
Are bhava 1 maratha lakh maratha Ani 1 ambedkarwadi doghancha mixture CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ JI ani DR.BABASAHEB AMBEDKAR JI YANCHA
@anandraj63093 ай бұрын
sadaiv
@ABHINAIN-um5ou3 ай бұрын
मग?
@BharatDhisale_73 ай бұрын
❤🎉
@nareshgargam3 ай бұрын
जय शिवराय जय भीम
@dw...43214 ай бұрын
ज्या दिवशी मी Chartered accountant होईल त्या वेळेस मी या गाण्यावर मिरवणुक कडेल.....💙💙😎😎
@Sukoon-Vibes20052 ай бұрын
Bro me pan CA kartoh
@ravisabale25742 ай бұрын
All The Best...❣️👍
@PrajwalAlam-go8uvАй бұрын
Ani mi doctor 😊
@arunakawade21394 ай бұрын
मी मराठा chatrpati शिवाजी महाराजांना जितकं मानते तितकाच बाबासाहेबाना पण ❤
@tushar60174 ай бұрын
आर rrr हे song ऐकल्यावर वेगळीच फीलिंग ते राव ❤️ मला पण police बनू वाट
@yuvrajpatil2614 ай бұрын
जय भीम वाला PSI झाल्यावर कोण कोण आपल्या आई बाबा सोबत या गाण्यावर नाचणार .... सप्रेम जय भीम ❤❤❤
@mayuriudrake58063 ай бұрын
Me
@sominathkadam61613 ай бұрын
Jay Jijau Jay Shivray 🚩🚩🚩 Jay Bhim Dada
@ManojRaghuvanshi-hu9ur3 ай бұрын
जय भीम युवराज पाटील lohara 💙💙💙💙💙💙
@ManojRaghuvanshi-hu9ur3 ай бұрын
जय भीम युवराज भाऊ मी पण हेच गाणे ऐकत असतो खूप छान आहे 🙏🙏🙏💙💙💙
@pradnyakamble74892 ай бұрын
Amhi pn
@sandhyakamble83342 ай бұрын
मी जेव्हा ही हे गाणं ऐकते .....डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही ..... खूप मोटीवेशन मिळत ह्या गाण्याने अभ्यास करायला❤
@Oneindia08 ай бұрын
Kay gane banvto yrr tu bhava kharch outstanding ekdam 🔥🔥🔥🔥
@kajalsawantNS3 ай бұрын
हे गाण नक्की लावणार जेव्हा माझ स्वप्न पूर्ण होईल मला पद मिळेल आईवडीला बरोबर या गाणेवर नक्की नाचणार जय भीम ❤
@Rahul00790Ай бұрын
जय भीम
@ishwarchaukikar11704 ай бұрын
ज्या दिवशी मी एक प्रोफेसर होणार न..... त्या दिवशी मी dj वर हे गाणं वाजवून नाचत-गाजत मिरवणूक काढणार आहो...... आणि हे दिवस काही दूर नाही लवकरच येणार आहे.........! त्या दिवशी तुम्ही सर्वांनी यायचं बर....
