Рет қаралды 15,552
मराठी साहित्यातलं एक मानाचं पान म्हणजे, साहित्यिका अरुणाताई ढेरे! त्यांच्याशी संवाद साधत असताना अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा झाला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हा मौल्यवान ठेवा २ भागात तुमच्यासमोर सादर करत आहोत.
भाग १ -
#arunadhere #marathiliterature #rcdhere #history #pune
@NarwaneRahul @DrishyamStories
@satishshengalephotography5153