माऊली सांगतात बहिर्मान आणि अंतर्मन यांना जोडणारा दुवा म्हणजे विचार.आपण जे विचार पुन्हा पुन्हा करतो ते अंतर्मनात जातात. तेथे ते मुरतात आणि ते जीवनात साकार होतात.आपण इष्ट चिंतन करतो की अनिष्ट चिंतन करतो ते महत्वाचे आहे.त्याने आपले जीवन घडते किंवा बिघडते.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@meharbanrathod63406 ай бұрын
😊
@kalpanapawar79546 ай бұрын
Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@hanumantkashid77066 ай бұрын
ChintancheMahtv yawar ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏❤️♥️👍🙏🙏🌹🌹
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@archanapawar24166 ай бұрын
Very nice guidance 👌👌🙏🙏🌹❤️
@jeevanvidya6 ай бұрын
Thank you, God bless you 🙏
@kumudjadhav57416 ай бұрын
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@greenworld68652 ай бұрын
जसे विचार तसा जीवनाला आकार 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@jatinjayantparab46086 ай бұрын
Positive thinking, thoughts makes your life,world becomes Positive. Thank u Satguru 🙏🌹👌👌
Great Message for Yuva Generation . Thank you Sadguru
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@vishwaspatole52983 күн бұрын
धन्यवाद सद्गुरु आपण आम्हला सुखाची ज्ञानाची समृद्धीची माहिती दिलीत ❤❤❤ खुप धन्यवाद ईश्वरा आम्हला सर्व काही दिल्या बद्दल ❤❤❤
@manishagole10866 ай бұрын
चिंता करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचारांच सतत चिंतन केल्याने जीवनात चांगली परिस्थिती वाट्याला येते खूपच छान अतिशय सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता 🙏🙏🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@Durvesh016 ай бұрын
भूतकाळाची चिंता आणि भविष्याच चिंतन ह्यामध्ये जीवन होरपळून गेलेल आहे...आणि ह्याचा परिणाम आपल्या वाट्याला दुःख येत...आणि त्याचा दोष आपण नशिबाला देतो... The world you live in is largely determined what thoughts go into your mind...सुंदर मार्गदर्शन. ..thank you sadguru ❤❤
@reshmapednekar5666 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@malanpatil77366 ай бұрын
Very important satguru shree वामनराव पै सकारात्मक विचारांची सवय करून घेतली तर आपल्या जीवनात सर्व काही सकारात्मक घडू लागते
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@vrushalipawar19936 ай бұрын
खरं सांगतात सद्गुरू , विचार नेहमी चांगले च केले पाहिजे 🙏🙏 खूप कृतज्ञ 🙏🏻
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@chandrashekhargolatkar20696 ай бұрын
जीवन विद्या मिशन ही अशी ऐक शाळा आहे की तेथे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. सर्व सामान्याणा आणि गरिबांना आधारवड अशी जीवन विद्या मिशन. धन्य ते सद्गुरु आणि जीवनविद्या मिशन.
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@anjanakadam83526 ай бұрын
आपण सतत विचार positive केले की सर्व चांगलेच होणार. खुप छान मार्गदर्शन सद्गुरूंनी विचार या विषयावर केले आहे. Excellent philosophy 👍 🙏 👌 Thank you Satguru mauli 🙏🙏
प्रत्येक विचार positive करणे खूपच गरजेचे आहे कारण जीवनाचे नंदनवन करण्याचे प्रचंड सामर्थ्य पॉझिटिव्ह विचारत आहे अतिशय सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@charulatapagar62316 ай бұрын
सद्गुरू सांगतात आपले दोन world (जग) आहेत एक Matrial world आणि दुसरे...Thought world ...ह्या विचार जगताचा आपल्या जीवनावर खूपच परिणाम होत असतो...कारण आपल्या डोक्यात सतत विचार सुरू असतात...व इतरांच्या ठिकाणी देखील विचार प्रवाह सुरूच असतो....त्यात जर अनिष्ट विचार आपण करत असू...आणि दुसरे देखील त्याचप्रकारचे विचार करत असतील तर आपणच अनिष्ट परिस्थिती attract करतो....अत्यंत scientific knowledge आहे सद्गुरूंचे.... त्याचा सर्व जगताने स्विकार करावा....आणि सुखाच्या नंदनवनात विहार करावा....जय सद्गुरू जय जीवनविद्या...O Great Satguru you god on to you 🙏 🌹🙏🌹🙏
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@greenworld68652 ай бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@veenagaddamwar15346 ай бұрын
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏 🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@pratimaallurwar55896 ай бұрын
Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@hemantrege26616 ай бұрын
कर्माच फळ कर्मात God bless all
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@nitinhpatil79796 ай бұрын
आपण जे विचार सातत्याने करत असतो ते विचार बहिर्मनातून .. अंतर्मनात मुरतात .. मुळ धरतात आणि जीवनात साकार होत असतात. म्हणून आपण कोणते विचार करायला हवेत ?? अवश्य ऐका सद्गुरु श्री पैनाथांच्या मुखातून !! 🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@nitinhpatil79796 ай бұрын
