MPSC च्या अभ्यासाची सुरुवात कशी करावी ? - महेश शिंदे सर

  Рет қаралды 1,606,084

Dnyanadeep Academy Pune

Dnyanadeep Academy Pune

Күн бұрын

Пікірлер: 7 900
@SATARCHAGANESH
@SATARCHAGANESH 2 жыл бұрын
खूपच धन्यवाद सर आजपासून मी सुरवात करतोय ..प्रामाणिक पणे कष्ट करून यश मिळवायचा प्रयत्न करीन ❤️मला आतापर्यंत काहीच अंदाज पण न्हवता पण एक साकरात्मक विचार होता तो आणखी बळकट झाला ..सुरवात करतोय ..आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठीशी असाव्यात ❤️🙏
@DnyandeepPune
@DnyandeepPune 2 жыл бұрын
Nakkich mazhe ashirvad ani shubhecha nehami tumha sarvan sobt aahet... Keep studying & ALL THE BEST...
@Piyush_Rajput311
@Piyush_Rajput311 Ай бұрын
Ata Kay karayle bhaiya tumhi
@sharpshooter3539
@sharpshooter3539 4 жыл бұрын
माझ्या MPSC च्या , जीवनातील पाहिल्या गुरूंना, गुरू पौर्णिमेच्या शिवमय लाख लाख शुभेच्छा, सर..... 🙏🙏🙏🙏🙏🙏
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you so much All the best
@raghunathdesai3781
@raghunathdesai3781 Жыл бұрын
सर खरंच तुमचे विडिओ मला प्रेरना देऊन जातात ..ह्या विडिओ मध्ये खूप काही अस आहे की जे माझ्या जीवनासंभंधी आहे ..खरच सर मनापासून आभार 🙇🙏🏻💯
@DnyandeepPune
@DnyandeepPune Жыл бұрын
Thank you 🙏keep supporting...we will keep giving quality content on our KZbin channel
@INDIAN47-j7
@INDIAN47-j7 Ай бұрын
आज पर्यंत you Tube Channel वर असा Video कधीच बघितला नाही. एवढं सुरळीत कोणीच सांगितलं नाही. खरंच तुम्ही जे काही सांगितलं ते 💯 कामाला येईल थँक्यू सर. ❤
@DnyandeepPune
@DnyandeepPune Ай бұрын
Thank you for your valuable feedback 🙏
@rohidaspawar2302
@rohidaspawar2302 3 жыл бұрын
खूपच समर्पक आणि महत्वपुर्ण माहिती सांगितली आहे सर.अप्रतिम मी देखील फ्रेशर mpsc aspirant आहे.परंतू तुम्ही जे काही mpsc study विषयी सांगितले आहे.त्याच्या आधारे मी माझी Self Study करतो. बाकी तुमच्या प्रत्येक Video मधून खूप शिकायला भेटत.धन्यवाद सर🙏
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
धन्यवाद रोहिदास सर..... तुम्ही चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल .चांगली तयारी करा😊👍 काही अडचण असल्यास आम्ही आहोतच
@mahadevbobade6474
@mahadevbobade6474 4 жыл бұрын
आर्थिक हतबलता, आणि सबंध महाराष्ट्राशी स्पर्धा करणाऱ्या माझ्यासारख्या निराशावादी माणसाला आपण जगण्याची अन् या स्पर्धा परीक्षेच्या शिखरावर उमेदीने भरारी घेण्याची प्रेरणा देतात, आपले प्रचंड आभार सर, वेळ लागेल पण एक दिवस या सोनियाच्या दिवशी आपले आशीर्वाद घ्यायला नक्की येऊ
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
nakkich Mahadev ..yacha mla khup anand aahe ...tumch swagat aahe nehamich ...aamche vidyarthi khup mothe vhawet hech aamch swapn aahe
@sainathwakode8294
@sainathwakode8294 2 жыл бұрын
सर मी आता ग्रॅजूएट झालो . सर मला psi साठी अभ्यास करायचा आहे . मी आता एक पूर्व परिक्षा दिली तिथं मला एवढे चांगले मार्क आले नाही तर . सर मला तुमच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे .
@AshiviniShivankar
@AshiviniShivankar Жыл бұрын
Good
@Sahil-je1js
@Sahil-je1js Жыл бұрын
Graduation kshat zalay
@Sakshi.438
@Sakshi.438 11 ай бұрын
Hii mla pn PSI hoych ahe..mpsc chi exam deun
@babaraogodamgave8436
@babaraogodamgave8436 6 ай бұрын
Sir I am now 11th Sci complete I want to start courier in MPSC How to start Mpsc study. Kindly reply
@iasbrain4426
@iasbrain4426 11 ай бұрын
You are the real teacher and I'm sure your academy will grow as high as...🎉
@DnyandeepPune
@DnyandeepPune 11 ай бұрын
Thank you so much ! keep watching.
@pratibhakhot3067
@pratibhakhot3067 4 жыл бұрын
Happy Guru paurnima sir🙏💐💐 खरच आपल प्रत्येक lecture खूप काही शिकवून जात. सर तुमची शिकवण्याची पध्दत एकदम छान आहे. आम्हाला तुमच असच नेहमी मार्गदर्शन लाभो.ही विनंती🙏
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you very much pratibha 😊 tumhala suddha Gurupornime chya khup-khup shubheccha 😊 & All The Best 👍
@archugavit-26
@archugavit-26 3 жыл бұрын
मी अभ्यास करताना माझा Confidence low झाला, किंवा टेंशन आले तर,आपल्या या lecture चा मला खूप फायदा होतो, सर, Thank You Sir... 🙏🙏😊
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
धन्यवाद, Archu Madam..तुम्ही छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल चांगली तयारी करा...😊👍 तुम्हाला आणखीन काही अडचणी असल्यास तुम्ही सांगू शकता .... Thank you 😊👍
@shubhammohod3221
@shubhammohod3221 4 жыл бұрын
i saw first coaching CEO WHO SAID 'BELIVE' IN YOURSELF' ... THNKU SIR
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you so much Shubham sir ... all the best 😊👍
@sanigawai9835
@sanigawai9835 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सर खूप जबाबदारी आल्यामुळे अभ्यास करणं सोडून दिलं होतं पण आता तुमचा विडिओ पाहून पुन्हा उत्साह आला आणि आता मी अभ्यासाला लागतोय 🙏
@DnyandeepPune
@DnyandeepPune 2 жыл бұрын
Very happy to know that....Pramanik pane Study kart Raha nakki success milel....All the very best 👍😊
@amolyewale1930
@amolyewale1930 4 жыл бұрын
खूप छान ....शिंदे सर सगळ्या शंका दूर झाल्यात... mpsc बद्दल मनात जे काही प्रश्न होते त्या पलीकडे जाऊन आणखी शिल्लकच ज्ञान तुम्ही या मार्फत दिलेला आहे... धन्यवाद शिंदे सर..👌👌👏👏🙏
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Amol thank you for your appreciation. All the best
@shivajiauti6473
@shivajiauti6473 3 жыл бұрын
सर तुम्ही अतिशय आत्मीयतेने व आपुलकीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात ,, ज्यांची अधिकारी होन्याची खूप इच्छा आहे व मेहनत करण्याची तयारी आहे ,,,त्यांना आपले मार्गदर्शन खूप उपयोगी पडेल व ते त्यांच्या धेय्यपर्यंत नक्कीच पोहोचतील ...खूप खूप आभार सर आपले ..असेच मार्गदर्शन व आशीर्वाद नेहमी असू द्या ही नम्र विनंती ....
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
धन्यवाद ,शिवाजी सर..... तुम्ही चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल .चांगली तयारी करा😊👍 काही अडचण असल्यास आम्ही आहोतच...... आमचे आशीर्वाद तुमच्या सोबत नेहमीच असतील. 😊
@shivajiauti6473
@shivajiauti6473 3 жыл бұрын
@@DnyandeepPune thank you sir
@dhanrajg1080
@dhanrajg1080 4 жыл бұрын
MPSC मधल्या माझ्या पहिल्या गुरू ला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you very much 😊 all the best dhanraj
@prajwaljadhav6549
@prajwaljadhav6549 2 жыл бұрын
One of the greatest video of my life about MPSC inspiration, great knowledge 👌✌️
@DnyandeepPune
@DnyandeepPune 2 жыл бұрын
Thank you for appreciation 😌 keep watching & All the best for your future ✌️🙂🏆
@aseducationtips6158
@aseducationtips6158 3 жыл бұрын
सर मी १२ वीत आहे , मला आता पासून mpsc , police bharati चा अभ्यास करायचा आहे तर मार्गदर्शन व्हिडीओ बनवा🙏🙏🙏👍
@rohitmali222
@rohitmali222 2 жыл бұрын
👍👍
@neetachavan3711
@neetachavan3711 2 жыл бұрын
सर मी फॉर्म भरला आहे ,आणि मला डेप्युटी कलेक्टर होण्यासाठी पुस्तक कोणते वाचायचे मार्गदर्शन व्हिडिओ बनवा
@roshan00835
@roshan00835 2 жыл бұрын
Mi pn bhai
@saurabhkharate3785
@saurabhkharate3785 2 жыл бұрын
Please sir
@nikhilkindarle8597
@nikhilkindarle8597 2 жыл бұрын
Sir maz pn asach same question
@K358S
@K358S 3 жыл бұрын
एकदम मस्त, सडेतोड,अतिशय उपयुक्त माहिती, सर्व विद्या्थ्यांना,साहजिक पडणारे प्रश्न आहे.. Must watch
@vaishnavijamdade6186
@vaishnavijamdade6186 3 жыл бұрын
Mi khup happy ahe ani aata khup jast energy aali ahe Karun dakhvaychi ......tumcha aasirwad asach pathishi asudyat sir🙏🏼
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
most welcome…All the best 😊👍
@sujitpokale2518
@sujitpokale2518 3 ай бұрын
सर माझी बारावी झाली आहे आणि मी cet आणि neet madhhe माझे चांगले मार्क मिळाले नाही 😢 मी आता कशी तयारी केली पाहिजे आणि काय केलं पाहिजे 😢
@aartiyedatkar4382
@aartiyedatkar4382 3 жыл бұрын
Thank u so much sir... सुरवातीच्या 20मिनट मधेच मी tens free zale..🙏.. Kharch tension hot pn te fuktch ghet hoti mi he accept kel ata kharch tension feel nahi hotay... Thank u sir..🙏❤
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
Most welcome ... all the best 😊👍 Please share this 👆 video with your friends...😊
@09smaran
@09smaran 4 жыл бұрын
One of the great teacher... To ask reality of any thing about all subject each and every line is realitycal...... Guidelines ...... Hurtly thank you so much sir...👍🙏
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you & Most welcome…all the best...😊👍
@sbdpatil3263
@sbdpatil3263 3 жыл бұрын
@@DnyandeepPune Best information
@ashokpandhre5798
@ashokpandhre5798 4 жыл бұрын
सारा संसार मोडला तरी मोडला नाही कना, पाठीवरती हात ठेवून नुसत चल म्हणा।। सर MPSC पलीकडे जाऊन विद्यार्थ्याना जे जगण्याचे मार्ग शिकवता यालाच सामाजिक भान म्हणतात. Thanks sir🙏🙏
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
धन्यवाद अशोक सर..... तुम्ही चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल .चांगली तयारी करा😊👍 काही अडचण असल्यास आम्ही आहोतच
@ganeshpawar1585
@ganeshpawar1585 2 жыл бұрын
सर तुमचा व्हिडिओ बघून माझी व्यथा सांगतो.. १२ वी होऊन मी पुढे शिकलो नाही कारण वडील गेल्यानंतर संपूर्ण जबाबदारी खांद्यावर पडली. ४वर्ष माझा गॅप पडला आता पुढे ॲडमिशन घेऊन.mpsc करायची प्रचंड इच्छा आहे. पण पुण्यात येऊन अभ्यास केला तर घरची घडी विस्कटेल कारण आर्थिक परिस्थिती नाजूक आहे म्हणून घरी राहून काही करता येईल का. Plz समजवा. शालेय जीवनात आणि ११वी १२ वी मध्ये पहिल्या ५ मध्ये असायचो. पण एक काळ असा होता ११वी होऊन १२वी ला एडमिशन घ्यायला पैसे न्हवते..
