वसईतील पानवेल/विड्याची पानं - एक माहितीपट | A documentary on Betel leaves of Vasai

  Рет қаралды 185,732

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

वसईतील पानवेल/विड्याची पानं - एक माहितीपट
एकेकाळी वसईतील केळी व सुकेळींसोबतच वसईची विड्याची पानं सुप्रसिद्ध होती व ही पानं लाहोर आणि पेशावरला निर्यात केली जायची ह्यावर कदाचित आज कुणाचा विश्वास बसणार नाही. पानवेल हा वसईचा मुख्य व्यवसाय होता व हिंदू व ख्रिश्चन वाडवळ समाज ह्यात अग्रेसर होता. आता हे वैभव लयास जात आहे व केवळ एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतके पानवेल शेतकरी वसईत उरले आहेत.
आज वसईतील देवाळे ह्या गावातील श्री. नरेंद्र पाटील ह्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत व जाणून घेणार आहोत,
१. पानवेलींची लागवड
२. ह्या व्यवसायाचा इतिहास
३. सद्यपरिस्थिती
४. ह्या व्यवसायासमोरील आव्हाने
५. ह्या व्यवसायाचे भवितव्य
आपल्याला हा व्हिडीओ आवडला तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद.
विशेष आभार,
श्री. नरेंद्र पाटील, देवाळे ९७३००७३१०७
श्री. हरिष पाटील, मांडलय
श्री. मनीष म्हात्रे, नाळे
डॉ. नॅन्सी डि'मेलो, गास
छायाचित्रण व संकलन
अनिशा डि'मेलो
वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
वसईचा केळीवाला - एक माहितीपट
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
सफर वसई किल्ल्याची
• सफर वसई किल्ल्याची | व...
प्राचीन वसईचा इतिहास
• प्राचीन वसईचा इतिहास |...
वसईतील बैलगाडीवाले शेतकरी
• २०२० मध्ये बैलगाडी वाप...
#vasaiculture #betelleaf #vasaifarming #vasaidocumentary #sunildmello

Пікірлер: 842
@lavetdabre9116
@lavetdabre9116 3 жыл бұрын
उत्तम माहितीपट... वसईत राहूनही वसई बद्दलची अज्ञात बाजू तुमच्यामुळे नेहमी पुढे येते. 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब खूब आबारी, लवेट
@sandipchavan4678
@sandipchavan4678 3 жыл бұрын
सुनील,खरंच बाबा कमाल तुमची किती अस्खलित मराठी बोलता. ऐकत राहावंसं वाटतं आणि हे नरेंद्र काका पण खूप छान माहिती सांगतात.पानवेलीची लागवड आणि मळे मी पहिल्यांदाच पाहिले.धन्यवाद..पण एक मनोमन इच्छा आहे जमल्यास एकदा तुमच्या वसई गावाला भेट देऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटायची.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वसईला आपलं स्वागत आहे, संदीप जी. नक्की या, धन्यवाद
@NehaThakur-wj8us
@NehaThakur-wj8us 4 жыл бұрын
खूप छान माहितीपट...प्रथमच एवढी नागवेलीची पान पहिली..… आपुलकीने माहिती सांगण्याचा काकांचा उत्साह आवडला.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नेहा जी
@SubhashKharche-rv2xt
@SubhashKharche-rv2xt 11 күн бұрын
खूप छान भाऊ आज नागवेलीचा पान मळा बघायला मिळाला मनाला खूप बरे वाटले कालच मी दुकानातून 2 रुपयात 3 पाने आणली ती ही अगदी छोटी मी म्हटलं चार दया कि तर दुकानदार म्हणाला खूप महाग झाली आहे . आज एवढा मोठा पान मळा बघितला आणि खूप बरं वाटलं 👌👌👍👍🙏🙏
@sunildmello
@sunildmello 9 күн бұрын
खूप खूप धन्यवाद, सुभाष जी
@rashmidanait2938
@rashmidanait2938 3 жыл бұрын
अशी चांगली शेती व चांगल्या गोष्टींची लागवड..आता नामशेष होताना पाहून खूप वाईट वाटते...मागच्या पिढीकडून शिकून जरा नव्या पिढीने पुढे नेले नाहीतर हे त्यांचे अनुभव व कला फुकट जाणार...वसईत तरी हे टिकून राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना...छान video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, रश्मी जी. धन्यवाद
@prashantbarde2189
@prashantbarde2189 3 жыл бұрын
सुनील बाबा किती रे छान मुलाखत घेतो किती रे डिटेल माहिती खूप छान , पार वंशज पासून ची माहिती शेती ची ही खूप सारी माहिती
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रशांत जी
@vmcontent
@vmcontent 3 жыл бұрын
मला वाडवळ शब्दाचा अर्थ आता कळला. हा खरोखर खूप माहितीपूर्ण विडिओ आहे. धन्यवाद दादा.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विकी जी
@florydais9955
@florydais9955 4 жыл бұрын
I am glad to tell i have got this plant in my garden. Garden is my passion.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Yes, this is a very useful plant and one should have it in the garden. Thank you, Flory Ji.
