Katha Saichi | HD | Ep 09 | सई परांजपे यांच्या कलाप्रवासाचा वेध घेणारी मालिका | 10.12.2023

  Рет қаралды 2,290

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

Күн бұрын

Пікірлер: 11
@jayashreeparanjpe2900
@jayashreeparanjpe2900 6 ай бұрын
किती सुंदर वर्णन! किती समृद्ध व्यक्तिमत्त्व.
@aparnadharmadhikari4772
@aparnadharmadhikari4772 16 күн бұрын
What a memory she remembers everything even the smallest of details!!
@sharmilaapte9322
@sharmilaapte9322 9 ай бұрын
काय सुरेख वर्णन , इतके सहज सुंदर भाष्य ❤❤
@sharmilaapte9322
@sharmilaapte9322 9 ай бұрын
किती सुंदर माहिती, जियो ❤❤
@starrzdance7771
@starrzdance7771 8 ай бұрын
Amazing , such a knowledgeable and intelligent personality
@mayurikanade2445
@mayurikanade2445 2 ай бұрын
❤ खुप खुप गोड वाटतं ऐकायला
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 9 ай бұрын
मस्त 🎉❤🎉👍👌👏
@AnjaliRajadhyaksha
@AnjaliRajadhyaksha 8 ай бұрын
अप्रतिम मालिका आहे ही! समृद्ध करणारी... खुप खुप छान वाटले सईंना ऐकून! त्यांचं मांजर वेड यातून खरे कुतूहल.. पण हा तर खजिना हाती सापडला जणू 🙏
@priyankavaidya3100
@priyankavaidya3100 9 ай бұрын
अशीच कथा सौ वीणा दांडेकर-देव यांची पण चित्रीत करावी.बघायला आवडेल.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 9 ай бұрын
तुम्ही मराठीत भाषांतरित केलेले नसुरुद्धिन शाह चे आत्म चरित्र पुस्तक वाचायचे आहे. कुठे मिळेल ते कृपया सांगा.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 9 ай бұрын
वा.जिनिव्हा chya किती गमती जमती. सई chya कथा कधी संपू च नये असं वाटतं. ऐकत राहावे वाटतं...कारण.. सांगताना चा अभिनय, शब्द फेक, आवाजात चढ उतार... समोर सगळं घडतंय असं च वाटते. चित्र उभे राहते. उगाच नाही तुम्ही प्रथितयश दिग्दर्शिका झाल्या. सगळं तुमच्या मधे मुळातूनच आहे. आणि natural आहे. कुठेही कृत्रिमता नाही. असच बोलत रहा. आम्ही ऐकत राहू. तुमचे आभार. आणि ऋणी..❤
वाचू आनंदे VACHU ANANDE 21-10--2024
29:30
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 933
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
Sequence 07
35:04
Mani Manasi
Рет қаралды 298
रंगपंढरी Face-to-Face: Neena Kulkarni - Part 1
48:08
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 133 М.
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36