नमस्कार सर तूर खूप छान आली आहे ,शेतकऱ्याला भरघोस उत्पादन मिळाले आहे.
@aparna10dulkar4517 күн бұрын
खूप छान तूर आले .... अस प्रत्येक शेतकऱ्यां विष मुक्त अन्न तयार करून स्वतःचे तशेच सर्वांचे आरोग्य निरोगी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ... सर्वांना विषमुक्त् अन्न खाऊ घालणे .
@GaytriKhamkar17 күн бұрын
खूप छान तूर आले सर .. राहुल सर तुम्ही विषमुक्त शेती करण्यासाठी प्रेरणा देत आहात शेतकऱ्यांना
@sharadkarpe425817 күн бұрын
सर नमस्कार अप्रतिम माहिती व मार्गदर्शन धन्यवाद
@LaxmanSalok17 күн бұрын
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ
@eknathsawsundar91214 күн бұрын
सर एकरी उत्पादन कीती होते
@marotiwakudkar84917 күн бұрын
अन्न पुर्ण औषधी पाहीजेत कोठे मिळेल ते सागा
@vinayakdeshmukh825417 күн бұрын
आज विषमुक्त शेती करणे, व शेतकऱ्यांना त्यासाठी मदत करणे, ही काळाची गरज आहे,व शासनाकडून यासाठी शेती करिता योजना आणणे महत्वाचे आहेत...
@dhananjaygandhewar130017 күн бұрын
Maza yavatmal jila aahe mazya jilya madhe kuni karat aaslyas tyancha address dene sir krupya
@dattatraymatore421317 күн бұрын
आपले मनःपूर्वक धन्यवाद आभार मी एक शेतकरी आहे, आपला व्हिडिओ आज23/11रोजी पाहीला याबाबतीत मार्गदर्शन करावे