@deephalayedeshmukh5246
@deephalayedeshmukh5246 4 жыл бұрын
Sunil Dimelo Thanks Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan Sunil bhau pudil karyas hardik shubhecha 👍💐🌹⚘🚩🙏
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दीप जी. जय हिंद! जय महाराष्ट्र!! जय कोकण!!! वंदे मातरम्!!!!
@arundeshmukh4382
@arundeshmukh4382 3 жыл бұрын
Too good. We must preserve our culture. And mr. Sunil is doing a great job in doing so.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Arun Ji
@aparnajadhav530
@aparnajadhav530 2 жыл бұрын
वसई माझ आवडते ठिकाण आहे कारण मी वज्रेश्वरी ला वसतिगृहात शिकायला होते.एके दिवशी आई म्हणाली आपण वसई वरून ट्रेन ने जाऊ आणि आम्ही दोघी निघालो ट्रेन हळू हळू निघाली आणि पाहते तर काय ते वसई च रूप हिरवा शालू च जणू पांघरूण नटली आहे खूपच सुंदर तो देखावा होता मी दोन मुलांची आई झाले .पण ते वसई च सौंदर्य अजून ही माझ्या डोळ्यात साठवून ठेवले आहे. Thank you, and God 🙌bless You my small brother. Love you
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
वाह, आपल्या आठवणी सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, अपर्णा जी
@sonalsawant3729
@sonalsawant3729 3 жыл бұрын
सुनिलजी तुमची बोलण्याची पद्धत . भाषा उत्तम
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सोनल जी
@prabhavativartak5369
@prabhavativartak5369 4 жыл бұрын
वसई बागायती चा हा अनमोल ठेवा जपायला हवा .शासनाने दखल घेऊन हमी भाव द्यावा. शेतकरी हा सगळ्यांचा पोशिंदा आहे. तोच असा दुर्लक्षित राहिला तर....... खूप छान माहिती दिलीत काका तुम्ही. त्याबद्दल धन्यवाद.
@oslerpereira1262
@oslerpereira1262 4 жыл бұрын
V true
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही, प्रभावती जी व ऑस्लर जी. धन्यवाद
@vaishalikadam5637
@vaishalikadam5637 4 жыл бұрын
सुनिल, तू अतिशय सुंदर आणि महत्त्वाची माहिती दिली आहेस. ज्या काकांचा तू interview घ्येतला आहेस त्यांनी तितक्याच खोलवर जाऊन तुला माहिती दिली आहे. यावरून असं स्पष्ट होत की, भावी पिढ्या नी हा नामशेष होणारा हा व्यवसाय पुढाकार घ्येऊन जपावा किंवा सांभाळण्याचा प्रयत्न करावा आणि हे अतिशय गरजेचे आहे. खरंच या खाऊच्या पानाला आयुर्वेदात अतिशय अनन्य साधारण महत्त्व आहे. तुला सांगितलं तर अतिशयोक्ती वाटेल मी कालच दसऱ्याच्या पहिल्या दिवशीच्या मुहूर्तावर लावण्यासाठी पानवेलीच एक रोप चक्क १८० रुपयांना घ्येऊण आले आहे. तू प्रत्येक वेळी खूप छान आणि त्या अनुषंगाने येणारे विचार किंवा माहिती अतिशय खोलवर जाऊन सांगतोस. बरं वाटतं. अशीच विविध माहिती तू आमच्यापर्यंत पोहचवत रहा. Thank you.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, वैशाली जी. पानवेलीच्या एका रोपासाठी तुम्ही मोजलेले पैसे ऐकून तर मी उडालोच. ह्यावरून एक सिद्ध होते की, शेतकऱ्यांच्या मालाला मागणी व त्याला साजेशे पैसे बाजारात मिळतात मात्र ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. धन्यवाद.
