द्राक्ष बाग दोडा स्टेज (Pre-Bloom) आणि फ्लावरींग स्टेज मधील गळ - कुज - कारणे, समस्या आणि उपाय...

  Рет қаралды 11,405

AGRIS CROP CARE

AGRIS CROP CARE

Күн бұрын

द्राक्ष बाग दोडा स्टेज (Pre-Bloom) आणि फ्लावरींग स्टेज मधील गळ - कुज - कारणे, समस्या आणि उपाय...
पोषण व्यवस्थापन - मूलद्रव्ये प्रमाण
वातावरणीय समस्या - तापमान, पाऊस, सूर्यप्रकाश
जैविक ताण - रोग व कीड व्यवस्थापन
आनुवशिकता - व्हरायटी
द्राक्ष पीक शारीरिक रचना - पाणी व्यवस्थापन, कॅनॉपी, रुट सिस्टीम, झाडावरील घडांची संख्या, वय, खरड छाटणी मधील समस्या.
एकूण जमीन आणि पाण्यामधील क्षारांचे प्रमाण.
योग्य संजिवकांचा वापर.
किटोसान, ऑर्थो सिलिसिक अँसिड, संजिवकांचा वापर, बुरशीनाशकांचा वापर.....

Пікірлер: 36
@sharadbhosale2673
@sharadbhosale2673 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद,,👍
@agriscropcare
@agriscropcare Жыл бұрын
आपल्या अमुल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. असेच महत्वपुर्ण विषयांवर सखोल माहिती देणारे विडिओ पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा.
@bapushinde6971
@bapushinde6971 Жыл бұрын
चांगली माहिती दिली
@agriscropcare
@agriscropcare Жыл бұрын
धन्यवाद, असेच महत्वपुर्ण विषयांवर सखोल माहिती देणारे विडिओ पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा.
@mohanhinge8874
@mohanhinge8874 2 жыл бұрын
सर खूप छान माहीती देता पण अवती भवतीचा आवाज खूप जास्त आहे त्यामुळ शांत जागेवर व्हिडीओ बनवा
@agriscropcare
@agriscropcare Жыл бұрын
आपल्या अमुल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. निश्चितच यावर आम्ही काम करू.
@dnyneshwarpingale4599
@dnyneshwarpingale4599 3 жыл бұрын
खुप छोट्या छोट्या गोष्टी सांगितले.खुप छान माहीती दिली.
@dnyneshwarpingale4599
@dnyneshwarpingale4599 3 жыл бұрын
सर जी माझा थॉमसन सीडलेस आहे 1 ऑक्टोबर ची पेस्ट आहे आणि आजपर्यंत 23/25 Ppmच जीए गेला आहे .पण प्लाॅट मध्ये घडाच्या काही प्रमाणात रींग क्वॉयलींग दिसताहेत हा प्रोब्लेम 34 दिवसांच्या पुढे दिसुन येतोय असाच प्रोब्लेम दोन वर्षांपूर्वी आला होता.पहील्या डिप मध्ये इसाबियन घेतले होते.1 ml नी वापरले PH 5.5/6 केला होता डेकोरेस ने बाकी काहीच घेतले नव्हते. घडांची लांबी चांगली मिळाली पण 34 दिवसांनंतर हा प्रोब्लेम आला.बागेत 30/40% आहे
@agriscropcare
@agriscropcare 3 жыл бұрын
सर, तुमच्या प्लॉट मध्ये Nitrate Nitrogen च्या लेव्हल जास्त असणार आहेत. वाढलेला नायट्रोजन अमिनो एसिड मध्ये रुपांतरीत होत असतो, आणि अमिनो असिड हे झाडामध्ये GA आणि Auxin च्या लेव्हल वाढवतात. तुम्ही तुमच्या प्लॉट मध्ये छाटणी पासून ते सेटिंग होई पर्यंत नत्र अजिबात देवू नका🙏🙏 हा प्रॉब्लेम अमिनो अँसिड मुळे सुध्दा होतो.
@kishorpatil7530
@kishorpatil7530 3 жыл бұрын
खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ आहे🙏🙏
@agriscropcare
@agriscropcare Жыл бұрын
आपल्या अमुल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. असेच महत्वपुर्ण विषयांवर सखोल माहिती देणारे विडिओ पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा.
@anilpingal537
@anilpingal537 3 жыл бұрын
Very nice information and thanks
@agriscropcare
@agriscropcare Жыл бұрын
आपल्या अमुल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. असेच महत्वपुर्ण विषयांवर सखोल माहिती देणारे विडिओ पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा.
@rahulpotdar54
