Dombivali Local Train Accident :लोकलमधून पडून दोघांचा मृत्यू;4 महिन्यात 565 प्रवाशांचा अंत ABP MAJHA

  Рет қаралды 239,944

ABP MAJHA

ABP MAJHA

17 күн бұрын

#dombivaliaccident #Localaccident #riarajgor #avdheshdubey #localaccidentdeath #abpmajha
Dombivali Local Train Accident : लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करताना एका आठवड्यात डोंबिवलीतील दोघांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवलीतून मुंबईला कामाला जाणाऱ्या दोघांचा लोकल प्रवासादरम्यान तोल जाऊन मृत्यू झाला आहे. सकाळी कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रिया राजगोर या तरुणीचा लोकलमध्ये प्रवास करत असतांना तोल जाऊन मृत्यू झाला तर 23 तारखेला अवधेश दुबे या तरुणाचा डोंबिवली ते मुंब्रा दरम्यान लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोकल अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
Video Credit: | Soni Magar /Producer | Vivek Sudhakar Shinde /Editor
#abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarl #uddhavthackeray #mahayuti #mva
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 259
@Neck8967
@Neck8967 14 күн бұрын
हे होतच राहणार जोपर्यंत मुंबई ची गर्दी कमी होत नाही काही लोकांना चुकीचं वाटेल पण परप्रांतीय जो पर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत हे वाढतच जाणार
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 14 күн бұрын
100%Right
@rrr56919
@rrr56919 12 күн бұрын
Ho Barobar
@prafulbhambid5777
@prafulbhambid5777 11 күн бұрын
मुंबई मध्ये बंगाली भाषिका़ची संख्या झपाट्याने वाढत आहे,त्यामध्ये बांग्लादेश ी रोहींग मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे ,वेळीच बंदोबस्त करायला पाहिजे,नाही तर हेच आपल्याच उरावर येउन बसतील
@ManasPatil-xf5hq
@ManasPatil-xf5hq 11 күн бұрын
Right
@user-yc8qx9lx3v
@user-yc8qx9lx3v 9 күн бұрын
Brober aahe baherchya lokani ghaan kelay Maharashtra
@chandrahastare2820
@chandrahastare2820 14 күн бұрын
रेल्वे ने सकाळी 6 ते 10 दरम्यान ठाणे लोकल ट्रेन जास्तीत जास्त सोडल्या पाहिजे कल्याण वरुन,आसनगाव वरुन,बदलापूर वरुन, कारण डोंबिवली, दिवा,कळवा प्रवाशांना जीव मुठीत घेऊन ठाण्या पर्यंत प्रवास करावा लागतो. सर्व कल्याण वरुन येणार्या रेल्वे ठाणा स्टेशन ला खाली होतात आपणांस विनंती आहे सरवे करून रेल्वे ला सांगा न.
@vaishalisonawale9612
@vaishalisonawale9612 9 күн бұрын
भाऊ काही राजकारण्यांनी ठाणे स्टेशन ला नको तेवढे महत्त्व देण्याचा प्रयत्न केलाय.म्हणून ठाणे गर्दी होते आणि प्रत्येक व्यक्तीला घाई असल्यामुळे ते डोंबिवली वरून ठाणे जाण्यासाठी फास्ट ट्रेन नी जातात.कारण स्लो ट्रेन कोणाला आवडत नाही.आणि डोंबिवली चे नागरीकरण विस्तारित झाल्यामुळे लोकसंख्या वाढली आहे
@taycan3002
@taycan3002 8 күн бұрын
वेळ : सकाळी 6 स्थानक : दादर दर 8-10 मिनिटाला लोकल csmt ला सुरुवातिचे 5 डब्बे कचाकचा भरलेलं अगदी दरवाज्यात सुद्धा,त्याच्या मागचे डब्ब्यात दरवाजा रिकामा तर शेवटच्या डब्ब्यात खिडकीत सुद्धा जागा रिकामी😂 लोकांना सवतः च हौस असेल तर काय करणार😂
@sureshingole2569
@sureshingole2569 7 күн бұрын
Mumbaikar tuhmi andolan ka karat nahi,tuhmi ektr ka yet nahi
@vaishalisonawale9612
@vaishalisonawale9612 7 күн бұрын
@@taycan3002 100 👍👍 आहे
@nitingaikwad7199
@nitingaikwad7199 9 күн бұрын
मुंबई लोकल मृत्यू चा सापळा आहे , कधीही कोणाचा जीव जाऊ शकतो रोज मुंबईकर जीवघेणा प्रवास करतात पण नेते मंडळींना बुलेट ट्रेन पाहिजे अरे जे आहे ते चांगले करा !!!