@madhumativarma232
@madhumativarma232 4 жыл бұрын
Sunil thank you so much for this wonderful video, I enjoy the history of plantation and the know how of it. Thanks. God bless.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Madhumati Ji
@gurunathkale8895
@gurunathkale8895 3 жыл бұрын
फारच छान छान माहिती मिळाली मागे तुमचा वसईचा केलेवाला हा पण व्हिडीओ छान होता सविस्तर माहिती मिळते शेतकऱ्याचे दुःख पण समजले काळाचा महिमा दुसरे काय तरुण पिढीला यातुन बरेच शिकण्यासारखे आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी खरं बोललात गुरुनाथ जी. आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 4 жыл бұрын
Khup Chan ani Vegla ahey Video, khup avadla hi, Tujhya Navin Video chi Vatt baghat hotech Thanks Sunil
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, माया जी
@nishavasaikar2805
@nishavasaikar2805 4 жыл бұрын
Thank you for this informative video. It does resound with the early days of Vasai.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thanks a lot, Nisha Ji
@preetijs9629
@preetijs9629 3 жыл бұрын
वाह... खूप सुंदर माहिती दिली काकांनी! व्हिडिओ बनवल्या बद्दल तुमचे आभार 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रीती जी
@dilippatil3235
@dilippatil3235 3 жыл бұрын
Sunil bhai, informative and full of knowlege vdo. You are very good interviewar. I liked the episode very much.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Dilip Ji
@shekharshinde7196
@shekharshinde7196 3 жыл бұрын
खूप छान माहिती. त्यासाठी धन्यवाद, तुम्हाला आणि नरेंद्र काकांनाही. 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, शेखर जी
@digamberthorve106
@digamberthorve106 8 ай бұрын
नागवेळी पानाबाबत चांगली माहिती मिळाली.
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
धन्यवाद, दिगंबर जी
@anjalichandavale3341
@anjalichandavale3341 3 жыл бұрын
मी तुंम्हाला काही सुचवु का? ही पाने फेकण्या पेक्षा ती कुटुन त्यात पानात जे जे घालतात (मसाला पान) मसाला तो घालुन कुटलेले पान (तांबूल) विकायला ठेवा. याला खुप मागणि आहे.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपण खूप सुंदर उपाय सुचवला आहे, अंजली जी. मी काकांना कळवतो. धन्यवाद.
@joedmello8406
@joedmello8406 3 жыл бұрын
Excellent video Lovely place full of greenery Thanks
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Joe Ji
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 4 жыл бұрын
Nice video. This was the occupation of my grandmother.
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 4 жыл бұрын
We are vadwals by the way...these were exported as well during the early days.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thanks a log for for the information Doctor Ji
@hemantsarvankar8477
@hemantsarvankar8477 3 жыл бұрын
Hi Sunil, have seen zillion such videos on you tube. But this is simply great video u kept everyone engaged. U have great command over Marathi. Mast Bhava. Sky is limit for you. Bolte Raho, videos banate Raho. God Bless.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words. It keeps us going. Thank you, Hemant Ji.
@sangitaxavier6432
@sangitaxavier6432 3 жыл бұрын
Great job sunil.
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 4 жыл бұрын
देवाळे गाव खूप छान.. नरेंद्र काकांचं अभिनंदन.. त्यांची अपार मेहनत दिसून येते आहे. आमच्याही गावात ( डहाणू पालघर परिसर) खूप पानवेल आहे. पूर्वी पाने पाकिस्तान ला पाठवली जात असत.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हो, अगदी बरोबर स्वाती जी. केळवे, माहीम आणि डहाणू परिसतात अजूनही खूप मोठ्या प्रमाणात पानवेल लावली जाते. धन्यवाद.
@neetasheponde3942
@neetasheponde3942 3 жыл бұрын
विडयाची पाने कायभाव आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हा भाव, दर हजार पानांनुसार ठरतो. सर्वात चांगल्या प्रकारच्या ४००० पानांच्या एका टोपलीला पूर्वी ₹२००० मिळायचे मात्र आता कोरोनामुळे हा भाव ₹१००० इतका खाली उतरला आहे. धन्यवाद, नीता जी.