@DnyandeepPune
@DnyandeepPune 2 жыл бұрын
Hoy sir tumhi nakkich ghari rahun MPSC cha study karu shkta... Aplya academy che online classes chalu aahet te tumhi tumchya study sathi use karu shkta; App link - play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat IMPORTANT VIDEOS CHI LINK SHARE KART AAHET TE SARVA VIDEO'S PAHA👇👇👇 my.mbgcard.com/Dnyanadeep_Academy Dnyanadeep Academy's Important Videos THANK YOU !!!!😊👍
@G7_4143
@G7_4143 4 жыл бұрын
अनमोल अशा मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद सर..🙏 सर माझं engg झालं आहे ..नंतर गेली 2 वर्ष मी खाजगी कंपनी मध्ये जॉब करतोय सोबतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हि करतोय पण 10 -12 hrs शिफ्ट मध्ये जॉब करून माझा अभ्यास हवा तसा होत नाही ..मी सध्या 27 वर्षांचा आहे.मला घरून मदत मिळेल अशी परिस्थिती नाही.. म्हणून मी जॉब सोडण्याचा विचार करत आहे. ऑनलाइन क्लास लावून अभ्यास केल्यास तयारीस वेळही मिळेल अस मला वाटंत... पण इतरांच्या येणाऱ्या सल्लावरून जॉब सोडावा कि नाही याविषयी मी खूप गोंधळात आहे..या क्षेत्रातील एक अनुभवी शिक्षक म्हणून आपणांस हा प्रश्न विचारणे मला योग्य वाटले ..plz sir नक्की मार्गदर्शन करावे
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gJXGl2BqlqiCobc ya dilelya link madhe tumhala mahiti milel Ghanshyam...😊👍
@G7_4143
@G7_4143 4 жыл бұрын
@@DnyandeepPune Khup khup dhanyvaad sir..🙏
@sandipkamble8547
@sandipkamble8547 3 жыл бұрын
Same mazi aahich condition aahe mitra
@laxmikaljate9573
@laxmikaljate9573 4 жыл бұрын
Sir Maz 12 th complet jly mi start kely 4dy jl study &tumacha video bgun khup bhari vtl & energy alysrlh vtl Tq so much sir
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
your welcome laxmi...😊👍and all the best...
@Jagan2344
@Jagan2344 3 жыл бұрын
सर मि 1st year Bsc Agri(vnmkv) चा विद्यार्थी आहे व मि आज पासूनच राज्यसेवेची तयारी करत आहे. मि प्रथम जुनी महाराष्ट्र बोर्डाछि पुस्तके वाचन्यास सुरुवात केली आहे...या दिलेल्या माहिती बदल तुमचे मनापासून आभार....
@GordeBabu
@GordeBabu 6 ай бұрын
सर दहावी झाल्यानंतर एमपीएससी देण्यासाठी काय केलं पाहिजे कृपया मला व्यवस्थित मार्गदर्शन करा मी खूप कन्फ्युज आहे आणि तुमची अकॅडमी किती शिक्षण झाल्यावर जॉईन करता येईल
@prajaktashinde9527
@prajaktashinde9527 3 жыл бұрын
Sir ur speaking skill is very nice. All doubts clear 😊
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
Thank You Sushila. All the very best. Keep watching us.
@priyankameshram5764
@priyankameshram5764 4 жыл бұрын
Kay mast bolta tumhi ekdum motivational voice......