@vptrm4537
@vptrm4537 14 күн бұрын
कल्याण ते पनवेल मार्ग चालू करा जास्त गर्दी तिथे होते....
@sm-rj3eu
@sm-rj3eu 14 күн бұрын
ग्रुप वाले चढून देत नाय ग्रुप वल्यावर दरवाज्यात उभे राहणारे वर कारवाई करावी
@manigajare955
@manigajare955 8 күн бұрын
Right 😢
@Usergkirdhk
@Usergkirdhk 14 күн бұрын
काय होणार मुंबई चे देव जाणे...इतकी गर्दी वाढत आहे
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 14 күн бұрын
खुप भयंकर प्रकार असतो, मी एकदाच लोकलमध्ये बसलो पण त्याच वेळी निश्चय केला आयुष्यात पुन्हा या लोकलमध्ये बसणार नाही.
@RajaSuler
@RajaSuler 14 күн бұрын
1.फक्त ठाणे ते कल्याण साठी एक वेगळी लाईन टाका 2. पाठीवरील बॅकपॅक वर बंदी घाला 3. गाडी मधील ग्रुप कारवाई करा कारण हे लोक मोकळी जागा असून सुद्धा पुढे सरकत नाही
@astermarketing6620
@astermarketing6620 13 күн бұрын
Companies should allow work from home wherever possible
@prashantdeshmuck7601
@prashantdeshmuck7601 14 күн бұрын
रेल्वे प्रशासन कीती दिवस झोपा काढणार.
@akhilghag5898
@akhilghag5898 14 күн бұрын
Divas?! Varsha bola
@tejasgaonkar3576
@tejasgaonkar3576 9 күн бұрын
Ho barobar ahe
@taycan3002
@taycan3002 8 күн бұрын
​@@akhilghag5898ata kay udnarya railway kadhnare ka te😂😂
@DeepaliShirke-uo5ng
@DeepaliShirke-uo5ng 10 күн бұрын
यासाठी कोण काहीच का विचार करत नाही. ट्रेनची गर्दी मुळे मी आज नोकरी सोडली आहे. नाही तर मी आज नसते. राजकारण करण
@atharvzemse6599
@atharvzemse6599 8 күн бұрын
टोकियोची लोकसंख्या मुंबईपेक्षा जास्त आहे. सर्व उपनगरीय लोकल गाड्या एसी आहेत. रेल्वेने सर्व नॉन-एसी गाड्या एसीमध्ये बदलल्या पाहिजेत. त्यामुळे एसीचे भाडे कमी होईल आणि प्रवासही सुरक्षित होईल. एसीसाठी अतिरिक्त भाडे आकारण्याची गरज नाही.
@kailasrahane1036
@kailasrahane1036 14 күн бұрын
परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव भावपुर्ण 🙏 श्रद्धांजली
@sarikashivalkar2055
@sarikashivalkar2055 14 күн бұрын
माझा उपाय असा आहे जर का घरची परिस्थिती उत्तम असेल तर अशा प्रवासाच्या नोकरी करू नये किंवा ज्या ठिकाणी नोकरी करता त्या ठिकाणी भाडेतत्त्वावर रूम घ्या आणि तिथेच राहून नोकरी करा कारण आपल्याला माणसाचा जन्म मिळाला तो चांगला जीवन जगा माझी बदली पालघर हून जव्हार ला झाली मी लगेच ६००० रू भाड्याने ब्लॉक घेतला मुलगा पालघर ला राहतो
@vinodwadekar9286
@vinodwadekar9286 13 күн бұрын
त्या पेक्षा वर्क फ्रॉम होम बर आहे.
@cookiteasy1406
@cookiteasy1406 13 күн бұрын
Barobar bollat
@shitaloak4362
@shitaloak4362 9 күн бұрын
पालघर जव्हार ठीक आहे मुंबई वाल्यांनी कल्याण डोंबिवली कर्जत वाल्यांनी काय करायचं😮 अर्धा पगार भाड्याला जाईल दोन-दोन घर कसे सांभाळणार काही असो आपल्👌 सजेशन उत्तम आहे
@vaishalisonawale9612
@vaishalisonawale9612 9 күн бұрын
भाऊ प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती समान नसते
@taycan3002
@taycan3002 8 күн бұрын
एवढ्या कंमेंट मध्ये हा कुठं चांगला दिसला😂
@sushamapartole3696
@sushamapartole3696 10 күн бұрын
सरकार चे 100 % दुर्लक्ष होत. कारण ज्या प्रमाणात लोकल पश्चिम रेल्वे लां आहेत, तेवढ्या सेंट्रल ल पाहिजेत
@ParagPaywardhan
@ParagPaywardhan 14 күн бұрын
खूपच वाईट🙏सर्वं रेल्वे चे दरवाजे आटोमॅटिक बंद व्हावे या कडे रेल्वे ने लक्ष द्यावें🙏
@arinpatkar2211
@arinpatkar2211 13 күн бұрын
Automatic door aplya Mumbai sarkhya overcrowded city madhe upyog nahi ahe Karan door bandach loka houn nahi del chadat ach Basel loka asa train late hoel
@user-qu6ex6bn5d
@user-qu6ex6bn5d 9 күн бұрын
कारण लोंढे परप्रांतीयांचे 😢
@taycan3002
@taycan3002 8 күн бұрын
पर पर पर प्रांतीय.60 टक्के तर मुंबई च्या बाहेरच्या महाराष्ट्र मधले असतात. ते सुदधा परप्रांतीय च
@pundlikjadhav2460
@pundlikjadhav2460 8 күн бұрын
सकाळच्या गाड्या फास्ट ठेवायला पाहिजेत सर्वजण व जास्तीत जास्त घाटकोपर कुर्ला दादर भायखळा विटी या ठिकाणी जॉबला आहेत जॉब चा टाईम 7 चा असल्यामुळे, स्लो गाड्यांमुळे वेळेत पोहोचता येत नाही स्लो गाड्यांमुळे लवकर निघावे लागते एक-दीड तास अगोदर . यावर विचार करावा
@gauravkadam4188
@gauravkadam4188 14 күн бұрын
3rd class aahe aapal systems
@prathameshrege4322
@prathameshrege4322 9 күн бұрын
System 3rd class nahi, overpopulation jhala aahe aani tyaawar konalach bolaayacha nahi aahe durdaiwaane
@nikhilchoughule2483
@nikhilchoughule2483 9 күн бұрын
​@@prathameshrege4322भारत स्वाभिमानचे राष्ट्रीय प्रवक्ता व १९९२ च्या आझादी बचाव आंदोलनाचे नेता स्व.श्री.राजीव दिक्षीत यांनीही आपल्या व्याख्यानांमधे सांगितलं आहे की लोकसंख्यावाढीचा प्राॅब्लेम नसुन गावांत आणि ईतर राज्यांत ऊद्योगधंदे आणि रोजगारांच्या संधी नसल्यानेच सगळ्या परप्रांतीयांचा लोंढा हा मुंबईमधे येतो.म्हणुनच ईथल्या लोकल गाड्यांची गर्दी सर्वात जास्त असते.ही गाड्यांची गर्दी , शहरांतल्या रस्त्यांवरची गर्दी कमी करण्यासाठीच राजीव दिक्षीत यांनी त्यांच्या १९९६ ते २०१० या कालावधीत केलेल्या व्याख्यानांत सांगितल्याप्रमाणे स्विस बैंकेतील ३०० लाख कोटींचं काळं धन तसेच इंग्लंडमधे ठेवलेलं बंगालच्या लुटीचं धन हे सर्व भारताची राष्ट्रीय संपत्ती घोषित करुन परत आणल्यानंतर त्याची एफडी करुन त्यावर मिळणार्या व्याजावर देश चालवताना भारतातल्या सर्व साडेपाच लाख गावांत १०० पेक्षा जास्त स्वदेशी ऊद्योग सुरु केले की ही शहरातली परप्रांतीयांची गर्दी तिथे वळवता येईल.आणि मग मुंबईतल्या लोकलच्या गर्दीचा प्रश्न सुटेल.
@taycan3002
@taycan3002 8 күн бұрын
तू काय केलं रे😂 नुसता शिव्या देण्यात गेलं आयुष्य तू काय केलं त्या सिस्टीम साठी😂
@taycan3002
@taycan3002 8 күн бұрын
​@@prathameshrege4322लोकांना जिथे काम भेटेल तिथे जातात.त्याला काहीच केल्या जाऊ शकत नाही. मुंबई 1980 च्या आसपास रिकामीच असावी,नंतर औद्योगिक क्रांती आली आणि शहर सोबात लोकसंख्या ही वाढत गेली
@damudhadvad5278
@damudhadvad5278 14 күн бұрын
रेल्वेला दोष देणाऱ्यांनो तुम्ही प्रशासन चालवायला घ्या व अपघात थांबवून दाखवा. लोकच एवढी वाढली आहेत की कोणीही काहीही करू शकत नाही. फेऱ्या वाढवायलाही काही मर्यादा आहेत! लोकलला लोकल जोडून नेणार का? म्हणे फेऱ्या वाढवा. 3, 4 मिनिटांनी 1 लोकल जाते अजून काय सर्व लोकल एकत्र जोडून न्यायच्या का?
@prasadbapat8745
@prasadbapat8745 14 күн бұрын
Ekda late yenarya train madhe Dombivali la chadh ani samor yam disel teva baju ghe railwau chi
@prasadbapat8745
@prasadbapat8745 14 күн бұрын
Roj train late astat mag railway chi puja karaychi ki kacha phodaychya????
@omkarrane5255
@omkarrane5255 11 күн бұрын
Tumhi bahutek railway mdhe job la aahe vatt😂. Icha tithe marg.
@bhaskarrane9063
@bhaskarrane9063 9 күн бұрын
लोकल वेळेवर धावतात का ?
@taycan3002
@taycan3002 8 күн бұрын
सर्वात बेस्ट कंमेंट😂 नाहीतर काय नुसता घर बसल्या शिव्या द्यायच्या आणि लाईक मिळवाचे😂
@chetnamadalkar7385
@chetnamadalkar7385 8 күн бұрын
Gaverment झग मारते आहे, सरकार चांगले निवडा.
@user-gs7ge5jo3r
@user-gs7ge5jo3r 7 күн бұрын
जेव्हापर्यंत परप्रांतियांचे लोंढे येणे बंद होत नाय तेवापर्यंत ट्रेन मधले आसले आपघात कामी होनार नाय
@ranendrabhaip9660
@ranendrabhaip9660 9 күн бұрын
युपी बिहार वरुन येणारे लोंढे थांबवा मोदी परत आला तर या पेक्षा जास्त प्रमाणात अशा घटना घडतील
@taycan3002
@taycan3002 8 күн бұрын
किती भिकारी आहेस😂😂😂 मग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मधले लोकं सुद्धा थांबावं😂
@taycan3002
@taycan3002 8 күн бұрын
ना काडीची अक्कल दोष द्याच मोदीला. आणि नंतर दुसऱ्यांना अंडभक्त म्हणत बसायचं😂😂
@dikshakamble4418
@dikshakamble4418 7 күн бұрын
आपल्या मराठी माणसालाच अडचण झाली आहे आपल्या राज्यात .
@Modiji708
@Modiji708 14 күн бұрын
Every month people's dead but railway noting is doing when gate up
@akhilghag5898
@akhilghag5898 14 күн бұрын
Door band honare trains ana
@sagittariusgirl2477
@sagittariusgirl2477 9 күн бұрын
Exactly 💯
@nikhilchoughule2483
@nikhilchoughule2483 9 күн бұрын
त्याचाही काही ऊपयोग होणार नाही.त्यातल्या तांत्रिक बिघाडांनी दरवाजे ऊघडेनासे झाले की प्रवाशांना अजुन त्रास होणार.आणि त्या गाड्या पण नकोशा होणार.
@akhilghag5898
@akhilghag5898 8 күн бұрын
@@nikhilchoughule2483 lokanche mrityu tari nahi honar
@nilampatil9402
@nilampatil9402 9 күн бұрын
जास्त ट्रेन बनवा लोक मारतात तुम्हाला काय आहे का नाही
@girish5423
@girish5423 9 күн бұрын
Thane dombivali bola Mumbai nahi
@dineshkrushnasawant4461
@dineshkrushnasawant4461 12 күн бұрын
एक ac लोकल बंद करा व कल्याण ते ठाणे सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत लोकल चालु ठेवा दर 10 मिनीटांनी त्या मुळे जे मधेल प्रवाशी असतात त्यांच्या सोयीचं होईल नेहमी सर्व ट्रेन ठाणे या ठिकाणी 60% लोकल खाली होते याचा विचार मध्ये रेल्वे नि करावा
@pramodawere8670
@pramodawere8670 7 күн бұрын
एसी लोकल कमी करुन साध्या लोकलची संख्या वाढवा. तरच गर्दी विभागली जाईल
@nirmalashinde5887
@nirmalashinde5887 9 күн бұрын
आजून किती बळी जाणार रेल्वे मंत्री आतातरी कोण मंत्री आहे लक्ष असूदे ह्या मध्ये आमच्या लोकाचा जीव जातो गाड्या वाढवा मंत्री साहेब बलि थांबले पाहिजे फुकट प्रवास करत नाही जय महाराष्ट्र
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 14 күн бұрын
उप वाले होता Up वाले कशाला येता मुंबईत
@taycan3002
@taycan3002 8 күн бұрын
त्याची हक्काची नोकरी होती.आणि MH वाले का जातात बेंगळुरू ला?
@user-fd2wi3wi7c
@user-fd2wi3wi7c 5 күн бұрын
मुंबई लोकल लोहमार्गावर होणारे अपघात यात येणारे मुद्दे 1. मुंबईला दिलेले अधिक महत्त्व. 2 . भारतातील इतर राज्यांना व शहरांना दिले गेलेले कमी महत्त्व. 3 . 76 वर्षात अनिर्बंध वाढलेली लोकसंख्या 4. महाराष्ट्र सोडून इतर राज्यांतही उत्तम नोकरी व्यवसाय, धंदे उभारण्यात सरकारला आलेले अपयश. 5. उत्तर भारतात शिक्षणाचा प्रसार व प्रचाराचा अभाव. 6.बॉलिवुडने महाराष्ट्रला दिलेले अधिक महत्त्व पण मराठी माणसाला दिलेली हिण वागणूक. ही काही ठराविक कारणे आहेत. आज जे रेल्वे अपघात मुंबईत होत आहेत.
@wadala37king
@wadala37king 11 күн бұрын
माझा विचार आहे की सरकार ने या गोष्टी वर लक्ष देयल हवी कारण असाच चालू राहिला तर हे जग पूर्ण शमाशन भूमी होईल टाईम नाही लागणार
@gk_wing8692
@gk_wing8692 7 күн бұрын
WFH किंवा Hybrid working मॉडेल याबाबत सगळ्या कंपन्यांनी विचार केला पाहिजे, सरकारनेही यावर जातीने लक्ष दिले पाहिजे. ठाऊक आहे की या गोष्टी प्रत्यक्षात घडणं अवघड आहे पण मुंबईची वाढती गर्दी लक्षात घेता हाच पर्याय साजेसा वाटतोय. 🙏🏻
@sadanandrai3932
@sadanandrai3932 9 күн бұрын
Mira road la pan tech problem aahe, me roz door la latkun jaato
@anushkadhopat8666
@anushkadhopat8666 10 күн бұрын
सर्व लोकल थांबले तर बर होईल जलद गर्दी कमी होईल ईतर वेळेस नको सकाळी तरी थांबली पाहिजे
@sushilmhamunkar1433
@sushilmhamunkar1433 8 күн бұрын
रोजच झाल आहे.... अजुन येउद्या परप्रांतिय वोटिंग वाढेल... सरकारला काय पडली नाय
@taycan3002
@taycan3002 8 күн бұрын
मग काय😢 लातूर,नांदेड,यवतमाळ इ. वरून किती भरले आहेत लोकं😢 नॉन मुंबईकर लोकांना बाहेर काढा मग येईल वाटत उ बा टा मग खुश
@sushilmhamunkar1433
@sushilmhamunkar1433 8 күн бұрын
@@taycan3002 latur aso nahitar nanded asude tya hya matitale ahet maharastratil ahet.... Up bihar varun nay aale
@gopalkulkarni9527
@gopalkulkarni9527 9 күн бұрын
Mumbai madhli gardi kami kara... Hach ek paryay... Uth suth sagle mumbai la paltat tond gheun
@vikaslad007
@vikaslad007 7 күн бұрын
khup vait zal
@sarikashivalkar2055
@sarikashivalkar2055 7 күн бұрын
आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे. बाहेर काही काम असेल तरच बाहेर पडा नाही तर उगाच गर्दी करायला बाहेर प्रवासाला जाऊ नये घरात फ्रिज असल्याने आठवड्याच्या भोजनाच्या भाज्या फळे इतर आणून ठेवावे तसेच घरात राहून कंटाळा येतो महाभारत रामायण सिरियल बघा मोबाईल वर युट्यूब ला पण तसेच ईश्वराचा माळ जप करा तेवढच आपल्या खात्यात पुण्य जमा होईल मरण्यापेक्षा असा जीवनाचा सुंदर लाभ घेतला पाहिजे
@tusharrawal3184
@tusharrawal3184 6 күн бұрын
also a request to central railway to have trains from ghatkopar as there is too much rush because of metro
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 7 күн бұрын
मी निश्चय केला आयुष्यात लोकलमध्ये बसणार नाही. sanjay Vhawal Pune
@dattumate962
@dattumate962 8 күн бұрын
याला जबाबदार सरकार आहे
@manoharr2782
@manoharr2782 14 күн бұрын
Offices, bpo, call centre, software Asli offices karjat khopoli sidela gele tar gardhi Divide hoil karan sakalchi mumbaila janari gardhi aani sandhyakali karjatla janari gardhi aani virudha rikami. Karjat panvel cst trains jastit jasta lavkar suru jhali ki gardhi kami hoil aani metro badlapur mhantat tey karjat paryant gheun gelet tar gardhi Divide hoil
@prakashthakur3293
@prakashthakur3293 14 күн бұрын
😢
@pandurangkamble3884
@pandurangkamble3884 12 күн бұрын
RIP
@VismayaWorld-ox9gy
@VismayaWorld-ox9gy 8 күн бұрын
Im not able to understand what she is telling. Can anyone explain me what exactly happened.
@deepmalapatil509
@deepmalapatil509 7 күн бұрын
लाज वाटली पाहिजे रेल्वे मंत्री का काही च नियोजन नाही बंद दरवाजा असला पाहिजे ट्रेन प्रवास रोज कोणीतरी मारत असती दुर्दैवी घटना प्रशासन कधी जागा होईल
@wilfreddsouza6642
@wilfreddsouza6642 14 күн бұрын
Why we need bullet 🚅 train.?
@kajalkalwar8589
@kajalkalwar8589 5 күн бұрын
No government able to solve mumbai local problem, very sad
@santoshpokale2254
@santoshpokale2254 4 күн бұрын
😢😢❤bAre ahe baba amhi herbal la rato
@anandchavan1508
@anandchavan1508 11 күн бұрын
हे लोकल ट्रेन मधुन लटकुन जाण्याची प्रथा कायमची बंद व्यायला पहिजे. सरकारने एसी लोकल सारखे बंद दरवाजे वाली ट्रेन कमी कीमती दरात जास्त प्रमाणात चालु करण्यात यावी . जेने करून लोक सुखाने तरी प्रवास करतील
@shitaloak4362
@shitaloak4362 9 күн бұрын
😂 आपला प्रथा हा शब्द अगदी तंतोतंत आहे😅
@sandhyarapheal4284
@sandhyarapheal4284 9 күн бұрын
Ekdum barobar bolat
@nikhilchoughule2483
@nikhilchoughule2483 9 күн бұрын
एसी लोकल सततच्या तांत्रिक बिघाडांमुळेच ऊपयोगाच्या नसुन त्याऐवजी २० डब्यांच्या मेमू लोकल चालवल्या पाहिजेत.यात मध्यभागी एकच मोठा दरवाजा असतो व त्यातही मध्यभागी ऊभं रहायला भरपुर स्पेस असते.तसेच या लोकलच्या दोन डब्यांमधे गैंगवे कनेक्शनच्या गैपमधे पण लोकं ऊभे राहु शकतात.मग कोणीही दरवाजातुन पडणार नाही.
@deepakvira559
@deepakvira559 11 күн бұрын
😢😢😢😢😢😢😢😢
@nileshsonar9
@nileshsonar9 4 күн бұрын
Office valyani pan thoda ushir zala tar samjhun ghetla pahije ani mitrano ushir zala tar chalel job parat bhetel pan jiv gela tar gharchyana kon sambhalnar 😢
@ssg_trailblazer
@ssg_trailblazer 11 сағат бұрын
Rip
@abdulmajidshaikh82
@abdulmajidshaikh82 7 күн бұрын
सर्वसामान्य लोकांच्या जीवाची काळजी कोणाला आहे. त्यात एसी आणून साध्या गाड्यांच्या फेऱ्या कमी केली ह्याला जबाबदार कोण?
@ushataipatil2219
@ushataipatil2219 9 күн бұрын
मुबंईचे जे नेते आहेत यांना हे चीत्रं नाही दीसत का 😢 रेल्वेचे डबें वाढवांन
@taycan3002
@taycan3002 8 күн бұрын
अहो काकी/काका रेल्वे आधी 4 डब्याची होती मग 8 ची केली मग 12 ची केली पण प्लॅटफॉर्म तेव्हढेच आहे आणि ते वाढवता सुद्धा येत नाही😅 आता तुम्ही 20 डबे ची केली तर तिचे मागचे डबे सेंट्रल रुळावर च राहतील😂
@vidyamhatre7405
@vidyamhatre7405 7 күн бұрын
Nete AC gaditun firtat Tyana kahi farak nahi padat, tyana fakt mate pahije, lokanchi
@love-gx1mf
@love-gx1mf 6 күн бұрын
"Office time" ratri cha suru karava. Night shift. 50%
@theperfectplate2469
@theperfectplate2469 6 күн бұрын
Khar tar Jastichya Local train sodan garjech aahe as vatat. Jenekarun ekach train madhe Gardi Honar nahi. Aani Nahi ch Jamal tar Pratyekane Manuskichya Naatyane tari thodd Adjust kel tar khup barr hoil. Nidan Konacha Jeev tari Janar nahi.🙏 Aata Pavsalyat tar Faar haal hotat lokanche yakade Shasnanehi Thodd laksha den garjech Aahe. Fakt Matanpurta Janta Lakshat nako Rahayla tar Janteche Problems Sodavnara ,tyakade jaatine laksha denara Koni Neta Kharach Ya Deshala Havay.🙏
@markamnavinit222
@markamnavinit222 8 күн бұрын
Mumbai is very dangerous for train travel. So I left Mumbai long back. Travelling in mumbai trains is like traveling on death train. We don't know if we will reach home safely live.
