Рет қаралды 334,972
नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना नोट्स कधी व कश्या काढाव्यात हे समजत नाही किंवा स्पस्ट होत नाही . या व्हिडिओ मध्ये महेश सरांनी नोट्स कधी व कश्या काढाव्यात हे सांगितले आहे
नक्की पाहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
ज्ञानदीप अकॅडेमी पुणे,
४ था मजला, T.C. G Square , अलका टॉकीजच्या समोर
टिळक रोड - ३०
०२०-२४४४४७८७९ / ९५११२८०४६५ / ८८०६२७७६७७
www.dnyanadeep.com
Telegram Channel: t.me/dnyandeep...
#Dnyanadeep