@ShreeFashions-s2l2 ай бұрын
Nakki honR sir g
@mukeshgangurde1522 ай бұрын
Pudhil vatchalisathi Shuechha
@avinashbhuktar71623 күн бұрын
Hoshil bhava 💯❤❤
@PallaviKamble-r5f15 күн бұрын
Ho re bhava lavkar aamala khup garv hoil
@Cimedy24tass4 ай бұрын
मी कट्टर हिंदू पण माझे गुरू आदरणीय dr. बाबा साहेब ❤
@vikaskamble2120Ай бұрын
Good thinking bro
@nileshkapadne8624Ай бұрын
कट्टर हिंदू म्हणजे काय
@Cimedy24tassАй бұрын
@@nileshkapadne8624 कट्टर हिंदू म्हंजे श्री राम च्या वचनावर चालणारा......मर्यादा समजणारा
@davidingale197422 күн бұрын
❤
@pravin737622 күн бұрын
मग काय दुसरे हिंदू मानत नाहीत का
@positive_katta5 ай бұрын
मी एक हिंदू रामोशी समाजाचा आहे ,पण आज डॉ. बाबा साहेबांचा मी इतका आभारी आहे की त्यांच्यामुळे आज प्रत्येक समाजातल्या मुलांना अधिकारी होता येत.. प्रशासनात .. त्यांनी दिलेल्या सगळ्यांना अधिकाऱ्यांमुळे जय भीम 😊
@ManojNilkanthАй бұрын
Jay bhim Dada ❤❤
@itsutkarshhere8257Ай бұрын
काय बोलाव शब्द नाहीत
@All_in_one_092178 ай бұрын
Bro tuni khup lavkar Song relas kyala bhadhal khup beautiful jay bhim 💝💙🙏
@rashmitkamble28 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर -the brand......💙💙💙💙
@ShrikantPhale-d3i6 ай бұрын
विकायचं आहे का. बाबासाहेब ब्रँड नाही एक आग आहे कितीही पाऊस पडुदे कितीही पूर येउदे.
@SangarshSuryawanshi6 ай бұрын
मी मराठा आहे पण मला गाणं खूप आवडते
@pranilk85765 ай бұрын
❤❤❤
@newmedia18565 ай бұрын
मराठा काय आणि बहुजन काय आपण एकाच पुर्वजांचे आहोत, आग बाहेरुन येणारे लावतात 🤝जय शिवराय, जयभीम भावा 😊
@महादेवयादव-ब8ढ4 ай бұрын
💐🙏🏻💐🙏🏻💐👌🏻💐👌🏻💐👌🏻💐🍫💐🍫💐🍫💐🍫💐❤❤🌹🌹
@govindabagul68464 ай бұрын
तु मराठा आहे म्हणून काय झालं माणूसच आहे ना.. आपण सर्व एकच आहोत.. आपली एकच जात आहे मानवजात.. मानवता
बाबासाहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात....💙💙💙 जय भिम 💙💙
@AadityaChabukswar6 ай бұрын
Kfskgf
@deejay_rs_Nsk8 ай бұрын
King of hk style ❤❤
@Gaikwad2878 ай бұрын
क्रांतिसूर्य मूकनायक बोधिसत्व भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🌍🌍🌍🌍🌍🌍WORLD BIGGEST JAYANTI 🔥🔥
@anilpaithane28005 ай бұрын
भाऊ खूप छान गणी म्हणत राह आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे भाऊ कडक जय लहुजी जय भीम 💛💙💛💙💛💙💛💙
@Sachu24_Vlog-u5b2 ай бұрын
जेंव्हा पासून तहसील अधिकारी ची तयारी चालु आहे तेंव्हा पासून रोज सकाळी हे सोंग आयकल्या शिवाय बर वाटत नाय ज्या दिवशी माझ्या नावापुढे तहसिलदार हे नाव लागेल त्या दिवशी हेच सोंग DJ लावून नाचेन ❤🎉😢
@surajdive-hs6xcАй бұрын
बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले शिका संघटित व्हा संघर्ष करा प्रयत्न केले तर प्रयत्नाला यश मिळतं जय भीम
@amirbodhe57994 ай бұрын
केव्हा पण कुठल्या पण परस्थिती त राहो मी जेव्हा पण हे सॉंग कानावर येत अंगात दहा हत्तीच बळ आल्या सारख वाटत
@AdityaKamble-gn3xe7 ай бұрын
Jay lahuji 💛 Jay bhim 💙 Jay savidhan 👑🙏
@shreyashgedam55017 ай бұрын
Mi jevha Sarkari Naukri vr lagnar theva hech gaan Wajnar😊❤