@rahulpotdar54 3 жыл бұрын
खुप छान
@agriscropcare
@agriscropcare Жыл бұрын
आपल्या अमुल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. असेच महत्वपुर्ण विषयांवर सखोल माहिती देणारे विडिओ पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा.
@abhijeetpatil3756
@abhijeetpatil3756 2 жыл бұрын
Super phosphate चे एकरी प्रमाण किती आहे?
@agriscropcare
@agriscropcare 2 жыл бұрын
200 किलो एकरी शेणखतावर टाकावे. इतर खतांच्या बरोबर मिक्स करू नये.....
@abhijeetpatil3756
@abhijeetpatil3756 2 жыл бұрын
सर क्रुपया ऑक्टोबर छाटणी पासून ते माल काढणी पर्यंत चे ठिबक व फवारणी नियोजन दिले तर खूप बर होईल.
@agriscropcare
@agriscropcare 2 жыл бұрын
@@abhijeetpatil3756 सर, schedule देतो, पण त्यामध्ये वातावरणानुसार बदल करावा लागेल. धन्यवाद
@abhijeetpatil3756
@abhijeetpatil3756 2 жыл бұрын
चालेल सर
@abhijeetpatil3756
@abhijeetpatil3756 2 жыл бұрын
माणिक चमन व्हरायटी आहे. लांबी व जाडी व्हावी.
@anildesai2035
@anildesai2035 3 жыл бұрын
Mast
@agriscropcare
@agriscropcare Жыл бұрын
आपल्या अमुल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. असेच महत्वपुर्ण विषयांवर सखोल माहिती देणारे विडिओ पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा.
@narayan521
@narayan521 3 жыл бұрын
4:30 सुपर सोनाका कुजीला खूप चांगली आहे .माज 2 वर्षायच प्रॅक्टिस आहे .आणि माणिक चमन कुजीला बेकार आहे .
@sagarpatil1434
@sagarpatil1434 3 жыл бұрын
बरोबर आहे सर, तुमच्या प्रॅक्टीस चांगल्या असणार आहेत, काही ठिकाणी मला सुध्दा हे बघायला मिळाले, सुपर चागळी आहे आणि माणिक चमन मध्ये गळ झाली होती👍👍 पण काही ठिकाणी तुम्हाला सुपर खराब वाटेल, आणि माणिक चमन चांगली वाटेल. शेवटी तुमचे लोकल क्लायमेट, जमीन, पोषण व्यवस्थापन, व्हरायटी यावरती बरेच अवलंबून आहे. मी एक सर्वसाधारण निरीक्षण सांगितले होते🙏🙏🙏
@narayan521
@narayan521 3 жыл бұрын
@@sagarpatil1434 तस नाही आपला सुपर आणि मानिक दोनी प्लॉट ऐका दिवशीच असतात पण आज पर्यंत कधी सुपर कुजी मध्ये नाही गेलं पण माणिक मध्ये बऱ्या प्याकी होते
@dnyneshwarpingale4599
@dnyneshwarpingale4599 3 жыл бұрын
सर जी पहिल्या डिपीगं ते फ्लॉरींग स्टेज पर्यंत घडां चे रींग होते
@agriscropcare
@agriscropcare 3 жыл бұрын
पूर्ण बघावे लागेल, पण अशी जर रिंग होत असेल तर, त्या व्हरायटी ला pre Bloom GA खपत नाही. किंवा GA जास्त झाला आहे. किंवा प्लॉट मध्ये Nitrate Nitrogen जास्त आहे. कृपया प्लिज चेक करा🙏
@agriscropcare
@agriscropcare 3 жыл бұрын
Thank You Sir 🙏🙏
@rohitmane9658
@rohitmane9658 3 жыл бұрын
लीहोसिन वापरले तर चालते का किव्हा planofix
@agriscropcare
@agriscropcare 3 жыл бұрын
चालेल काही लोक लोहोसिन वापरतात, पण त्याचे प्रमाण प्रमाणित पेक्षा कमी ठेवा, पलानोफिक्स वापरू नका🙏🙏
@suyashghembad8059
@suyashghembad8059 3 жыл бұрын
Very nice sir, point sathi G A schedule kasa asla pahije
@agriscropcare
@agriscropcare 3 жыл бұрын
Please call me on 9172664994🙏🙏
@rushishinde4485
@rushishinde4485 3 жыл бұрын
No dya
@agriscropcare
@agriscropcare 3 жыл бұрын
Please call me on 9172664994🙏🙏
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН
Какой я клей? | CLEX #shorts
0:59
CLEX
Рет қаралды 1,9 МЛН
GIANT Gummy Worm #shorts
0:42
Mr DegrEE
Рет қаралды 152 МЛН
द्राक्ष बागेची काडी पक्वता अडचणीत...?
6:00
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН