आण्णांना नमस्कार ! किती शांत नम्र व गोड व्यक्तीमत्व आहे! खूप छान वाटलं .अजुनही मुलाखत ऐकायला आवडलं असतं! आज english बोलणे फारसे नव्हते .म्हणून बरं वाटलं .
@inspirefromuniversbyrajpaw29643 жыл бұрын
Smita Tai..Kharch g...
@sampadabhatwadekar23873 жыл бұрын
अण्णांकडे बघुनच प्रसन्न वाटतं .किती शांत सोज्ज्वळ माणुस . अशी ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरात असवी असं वाटतं.
@rakeshchalke7846 Жыл бұрын
Jayant sir you are great. Tumchya interview madhun barech kaahi shiklo. 🙏
@pramodchoudhary61303 жыл бұрын
At this age also, Jayant savarkar (Anna) talk so clearly like young man. Salute to Anna Ji. May GOD fulfill your all dreams in life. All the best.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shreekantpatil20603 жыл бұрын
👍
@sachinpotdar391 Жыл бұрын
दुर्दैवानं आज अण्णा गेल्याची बातमी समजली तेव्हा खूप दुःख झाले आणि ही चित्रफीत पहिली.
@jayantdeshpande9076 Жыл бұрын
अतिशय जिवंत व हृदयस्पर्शी अनुभव
@arunkagbatte7865 Жыл бұрын
चांगला माणूस आणि कलाकार
@kalpanachavan27862 жыл бұрын
अतिशय छान व्यक्तीमत्व तुमच्या भूमिका अतिशय आवडतात
@5sujal3 жыл бұрын
गुहागरचे आहेत माझ्या आईच्या माहेरचे . माझ्या आजोळचे .
@rajanbadri6977 Жыл бұрын
विनम्र श्रद्धांजली.
@harshalasakpal85642 жыл бұрын
फारच सुंदर प्रोग्राम आहे ह्यातून अनेक छान व्यक्ती आम्हाला उलगडत आहेत...खूप शुभेच्छा....
@maheshsant93452 жыл бұрын
अण्णा उर्फ जयंत सावरकर हे अतिशय हाडाचे; गुणी व निगर्वी कलाकार आहेत. कोणत्याही भूमिकेत छाप पाडण्याच कसब त्यांच्यात आहे. या उतारवयातील त्यांच खेळीमेळीच वागण पाहून, त्यांच्यात मला आनंदी नटसम्राट दिसतो.
@ganeshsonsurkar24882 жыл бұрын
जमिनीवरचे विशाल उंचीचे असलेले व्यक्तित्व.. विनम्र अभिवादन
@starrzdance77713 жыл бұрын
Kitti sundar interview , lot of respect 🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@TejasBhaleraoVlogsАй бұрын
May your both souls RIP vikram gokhale sir ani Jayant savarkar sir
@pisekarveena3 жыл бұрын
धन्यवाद सह्याद्री वाहिनी. कार्यक्रमाची/ मुलाखतीची प्रदर्शित तारीख देण्यासाठी. खूप छान मुलाखती आहेत. 🤗🤗 पुन्हा धन्यवाद 🙏 आण्णांना बघून पटकन #मोहनभागवत आठवले. मागच्या पिढीतल्या सर्व कलाकारांना ऐकायला आवडेल. अतिशय प्रामाणिक, खरे, शिस्तप्रिय, वचनबद्ध.. 👏👏👏👏
@SS-dp7nu3 жыл бұрын
There is no substitution for hard work, patience & working for others..Thank you Jayantsir
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sampadakurbet4634 Жыл бұрын
👌👌👍👍🙏🙏
@mariadsouza75363 жыл бұрын
I watch this program only bcoz of Mr. Vikram I like him very much since I had watched his konkani film with fayez I love the songs now also when they play
@sonalpednekar77633 жыл бұрын
What's the name of that film?
@anandkulkarni1243 жыл бұрын
@@sonalpednekar7763 महानंदा.
@realgigantic97373 жыл бұрын
That's not Konkani but a pure Marathi film, although it has some Konkani blended songs. Name of the film is Mahananda
@फक्त्तमराठी2 жыл бұрын
सौजन्याची ऐशी तैशी मधलं अण्णांच काम कोणच विसरू शकत नाही.
