भाऊ कर्जमाफी . झालीच पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहोत सर्व शेतकर्यानी । एकत्र व्हा तयार रहा
@vishnushinde6574Күн бұрын
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे त्यांनी कर्ज भरले तर पाप केलं का पाटील तुम्ही हा शब्द नेहमी वापरत जा प्रोत्साहन देणे चुकीचे आहे त्यांना सुद्धा पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे पाटील तेवढे बोलत जा तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न चांगले माडता पाटील धन्यवाद
@user-nileshchaudhariКүн бұрын
तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे,,
@AnantGunjkarКүн бұрын
लढेगें जीतेगें कर्जमुक्ति लेके रहेंगे माऊली मी तुमच्या सोबत येणार
@suffixsk01Күн бұрын
Kaha KZbin▶️ pe😂
@rajkishoryerolkar271817 сағат бұрын
5:22 5:22 😮
@mlbadheКүн бұрын
तरबूज जे बोलत आहे ते काधिच करत नहीं।इतिहास आहे
@nileshrajejadhav316Күн бұрын
नाना बरोब्बर आहे तुमचं कर्ज माफी होईल असा काय वाटत नाही.
@PrashantGangawane19929 сағат бұрын
यावेळी नियम...अटी...शर्ती... लागू करण्यात येऊ नये... सरसगट कर्जमाफी जाहीर करावी. ऑनलाईन ऑनलाईन खेळवत बसू नये.
@rohitchaudhari9437Күн бұрын
खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@shriharisurvase2091Күн бұрын
एकदम बरोबर आहे भावा..
@gajananwankhede5717Күн бұрын
अगदी बरोबर आहे साहेब अशीच माहिती देत जा धन्यवाद
@Dharashivkar_Shetkari_Raja17 сағат бұрын
लय भारी प्रतीउत्तर दिले आहे ❤❤
@balkrishnadhote98385 сағат бұрын
धन्यवाद साहेब
@AnkushLilhare-bg8xrКүн бұрын
खरी गोष्ट आहे भाऊ
@sanskarRananavareКүн бұрын
हो दादा मला पहिलाच डाऊट आला होता माझे मिस्टर रोज बघत बसले होते आणि मनोमन खुश होत होते अशा यूट्यूब बरोबर सक्त कारवाई झाली पाहिजे
@Raghav40125Күн бұрын
देवेंद्र फडणवीस एका बापाची अवलाद नाही. त्यामुळे तो प्रत्येक वेळी शब्द फिरवत असतो..
@SambhajiPatil-t5pКүн бұрын
बरोबर आहे धन्यवाद
@bhalchandrapatil1345Күн бұрын
खरंच साहेब आशा फेक यूट्यूब वर कारवाई झाली पाहिजे आम्ही तुमच्या सोबतच आहोत
@pravinnavalkar5434Күн бұрын
कर्जमाफी देवो अगर ना देवो पण एक गोष्ट आताच सांगतो की आता पुन्हा पाच वर्षांसाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी दलींदरी राहणार...म्हणजे कोरडा दुष्काळ, नापिकी हे असच पाहायला मिळणार...🙏
@sureshdudhal9994Күн бұрын
धन्यवाद
@bhimraojadhavagreeculture6180Күн бұрын
खरात साहेब कर्ज माफ करा या मागणीसाठी आंदोलन करणे गरजेचे आहे सांगा उपोषणाला बसायचे तुम्ही या आम्ही येतो जय जवान जय किसान
@DipaliMahure-q5fКүн бұрын
बरोबर आहे दादा तुमचं
@SudhakarDandekar-y6o21 сағат бұрын
बिलकुल खरी गोष्ट आहे खरात भाऊ
@tukaramchavan8529Күн бұрын
जाहीर नाम्यात दिलेले वचन पूर्ण करायलाच पाहिजे नाहीतर येथून पुढे कोणी यांच्या थोतांड वचने आणि बोलीवर विश्वास ठेवणार नाही.आणि जाहिनाम्यातील वचने पुर्ण नाही केली तर आंदोलने छेडले जातील.याची दक्षता घेतली पाहिजे.बस झाले नुसत्या गप्पा मारायचे.
@mukeshpatil1876Күн бұрын
आता पर्यंत फडणवीस साहेब यांनी राज्याला फसवणूक च केली आहे
@panditamrute533315 сағат бұрын
आम्ही पण मत दिले वचनं पुर्ण करा
@sudarshannirmal15557Күн бұрын
कर्ज माफ करत नाही हे सरकार काळजी करू नका😂 अजितदादा च झालं कर्ज माफ
@vinayakkulkarni9733Күн бұрын
दोन लाखांची कर्ज माफ झालेच पाहिजे
@shrigopalladdha8440Күн бұрын
ज्ञानेश्वर भाऊ कोण खर आणी खोट समजायला मार्ग नाहि ❤❤
@govindadrat2567Күн бұрын
Yes i support and behind you with full power.