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you very much 😊 all the best
@monikachoudhari9991
@monikachoudhari9991 3 жыл бұрын
Best mentor ever I seen,Sir really informative and helping video for everyone 🙏🙏🙏🙏
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
Thank a lot Monica
@Packreet
@Packreet 3 жыл бұрын
✔✔
@DJ_TEJYA_PRODUCTION
@DJ_TEJYA_PRODUCTION 10 ай бұрын
आपल्याला २०२४ ला एम पी एस सी परीक्षा द्यायची आहे तर mpsc. राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ ची पुस्तक वापरली तर चालणार काय.. की ज्ञानदीप पूर्व परीक्षा पत्रिका विश्लेषण संच. हीच 📚 पुस्तक रेफर करावी लागेल... जरा कळवा..😊🙏
@DnyandeepPune
@DnyandeepPune 10 ай бұрын
Dnyanadeep Analysis book ghya karan 2013 pasun 2023 parent che question with analysis milel aani tumhala nakki fayda hoil tya book cha. Dnyanadeep All in one : play.google.com/store/apps/details?id=com.dnyandeep.all : app login kara , saral seva exam sathi batches, EBOOK tumhala app madhe available karun dile aahet te tumhi purchase karu shakta. online book order sathi -.8010950399 hya number var call karu shakta. Thank you !
@akashdhakarge3029
@akashdhakarge3029 4 жыл бұрын
धन्यवाद सर तुम्ही गावकडील मुलासाठी खूप महत्त्वाचे व्हिडियो ( माहिती) सांगतात...
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you & Most welcome…all the best...😊👍
@pratikshakalpeshgharat.9598
@pratikshakalpeshgharat.9598 Ай бұрын
Mpsc cha prikshe sathi accdamy lavavich lagte ka sir
@pratikmadavi1588
@pratikmadavi1588 3 жыл бұрын
खुप खूप धन्यवाद सर.... योग्य मार्ग दाविण्यासाठी 🙏🙏🙏
@renukamitkar7561
@renukamitkar7561 4 жыл бұрын
Thanks sir tumhi ji realty sangitli ti AJ konicha nahi sangt thanks sir गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या सर
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you very much 😊 all the best
@siddhantkamble2490
@siddhantkamble2490 2 ай бұрын
सर मला गणित सोपे कशे सोडावे कमीत कमी वेळात जास्त
@sejalmate5908
@sejalmate5908 4 жыл бұрын
Thanku so much sir for information ...for ur guidence no one can told me how to study ....after watching ur video now i find my way to how to study...thanku sir
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
It's my pleasure ,thank you and all the best sejal...😊👍
@dhanrajgutte2118
@dhanrajgutte2118 4 жыл бұрын
Very nice and motivated, ruf _tuf lecture. Happy guru poornima.....
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you very much 😊 dhanraj Tumhala sudha guru pornimecha hardik shubheccha All the best 😊
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you very much dhanraj 😊 tumhala suddha Gurupornime chya khup-khup shubheccha 😊 & All The Best 👍
@vaishnavipawar2831
@vaishnavipawar2831 3 жыл бұрын
Kup kup Chan Sir. Kup inspiring and correct mind mde je je questions hote tech tumhi Sangitle. Thank you very much sir.
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
Always welcome Thank you so much … all the best...😊👍
@apekshadantal857
@apekshadantal857 Жыл бұрын
Mi Navin ahe.. mpsc exam sathi .. Ata hi exam denyasathi vel tr phar Kami ahe .. pn tumhi sangitlelti startagy khup usefull ahe sir ..so thank you so much...
@DnyandeepPune
@DnyandeepPune Жыл бұрын
please like,share and subscribe our channel.keep watching & All the best. To get more updates about our Dnyanadeep Acedmy please visit our website. www.dnyandeepacademy.com : Thank you very much.
@tabassumpatel3500
@tabassumpatel3500 4 жыл бұрын
Thank you sir......such a amazing information with TRUE heart🙏.......MPSC aspirations much watch watch this.
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
It's my pleasure tabbassum ...😊👍all the best
@pratikpatil3404
@pratikpatil3404 3 жыл бұрын
Sir your very best teach about all subject and very good learn or sir your learn step very smart and your motivation is very smart and your learn english listening thank you😊
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
Thank you & Most welcome Pratik…all the best 😊👍 share this 👆 video with your friends...😊
@rakeshsamudre9591
@rakeshsamudre9591 3 жыл бұрын
Thank u😊 sir me ek house wife hu lekin aapke video ne bohot inspire kiya .....thank for basic guide lines sathi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SnehalPatil-b4l
@SnehalPatil-b4l 2 ай бұрын
सर मी आता 12th पास झाली आहे मला ips होण्याची तयारी करायची आहे मला तुमच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे...🙏
@DnyandeepPune
@DnyandeepPune 2 ай бұрын
Plz contact 9511280465 / 8806277677 thank you
@poojapawar8580
@poojapawar8580 4 жыл бұрын
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏💐
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you very much 😊 all the best pooja
@vikrantnigade435
@vikrantnigade435 4 жыл бұрын
Sir आजचं मी MPSC चा अभ्यास सुरु केला.. आणि तुमचं हे मार्गदर्शन खूप मोलाचं होता.. काही Problem आल्यास् ह्या विडियो द्वारे नक्की संपर्क साधेलं .. धन्यवाद🙏 सर..
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Nakki vikrant All the best
@satishjadhavtimes..5364
@satishjadhavtimes..5364 2 жыл бұрын
Thanks for guidance sir you are such a good teacher to explained in detail i will still waiting for your next video.thank you so much....
@jadhavdipesh9096
@jadhavdipesh9096 2 жыл бұрын
Sir perfect gaidness kel sir Kup sare confusion lamp zale Kup dhanyawad sir👍
@DnyandeepPune
@DnyandeepPune 2 жыл бұрын
Thank you for your appreciation 😇 Keep watching us and all the best!!!