❤🙏🙏
@charulatapagar62316 ай бұрын
बर्हिमन आणि अंतर्मनाच भावनिक ऐक्य होण अत्यंत महत्वाचे आहे....कारण या दोन मनांच ऐक्य झाल तर आपण आपल्या जीवनात पाहिजे ते मिळवतो.... आपण सतत चांगले विचार करत राहू तर चांगलेच होईल... आणि...वाईट विचार करत राहू तर वाईटच परिस्थिती निर्माण होते....म्हणून सद्गुरू सांगतात सावध तो सुखी....बेसावध तो दुःखी....अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरूंचे... त्याचा स्विकार करून जीवनात सुख, शांती, समाधान, आनंद निर्माण करू या....O Great Satguru you god on to you 🙏
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@anjanakadam83526 ай бұрын
आदरणीय, वंदनीय ,पूजनीय ,श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदामाई,युथ मेंटॉर ज्ञानगुरू आदरणीय श्री प्रल्हाद दादा ,आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@shwetaphatak13226 ай бұрын
सगळ्यांचे भलं होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you too🙏
@BhagyashriGharat-q5e6 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@kartikrameshchavan47106 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bharatikalbhor88776 ай бұрын
जय सदगुरु विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@gopaltoraskar75996 ай бұрын
Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@sumandhavale26816 ай бұрын
Apratim margdarshan आपण विचारांच्या सागरात जीवन जगत असतो व त्यामुळे आपण सतत सकारात्मक व नकारात्मक विचारांना आमंत्रण देत असतो, त्याप्रमाणे आपलं जीवन घडत असतं म्हणून सतत चांगलेच विचार करा आणि जीवन सुंदर करा. कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माउली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🌹🎉🎉
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@sheelagosavi82936 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली,दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली,दादा माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@nitinhpatil79796 ай бұрын
विचारांचे सामर्थ्य मोठे सांगताती पै सद्गुरु .. अंतर्मन हे कल्पतरू .. अंतर्मन हे कल्पतरू !! ( थोर तत्वज्ञ, विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै.. तसेच देशविदेशात / जगात जीवनविद्येचे कार्य पुढे नेणारे सद्गुरु श्री. प्रल्हाद पै यांना कृतज्ञतापूर्वक वंदन !! 💐💐🙏🙏🙏 )
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@nitinhpatil79796 ай бұрын
❤🙏🙏
@chandrakantkalgutkar96756 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@jyotiyallal56436 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@pratimaallurwar55896 ай бұрын
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@anjanakadam83526 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तर नागरिक होऊ दे🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@hemantrege26616 ай бұрын
सावध तो सुखी
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@sachinrashinkar4187Ай бұрын
एका वाक्यात एकदम छान सुंदर 100% छान विश्लेषण केले
@arunanaik80146 ай бұрын
"Chukun Suddha vayit vichar ka karu naye? ".... Satguru Shree Wamanrao Pai....AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🙏🌺🌺
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@manishagole10866 ай бұрын
अनिष्ट ,निगेटिव्ह विचार चिंता केल्याने आपण दुःखाला वाईट परिस्थितीला आमंत्रण देतो हे आज तुमच्यमुळे समजलं खूप खूप धन्यवाद सद्गुरू माउली तुमच्याचरणी खूप खूप कृतज्ञता 🙏🙏🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@veenagaddamwar15346 ай бұрын
Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@gajananmahadar92606 ай бұрын
Jai Sadguru Vitthal Vitthal
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@prabhakarunde62886 ай бұрын
शुभ चिंतावै, शुभ ईच्छावे ,वचनी शुभ बोलावे, शुभ कर्माचे सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने....असे सांगणारे सद्गुरू मिळणे हे आमचे जन्मोजन्मीचे परमभाग्य.❤
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@suhasparab12406 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@bhikajisawant34356 ай бұрын
🙏 *आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@kuberpatil39726 ай бұрын
तेच तेच विचार करत चिंता करणे किंवा अनिष्ट चिंतन करणे यामुळे ते विचार बहिर्मनातुन अंतर्मनात जातात आणि आपल्या आयुष्यात साकार होतात. त्यामुळे चुकुनसुद्धा वाईट विचार करू नका कारण जसा विचार तसा जीवनाला आकार!! “*सद्गुरू श्री वामनराव पै*” #*जीवनविद्या गुह्य सांगते*.
