माफ करा ज्ञानेश्वर दादा पण माझ्या मनात आल्यामुळे मी बोललो
@KrushnatPatil-i9e3 сағат бұрын
ज्ञानेश्वर दादा तुमचा यूट्यूब चैनल निघाल्यापासून मी तुम्हाला फॉलो करतोय पण तुमचा कंटेंट वेगळीकडे जात आहे माझं म्हणणं होतं की तुम्ही महाराष्ट्रातले कोल्हापुरातले नवीन जुने पैलवान त्यांचा परिचय त्यांचा इतिहास दाखवावा इच्छा होती पण आता तुमचे व्हिडिओ वेगळेच असतात आम्हाला जुन्या पैलवानांची माहिती आणि गरीब पैलवानांचा संघर्ष हे तुमच्या व्हिडिओ मधून बघायची इच्छा होती पण तुम्ही हे लग्न समारंभ आधी एक-दोन दिवस जाऊन शूट करत बसला आहे
@Borntofight71102 сағат бұрын
असूद्यात ओ. एका पैलवानाचे लग्न दाखवत आहेत. पैलवान हा कायम चर्चेत राहिला पाहिजे. आता असवले सरांमुळे हे लग्न पाहायला भेटले. आणी सरांना पण KZbin च्या माध्यमातून थोडे पैसे भेटतील. आणी ते रोज थोडीच लग्न दाखवत असतात. ते फक्त पैलवानांचे लग्न दाखवतात.