@akshayshewale035 ай бұрын
All the best bhau🎉❤
@pranilk85765 ай бұрын
All the best.... Just do it never quit ❤
@siyaramteke64534 ай бұрын
Mi suddha
@yashodeepnaik88754 ай бұрын
Mi pn ❤ek vegli energy yete ya ganyani 🤩
@lifebindaas98814 ай бұрын
Buddhas blessed you bro
@Sanchu188 ай бұрын
Only few hrs left 🔥💙🤩
@AniketGhode-wx5vm8 ай бұрын
Haa yrr , Jay bhim💙
@chetanshanfilms99888 ай бұрын
❤😍
@PrajwalSorry8 ай бұрын
Hii 😊
@PrajwalSorry8 ай бұрын
U name
@tejeshdudhmal27608 ай бұрын
😅😅
@SangitaGedam1113 ай бұрын
Me saglyache comment wachle other caste wale ni khup abhinandan kele dr.baba sahebanch khup Khushi hote ki dr baba saheb tumhala kadle manun tumha sarwana suprem jay bhim namo buddhay 🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@ganeshghaytadake795618 күн бұрын
❤
@Priti-of9ur3 ай бұрын
मन भरून आलं कीती सुंदर शब्द रचना आहे या गाण्याची
@R.s.mohite8 ай бұрын
🔥🔥🔥💥💯🙏💙 Jay bhim 💙🙏💯💥🔥🔥🔥
@swatikamble98108 ай бұрын
0:16 🎉😢😮
@sonugadve3668 ай бұрын
Jay bhim Jay mim 💙💚🤟
@ganeshgunjal87855 ай бұрын
महामानवाला विनम्र अभिवादन.. ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं..
@sidshriramsawant61064 ай бұрын
खरा देव जर म्हणाल तर बाबासाहेब आहेत
@krishnaghode61735 ай бұрын
जय भिम जय लहुजी 🔥🔥 अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 ----------------------------------------अण्णाभाऊ साठे न्यू सॉंग कडू आईच्या आवाजात येऊ द्या hk स्टाईल मध्ये 🙏 🙏
@vasantpatil62693 ай бұрын
हे गाणं ऐकल्यावर यातील कडवे डायरेक्ट काळजाला भिडतात आणि हमखास डोळ्यात पाणी येतं..जयभीम-जय शिवराय👍🏼
@pradeepdhure51892 ай бұрын
प्रत्येक भारतीयाला आपल्या बाबासाहेबांवर गर्व असाल पाहिजे..🙏
@vasdt12096 ай бұрын
मी मराठा आहे माझे आदर्श डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत
@raviislive1795 ай бұрын
भाऊ बाबासाहेब फक्त एका जाती पुरवते मर्यादित नाहीत ते सर्वाचे आहेत❤
@gautampawar78785 ай бұрын
तू जात कशाला बोलून दाखवतो मग तू कोण आहेस ते
@BalajiGaikwad-eo9xn5 ай бұрын
@@raviislive179. ' 😅
@YuriGagarin-lj1pl5 ай бұрын
Ho ani manoj dada jarange pan ❤
@pranilk85765 ай бұрын
❤❤❤
@AryanMotghare-tr2pb8 ай бұрын
Garam Bhau 🔥❤️🔥 जय भीम 💙🤍
@sg.all.geming4408 ай бұрын
Supar hit bhau Jay bhim💙💙💙💙💙
@yogeshrankhamb4144 ай бұрын
एक दिवस आपल्या पण अंगावर वर्दी आल्यावर dj लाऊन याच गाण्यावर डान्स करायचा आहे♥️🎯⚔️
@vijaypandharabale67978 ай бұрын
Jay bhim🌎
@bhushanrangole2836 ай бұрын
नवीन ऊर्जा येते या एका नावात कोटी कोटी नमन
@Pravinkamble444448 ай бұрын
Jay bhim💙🙏
@sangharajnile96668 ай бұрын
जय भिम 🙏
@ayushsuryawanshi19974 ай бұрын
एक दिवस नक्कीच नोकरीला लागुन ह्या गाण्यावर नाचणार 🙏🙏
@Rajeshjagtap9798 ай бұрын
Jay bhim 💙🙏🏻🇪🇺
@prafuldongare078 ай бұрын
First comment
@NikitaBide4 ай бұрын
ज्या दिवशी मी तलाठी होणार तेव्हा मी हे गाण लावणार DJ ला.
