वाह..काय शब्द आहेत...तुझ्याच आठवांची रिमझिम सुरुच आहे.💝सुंदर गाणं झालंय👌
@sandeepbhureofficial8027Ай бұрын
मित्रवर्य आदरणीय डॉ.पवार सर खूप खूप अप्रतिम शब्दांकन, व संगीत सादरीकरण गोड सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन सर संगीतकार प्रा संदीप भुरे
@rameshpawar348Ай бұрын
अप्रतिम अभिनय , संगीत, गित, मुझिक ❤❤
@jafaradampurkarofficial7048Ай бұрын
व्वा... क्या बात है... केवळ अप्रतिम शब्द... स्वरांमध्ये चिंब भिजताना.... लाजवाब संगीत.... तरल,सरल खोलखोल अंतर्मनात उतरताना.... ●कवी,गीतकार,पञकार ●जाफर आदमपूरकर,नांदेड.
@surendrashinde1025Ай бұрын
नाद खुळा.. गाणी आणि संगीत
@NarcinvaKerkarАй бұрын
मी काय लिहू🎉🎉🎉🎉 कोणासाठी ही भावना 😢😢😢माझे जीवन याच्या पलिकडे उलघड्डले 😢😢😢 आसवे थांबता थांबेना😢😢😢हे सत्य आहे❤❤❤वाटते मी काही वाट चुकलो का 🎉🎉 काही पाण्याच्या आभासाला पाणी समजून भुलवय्या मृगजळ पाठोपाठ धावतो का😢माझा इथे कोणीच नसतात व्यर्थ परक्यांस आपले मानतो❤❤कोणी माझी चेष्टा तर करत नाही ना❤❤❤ही घोर फसवणूक तर नसेल ना❤❤❤ काही असो हा समर्थ साईबाबांचा खेळ तोच निमतून नेईल ❤❤ विश्वास आहे माझा त्याच्यावर🎉🎉🎉होईल ते प्रारंभ्य नुसारच होईल❤❤❤ जगू आणि जगवू 🎉🎉🎉🎉❤😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shubhambongane7763Ай бұрын
कोणता चित्रपट येत आहे .. प्रसार माध्यमायांना यांची कल्पना महिती द्यावी... - शुभम बोंगाने महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट मिडिया उपअध्यक्ष.
@umeshpatil8537Ай бұрын
Ek number song aahe
@shriyankashelke7941Ай бұрын
Best song...great work✌
@manojjodhpurkar7766Ай бұрын
खुपच सुंदर कम्पोजीशन आणि गायकी।❤❤
@shreekantgaikwadactor8976Ай бұрын
Waa 👌
@jayashripagare102426 күн бұрын
Nice song❤
@LHPMАй бұрын
Nice song
@dattatryamane1085Ай бұрын
👍🔥💐💞😊
@pavanshelar462Ай бұрын
👌👌
@rupkumarchavan4586Ай бұрын
❤🎉❤
@KM_tasty_fruitsАй бұрын
❤😂😅
@ruchikulkarni158Ай бұрын
female artist casting seems not appropriate, could taken some better actor