@dilipsawant36799 сағат бұрын
एक दम बरोबर आहे,
@DnyaneshwarNimkar-m7kКүн бұрын
बरोबर खरात भाऊ
@SurajKadam-y3p7 сағат бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहोत कर्ज माफ झाले पाहिजे.
@niteenbankar92298 сағат бұрын
प्रचंड मोठं तीव्र आंदोलन झाल्याशिवाय शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होऊच शकत नाही.. .. ..🙏😡
@Chetan-gaiКүн бұрын
खूप छान सर
@DattaBobade-c9iКүн бұрын
Good morning ❤❤❤❤
@arvindaganorkar6992Күн бұрын
धन्यवाद भाऊ 🙏🏻
@RaviYadav-tl7pu10 сағат бұрын
बरोबर आहे
@akashpawar8376Күн бұрын
Thank you sir 🎉
@arjunthakare3333Күн бұрын
Thanku
@popatkale1612Күн бұрын
शेतीविषयक खोटे व्हिडिओ किंवा फेक बातम्या देणार्यावर कडक कारवाई करावी कारण मोबाईल वर भरपूर प्रमाणात खोट्या बातम्या देणारे आहेत त्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात आहेत याचा विचार करावा
@baliramshelke94418 сағат бұрын
दादा जनता एवढी या राजकारणी लोकांची गुलाम झालीं आहे हक्का साठी लढले तरी जनता सत्ताधारी नेत्याची बाजू घेतात
@panditamrute533315 сағат бұрын
संत च्या आशीर्वादाने आपलाच विजय झाला आता जाहीर नामा वचनं दिले आहे ते पुर्ण करा
@DipakKhupase-gw6idКүн бұрын
फेक व्हिडीओ टाकणाऱ्या वर कार्यवाही झाली पाहीजे ही माहिती हिवाळी अधिवेशनात पोहचली पाहीजे त्यासाठी तुम्ही जवळच्या एखाद्या आमदाराला ही माहिती सांगितली पाहीजे जेणेकरून जनतेची दिशाभूल झाली नाही पाहीजे ,आणि सत्य सर्वां समोर आलं पाहिजे.
@DnyaneshwarBedage18 сағат бұрын
Bilkul aamhi tumchya sobat aahot
@AshokJadhav-g8wКүн бұрын
धन्यवाद साहेब 🎉
@rohandahake8066Күн бұрын
प्रामाणिक शेतकर्यांच्या कडे पण लक्ष असु द्या
@aabasahebgambhire9122Күн бұрын
प्रामाणिक शेतकऱ्यांना केळ
@pravingabhane5540Күн бұрын
धन्यवाद भाऊ
@sharadjagtap4333Күн бұрын
Thank You.
@dnyaneshwarkhanzode4825Күн бұрын
Good information sir
@ravisonune4512Күн бұрын
Barobar ahe dada🎉🎉🎉🎉🎉
@SudhakarGhosalkar14 сағат бұрын
जुनी बातमी
@rohidasrathod846719 сағат бұрын
खरं आहे सर तुम्ही बोलतात ते
@RevanShinde-d2zКүн бұрын
छान
@SaveDemocracy-ng9coКүн бұрын
नाना तुम्ही पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना संप करण्यासाठी एकत्र करावे.फक्त शेतकऱ्यांनी एक आठवडाभर कोणताही शेतमाल विकू नका.येवढे केले तर सरकार आपल्या मागण्या मान्य करेल.
@UlhasBharne11 сағат бұрын
आतापर्यंत आशा होती शेतकरी कर्ज मुक्त होणार होतो परतू आता या सरकारवरील विश्वास उढाला
@nivruttibhondave88717 сағат бұрын
हम भी तुम्हारे साथ है भाई
@SunilKale-rt1frКүн бұрын
कोनतही सरकार शेतकर्याकडे दुर्लक्ष करण्याच कारण हे आहे की। बरेचसे शेतकरी शेतकरी शेतीचा मुद्दा सोडून राजकीय नेत्याची चाटतात
@sanjaybonde3767Күн бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे खरात साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे..........
@dayananadughade4250Күн бұрын
Gret sir
@PrakashKorde-um9jfКүн бұрын
खरातपाटील भाऊ तम्ही खर बोलता भाऊ
@anildagade116Күн бұрын
कर्जमाफी व्हाय पाहिजे सर
@Traderlikes15 сағат бұрын
1 number bhau mi ahe sobat
@shantaramchaudhary1129Күн бұрын
एक सांगतोय मी अजित पवार ची एक हजार करोड ची मालमत्ता परत केलीय जनतेनं लक्षात घ्यावं.