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@govindvichare66446 ай бұрын
अंतर्मन व बहिर्मनाचे ऐक्य कसे करायचे याचे गुपित काय याचे खुप सुरेख मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@vinodkarjekar39056 ай бұрын
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम.सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@padmavatinarkar41886 ай бұрын
आपले जीवन म्हणजे आपले साकार झालेले विचार ! बहिर्मनाने जे विचार पुन्हा पुन्हा करतो ते अंतर्मनात जातात तेथे मूळ धरतात, मुरतात स्फुरतात आणि जीवनात साकार होतात. 🙏 म्हणून वाईट विचार न करता सतत शुभ चिंतन ( विश्वप्रार्थना) करत राहुया . 🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@vishnusontakke22205 ай бұрын
Shree sadhguruji ke charno mein Sadar pranam Jay Shree Krishna 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
@jeevanvidya5 ай бұрын
God bless you...🙏
@mandakinibomble96556 ай бұрын
बहीरमन आणि अंतर्मन याचं जेव्हा सुत जुळले की घडते तेव्हा संगीत निर्माण होते आणि ज्यावेळी विरुद्ध जातात तेव्हा जीवनामध्ये साडेसाती निर्माण होते म्हणून बहीरमन आणि अंतर्मनाच ऐक्य घडवून आणणारा विचार म्हणून प्रत्येक विचार चांगले पाहिजे धन्यवाद माऊली 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@NamrataNK6 ай бұрын
Thank you sadguru
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@udayredkar59916 ай бұрын
Chintan
@sushmapatil1986 ай бұрын
प्रत्येक विचार हा चांगला च असला पाहिजे 🌹🙏
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@kamakshirao16 ай бұрын
Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai jeevan vidya team for giving good knowledge explanation satguru says consciousness mind and subconscious mind comes together and work there is pleasure amd music in life we shold also have positive thinking so also we have to take efforts for mind and our thoughts to connect with our consciousness mind and subconscious mind and habitual thoughts from roots to sink from consciousness and subconscious mind we are thinking about our pass what was happened and gets worried about our future that is we do chitan our habitual thinking thoughts are very important in life as they attract our life there are two types of world material life and thoughts world material life is what we are living and thoughts world makes lot changes in our life therefore we should avoid distrutive thoughts thoughts always think positive positive is like force which gives best results vitthal vitthal satguru mauli vitthal vitthal satguru mauli🙏🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@NamrataNK6 ай бұрын
Thank you dada
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@magiciankishorsawant8352 ай бұрын
हे ईक्ष्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे,सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@vibhavarimahajan75726 ай бұрын
Vithal vithal deva
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@SachinGaikwad-ne6oq6 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
🙏🙏🙏
@RajaniGawnar6 ай бұрын
हे ईश्वरा! सर्वांना चांगली बुध्दी, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात ठेव आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@DhananjayChitambar6 ай бұрын
मानाने आपण प्रामाणिक असले पाहिजे, उदाहरण दिले तर...शेजारच्यांनी फोर नवीन चार चाकी गाडी घेतली तर आपल्या आनंद झाला पाहिजे. सद्गुरू श्री चरणी विनम्र अभिवादन.
@jeevanvidya6 ай бұрын
👍👍🙏🙏
@sandhyapatil49506 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पुज्यनिय सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी आभार सर्वाच्या मुलानांकामामध्ये प्रमोशन मिळुदे आणि काम चांगले होऊ दे
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@yafyouranalystfriend69586 ай бұрын
सर्वांच भलं कर.
