Dr.Arun Adsul (Former Member MPSC) motivational speech at Tricks Abhyasika

  Рет қаралды 1,392

TRICKS ABHYASIKA

TRICKS ABHYASIKA

Күн бұрын

ट्रिक्स अभ्यासीकेच्या वर्धापनदिनी डॉ अरुण अडसूळ यांनी दिला mpsc युवकांना व्याख्यानातून यशाचा कानमंत्र :- दि.3/12/2022 शनिवार रोजी ट्रिक्स अभ्यासिकेत चौथा वर्धापनदिन साजरा करण्यात आला .या वेळी कार्यक्रमास डॉ. अरुण अडसूळ (mpsc सदस्य /मा.कुलगुरू पुणे विद्यापीठ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या वेळी अभ्यासिकेच्या प्रथेप्रमाणे डॉ .अरूण अडसूळ यांचा फुले पगडी ,संविधान प्रत आणि शिवरायांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात डॉ अरुण अडसूळ यांनी mpsc मुलांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शनातून त्यांनी विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त ,आत्मविश्वास , स्वावलांबन ,संगत (मैत्री) ,सकारात्मक दृष्टिकोन यासह आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग व समर्पक चारोळ्या सांगितल्या तसेच मुलाखत देताना काय तयारी असावी कशापद्धतीने मुलाखतीस सामोरे जावे असे अनेक बारकावे सांगत विद्यार्थ्यांना त्यांनी प्रश्न विचारण्यास प्रेरित केले व प्रश्नोत्तर पद्धतीतून त्यांनी मुलांच्या आव्हानात्मक प्रश्नांना सकारत्मक उत्तरे देऊन शंकाचे निरसन केले. सर्व विद्यार्थी सरांच्या भाषणाने प्रेरित झाले .या वेळी अभ्यासिकेतून mpsc परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी 1)श्रद्धा कुलट (राज्य कर निरीक्षक) 2)रुपाली फडके (राज्य कर निरीक्षक) 3)अक्षय मारकड (सहायक अतिक्रमण निरीक्षक) यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास शुभांगी सूर्यवंशी (राज्य कर निरीक्षक) तृप्ती पांढरे (ज्युनिअर अभियंता म्हाडा) तसेच देविदास बिनवडे(भारतीय पत्रकार संघ अध्यक्ष) या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी चौधर तर आभार प्रदर्शन रोहिदास बिनवडे यांनी केले.

Пікірлер: 6
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 35 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 18 МЛН
ENGLISH SPEECH | SUDHA MURTY: Discipline and Success (English Subtitles)
14:16
English Speeches
Рет қаралды 1,8 МЛН
hightech textile park for women in Baramati
1:24
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Рет қаралды 10 М.
How to Become a SUCCESSFUL Person in Islam
13:16
Brave Beleiver.270k views.2 hours ago .
Рет қаралды 72
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН