Рет қаралды 2,604
बारामती येथील ज्ञानसागर गुरुकुलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध थरारक, धाडसी आणि साहसी प्रात्यक्षिकाचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या सादरीकरण केले.
ज्याप्रमाणे लाल किल्ला (दिल्ली) येथे प्रजासत्ताक दिनी कार्यक्रम केला जातो त्याच धर्तीवर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साजरा केलेला नेत्रदीपक गणतंत्र दिवस.
#school #education #republicday #गणतंत्रदिवस2024 #संविधान