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you too🙏
@vidyabodas80966 ай бұрын
Habitual thinkingla jeevanat far mahatva ahe
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@ArunaPawar-vu6bv6 ай бұрын
चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात बहिर्मन व अंतर्मन यांना जोडणारा दुवा विचार आहे आपण जे विचार करतो ते बहीर मनातून अंतर्मनात जाऊन मुरतात व जीवनात साकारले जातात आपण अनिष्ट विचार केल्यामुळे आपल्या जीवनात सर्व अनिष्ट घडत असतं तेव्हा विचार करताना सावध असले पाहिजे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@pranalikanade25966 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@KavitaJamdade-mw5kt6 ай бұрын
Koti koti pranam sadguru dada
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@basavarajkaujalgi39476 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ मंगळवार.
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@nirakarnag86376 ай бұрын
Jai Satguru Jai jeevan Vidya 🙏
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@prakashbhogte89876 ай бұрын
जीवनात नेहमी धोका कुठे आहे ते पटवून सांगत आहेत सद्गुरू. बहिर्मन आणि अंतर्मन यांच्यात यशस्वी जीवनासाठी एकोपा होणं अत्यावश्यक पण त्यांचा नको त्या ठिकाणी एकोपा होतो, ह्या ठिकाणी सावध होऊन थोडा अभ्यास करून विचारांचे शास्त्र जीवनविद्येकडून शिकावे ही सद्गुरूंची अपेक्षा आहे. Thanks to jeevanvidyaa.❤
@jeevanvidya6 ай бұрын
👍👍🙏
@vidyaredkar35066 ай бұрын
Thoughts
@smitagurav50956 ай бұрын
हे इश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव, सर्वांचं भल कर कल्यान कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे... 🕉🕉🕉🕉🕉🙏🙏🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@shwetajamsandekar24586 ай бұрын
We must try for the conscious mind and subconscious mind to work together for wise things. If both co-operate with each other for wise resolution, there will be a blissful revolutionary life. We must take efforts for this. thoughts connect the conscious mind and subconscious mind. Habitual thought roots, sinks down from the conscious mind to the subconscious mind. And then it manifests in our life. All your experience events and acts are the reaction of your subconscious mind. Currently we are busy with bad things that have happened in our life in our past and future worries. What kind of chintan, habitual thinking you do is most important. Because those things we are inviting in our life.The world you live in is largely determined by what goes on in your mind the thought, feeling imagery, emotions that make the world without.Thought world affects our material world. You must therefore avoid destructive thoughts and with efforts do only harmonious and constructive thoughts. For that there is no option for study. We must not think distructive even by mistake.Positive thinking sets emotions, positive forces which brings positive results to pass - Nepolian Hill Thank you so much Mauli 🙏
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@susheelindulkar2 ай бұрын
खूप छान सोप्या भाषेत समजावून सांगितल आहे. धन्यवाद 🙏
@arjunlad96306 ай бұрын
🙏🙏🙏
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@mangalatkar9076 ай бұрын
great sadguru great thought🙏🏼🙏🏼
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@vitthallad60753 ай бұрын
Jay गुरू देव
@ankitapatil2036 ай бұрын
May God bless all 🎉🎉
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you too🙏
@katariapriya16 ай бұрын
Dhanyavad Guru ji🙏
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@arvindudyavar41912 ай бұрын
Deva sarvanch bhal kar sarvanchi bharbharat hovu de sarvancha sansar sukhacha hovu de
@sushamadicholkar50136 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर.विठ्ठल विठ्ठल.
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@ratanyadkikar70936 ай бұрын
खूप छान सांगितले आहे. पण युवा पिढीने पै सरांनी सांगितलेले विचार ऐकून आचरणात आणणे गरजेचे आहे. तरच आताची पिढी सुधारु शकेल. आणि ही पिढी सुधारण्यासाठी त्यांच्या घरच्यांनी मनावर घेतले पाहिजे तरच त्यांना चांगले, वाईट परिणाम का होतात ते कळेल. धन्यवाद सर जी ❤
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@KavitaJamdade-mw5kt6 ай бұрын
Vitthal vitthal sarvana
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@haridasthakre69186 ай бұрын
Jai sadguru
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@indrayani-rf7tj6 ай бұрын
माझ्या मनात विचार आपोआप येतात काय करू
@indian623536 ай бұрын
मनात चुकून वाईट विचार आले तर ते वाईट विचार मनातून काढून टाकून चांगले विचार आणण्याचा प्रयत्न करायचा. & यावर उत्तम उपाय म्हणजे - "विश्वप्रार्थना" जेव्हा रिकामा वेळ मिळेल तेव्हा विश्वप्रार्थना म्हणत राहायचं. तसेच, नेहमी चांगलेच ऐकायचे, वाईट ऐकायचे नाही. नेहमी चांगलेच पहायचे, वाईट पहायचे नाही. नेहमी चांगल्या लोकांच्याच संगतीत राहायचं, वाईट लोकांच्या संगतीत राहायचं नाही. थोडक्यात, जेव्हा ऐकणं, बघणं आणि सभोवतालची संगत चांगली असते, तेव्हा मनात वाईट विचार येत नाहीत.
