Рет қаралды 36,120
डॉ.योगेश इंगळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचा फायटोप्थोरा बुरशीमुळे उद्भवणारे संत्रा फळपिकांतील रोग व्यवस्थापन विशेष कार्यक्रम कृषीदर्शन या कार्यक्रमात ०६ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रसारण झाले होते.. आपण या व्हिडिओ द्वारे पुन्हा पाहू शकता....
Krishidarshan - 06 November 2019 - फायटोप्थोरा बुरशीमुळे उद्भवणारे संत्रा फळपिकांतील रोग व्यवस्थापन
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Krishidarshan '_' कृषीदर्शन ' (०६ नोव्हेंबर २०१९)
Subject : ' फायटोप्थोरा बुरशीमुळे उद्भवणारे संत्रा फळपिकांतील रोग व्यवस्थापन...'
Parti : डॉ.योगेश इंगळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
Social Media Operator : वनिता दिगंबर राऊत - मांजरेकर
Producer : जा़किर पठान