@user-yv8fr2im8p
@user-yv8fr2im8p 7 күн бұрын
बाहेरून येणारे थांबवा नाहीतर हे होतच राहणार
@user-br7cf1es1b
@user-br7cf1es1b 2 күн бұрын
😭😭😭😭😭😭😭😭
@jaiambecollection5145
@jaiambecollection5145 7 күн бұрын
Rajya local rajya mukhymantri aani railway jimmedaar hay Automatic door double decker local Mumbai la shuru Kara
@manoharr2782
@manoharr2782 14 күн бұрын
Offices Business karjat khopoli badlapur hya sidela shift jhale pahijet
@user-uz6mm4md9x
@user-uz6mm4md9x 2 күн бұрын
Jiiv sabit tr nokri kuthe pn milel kay karnar noukri sathi jiv dhokyat taktahet lok
@userxyz321
@userxyz321 Күн бұрын
काहीही गर्दी नसते, त्यादिवशी उद्धव साहेब बसून प्रवास करत होते 😌😌
@prajaktavagal8339
@prajaktavagal8339 11 күн бұрын
Train vadavywcha.ani काहीतरी उपाय शोधला च पाहिजे
@jaiambecollection5145
@jaiambecollection5145 7 күн бұрын
Railway automatic darvaja Kara double decker local Lava Mumbai la railway se chuki hai 😭😭😭😭
@ace3r982
@ace3r982 7 күн бұрын
कशाला जाता त्या मुंबईत मरायला, उगाच जास्ती पैश्याचा हव्यास 😢😢
@moinkazi1301
@moinkazi1301 5 күн бұрын
1.40 वर तारीख २३ एप्रिल २०२४ आहे आणि तुम्ही म्हणतात २९ एप्रील
@akshaykardak2959
@akshaykardak2959 4 күн бұрын
Dombivali station band kara. Mi marta marta vachlo ahe magche varshi. Ajibat civic sense nahi. Ekdam pashvi mansikta asleli gardi. Konacha jiv jail yachi bilkul parva nahi.
@user-vo6hj1kj1s
@user-vo6hj1kj1s 5 күн бұрын
जसं मीडियात दाखवलं जातंय तसा खरंच विकास बाहेरच्या राज्यात झाला असता तर इतके लोंढे मुंबईत आलेच नसते. कोणालाही आपले आपले राज्य सोडून बाहेर जायला आवडत नाही. कटू आहे पण सत्य आहे.
@naheasy8237
@naheasy8237 5 күн бұрын
Cannot blame anyone, how do we find a solution, trains r ferrying nd doing their part of jobs, government should make it compulsory for dombivali people at all offices, no late mark at offices, which gives a breathing time to such incidents nd giv it a try, may be we save 1 life daily
@atulgajbhiye7327
@atulgajbhiye7327 8 күн бұрын
Railway employees ne responsibility gheun kaam karayla pajlhije.
@vithobaghadigaonkar9049
@vithobaghadigaonkar9049 8 күн бұрын
ट्रेन वाढवा ना मग जास्त ट्रेन ची संख्या भरपूर प्रमाणात वाढवा
@dikshakamble4418
@dikshakamble4418 7 күн бұрын
ट्रेन वाडवून पण काय फायदा नाही, कारण बाहेरच्या राज्यातले लोक कधी कमी नाही होणार, एक दिवस असा येईल मराठी माणुस आपल्या राज्यातुन गायब होईल, कारण बाहेरची संख्या कधी कमी नाय होणार.
@manishabhosale1907
@manishabhosale1907 10 күн бұрын
Door band karanri local train Railway Management prastavat aanavi
@marinerfuturechanger.8322
@marinerfuturechanger.8322 9 күн бұрын
Local chaya jagi metro asti tar construction karun local platforms metro sarka astay tar.
@bhalchandraj4155
@bhalchandraj4155 14 күн бұрын
Vegveglya station warun local sodta yetil Tey bagha. Astil tar tyawar rly kgatyane vichar karawa. Anek prawasi tya shiway parlay nahi. Velet jawe lagtey. Ya war khatey kadhi vichar karnar ahey. Gela jiw ki totki madat miltey. Sansar ughadya war veto.