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 4 жыл бұрын
खूप छान पानवेलीची माहीती दिली आपली पिढी आहे तो वर शेती ची माहीती मिळाली ऐकून वाईट वाटले पानवेल नाहीशी होईल आभारी सुनील
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हो, सध्याची परिस्थिती पाहता वसईतील पानवेलीची शेती नाहीशी होईल असं वाटते मात्र हे घडू नये अशी आशा करूया. धन्यवाद, मेरी जी
@nayannarvekar7198
@nayannarvekar7198 3 жыл бұрын
उत्तम माहिती, छान व्हिडिओ, चित्रीकरणही उत्तम.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, नयन जी
@ShivprasadVengurlekar
@ShivprasadVengurlekar 4 жыл бұрын
वसईतील आर्थिक घडामोडींचा कणा असलेल्या ह्या प्राचीन शेती उद्योगाची माहिती सुंदर अभ्यासू!
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी
@subhashkesarkar5291
@subhashkesarkar5291 3 жыл бұрын
खूप छान माहिती
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सुभाष जी
@siddhesh.thakre_vlogs
@siddhesh.thakre_vlogs 3 жыл бұрын
Paan is very important in our diet as it strengthen the arteries n remove allegies in blood n reduce blood sugar n good for digestion. So consume paan everyday.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your valuable information, Siddhesh Ji.
@kaminihule1336
@kaminihule1336 2 жыл бұрын
Khup vait vatle Sunil tumche logs mala Khup Khup avadtat 🙏❤️
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कामिनी जी
@darshanlad9541
@darshanlad9541 4 жыл бұрын
Sunil bhau tumchya prayatnana Yash yevo. Tumche kaam far Chan aahe .
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दर्शन जी
@shashikantbotare5155
@shashikantbotare5155 3 жыл бұрын
धन्यवाद सुनिल सर आपण छान माहिती दिली आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, शशिकांत जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 4 жыл бұрын
Apratim panvelichi mahiti milali. Nice video as usual .keep it up.vasaicha keliwala Michel kaka chya mahitipatachi aathvan zali.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@ninadmungekar398
@ninadmungekar398 4 жыл бұрын
Nice video sunil;good work very informative.Please make more like these on other vasai communities as well
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Yes, we will try to do the same in the near future. Thank you, Ninad
@manoharbhovad
@manoharbhovad 4 жыл бұрын
सुनील भाऊ, तुम्ही पानवेली बद्दल खूपच महत्वपूर्ण व छान माहिती दिली.... तसेच नरेंद्र काकांनी खूप सविस्तर माहिती सांगिलती... काकांना नमस्कार... गावातील जुनी वैभव संप्पन्न घरे पाहून मन भरून आले... वहिनी साहेबांनी व्हिडीओ छान शूट केला.... धन्यवाद. . सुनीलजी वसईची केळी / सुकेळी यावर एक व्हिडीओ बनवा.. तसेच चालू स्थितीमध्ये कुठे रहाट/ रहाटाने पाणी काढणे असेल तर दाखवा... तुम्हांला खूप खूप शुभेच्छा... धन्यवाद... पुढील विडिओची वाट पाहतोय...
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मनोहर जी. सध्यातरी वसईत चालू स्थितीतील एकही रहाट नाहीये. मात्र वसईची केळी व सुकेळींबाबतचे खालील व्हिडीओ नक्की पहा. धन्यवाद. वसईचा केळीवाला kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk वसईची सुकेळी kzbin.info/www/bejne/bYrVgGOFZpqqjLc
@smitam6856
@smitam6856 3 жыл бұрын
सुंदर video.छान माहिती .
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, स्मिता जी
@sanketdeshmukh3427
@sanketdeshmukh3427 3 жыл бұрын
काका खूप excited वाटतात दिवस भर विचारला असतात तरी ते बोलले असते..