@tukaram882Күн бұрын
दादा, आख्या महाराष्ट्रातील शेतकरी राजा आपल्या पाठीशी खंभीर पणे उभा आहे, तुम्ही फक्त एक हाक द्या, आपल्या हक्काची कर्जमाफी झालीच पाहिजे, आमचा आपणास कायम पाठींबा राहील, आपण कायम कर्ज माफिचा पाठपुरावा करत राहाल हीच आम्हा कडून अपेक्षा आहे. जय किसान 🌱
@AmolDeshmukh-oc1crКүн бұрын
एस 👍👍
@dagduvairal7221Күн бұрын
फेक व्हिडिओ टाकणाऱ्या वर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
@YogeshPawar-k1o14 сағат бұрын
3 लाखापर्यंत कर्ज माफी झालीच पाहिजे
@sachinnalawade229Күн бұрын
फडणवीस साहेबांच्या तोडांच्या हालचाली आणि तुम्ही ऐकवताय तो व्हिडिओ यात खूप फरक दिसतो सर..
@rahulmule3693 сағат бұрын
Yek number i support you dada
@umbarkar597020 сағат бұрын
नानासाहेब हे सरकार या हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी देणार नाही
@Somanath-u4yКүн бұрын
जुनी बातमी आहे
@nivruttibhondave88717 сағат бұрын
नासिक से सुरगाणा तालुका से हम मध्यम मुदत कर्ज वाले सब तुम्हारे साथ है
@balajihambarde2803Күн бұрын
👍👌
@dinkaraher478Күн бұрын
सरसकट सर्व पीककर्ज तीन लाखांपर्यंत आजपर्यंत कधीच कर्ज माफ केलेच नाही. त्यामुळे शेतकरी कर्ज बरीच शकत नाही.
@SunilPatil-z7gКүн бұрын
शिंदे मुख्यमंत्री राहिले असते तर कर्ज माफी झाली असती आमचा तुम्हाला पाठिंबा आहे
@ज्ञानेशारदराडेКүн бұрын
बरोबर
@yogeshtekude2012Күн бұрын
बँकेमध्ये आमच्याकडून पीक कर्ज भरून घेतलं मग आमचं पीक कर्ज माफ होईल का
@AshaKurkuteКүн бұрын
फसवे चॅनल बंद करण्यासाठी किंवा ना बघावेसे वाटणारे v.d.o.skip करण्यासाठी काय करावे.
@ChandrashekharJadhav-r8iКүн бұрын
थकीत कर्ज दारालाच नाही तर सरसकट कर्ज माफी मागावी
@janakkhoseКүн бұрын
खूप छान बोलतातसाहेब
@janakkhoseКүн бұрын
🎉❤
@rahulparkale440Күн бұрын
सर दोन लखच्या वरची रक्कम शेतकरी बरायला तयार आहेत दोन लकापर्यन द्या मागणी करा
@SatishTarawadeКүн бұрын
शेतकरी संघटना,विरोधी पक्षाचे नेते तसेच शेतकरी या सर्वांना कर्जमाफीची मागणी लावून धरावी लागणार आहे,त्याचा पाठपुरावा करावा लागेल ,तरच भविष्यात काही तरी योग्य निर्णय हे सरकार घेईल💯
@MalgoundaPatil7 сағат бұрын
सात बारा कोरा सगळे उपसून खांद्यावर भारा बांधून देणार
@SudhakarKale-k6kКүн бұрын
Dnyañeshwar भाऊ कोणत्याही परिस्थिती मध्ये आपल्या पाठीशी उभे आहोत
@pralhadgal5621Күн бұрын
माझा पण आपल्याशी सहमत आहे
@RajendraKhemnar-iz2cs8 сағат бұрын
आता लाडकी बहिण पावली , पण येत्या काळात शेतकरी भडकले की काय अवस्था होईल सांगता येणार नाही
@rambhaurathod9149Күн бұрын
मी शेतकरी. आपल्या सोबत सामील होणार.
@sureshbansude326310 сағат бұрын
मग सरसकट कर्जमाफी माफी म्हणजे तुम्ही अल्पभूधारक शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी हि नम्र विनंती
@kisanaher1547Күн бұрын
❤
@VishnusahebravMagarКүн бұрын
पहिले नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करा आम्ही नियमित कर्ज परतफेड करून काय चूक केली का ते सांगा पुढील वर्षी आम्ही कर्ज परतफेड करणार नाही