@nandkumarmhatre92386 ай бұрын
ram Krishna hari
@jeevanvidya6 ай бұрын
🙏
@kiranwalavalkar55646 ай бұрын
Science of thoughts
@jeevanvidya6 ай бұрын
👍🙏
@sujatazeple5586 ай бұрын
Guruji vishawprathana divasat kitivela mhanayachi ani manat mhanli tar chalelka vahit lihahle tar chalelka
@indian623536 ай бұрын
दिवसभरात रिकामा वेळ मिळेल तेव्हा "मनापासून" विश्वप्रार्थना म्हणायची. मग ती मनातल्या मनात म्हटली तरी चालेल.
@sujatazeple5586 ай бұрын
Shree guruji me vishwaprathana vahit lihun ghet ahe mhanaje mala divasat 2 vela mhanata yeil
@indian623536 ай бұрын
@@sujatazeple558 चालेल की. पण फक्त दोन वेळा विश्वप्रार्थना म्हणून ती अंतर्मनात कशी जाणार
@indian623536 ай бұрын
@@sujatazeple558 आमची खूप जणांची दिवसातून 1000-1500 वेळा विश्वप्रार्थना म्हणून होत असते. (आणि ती सहज होत असते) रिकामा वेळ मिळाला की सतत विश्वप्रार्थना म्हणतात सर्व जण.
@sujatazeple5586 ай бұрын
Shree
@haridasthakre69186 ай бұрын
Apratim vichardhan
@jeevanvidya6 ай бұрын
Thank you, God bless you 🙏
@yogitabhor98882 ай бұрын
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
@sameerdalvi53496 ай бұрын
Pan vait vichar alech tar Kay karaych?
@indian623536 ай бұрын
मनात चुकून वाईट विचार आले तर ते वाईट विचार मनातून काढून टाकून चांगले विचार आणण्याचा प्रयत्न करायचा. & यावर उत्तम उपाय म्हणजे - "विश्वप्रार्थना" जेव्हा रिकामा वेळ मिळेल तेव्हा विश्वप्रार्थना म्हणत राहायचं. तसेच, नेहमी चांगलेच ऐकायचे, वाईट ऐकायचे नाही. नेहमी चांगलेच पहायचे, वाईट पहायचे नाही. नेहमी चांगल्या लोकांच्याच संगतीत राहायचं, वाईट लोकांच्या संगतीत राहायचं नाही. थोडक्यात, जेव्हा ऐकणं, बघणं आणि सभोवतालची संगत चांगली असते, तेव्हा मनात वाईट विचार येत नाहीत.
@sameerdalvi53496 ай бұрын
@@indian62353 pan t.v chalo kela kiva paper vachla vait baatmya yetatch.mag Kay karo? Vait lok meltatch sagli Kade teva mag kaay karayche?
Maam, tumhi kay lihalay he kalat nahi. Please punha ekda nit lihal ka?
@sarlamolatkar87514 ай бұрын
Pratak vichar ha positive asla paahije
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you🙏
@aishwaryataldar64866 ай бұрын
कधी तरी आपलं चुकत मुद्दाम नाही पण तशी परिस्थिती मुळे थोडं वेगळं वागावं लागत पण नंतर आपण माफी मागितली मनापासून पण समोरून काही च रिप्लाय येत नाही तेव्हा काई करावे ???? प्रयत्न प्रामाणिक च आहे पण समोरून काही च रिप्लाय नाही मग मॅन दुःखी होत आणि विचार नको ते येतात
@indian623536 ай бұрын
माफी मागितल्या नंतर विषय सोडून द्यायचा. त्याबद्दल जास्त विचार करत बसायचं नाही. तसेच मनातल्या मनात त्या व्यक्तीबद्दल 'देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर' अशी मनापासून प्रार्थना करायची.