@rutudahale5545
@rutudahale5545 4 жыл бұрын
Very very nice explain sir... thanks you so much 🙏👍
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you very much Rutu & Most welcome 😊
@nehajawalkar2603
@nehajawalkar2603 4 жыл бұрын
Sir tumhi far practical, realistic ani logical bolta. Mi unique academy join krnar hoto pn tumche videos bghun mi nkki corona nantr dnyandeep academy ch join krnar ahe. Tumche online class suru honar astil tr please tyachi mahiti KZbin channel wr dya.
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
ohk Thank you sir and aple online class chalu zalet.. Adhik mahiti sathi__9511280465__8806277677 ya no.varti call kara..
@anandbangar9152
@anandbangar9152 3 жыл бұрын
sir, please make a video or series for 1 year holestic study plan or strategy for MPSCE 2022 rajyaseva . from march 2021. for graduate students.
@shobhakabir3799
@shobhakabir3799 11 ай бұрын
आपले व्हिडिओ बघुन खूपच पॉझिटिव्ह एनर्जी येते . मी एक गृहिणी आहे मला दोन मुले आहेत आणि माझे वय आता ३५ सुरू आहे pg नंतर एमपीएससी स्टडी सुरू केली पण study proper zali नाही आता मला पून्हा एमपीएससी स्टडी घरी बसून सुरू करायची आहे एक तरी पोस्ट मला पाहिजेच अशी study त्यासाठी मला तुमच्याकडून खूप प्रोत्साहन मिळाले आणि यापुढे पण मार्गदर्शन मिळावे thank u sir🙏🙏🙏
@DnyandeepPune
@DnyandeepPune 11 ай бұрын
Most welcome @shobhakabir1388 ! tumhi mentorship program join karu shakta tyat study guidance ani study plan karun dila jaile. Mentorship program च्या आधिक माहिती साठी ह्या नंबर वर संपर्क करा -8767010012 /9552967999 / 8767517292 Thank you !
@shubhangipimple9129
@shubhangipimple9129 3 жыл бұрын
Sir mi just study start kelay Ani Tumi js sangtay ts follow krtiy ....tr mala problem yet nahi thanks you so much sir ek ek year made post nighel ka Mazi ???????? And once again thanks sir 👍 proud of you sir
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
Thank you & most welcome … all the best...😊👍
@yashghuge4665
@yashghuge4665 3 жыл бұрын
Tai mi 12 th madhye ahe mi tr psi sto aso che form vegale astata ka kivnha mpsc pass jhalyver ya paike kontehi post milu shakte ?
@kunalnatkar7885
@kunalnatkar7885 2 жыл бұрын
सर मी बीकॉम सेकंड इयर ला आहे मला तहसीलदार साठी तयारी करायची आहे कोणत्या पुस्तका वाचू मला मार्गदर्शन करा.
@swapniljagtap6188
@swapniljagtap6188 2 жыл бұрын
आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण सांगितल्या प्रमाणे सुरवातीला प्रश्नपत्तरिका आणि sillybus वाचावा, पण हे जर मी सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत वाचेल परंतु त्या नंतर दुपारी 2 ते रात्री 9 पर्यंत सर मी नक्की कोणता अभ्यास करू किंवा म जेव्हा हे सगळं एका आठवड्यात वाचून समपाऊन म दुसऱ्या स्टेप कडे जायचं का?
@Nkqueen-mq1em
@Nkqueen-mq1em 3 ай бұрын
Maji atach 12th jali ani mi mpsc chi tyari krayla suruvat krt ahe ani mla siranch margdrshn ghadl tya bdl khup khup dhnyvad sir 😊
@shrutimandlik3228
@shrutimandlik3228 4 жыл бұрын
Very Inspiring...True facts ...Thank you so much sirji
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thanks and welcome shruti 😊
@nileshmule922
@nileshmule922 4 жыл бұрын
🙏Happy Gurupaurnima All Guru Sir Madam 🙏.. सर आता पर्यंत सगळे Information दिली आहे पन MPSC मधे प्रश्न उत्तरे सोडविण्यासाठी किती वेळ व किती प्रश्नाचे मार्क मिळतील त्यावर एक Video Lavkar बनवा खूप मदत होईल सर तुमची खूप Doubt Clear होतील अशी अपेक्षा आहे.
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you very much nilesh 😊 tumhala suddha Gurupornime chya khup-khup shubheccha 😊 & All The Best 👍 nakkich we will try
@shivprasadvelekar3923
@shivprasadvelekar3923 4 жыл бұрын
Mpsc अंतर्गत सर्व पोस्ट विषय माहिती चां एखादा व्हिडिओ करा 🙏
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
aapan next time try Karu Thank you
@mangeshhambarde8735
@mangeshhambarde8735 Жыл бұрын
धन्यवाद सर तुमच्यामुळे माझे सर्व डाऊट क्लियर झाले
@DnyandeepPune
@DnyandeepPune Жыл бұрын
My pleasure 👍🙂
@aparnawakhare730
@aparnawakhare730 4 жыл бұрын
Sir CSAT baddl khup confusion ahe.please clear kra
@DrvidyaR9
@DrvidyaR9 3 жыл бұрын
Very Good Lecture and really thank you to talk about tension 😀
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
Thanks and welcome
@Packreet
@Packreet 3 жыл бұрын
✔✔✔
@sonalisawant2928
@sonalisawant2928 4 жыл бұрын
Thank you from my bottom of my heart.
