अतिशय धारधार आणि प्रबोधन करणारा कार्यक्रम दीर्घकाळ स्मरणात राहील कमलेश आणि लोकशाही टीमला हार्दिक धन्यवाद..🎉🎉🎉
@anilkamble36024 ай бұрын
शाहीर संभाजी भगत आणि त्यांच्या चमुची अत्यंत सुंदर प्रस्तुती. सगळ्यांना जयभीम. हा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल लोकशाही मराठी चॅनेल चे आभार आणि खूप खूप धन्यवाद. कमलेश सुतार साहेब यांना जयभीम.भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. जय भीम, नमो बुध्दाय, भवतु सब्ब मंगलम.👍🌹🙏
@rajivo4306 Жыл бұрын
खुप सुंदर सादरीकरण....जयभीम जय संविधान
@drvijayarajedeshmukh78928 ай бұрын
Khup chan
@swapnilsonawane5447 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण आणि लोकशाहीच्या मंचावर ही गायली गेली खूपच छान! 🙏🙏
@mangeshkadam4965 Жыл бұрын
एकच नंबर संभा दादा, जबरदस्त. आणि लोकशाही चॅनल चे सुद्धा अभिनंदन की त्यांनी अशा स्वरूपाने बाबासाहेबांना अभिवादन केले.
@sarodechandrakant7291 Жыл бұрын
खूपच छान ! अप्रतिम ! क्रांतीकारी जय भीम जय पँथर जय शिवराय !
@ravikantjadhav8462 Жыл бұрын
खूप मस्त दादा जय भिम. सर्व टीमचे अभिनंदन 🙏🙏💐💐💐✒️✒️✒️.
@deepakjadhav.4461 Жыл бұрын
कोटी कोटी वंदन जय भीम 🙏
@sahebraokamble5 ай бұрын
अप्रतिम शब्दरचना दादा, जयभिम दादा 🙏
@dharmshreemahabale63113 ай бұрын
हिंदवी स्वराज्याचे संभाजी राजे भोसले महाराज यांनी स्वराज्याच्या साठी,आपला देह अर्पण केला हो, संभाजी भगत शाहिर यांनी समाजातील लोकांनच प्रबोधन करत आहेत , खुप महत्वाचे कार्य आपल्या हातून घडत आहे हो लोकशाही वाचवा हो आसे आवाहन करत आहेत खुप भारी हो,एक स्वराज्याची जपणूक करण्यासाठी जीव देणारा तर दुसरा भारतीय घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देणारा आणि समाजात विचार करावयास लावणारे गीत सादर करत आहात धन्यवाद दादा🎉
@kalpanathorat9185 Жыл бұрын
जय भीम दादा,दादांनी माणूस घडविण्यासाठी माणुसकीची शाळा सुरू केली आहे.माणुसकीची शाळा दर रविवारी सायंकाळी सहा वाजता ऑनलाईन झूम app ला असते.सगळ्यांनी पहात जा.🎉
@dnyan_man Жыл бұрын
Zoom meeting chi Link kuthe ani Kashi milel.
@kalpanathorat9185 Жыл бұрын
यु ट्यूब ला search करा दादा.माणुसकीची शाळा.
@DineshTambe-uo3io Жыл бұрын
Jaybhim meri jaan.
@poonamingle7278 Жыл бұрын
खूप छान
@vijaysarode6371 Жыл бұрын
Thank you lokshahi Ambedkar jayanti chi to Malawi Hardik shubhechha Jay Bheem
@Samadhan_Pardhe Жыл бұрын
नवक्रांतीचा जयभीम नवप्रेरणेचा जयभीम नव्या दमाचा जयभीम 🌹🌹🌹🌹🌹 🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹
@yuvrajkamble5340 Жыл бұрын
खूप छान
@swapnilsonawane5447 Жыл бұрын
खूपच उत्तम 😊👌
@lahuraybhole1595 Жыл бұрын
अप्रतिम
@sajanbhise7541 Жыл бұрын
❤❤❤❤❤ अती सुदर दादा
@milindwankhade86838 ай бұрын
जय भीम सर खूप छान सर तुमचे व तुमच्या सहकारी यांनि लोकशाही चॅनेल सुरू केल्या बद्दल मानाचा मुजरा
@sureshmujmule9612 Жыл бұрын
🙏Jay Bhim.
@shrushtirewatkar4454 Жыл бұрын
जय भिम,दादा
@Byughade Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मिशन माणसाला विचार करायला शिका सत्य ज्ञान आहे बोधी ज्ञान बोधी कला सुख समाधान आनंद निर्माण करते
@milindsawant517625 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज, संभाजी महाराज,महात्मा फुले अण्णाभाऊ साठे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर.यांचा संपुर्ण जिवनपट मांडणे म्हणज भीम गीत ,पोवाडा किंवा जलसा होय.संभाजी भगत याना सप्रेम जय भीम.
@GangadharRaut-d3o Жыл бұрын
❤❤❤❤khup krantikari song❤❤❤❤Jay bhim❤❤
@leelabhele Жыл бұрын
अप्रतिम संभाजी! शब्दापलिकडे
@vidhyadhargore4925 Жыл бұрын
लय भारी संभाजी दादा
@NitinBansode-o3e10 ай бұрын
आमचे बाबा आमच्या श्वासात आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहेत
@satishkhobragade9896 Жыл бұрын
Jay Bhim Namo Buddhay
@hemantchandrasheel5949 Жыл бұрын
Sambha Dada No.1
@SulochanaGoinwad-qw6fm Жыл бұрын
एकदम सुंदर गीत... गायक🎉🎉🎉 लय,ठेका व ताल सुंदर
@shardwagh7223 Жыл бұрын
जयभिम दादा 🙏
@dr.nandkumarkamble423 Жыл бұрын
खुप छान...👌
@sripadgoswami8152 Жыл бұрын
Nice song memorable thanku
@vinodkamble1953 Жыл бұрын
जय भीम
@SwapnilTambe-n7g Жыл бұрын
Great 🎉
@sanskarnalawade3449 Жыл бұрын
Jay bhim🎉
@poonamingle7278 Жыл бұрын
खरच खूप छान जय भीम👌👌🪷🪷😭🙏💐
@chandrakantRandive-ep9bo Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻Jay Bhim 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍
@sunandapatil7715 Жыл бұрын
Jay bhim dada tumi khup changle Kam krt ahat
@bapudeore55128 ай бұрын
14 एप्रिल 2024 रोजी मालेगांव (नाशिक) येथे कार्यक्रम आयोजित केला आहे.
@rajendradevdhe1577 ай бұрын
इतका पवित्र क्षण आजवर मला कधीही लाभला नाही.👏
@SunliIngle10 ай бұрын
Jay savidhan Jay bhim asp 💙💙
@gautamgangaram29596 ай бұрын
Jay bhim sirji 👏👍👌🙏🙏
@nitinkharat111311 ай бұрын
Very good
@balukamble1539 Жыл бұрын
Jai bhim 🙏
@sandhyahirbhagat3321 Жыл бұрын
खूप छान 🙏
@123rrrrkk Жыл бұрын
Kadak
@DineshTambe-uo3io Жыл бұрын
Jay bhim Meri jaan.
@kapilanandkamble4667 Жыл бұрын
क्रांतीचा जयभीम
@kapilanandkamble4667 Жыл бұрын
व्हा ला जवाब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