Рет қаралды 11,293
Dongryadev Pawari songs आदिवासी डोंगऱ्यादेव पावरी RG Gangurde Dongryadev video #dongryadev #rg_gangurde #pandit_bagul
Dongryadev Kuldaivat Aadivasi Pawari ||.
|आदिवासी डोंगर्यादेव पावरी || पारंपरिक संस्कृति कुलदैवत
प्रस्तुत:- आर.जी.गांगुर्डे
(गणेश गांगुर्डे) (विलास गांगुर्डे)
...........................................
संगीत रिदम:- पंडित बागुल (झिरणीपाडा)
..............................................
रेमिक्स:- ज्ञानेश बागुल
.......….....................................
सहकार्य:-काठरे दिगर
..............................................
अनमोल सहकार्य:-
RG Vlogs
हिराजी गवळी (सर) HY Production, Hira Music
प्रेम पवार (प्रेम पवार मुसिक )
विकी देशमुख (Kasamade Studio )
अरुण अहिरे, राहुल ठाकरे (आदिवासी वादळ )
प्रविण चौरे (आदिम कला)
पंडित बागुल (PSB Studio)
कैलास गांगुर्डे (लोक कला)
त्रबंक चौरे (माळीवाडेकर)
निलेश बागुल (RFC Production)
भावेश बागुल (भावेश बागुल मुझिक)
धनराज भोये, नितिन दळवी,मनोज देशमुख
♦️*SUBSCRIBE* *
🔔LIKE*
🔴*SHARE* &
📩*COMMONT*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
NOTE:-या पावरीच्या संगीत किवा विडियो रिअपलोड करून युवटुब वर टाकल्यास किवा आढळल्यास त्यांच्यावर कॉपीराइट नियम अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी.......
© All Rights Are Reserved RG Gangurde.
डोंगर्यादेव
नाशिक धुळे नंदुरबार आणि अहवा डांग जिल्ह्यातील ... आदिवासी जमातीत डोंगऱ्या देवाचा पंधरवडा उत्साहच्या स्वरूपात साजरा केला जातो.
उत्सवाचे पंधरा दिवस डोंगर देवाचा उपवास धरून केवळ भूईमुग शेंगा, गूळ व लाह्यांचा आहार घेतला जातो.
उडीद दाळ व मेथीची भाजी खाऊन एकत्रित रित्या उपवास सोडला जातो.
झेंडूच्या झाडाची पुजा दैवत दिवशी डोंगर देवाचा दिवा लावून नृत्य गायन करत जागरण केले जाते.
या कार्यक्रमासाठी अजूबाजूच्या गावातील लोकांना निमंत्रीतही केले जाते.
आदिवासी भागात दिवळीनंतर मार्गशीर्ष महिन्यात आदिवासी बांधवांचे दैवत म्हणजे डोंगऱ्या देवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. मना डोंगरदेव उच डोंगरवर'...
डोंगर कपाऱ्यात देवाचे वास्तव्य आहे आणि त्याची प्रसन्नता व खिन्नता याचा आपल्या जीवनातील आनंद आणि दुःख यावर परिणाम होतो या श्रद्धेने डोंगरी देवाची पूजा केली जाते.
डोंगरीदेव उत्सव सर्व गाव मिळून साजरा केला जातो. गाव-पाड्यावरील प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला या उत्सवात सहभाग घ्यायला लागतो. सत्तर-ऐंशी लहान-थोर माणसे एकत्र येऊन त्यांच्या कोकणी बोलीभाषेत देवगिते म्हणून गोलाकार फेर धरून नाचतात.
या उत्सवात आराधनेसाठी विविध साधने वापरली जातात. मुख्यतः ध्वजनिशान, घुंगरू काठी, पावरी, टापरा, झेंडूची भरपूर फुले, नाचणीची रोपे आणि तांदळाचे दाणे इत्यादी साधने महत्त्वाची आहेत. हा उत्सव सर्व साधारणपणे आठ ते दहा दिवस सुरू असतो. शेवटी पौर्णिमेच्या आदल्या रात्री देव डोंगराच्या पायथ्याशी रान खळीवर जाऊन ते रात्रभर नाचतात, देवगाणी म्हणातात आणि पहाटे गड पूजा करून डोंगरावरून खाली उतरतात.
या उत्सव काळात सहृदयता, सौहार्द, औदार्य, प्रामाणिकपणा, शिस्त, समूहजीवन, मनशुद्धी या सर्व गुणांचा आविष्कार होत असतो.
कोकणांचा अशाप्रकारे सण महोत्सवातून, परंपरामधून मानवी जीवनमूल्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न अतुलनीय आहे.