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you very much 😊 all the best sonali
@yashbhagat722
@yashbhagat722 2 ай бұрын
Sir am 17 year old. & My dream is ips ♾️
@vishalshinde5797
@vishalshinde5797 4 жыл бұрын
सर अगदी अलीकडे खूप टिव्ही चॅनेल, युट्यूब चॅनेल यांनी यशस्वी होणार्ये विद्यार्थ्यांचा 0.1 असा Ratio काढला सल्ला देतात की ऑप्शन म्हणून काही तरी ठेवले पाहिजे. पण खरच प्राॅपर अभ्यास करण्याचां Ratio इथे सांगितला जात नाही....
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you Vishal… all the best...😊👍
@mumbaicops381
@mumbaicops381 3 жыл бұрын
सर धन्यवाद... सर मी mpsc ची सुरवात करत आहे. सर मी ग्रामीण भागातील विध्यार्थी असून, मला क्लासेस लावण्या इतकी माझी परिस्थिती नाही तर आता मी start कास करू आणि माझं इंग्लिश पण थोडे कमी आहे.🙏🙏🙏
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
या पुढील लिंक वरती तुम्हाला सर्व माहिती मिळेल तो व्हिडिओ एकदा बघा 1) Mpsc suruvat kartana konti book vacahvi ? - kzbin.info/www/bejne/mompZJimituJj6c मी अजून काही व्हिडीओ ची लिंक देत आहे तुम्हला त्याचा नक्कीच फायदा होईल असं आम्हाला वाटत 2)Mpsc abhyaschi suruvat kashi karavi ?- kzbin.info/www/bejne/qIbMp56glqdqeJY 3) MPSC Study kartana Notes kashya kadhavyat-? - kzbin.info/www/bejne/m5TLpoOBeauaerM काही अडचण आल्यास तुम्ही आम्हाला सागा नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करू Thank you
@movieclips5967
@movieclips5967 3 жыл бұрын
Ankush bhai MERI bhi same problem. Hai
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
नमस्कार , इंग्रजी अवघड वाटणाऱ्या विध्यार्त्यानी काय करावे . रोज २(फक्त २) शब्द पाठ करावेत . हे शब्द रोजच्या वापरातील असावेत . विनाकारण इंग्रजी पेपर वाचण्याच्या भानगडीत पडू नये . रोज २ या सोयीने एक महिन्यात ६० शब्द होतील आणि एक वर्षात ७०० शब्द होतील . लक्षात ठेवा ५०० शब्दाचा पलीकडे इंग्रजी नाहीय ७०० शब्द पाठ झाल्यानंतर automatically तुम्हाला इंग्रजी भाषा सोपी वाटेल आणि मग तुम्ही इंग्रजी पेपर वाचण्यासाठी सुरुवात करावी धन्यवाद .
@sonalibanage50
@sonalibanage50 3 жыл бұрын
Sem problem
@ramkishaningole2762
@ramkishaningole2762 3 жыл бұрын
same aahe sir
@prabhakargosavi9701
@prabhakargosavi9701 4 жыл бұрын
Thank u so much sir for this explanation and this is my aim and I will be complet that .
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you… all the best...😊👍
@poojasuradakar4002
@poojasuradakar4002 9 ай бұрын
Very good lecture. And realy thank talk about tenshion😊
@DnyandeepPune
@DnyandeepPune 9 ай бұрын
Dnyanadeep Academy Pune App at: play.google.com/store/apps/details?id=com.dnyanadeep.academy.pune : app login karun tumhi MPSC integrated batch app madhun purchase karu shakta tya batch madhe all syllabus cover karun dila jaile. For further online batch details please contact on this number-9011661020 Thank you & All the Best !
@amanpagare8724
@amanpagare8724 2 жыл бұрын
Probably one the best video on KZbin. Thank you for the wisdom sir.
@DnyandeepPune
@DnyandeepPune 2 жыл бұрын
Very welcome.... 🙏😊 Keep supporting and Thank you for appreciation...
@Gurumat01
@Gurumat01 4 жыл бұрын
Sir mi just 10th pass zalo aahe 92% ne. Mala mpsc/upsc karaychu aahe . Mi tumche videos pahile ani mala khup prerna milali. Tr mpsc/upsc sathi sci. Best rahil ki arts. And coaching classe kevha lavayla haven't. Pls guide sir 🙏🏻
@Poojasharma-dn1fm
@Poojasharma-dn1fm 4 жыл бұрын
Pls sir answer this if we are in sci pcm
@Poojasharma-dn1fm
@Poojasharma-dn1fm 4 жыл бұрын
So what should we study
@kavitadhodare2694
@kavitadhodare2694 3 жыл бұрын
Namste sir , Actually tumhi vayomaryada sangitali aahe 21 to 32 Pan ladies sati vegali vayomaryada aste ka asa prash mla vichayvha aahe . I am a housewife . I am 33 year old now . can I get Mpsc exam??
