Рет қаралды 71
वसईतील निर्मळ येथे श्रीमद जगद्गुरू शंकराचार्यांचे समाधीस्थान आहे. पालघर जिल्ह्यातून हजारो भाविक या समाधीचे दर्शन व यात्रेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. ही यात्रा पंधरा दिवस असते.
निर्मळ नाक्यापासून ते भुईगाव फाट्यापर्यंत विविध प्रकारची खेळण्यांची ,मिठाई तसेच सुकामेव्यांची दुकाने लागतात. या यात्रेत वसईची सुप्रसिद्घ सुकेळी, खजूर, पेढे, साखर पेठा, मिठाईची तसेच शिंगाडे व शेंगदाण्यांची दुकाने उभी राहतात.
Shankaracharya Samadhi Temple is situated on a small hillock which looks like a small fortress from outside. There is a beautiful deepsthamb outside the temple gate. Behind the temple lies the Vimala sarovar while Nirmal sarovar is across the road from the main entrance. A 14th day annual yatra is held between specific dates in month of November when the entire village gets a festive look.
#fair #yatra #vasai #nirmal #shankaracharya #vasai_virar #jatra #food #giantwheel #ferrieswheel #villagelife #samadhi #festival