खूप छान व्हिडिओ आहे सर .... तुमच्या अश्या व्हिडीओ मूळ शेतकऱ्यांना विष मुक्त शेती करण्यासाठी प्रेरणा मिळते
@pushpapawar4422Ай бұрын
ऊस उत्तम आहे ,तुमचं मार्गदर्शन व नियोजन उत्तम असेल. हे सर्व देवाचे आशीर्वादाने मान्य आहे.पण सारखं सारखं भगवंताने भगवंताच्या कृपेनं अस किती वेळा बोललं ओ सर
@ALLINONE-zu3thАй бұрын
खूप छान माहिती मिळाली
@PrajaktaJadhav-e5gАй бұрын
Sir Chan ahe video ..शेतकऱ्यांना खूप चांगला रिझल्ट आला आहे.
@GaytriKhamkarАй бұрын
खूप छान व्हिडिओ आहे सर ...... तुमचं अशा व्हिडिओ. मुळ शेतकऱ्याना विष मुक्त शेती करण्यासाठी प्रेरणा मिळते
@RamchandraGurav-z7fАй бұрын
खूप छान उसाच्या शेतीसाठी फायदेशीर आहे सेंद्रिय गूळ उद्योग साठी गरजेचे आहे
@sanjivanikhamkar7833Ай бұрын
अप्रतिम रिझल्ट आहे सर..... 🔥🔥
@ajitharer4308Ай бұрын
काय राव ऊस वाढलाय असं कसं असतय म्या खत घालून पार दमलो राव माझ्या ऊसाची पेरं 10 ते 12 च येत्यात आणि तुमची एवढी पेर वाढत्यात आम्हाला पण काय गंमत हाय ते सांगा की राव म्या बी काढतो एवढाच ऊस तुम्ही एवढं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताय खरच एकदम झकास हाय राव शेतकरी आणि तुम्हाला सलाम
@SuvarnaDesai-t7gАй бұрын
एक एक रास भूसुधारक व तुमचे इतर ऑरगॅनिक खत याचा एकरासाठी किती खर्च आहे त्याची माहिती द्या
@yashwantdesai2798Ай бұрын
बदल हा अनुभवातुच घडत जाईल 🎉🎉🎉
@dnyaneshwarpisal9823Ай бұрын
साहेब एकरी सरासरी किती खरच येतो🙏
@SushantDubuleАй бұрын
अविश्वसनीय फ्लॉट 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vasantraojadhav1165Ай бұрын
Organik favorni mag vina Kat kay sagtos tuza khrc kitisagala pahije
@bhausahebpatil3594Ай бұрын
खूप छान
@akhtartajpatil410811 күн бұрын
सगळं मोघम बोलता भु सूधारक कीती ब्यागा टाकले, फवारणी केली का तीनं दा वापर ल का दोनदा एकूण कीती खर्च अगोदर कुठल पीक होते
@dnyaneshwarpisal9823Ай бұрын
शेतकऱ्याचा फोन नंबर द्यावा🙏
@pridemane1177Ай бұрын
शेतकऱ्यांचा फोन नंबर स्क्रीनवर देत जावा.
@keshavuthore89Ай бұрын
Ek dola padhdhatit bene la burshi nashak konte vaparave pls sanga🙏
@babasahebrathod274Ай бұрын
भावा नैसर्गिक ऊस कसा करायचा त्याचे ज्ञान (माहिती ) द्या ना ! उगीच व्हिडीओ लांबवून काय फायदा .
@mahadevmajage1944Ай бұрын
नाद खुळा
@suniljagtap4054Ай бұрын
🙏👌
@VikasKamble-bx4ks27 күн бұрын
Mo no saga thanks sir
@sarjeraopawar2909Ай бұрын
निश्चित आडसाली ऊस आहे.
@bharatpatil2052Ай бұрын
Shetakaryala bolu dhy
@champalalmarathe5725Ай бұрын
Mo. No.?
@tejasbhosale4580Ай бұрын
Saheb please help me. Me phaltan Satara madhe sheti karto. Please send me your contact