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात आपण संकेत जी. काका खूप उत्साही आहेत. धन्यवाद
@vinodvinodnaik3306
@vinodvinodnaik3306 10 ай бұрын
D'Mello साहेब आपण हा जो उपक्रम तसेच इतर उद्योग पाहून असे वाटते की Wasayi ही गुणी माणसांची खाण आहे तुमचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
@sunildmello
@sunildmello 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विनोद जी
@oslerpereira1262
@oslerpereira1262 4 жыл бұрын
Thanks sunil for video .i thought pan valli is over bcs I don’t see them any more .i come to vasai two time a year from New York but I don’t see them at all my grand father (mom side) use to work for people to do pan vel work thay use to have spike (pareyee)and that was shining like knife and to seat thay use to use pad made from banana tree body (lood) and thay was wearing red cap (tambda Topera)sad every thing is vanishing Few word konedda.takabari.paneraa where we use to use to keep water .mongeree
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Ohh Osler Ji you took me to the good old days. How much do we miss those days. Thank you, Osler Ji.
@leenananal2592
@leenananal2592 2 жыл бұрын
beautiful info
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Leena Ji
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 4 жыл бұрын
Khup Sundar Mahiti👌 👍
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, किशोर जी
@anandkargutkar3206
@anandkargutkar3206 4 жыл бұрын
फारच छान सुंदर माहिती
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, आनंद जी
@souzaskitchenbynamratadsouza
@souzaskitchenbynamratadsouza 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद !!
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, सोजा जी
@abhijitwethekar6352
@abhijitwethekar6352 4 жыл бұрын
Khup chaan Mahite..Good going
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, अभिजित जी
@rupalikokane9678
@rupalikokane9678 3 ай бұрын
Kolkatta pan asech disate test pan changali,nusate khau shakato
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या महत्त्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, रुपाली जी
@pramilarebello70
@pramilarebello70 4 жыл бұрын
खूप छान पानवेलची माहिती दिली आताच्या मुलांना पानवेल माहित नाही आभारी
@sumitagonsalves9704
@sumitagonsalves9704 4 жыл бұрын
खूप छान माहितीपट
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, प्रमिला जी
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, सुमिता जी
@vasantbarve4817
@vasantbarve4817 4 жыл бұрын
सुनील जी नमस्कार आत्ताच आपला वसईच्या पानवेली बद्दलचा व्हिडिओ बघितला खूप माहितीपूर्ण आहे ही सर्व माहिती दिल्याबद्दल धन्यवाद माझं आता पूर्वीसारखं वसईला येणं जाणं होत नाही. केव्हातरी एक दोन वर्षांनी एखादी फेरी होते. लहानपणी पानवेलींनी आणि केळींनी बहरलेल्या वाड्या पाहिल्या होत्या. त्या डोळ्यांसमोर येतात. आत्ताच्या वाड्या पहातांना वाईट वाटायचं. मला वाटे की वाडी कसणारा माणूस आळशी झाल्यामुळे ही परिस्थिती आली. पण आज तुमचा नवीन VDO पाहिल्यावर कळलं प्रत्यक्षात अडचणी काय आहेत. असेच माहितीपूर्ण VDO दाखवत रहा. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या ह्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, वसंत जी
@sanjaymokashi9678
@sanjaymokashi9678 5 ай бұрын
गुलकंदप्रमाणे प्रक्रिया करून त्याचा औषधी वापर करता येईल का ? यावर संशोधन करावे नाहीतर ही बहुमूल्य औषधी युक्त पाने नष्ट होतील.
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी
@mangeshkambli466
@mangeshkambli466 3 жыл бұрын
सुंदर 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, मंगेश जी
@swapnilg006
@swapnilg006 3 жыл бұрын
सुनील खूप मस्त video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, स्वप्नील जी
@News19Maharashtra
@News19Maharashtra 3 жыл бұрын
खुपचं महत्वपूर्ण अशी माहिती देता आपण .. मला तुमच्याशी काही विषयांवर बोलायचं होत आपला नंबर द्या .!!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, माझा नंबर ९७६७०१५२९७ आहे. धन्यवाद
@pallavikawali5958
@pallavikawali5958 4 жыл бұрын
Khup chan mahiti dilis Sunil👍
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, पल्लवी जी
@DrShekharPawar
@DrShekharPawar 3 жыл бұрын
very good video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Shekhar Ji
@mayureshvartak9138
@mayureshvartak9138 4 жыл бұрын
Gr8 information
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thank you, Mayuresh Ji
@dreamchaser4765
@dreamchaser4765 3 жыл бұрын
Sunil you are just awesommme
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Maheysh Ji
@shardathombare3171
@shardathombare3171 3 жыл бұрын
साहेब तुमचा फोन नंबर पाठवा video. बघुन खुप छान वाटले खुप छान आहे व्हीडिओ व पान मळा पन फोन नंबर पाठवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, शारदा जी. खाली नरेंद्र काकांचा नंबर देत आहे. ९७३००७३१०७
@chetanparab868
@chetanparab868 Жыл бұрын
Khup mehntine video banavato apala bhavu krupya viewer ni like subscribe and share Kara Ani dadache manobal ajun vadva khup mehnat gheto tuza karyala salam tuza Sindhudurgacha ekda video banava asa Amala malavni lokana vatat Ami vat bagtoy
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर व प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, चेतन जी. खालील लिंकवर आपल्याला कोकणचे काही व्हिडिओ मिळतील, त्यात सिंधुदुर्ग किल्ल्याचाही व्हिडिओ आहे. धन्यवाद. kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmM_qV3XTeiUgqKE4JtnsV-F
@SanjayJD-pu1hz
@SanjayJD-pu1hz 4 жыл бұрын
खुप सुंदर माहिती...