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sonalikhandeparkar30793 жыл бұрын
84-85 ची गोष्ट आहे. मी जयंत सावरकर राहायचे त्या चाळीत खाली जोशी यांच्या कडे पाळणाघरात राहात होते. कौस्तुभ आमच्या वर्गात होता. चिकित्सक ला. तेव्हा मी खूपदा तुमच्या घरी आले आहे. जेवले आहे. पण परत भेटीचा योग अजून तरीआला नाही.
@makarandbakshi79233 жыл бұрын
मुलाखत प्रेक्षकांवरही संस्कार करणारी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे मुलांवर उत्तम संस्कार झाले यात नवल ते काय?
@arundeshmukh43822 жыл бұрын
Savarkar sir is too good
@NILESHGCEK3 жыл бұрын
Saujanyachi aishi taishi drama....his role was excellent
@wisecritic7197 Жыл бұрын
जयंत सावरकर एक भला माणूस आहे ! बोलणे,वागणे दोन्हीत फरक नाही !
@5389geetakale3 жыл бұрын
Awaiting anxiously
@rekhathakur89213 жыл бұрын
Savarkar kaka khup chhan vaatle ho aapli mulakhat pahun
@wisecritic7197 Жыл бұрын
एवढ्या जेष्ठ माणसाला अरे तुरे करणे योग्य नाही !
@sadhanarathod2256 Жыл бұрын
विक्रम गोखले स्वतः ला खूप शहाणे समजायचे
@vinodkelkar41783 жыл бұрын
जयंत सावरकर यांना बहुतेक मी तळीराम करताना पाहिले सोबत चित्तरंजन कोल्हटकर ..सुधाकर व नयना आपटे ...सिंधू ...ही जवळपास 1985 ची गोष्ट असावी.
@swapnilbhide61223 жыл бұрын
अण्णांना वंदन.....🙏
@arundeshmukh43822 жыл бұрын
Vikram sir, nowadays you correct all with pronunciation. Why didn't you correct sir savarkar?
@vinodbhor71203 жыл бұрын
खूप छान👌👌
@sumedhasahasrabuddhe83913 жыл бұрын
ह्या कार्यक्रमात सुहास जोशी यांची मुलाखत नव्हती का घेतली.अनेक चांगले कलाकार ऐकले.ह्या पण माझ्या लाडक्या आवडत्या कलाकार आहेत
@sohanjadhav5722 жыл бұрын
Paya padlya nahit gokhle ne
@abhishekdudhekar69253 жыл бұрын
Jayant sir ch Vyakti aani Valli yatla Aantu Barva ch kaam avshya paha.....
सावरकर या आडनावामूळे काही विशेष अडचणी किंवा लाभ झाला काय? वीर सावरकर यांच्याशी किंवा त्यांचे स्वीय सहाय्यक बाळाराव यांच्याशी काही संबंध आहेत काय? हे का विचारावे वाटले नाही?
@magiceye75363 жыл бұрын
@@radhakrishnakanade1239 अडचणी ??? त्या कोणत्या ??? आणि हे वेगळे सावरकर आहेत .
@होय.....मीहीसुधीर3 жыл бұрын
आदरणिय अण्णांना नमस्कार. खूप सुंदर मुलाखत आणि श्रवणीय देखील.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@saritabakhale73363 жыл бұрын
Mr gokhale, annana Tumhi mhanun bola
@vikasgaikwad63773 жыл бұрын
🙏
@anirudheight87843 жыл бұрын
Mala hya karyakramatlya rasika joshi chi mulakhat baghayla hawi ahe.... plz upload that episode....
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दुसरी बाजू ह्या कार्यक्रमाची प्लेलिस्ट ची लिंग सोबत जोडत आहोत. bit.ly/3AODIak आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rupeshg.33273 жыл бұрын
झाप वळणे.... खुप दिवसांनी ऐकले....
@bkdilip84152 жыл бұрын
Haa Vikram sabko areture baat karta h..ghamnd bahot h is me