Рет қаралды 62,696
कलर्स वाहिनीवरच्या ""दोन स्पेशल"" कार्यक्रमात महेश काळे आणि राहुल देशपांडे यांनी हजेरी लावली. हा संपूर्ण एपिसोड तुम्ही कलर्स मराठीवर आणि voot कधीही पाहू शकता.
Report By Shraddha Desai
Video Editor - Sushant Varsolkar
Footage Courtesy - Colors Marathi
#DonSpecial #ColorsMarathi