@priyapawar1552
@priyapawar1552 5 ай бұрын
Sir majha computer diploma zalay aani ycmou mdhu ba zalay me kuthlya exam cha study kru guide kra
@preranajogur3598
@preranajogur3598 3 жыл бұрын
सर तुम्हाला psychology khup changl kaltay amch....thankyou for so much depth information 👏👏
@ashwiniingle8912
@ashwiniingle8912 3 жыл бұрын
नमस्कार सर 🙏माझ्याकडे आवृत्ती 2017 प्रश्न संच आहे हे study la चालेल का आपल्याच dyandeep accadamy आहे
@chandrasekharmeshram2584
@chandrasekharmeshram2584 3 жыл бұрын
The best guidance ever True knowledge
@मीमहाराष्ट्रसैनिक
@मीमहाराष्ट्रसैनिक 2 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले सर तुम्ही मनापासून आभार खुप खुप धन्यवाद
@DnyandeepPune
@DnyandeepPune 2 жыл бұрын
THANK YOU SOO MUCH PRASHANT FOR YOU APPRECIATION😇... HOPE YOU HAVE STARTED YOUR PREPARATIONS. ✌ You can join us online For your ONLINE STUDIES; ONLINE BATCHES madhil videos tumhi tumchya vele nusar pahu shkta; App link - play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat KEEP WATCHING & SUPPORTING US...☺️👍🏻
@kunalsavde9670
@kunalsavde9670 3 жыл бұрын
Really thankful for your valuable information 👍👍
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
It's my pleasure Kunal . keep watching us . All the very best ..👍 ऑनलाईन अभ्यासासाठी तुम्ही ज्ञानदीप Application👇 जॉइन करू शकता ज्यात तुम्ही तुमच्या वेळेनुसार विडियो लेक्चर्स पाहू शकता. धन्यवाद....🙏 play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
ज्ञानदीप प्रकाशनाच्या सर्व पुस्तकाच्या माहिती साठी कृपया खालील 👇लिंक वर क्लिक करा धन्यवाद.....🙏😊 my.mbgcard.com/DnyanadeepAcademy
@ajaygaikwadediting8457
@ajaygaikwadediting8457 3 жыл бұрын
Thanks sir for giving deep knowledge about Mpsc
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
It's my pleasure
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
(MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat
@andresgaikwad1033
@andresgaikwad1033 3 жыл бұрын
Hello Sir, I have heard you many times on KZbin channel, it has encouraged and inspired me a lot, I am 38 now ( backward class), having strong desire to attempt MPSC, Can I start attempting even at this age too...?
@mayurirathod8254
@mayurirathod8254 3 жыл бұрын
May be, SC ST sathi age criteria 45 years ahe
@BalajiMaskePatil
@BalajiMaskePatil 2 жыл бұрын
सर, खुप सुंदर आणि साध्या भाषेत मार्गदर्शन.
@DnyandeepPune
@DnyandeepPune 2 жыл бұрын
Thank you so much for appreciation...🙏 Keep watching and supporting us All the best...😇👍
@leenaidekar1358
@leenaidekar1358 4 жыл бұрын
Great sir Happy गुरुपौर्णिमा sir 🙏 🙏 💐💐
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you very much 😊 all the best leena
@Tanajipatil68
@Tanajipatil68 4 жыл бұрын
It was very nice of you sir.....thank you very much for that beautiful lecture....I am preparing for DC post and it would be mine 1st try
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you & Most welcome…all the best...😊👍
@rashmishirsath2436
@rashmishirsath2436 4 жыл бұрын
Sir i want to know about Drug Inspector.. And overall Goverment jobs for B pharma students.. Sir please guide...
@akshayrow5912
@akshayrow5912 Жыл бұрын
पूर्ण KZbin वर तुमचा व्हिडिओ आवडला सर... Thank you sir. Mpsc मध्ये कोणते कोणते विषय आहेत त्या वर व्हिडिओ बनवा सर 😊
@DnyandeepPune
@DnyandeepPune Жыл бұрын
Thank you 🙏keep supporting...we will keep giving quality content on our KZbin channel
@YASH_-yi4dq
@YASH_-yi4dq 3 жыл бұрын
How to start reading of state board books History Geogrophy General science
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
(MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
Namaskar , इतिहास - 5,6,8,11 वी भूगोल -5-10 वी नागरिकशात्र -5-10 वी Thank you
@manishmhatre7750
@manishmhatre7750 3 жыл бұрын
Sir dyandeep Online class chi fees kiti aahe?
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
@@manishmhatre7750 Namaskar, Adhik mahiti sathi Khalil mobile number varthi call kra. 9511280465 /8806277677 Thank you😊👍
@aniketupare8369
@aniketupare8369 3 жыл бұрын
येवढं छान मार्गदरशन कुठच मिळालं नाही sir खूप आभार🙏🙏🙏❣️
@haribhauhorgule5195
@haribhauhorgule5195 4 жыл бұрын
And wish you a lot of joy and happiness occasion of guru paurnima.
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you very much 😊 all the best hari
@ganeshkshirsagar7492
@ganeshkshirsagar7492 3 жыл бұрын
@@DnyandeepPune sir tumchia number send me
@priyajadhav9500
@priyajadhav9500 7 ай бұрын
Sir मी पाहिला स्टडी केला exam दिली पण कमी मार्क भेटले ...कोराना मधे लग्न झालं नंतर चार वर्षांचं गॅप पडला आहे पण मला पुन्हा नवीन सुरवात करायची आहे आणि यश मिळवायचा आहे ... पण मला खूप टेन्शन येतं आहे
@abhinavyadav5144
@abhinavyadav5144 3 жыл бұрын
Khup khup dhanyawad sir...🙏🏻❣️
@JaiHindSir555
@JaiHindSir555 4 жыл бұрын
Really A Great Informative And Important Video Sir. Thanks A Lot Mahesh Sir.