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
आबारी संजय सायेब
@wenesadmello9466
@wenesadmello9466 4 жыл бұрын
Vasai chi Sanskriti khup chaan dakhavtat tumhi. 👏
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वनेसा जी
@jitendratalekar9738
@jitendratalekar9738 3 жыл бұрын
Nice sir
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Jitendra Ji
@nileshkumbhar1406
@nileshkumbhar1406 3 жыл бұрын
Thanks for this video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Nilesh Ji
@shaileshchoudhari7797
@shaileshchoudhari7797 4 жыл бұрын
Nice video
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thank you, Shailesh Ji
@subhashdhanawade89
@subhashdhanawade89 4 жыл бұрын
छान माहिती दिलीत.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, सुभाष जी
@joanafernandes6158
@joanafernandes6158 3 жыл бұрын
hiii Sunil ji nice video v hardworking 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Crist Ji
@ronydcunha9367
@ronydcunha9367 4 жыл бұрын
सुनील आपण वसईतील पानवेली शेतीचा माहितीपट पाहिला. काही वर्षांपूर्वी आम्ही सुध्दा पानवेलीची शेती करायचो.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
माहितीबद्दल धन्यवाद, रॉनी जी
@bharativaidya7859
@bharativaidya7859 4 жыл бұрын
खूप छान।जतन करणे जरुरीचे आहे। आजी 91 वर्षाची आहे तर अजून दात आहेत का।दात दुखण्यावर पान खातात।
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हो दात आहेत व ठणठणीत आहे अजूनही. माझ्या आजीचा खालील व्हिडीओ नक्की पहा. धन्यवाद, भारती जी. kzbin.info/www/bejne/eV7ThaOaiKqlqpY
@balasubs1
@balasubs1 Жыл бұрын
Advertising can be done In Vasai station !!
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Yes, it's a good idea. Thank you, Bala Ji
@rajeshkawli2896
@rajeshkawli2896 3 жыл бұрын
फारच छान
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, राजेश जी
@shwetajamdade8850
@shwetajamdade8850 3 жыл бұрын
पानापासून मुखवास वगैरे बनवतात असे गृहोद्योग तिथेच मिळाले तर व्यापारी- मोलभावापासूनही सुटका होईल
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप छान कल्पना आहे, श्वेता जी. धन्यवाद
@drkurhade
@drkurhade 3 жыл бұрын
Good information , beetal leave has antiviral property promotion it to sustained
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for the information, Dr. Ji
@suraiyamulla4554
@suraiyamulla4554 3 жыл бұрын
Mala balconyt kundimadhe panwel lavayachi ahe . Kuthe milel? Yekda milali hoti pan tichi pane lalsar hoti . Please guide.Lal pane pan khatat ka ?
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
सुरैया जी आपण कधी वसईला आलात तर ही वेल मिळू शकेल. विड्याची लाल रंगाची पानं मी अजून पाहिलेली नाहीत. धन्यवाद
@suraiyamulla4554
@suraiyamulla4554 3 жыл бұрын
Pawsala sodun mazya balcony t diwasbhar unh yete. Kontya season madhe panwel lawtat? Tewha wasai la nakki yeyin
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@suraiyamulla4554 जी, ही वेल आपण कधीही लावू शकता फक्त सुरुवातीला खूप कडक ऊन लागणार नाही ह्याची काळजी घ्या. धन्यवाद
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 4 жыл бұрын
Nice efforts Sunil ...