@GajananAmbhore-cr1lv
@GajananAmbhore-cr1lv 12 күн бұрын
मुबई म्हंजे धावपळीचं जीवन आहे 😮 चांगल्या चांगल्या लोकांना मुंबई मध्ये जॉब करू नये कडू आहे पण सत्य आहे आणि हे नेहमी होणार कारण मुंबई ची लोकसंख्या खूप आहे आणि ती कायेम वाढणार या नंतर पण आणि मरण पावण्याचे प्रकार पण रोजच होणार हे कायेम सुरूच राहणार
@PremanandGaonkar-tm7ht
@PremanandGaonkar-tm7ht 4 күн бұрын
Jo paryant bhaiye lok kami nahi honar to paryant bhaiyye local madhun maratach rahanar
@atulgajananchavan5285
@atulgajananchavan5285 7 күн бұрын
डोंबिवली मध्ये नेहमी होत आहे
@NelaishLokhande
@NelaishLokhande 13 күн бұрын
Dombivli che aamdar aani khasdar bedka sarkhe fuglet khavun khavun jara ikde pan laksha dya
@SUJATAGAIKWAD-cc3xg
@SUJATAGAIKWAD-cc3xg 7 күн бұрын
ट्रेन वाढवल्या पाहिजे,
@omkarsawant4700
@omkarsawant4700 7 күн бұрын
Express tarin lat khara aani local tarin vadhva
@indianmuzafar1797
@indianmuzafar1797 2 күн бұрын
Very poor system Indian railway
@taycan3002
@taycan3002 8 күн бұрын
Koni navin asel Mumbai tyachya sathi horror ch ahe local. Jasa ki lahan mulansathi😢
@poojashinde5298
@poojashinde5298 10 күн бұрын
Central line la khup gardi aste. Utrayla and chadhyla pn milat nahi😢
@taycan3002
@taycan3002 8 күн бұрын
आम्ही मुंबई ला राहत नाही पण जेव्हा गेलो आहे तेव्हा 4-5 लोकल साठी थांबायचो "ह्यात थोडी जागा असेल" 😂
@manjushakamble4340
@manjushakamble4340 3 күн бұрын
Hy honarch karn timevar pochly nahi tar sutti lagty aani verun shaheb lok nahi tyty boltt jivachi baji kart jave lagty
@mdvlogs2498
@mdvlogs2498 14 күн бұрын
Metro chalu kara lavkar
@shaikhaftab7370
@shaikhaftab7370 2 күн бұрын
दुःख द घटणा
@ytvishwajeet
@ytvishwajeet 8 күн бұрын
BJP ne 10 varsha prayatna kela, Congress ne 70 varsha prayatna kela pan sadhi Dombivali karana sukhacha pravas labhu deta ala nahi.Ani mahashay nighale ahet Bharatala Mahasatta banavnyakade.Layki nastana mantri ka bantat Ani jababdari ka uchaltat hech kalat nahi.
@akshaysawant24
@akshaysawant24 5 күн бұрын
yaat chuk sarkar chi nhi aapli aahe aapn ubhe rahu shakto ki nhi he aaplyala samjl pahije aani nantr train pkdli pahije
@monamandal8868
@monamandal8868 8 күн бұрын
Train roz jastch late astat tyamule khup gardi hote konihi tyakade lakshadet nahi
@Aniketp29
@Aniketp29 6 күн бұрын
Are ya Kalyan Badlapur sarkhya gatarat rahanaryasathi tithech kaam dhandyachi vyavstha kara. Mumbait yetat kashala he?
@DrawvengerArt
@DrawvengerArt 2 күн бұрын
kamavarcha thumbnail bandh kara, ek min jar ushir jhala ki half day lavtat mahanun mansa ghayi kartat.
@pranitp9403
@pranitp9403 14 күн бұрын
Par prantiyan chya londhyan mule sthanikana Railway ne prawas karne shakya rahila nahi... Mumbai la ja nya sathi paise kharchun private vehicle karava lagta 😢😢😢😢
@vrushalimodak1602
@vrushalimodak1602 11 күн бұрын
Government aase kite janache jeev ghenar.underground train suru kara.paisa aasun lokansathe kahech karay nahe.
@VenomousK24Gaming
@VenomousK24Gaming 6 күн бұрын
Na hu
@manoharr2782
@manoharr2782 14 күн бұрын
Kendra sarkar aani rajya sarkar Kai karat aahet
@taycan3002
@taycan3002 8 күн бұрын
केंद्र सरकार आणि राज्य सरकार के कारत आहे : 2014-2019 केंद्र सरकार काय करत आहे : 2019 -2022 केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय करत आहे : 2022- ongoing 😂
@tejasgaonkar3576
@tejasgaonkar3576 9 күн бұрын
Dombivali 11:8 chi fast trian csmt 12:40 Pochli Paavun taas trian let hoti 😡😡😡😡😡😡😡😡
Useful Gadget for Smart Parents 🌟
00:29
Meow-some! Reacts
Рет қаралды 10 МЛН
Uma Ki Super Power To Dekho 😂
00:15
Uma Bai
Рет қаралды 46 МЛН
10 things hurting Modi’s magic | Faye D'Souza
22:42
Faye D'Souza
Рет қаралды 117 М.
Useful Gadget for Smart Parents 🌟
00:29
Meow-some! Reacts
Рет қаралды 10 МЛН