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Thank you very much pramod. All the best
@Mr_Gajju_00
@Mr_Gajju_00 3 жыл бұрын
Sir 1st year la aahe mi.. Aata pasun mi decide krt ahe.. Jordar abhys krel, mla fkt ek swapn purn krayl tumhi support kra sir
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
स्पर्धा परीक्षा विश्वातील घडामोडी ताबडतोब जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वरती क्लीक करून आजच आम्हाला twitter वरती follow करा twitter.com/academy_pune?s=08
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
maja support nehmich aseal tumach swapn nakkich puran hoil ... all the best 😊👍
@Pranavpokalepatil-H3052
@Pranavpokalepatil-H3052 5 ай бұрын
सर तुम्ही मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद❤ असेच विडीओ अपलोड करत रहा🎉😊
@DnyandeepPune
@DnyandeepPune 5 ай бұрын
Most welcome😊keep watching and supporting us 🙏🙏
@pratikshasathe8499
@pratikshasathe8499 3 жыл бұрын
Thank you sir 💯I was hoping to make a new decision in fact because of *coronavirus* and know what to do but *MPSC* was my *dream* and we don't think there will be a 10th exam the mind was getting very nervous .So I could think but there were there were a lot of questions about where to do it and how to do it *MPSC* is a competitive exam and alternative for me . I want to success in one field and *prove myself* in another. Today I found your video really very heavy at first thank you very so much sir .After all sir there is a person for every student who makes his life very good and make his life *successful* with his *guidance* and for me you are that person now really thank you so much sir💯🥳
@DnyandeepPune
@DnyandeepPune 3 жыл бұрын
Thank You very much. All the very best. Keep watching us.
@kiranbhagat6019
@kiranbhagat6019 4 жыл бұрын
Khrach sir! 10 vi 12 vi la kharch veglyach joshani aabhays kelaa😁
@ee-_39shubhampadghane85
@ee-_39shubhampadghane85 4 жыл бұрын
सर माझं नाव शुभम पडघाणे मला पण mpsc ची तयारी करायची आहे पण नेमकं सुरुवात कुठून करावी कळत नाही मी आता इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग सेकंड इयर ला आहे कोणती पुस्तके वाचावी ,घ्यावी, सर मला योग्य मार्ग सांगा आणि मी यामध्ये पण confuse आहे की upsc करावं की mpsc Please सर माझी मदत करा
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
1) Mpsc 1st attempt ? - kzbin.info/www/bejne/mGSveaipfqebe7M 2) Mpsc suruvat kartana konti book vacahvi ? - kzbin.info/www/bejne/mompZJimituJj6c 3) Mpsc abhyaschi suruvat kashi karavi ?- kzbin.info/www/bejne/qIbMp56glqdqeJY 4) Mpsc pre strategy ? - kzbin.info/www/bejne/q4jSm4SIjK54nsk 5) Mpsc mains strategy ? - kzbin.info/www/bejne/mofcqWeLaLOqg7c 6) MPSC Study kartana Notes kashya kadhavyat-? - kzbin.info/www/bejne/m5TLpoOBeauaerM 7) Mpsc 2020 strategy ? - kzbin.info/www/bejne/b5-kZ56FbLV7rbc Ya dilelya youtube link varti click kara tumhala sarv mahiti milel all the best 😊…👍 1) Mpsc pre book list - kzbin.info/www/bejne/Y5LOophqfpploKs 2) Mpsc Mains book list - kzbin.info/www/bejne/oHe7qWyDfrSorK8 ya dilelya youtube link varti click kara tumhala sarv book list chi mahiti milel...😊👍 all the best.
@sejalgurav7773
@sejalgurav7773 4 жыл бұрын
Mala suddha konte books gheun suruvat karu te klt nahiye
@user-in2td7ec6t
@user-in2td7ec6t 4 ай бұрын
Ser mi polis bhrti marli pan haite kmi aahye mg kahi tri saga haite chya vishi saga please please ser
@VamanRathod1790
@VamanRathod1790 4 жыл бұрын
सर मी जाॅब करत असल्यामुळे मला फार तर चार तास वेळ मिळतो. आणि माझं वय तीस वर्षे आहे. मी अभ्यास तर सुरू केलाय पण पुढे मी कशी वाटचाल करावी, कृपया सांगा.
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
Namaskar vaman Tumhala milnara vel sufficient ahe Holiday la jast vel study karnyacha prayatn kara. Aapan lavkarat lavkar job karnaryani kasa time manakarava yavar video banvuyat. Pan ha vichar manatun kadun taka , ki tumhala vel milat nahi Tumhala milnara vel jast parinamkarakritya upyogi kara.all the best.
@cagopaleofficial9219
@cagopaleofficial9219 4 жыл бұрын
@@DnyandeepPune Dear Sir I Want to Join Virtual Batch if Any Available
@VamanRathod1790
@VamanRathod1790 4 жыл бұрын
@@DnyandeepPune Thank you very much sir..
@apkkhob123
@apkkhob123 4 жыл бұрын
सर माज वय २८ वर्ष मी एससी catigiry मध्ये मोडतो सर मी पी एस आय चा अभ्यास चालू केला आणि मला १ वर्षात मी परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करेल सर मला आणखी वेळ किती वर्ष chance milu shakt
@DnyandeepPune
@DnyandeepPune 4 жыл бұрын
43 age limit ahe
@harshalgaikwad9566
@harshalgaikwad9566 3 жыл бұрын
Sir i learn in 11th std so what should i do now preaparing for IAS
MPSC Exam 2025 New Pattern By- Mahesh Sir#mpsc #mpscexam #success
51:58
Dnyanadeep Academy Pune
Рет қаралды 195 М.
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
IPS Vishwas Nangare Patil Keynote 2020
59:39
Santosh Kotkar
Рет қаралды 11 МЛН