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thank you, Sandesh Ji
@latapatil4770
@latapatil4770 3 жыл бұрын
Nice kaka is very hard working Nice information kaka😇🤗😊😉
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Kashvi Ji
@latapatil4770
@latapatil4770 3 жыл бұрын
@@sunildmello I'm grand daughter of that uncle 😁😁 Kashvi
@latapatil4770
@latapatil4770 3 жыл бұрын
☺🙂
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Haha..how is Kaka? are you the one who I met the other day?
@latapatil4770
@latapatil4770 3 жыл бұрын
Yes! I'm that girl only who met that day 😁
@mumbaitourbuddiesmtb1277
@mumbaitourbuddiesmtb1277 3 жыл бұрын
Kakani classess chalu kele pahije. Or Consultancy chalu kele pahije.. Shetkari Margadarshak
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, खूप छान संकल्पना आहे. धन्यवाद
@SaurabhTipkari
@SaurabhTipkari 4 жыл бұрын
ek number kaka ..........
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, सौरभ जी
@vaishalivk
@vaishalivk 4 жыл бұрын
Puran poli ani mutton hya jevana nantar paan he must aahe....ani paan tambaku shivay pan khata yeta 🙂
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
अगदी बरोबर, वैशाली जी. धन्यवाद
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 2 жыл бұрын
🙏🌹
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, संदीप जी
@shyamalahosabettu5991
@shyamalahosabettu5991 3 жыл бұрын
Vry nice👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Shyamala Ji
@vilaspadhye4620
@vilaspadhye4620 9 ай бұрын
रोपे मिळतील का?
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास काका आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, विलास जी
@anilnatekar3303
@anilnatekar3303 4 жыл бұрын
सर वसई व विरार या ठिकाणी मोकळी जागेचा काय भाव आहे कसा गुंठा आहे व मला जुणे बैठे घर मिळेल का ?
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हे खूप कठीण आहे. स्थानिक लोक सहसा जमिनी विकत नाहीत मात्र आपण व्यवस्थित माहिती काढत राहिल्यास आपल्या प्रयत्नांना यश मिळू शकते. धन्यवाद, अनिल जी
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 4 жыл бұрын
Sub different n very interesting, video छान बनवलं. काही गोष्टी काळानुसार संपत चालला आहे किंवा नष्ट होत आहे हे आपल दुर्दैव आहे
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हो खरंय तुमचं हा अमूल्य ठेवा निसटत चाललाय. धन्यवाद, अश्विनी जी
@yogeshsonar991
@yogeshsonar991 3 жыл бұрын
Dada tumhi lagvadi te utpadan yavar vidio bnva Aamchya kadil panvel shetkari hi mahiti dusrya shetkryana det nahit Ani eka khas samuha javal yachi lagvadichi mahiti ahe tyamule etrana mahiti milat nahi
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, योगेश जी. लागवड ते उत्पादन ह्यावर एक व्हिडिओ बनवायचा मानस आहे. धन्यवाद, योगेश जी.
@Jadhav___pankaj
@Jadhav___pankaj 4 жыл бұрын
Sunil ji khup maja aali
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, अॅलन जी
@monicadmello1510
@monicadmello1510 4 жыл бұрын
होय , मला रेसिपी मिळाली धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, मॉनिका जी
@pravasbhataknticha5570
@pravasbhataknticha5570 4 жыл бұрын
Nice
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thank you, Sachin Ji
@vasudhaayare5570
@vasudhaayare5570 2 жыл бұрын
मघई या पान प्रकारात जे छोटोसे पान फक्त बोटांच्या ऊंचीवर मावेलस् लहान असते त्याची शेती कुठे कशी होते
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
माफ करा मात्र ह्याबाबत माहिती नाहीये. कदाचित पालघर भागात होत असावी. धन्यवाद, वसुधा जी
@nileshbirwadkar9373
@nileshbirwadkar9373 3 жыл бұрын
यांचा पूर्ण अड्रेसस भेटेल का
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नरेंद्र काका, वसईतील देवाळे ह्या गावी राहतात. गिरीज परिसरातून रानगाव येथे जाताना त्यांचे गाव लागते. तुम्ही तेथे पोहोचण्यास काही अडचण आली तर तुम्ही त्यांना खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. धन्यवाद, निलेश जी. ९७३०० ७३१०७
@nileshbirwadkar9373
@nileshbirwadkar9373 3 жыл бұрын
@@sunildmello सर थँक्स
@vishalsawant8210
@vishalsawant8210 4 жыл бұрын
खरा शेतकरी भाऊ
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
अगदी बरोबर, विशाल जी. धन्यवाद
@noorjahanshabadi1830
@noorjahanshabadi1830 3 жыл бұрын
Support pan veil on drum stick tree
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, some of them do that. Thank you, Noorjahan Ji
@a007rp
@a007rp 3 жыл бұрын
Sunil Dada, thank you for this nice video. Kindly share number of Narendra Patil kaka, Newale, Vasai.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Amit Ji, you can contact Narendra Kaka on below number. Thank you. 9730073107
@a007rp
@a007rp 3 жыл бұрын
Please share number of Narendra Patil kaka.
