छान प्रश्न विचारले एडवोकेट असीम सरोदे महाविकास आघाडीचा चमचा त्याची सर्व माहिती माझ्याकडे आहेत चॅनेलवाले तुम्ही चांगले प्रश्न विचारले धन्यवाद👍👍👍
@anilingale1880Күн бұрын
आपण महाराष्ट्राचे वाटोळे करीत आहात.. निर्भय bano हे अभियान कसे मला चांगले माहित आहे भाऊजी
@राजा_शिवछत्रपतीКүн бұрын
*कॉग्रेस सत्तेवर आले की मुस्लिम समाजाला १७ मागण्या सह आरक्षण देणार हे लेखी दिले आहे मंग मराठा सजाला का लिहुन दिले नाही* *मंवीआ ला मराठा समाज मुस्लिम समाजाच्या १७ मागण्या करता निवडून देणार का* ?
@vishnufulewar9932Күн бұрын
हाच असीम सरोदे अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारका विरोधात कोर्टात गेलेला आहे
@BabanKadam-gw7kdКүн бұрын
असीम शरद पवार चां माणूस आहे
@narayansolanke4562 күн бұрын
याच्या पुढ जरांग झूकला अनी वाकला पन
@rajendramahanure1985Күн бұрын
पत्रकार बांधवांचे खूप आभार तूम्ही मुळ मुद्द्याला हात घालून, पडद्यामागे काय चालू होते हे उघड केले
@Ram-pf4kuКүн бұрын
असीम सरोदे sir, आपल्या सारखे हुशार,ईमानदार,हिम्मत असलेले लोकच या महाराष्ट्र ला वाचवतील
@jaydevtandle4188Күн бұрын
सरोदे सर ओ बी सी मधुन आरक्षन मराठा समाजाला पन्नास टक्के चे आत आरक्षण देता येईल का हेही स्पष्ट सांगितले पहीजे मग जरांगेची मागनी बरोबर की चूक आहे ते पण एखादी मुलाखत घेऊन जनतेला सांगा
@VJP77Күн бұрын
लोकसभेला चूक झाली पण आता नाही...भावनिक होऊन तर अजिबात नाही...आता फक्त...🚩🚩🚩आणि विकासाला मत...🚩👍जय शिवराय..🚩
@anandwankhede7915Күн бұрын
यांनी सर्व गरीब समाजाला निर्भय बनवलं पाहिजे, सत्य खरी माहिती समाजासमोर मांडली पाहिजे,
@shardultiwatne9920Күн бұрын
एकतर हाके मराठा नेते नाहीत व जारांगे मूळचे आंतरवली चे नाहीत सरोदे
@Marathioptionselling2 күн бұрын
सुपारी तीन जरा नंग्या आणि सरोदे असीम सुपारी किंग तुतारी किंग
@bandopantdongre2096Күн бұрын
छान प्रश्न विचारून त्यांच्या तोंडून वदवून घेतलं कि हे दोघेही शरद पवार यांच्या साठी काम करीत आहेत.
@SudhakarSaundane-p1e2 күн бұрын
चांगली मुलाखत घेतली सरोदेा लोकशाही कळत नाही
@rohinirhonge5993Күн бұрын
हाच तो जो जांग़्यासोबत रात्रभर होता / आरबी समुदद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक विरोधात कोर्टात गेलेला 😡
@jaydevtandle4188Күн бұрын
सहवीदानाचे अभ्यासक आहेत तर सहवीदानाने मराठा समाजाला आरक्षण मिळेल का जरांगेला हे खरं सांगायलाच पाहिजे होते सत्य झाकुन विश्वास गमावलाय सरोदेसर