@samruddhikale9313 ай бұрын
Mi PSI banlayvr hec gany vr dance karnar aei baba sobt❤❤❤❤
@rameshkatarnavare28308 ай бұрын
Bhim Jayanti 14th April 2024 sarvana shubheccha
@ashwinikawale58355 ай бұрын
Mi pan IAS bnun dakhvin aani hech gan vajvnar Jay bhim💙💙
@dheeraj3588 ай бұрын
Jay bhim
@Anonymous-zy1cj8 ай бұрын
JAY BHIM❤️
@SunnyVankhad3-iz7bw6 ай бұрын
लय.. उपकार आहि.. बाबासाहेब चे भाऊ.. 💙🙏💯🌏✨👑
@sauravraut16455 ай бұрын
गाणं तेवढा आहेस खास गाण्यातले भाव खरे ठरलेले आहे बाबासाहेबांमुळे
@rameshpawar-k4r21 күн бұрын
❤️🙏मी एक आदिवासी मुलगा मी ST cetogery मधुन येतो मी Indian army मधे लागल्यावर हेच गाणं वाजवणार भाऊ शब्द आहे आपला जय भीम जय आदिवासी🔥🫡🇮🇳
@SanketGadve-ft6uh3 ай бұрын
ज्या दिवशी ही वर्दी अंगवावर येणार त्या दिवशी हे च गण dj ला वाजवणार ते पण थाटात 🎉
@AshokGaikwad-e3m4 ай бұрын
Maza bhacha Aaj Maharashtra police zala❤❤🎉🎉💪💪💪💪💪
@hiraeth71088 ай бұрын
भावा नका समजू आम्हा कमजोर आम्ही भिमाची सारी पोर हे गाणं Remix कर Plz... एकदा हे गाणं Trend ला आणायचं आहे 🙏🏻
@swapnilkorlekar60486 ай бұрын
❤
@sonunikam82128 ай бұрын
खूपच छान ❤❤❤
@jyotiwaghmare86076 ай бұрын
🎉क्रांतिकारी जय भीम👑💥
@rohankamble68808 ай бұрын
power mix
@UbaleVMАй бұрын
गाणं मन लाऊन ऐकल्यावर डोळ्यांत अश्रू आले . थोर उपकार आहेत बाबांचे🙏🙏🙏 गाण्याच्या शेवटी प्रकाश आणि विकास हे दोन शब्द आहेत आणि योगायोगाने ही नावे आम्हा दोघा भावांची ही आहेत . जय भिम 🙏🙏🙏🙏
@Sidhant_.sable_.8 ай бұрын
Vishay sampla na broo...💙💥🔊🔥
@ShrikantGadahireАй бұрын
हे एकच गाणं आहे जे,,, माझ्या डोळ्यात पाणी अनु शकत... 🙏🙏🙏🙏
@ShivamSable-g6d3 ай бұрын
मी मराठा आहे तरी पण मला हे गाणे ऐकायला आवडते खूप छान गाणे आहे
@nileshubale203518 күн бұрын
आम्ही दिवाणे फक्त महापुरुषाचे 🙌🇮🇳
@Satish002115 сағат бұрын
याच वर्षी माझी निवड झालीय पोलीस मध्ये हे गाणं ऐकलं की खूप भारी वाटतं ❤❤❤❤...