@a007rp
@a007rp 3 жыл бұрын
@@sunildmello thanks
@a007rp
@a007rp 3 жыл бұрын
Its great to see that you reply all promptly.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
No issues, Amit Ji. The number shared above belongs to Narendra Kaka.
@yakubshaik4851
@yakubshaik4851 4 жыл бұрын
My school antony.convent.high.school.koilwada..imss..vasai..and.my..child.hood....
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Yes, very famous school in Vasai. Thank you, Yakub Ji.
@ujjwalasathe1368
@ujjwalasathe1368 3 жыл бұрын
Amhi ghari Nag vel lavli ahe
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह! आरोग्यवर्धक नागवेल घरी असायलाच हवी. धन्यवाद, उज्वला जी
@swapnilrane4729
@swapnilrane4729 4 жыл бұрын
👍👍🌼
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, स्वप्नील जी
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 3 жыл бұрын
विढ्याची पानाचे माहेर घर म्हणजे माहिम आणि केळवा ही दोन लहान गावे !!! परंतु आता येथेही आज पानवेल लावगाड आज मरणासन्न अवेस्थेत जात आहे !!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, दुर्दैवाने आपले पारंपरिक व्यवसाय हळूहळू नामशेष होऊ लागले आहेत. धन्यवाद, संदीप जी
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 3 жыл бұрын
@@sunildmello तुमचे मराठी फारच सुंदर आहे आणि मुलखात घेण्याची कलाही लाजवाब आहे ! धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@sandeeppatil6384 जी, खूप खूप धन्यवाद.
@prof.babanpawar2227
@prof.babanpawar2227 4 жыл бұрын
खूप आनंदी काम आहे, पण अर्थशास्त्र वाईट आहे, त्यामुळे संपत चालले आहे.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हो, अगदी बरोबर, बबन जी. धन्यवाद
@jankiramkharat3043
@jankiramkharat3043 2 жыл бұрын
मराठी नट दिलीप प्रभावळकर यांची आठवण झाली. काकांना भेटुन
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, जानकीराम जी
@joyfargose9416
@joyfargose9416 3 жыл бұрын
सुनील डिमेलो जी आपण वसईतील शेतीच्या माहितीचे संकलन करता ते अत्यंत स्तुत्य आहे, या वसईतील शेतीच्या माहितीच्या संकलनाबरोबरच वसईतील शेतीच्या संवर्धनासाठी वसईतील स्थानिकांना प्रयत्न करण्याचे आवाहन देखील करावे हि विनंती विनंती.👍👍 कारण आजकाल शेतजमीन विका आणि पैसे कमवा अशी स्थिती निर्माण झालेली आहे..स्थानिकांनो शेती करा ,शेती टिकवा व शेत जमिनी विकू नका 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
ह्या माध्यमातून हेच सर्व दाखवायचा प्रयत्न असतो. आम्ही अजून प्रभावीपणे हा मुद्दा मांडायचा प्रयत्न करू. शेती टिकायलाच हवी. धन्यवाद.
@suryakantbhoir9133
@suryakantbhoir9133 2 жыл бұрын
sir ha video uplode करून नगवेल ची माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. Sir मला हा गाव नकाशा मध्ये मिळत नाही काही मदत करू शकता का जेणे करून ह्या वेळी बदल माहिती घेऊन तिथून रोपे विकत घेऊन लागवड करावी असा विचार चाललय
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 12 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 1,9 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 26 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 12 МЛН