वाहहवा खूप सुदंर मुलाखत.. एक परिपक्व दुर्मिळ व्यक्तिमत्व पाहायला नि ऐकायला मिळालं हे माझं भाग्यच म्हणायला हवं....! आदरणीय श्री. राजदत्त साहेबांना विनम्र प्रणाम......!
Khup khup Dhanyawad doordarshan (sahyadri) Aaj Punha Rajdutta ji yanche darshan ghadale va tyanche vichar aiknyas milale.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@akhilsatpute3973 жыл бұрын
Excellent interview 🙏

@pratibhabhatavadekar71022 жыл бұрын
@@DoordarshanSahyadri ै
@seemakulkarni77213 жыл бұрын
सिनेमा साठी कथा विषय तयार आहेत.आर्थिक वगळता कोणतीही अट करारात घातली जाणार नाही.
@kavitadaitkar85413 жыл бұрын
व्वा .. खुप खूप धन्यवाद सह्याद्री वाहिनी ..अगदी आतुरतेने वाट पाहत होते या एपिसोड ची ...सह्याद्री वाहिनी ला लोकांच्या मनातलं कळतं कि काय ..असं वाटू लागलंय