@ashwinisunke12065 ай бұрын
🙏🙏 एकमेव नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ओबीसी चा तारणहार 💪
@shravya-on1jg5 ай бұрын
Mi je kahi bananar te majhya babasahebanmudech 😊🥰
@हर्ष_123-u6i2 ай бұрын
Supariking Pakya ani Yugpurush Mahamanav Babasahebanchi barobari nako karu.
@AkshaKumar-z9w11 күн бұрын
Namo buddhay Jay bhim Jay sanvidhan Jay shivray 💙🧡💛💚
@sandeepkamble16822 ай бұрын
हे गाणं ऐकल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते
@HKCreators80264 ай бұрын
माझं स्वप्न पुर्ण झालं 🎉
@Bajragi-vc2wv5 ай бұрын
Mi banjara ahe mala Jay bhim che gane Khoob avadta💙🤍
@Amar65895jt2 ай бұрын
सर्व स्पर्धा परीक्षार्थींसाठी प्रेरणादायी गाणं... अंगात ऊर्जा संचारुन... लढण्यास बळ प्राप्त होते. ❤
@shaileshahire23348 ай бұрын
Hk style.... 🔥🔥🔥
@yogeshubale868 ай бұрын
Jai Bhim 💙🙏🏼😊
@sanjaykhade711613 күн бұрын
मी सर्व मित्रांच्या कमेंट वाचल्या आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण की प्रत्येकाच्या कमेंट मध्ये खूप प्रेरणादायक आत्मविश्वास भरलेला आहे या गाण्यावर जय भीम जय शिवराय
@kapilbhalerao87028 ай бұрын
🔥🔥🔥🔥🔥
@DipaliJondhale-q7d20 күн бұрын
आई बाबा नी जन्म दिला पण डॉ बाबासाहेब नी आयुष्य जगायच शिकवल जेव्हा मी आर्मी ऑफिसर बनेल तेन्हा गाण्यावर खुप नाचवार जय बुद्ध जय भिम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@Mh_15_nsk2 ай бұрын
Thank You #बाबासाहेब 🥺🙏🙏🙏
@nitinbhingardiwe83604 ай бұрын
Jay bhim आज माझी मुलगी शिक्षक आहे मुलगा फार्मसी कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहे फत्त dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे...
@Yy_10-v6m3 ай бұрын
मी स्वतः b Tech झालो आणि माझ्यामुळे माझा गरीब बहिणीचा मुलगा आज Mtech आहे..🎉
@santoshsatdive13448 ай бұрын
❤❤❤🎉🎉🎉
@surajkamble707022 күн бұрын
भरती झाल्यावर या गाण्यावर नाचायचं स्वप्न आहे आपल 🎉❤❤❤❤❤❤जय भीम
@mukeshdhapse19338 ай бұрын
Only hk style ❤
@ashok_yashod_.042 ай бұрын
मला गर्व आहे मी जय भीम वाला आहे म्हणून ❤❤
@AkashKadam-i9s5 ай бұрын
झाला माझा भाऊ psi💙जय भिम 💙उपकार खूपमोठे आहेत💙
@ahkp39373 ай бұрын
अप्रतिम स्वररचना. लोकसंगीताचा अवीट नजराणा..! 👍👌
@sl74k5 ай бұрын
जेंव्हा पण या महामानवाला मी फोटो मध्ये बघतो मला एक नवीन ऊर्जा मिळते always इन my ❤ Dr BR आंबेडकर
@Dattasawant-wq4tv8 ай бұрын
I Love This song jay bhim 💙💙💙💙
@KisanNarvade7 ай бұрын
जछणवज्ञढवधद
@KisanNarvade7 ай бұрын
दयत ममझसझफतड दंश गड या क्षेत्राचे
@kalpeshjadhav71662 ай бұрын
असंख्य लोकांच्या जीवनातील मौल्यवान साकारलेलं गान....🎉❤😊