द्राक्ष बाग धकलेली असल्यास कशी सुधराल

  Рет қаралды 28,631

shetkari majha

shetkari majha

Күн бұрын

​‪@shetkarimajha‬
व्हीडीओबद्दल* माहिती :-द्राक्ष बाग धकलेली असल्यास कशी सुधराल
शेतकरी बाधवानो बऱ्यादा आपली द्राक्ष बाग काही कारणाने अशक्त बनते. त्याची कारण काय आहेत. सुरुवातीला चांगली उत्पादनदेणारी बाग पुढील काळात कमी उत्पादन देऊ लागते. अशी बाग परत सशक्त होण्यास काय करता येईल ह्या संन्दभात मार्गदर्शन करणारा
माझ्या बद्दल माहिती : मी श्रीहरी घुमरे मी गेली 12 /13 वर्षा पासून द्राक्ष शेतीत काम करत आहे. मी द्राक्ष शेतीत एक मार्गदर्शक म्हणून काम करत आलो आहे . द्राक्ष बरोबर इतर पिकामध्ये सातत्याने माहिती देणे पीक पद्धती शिकवणे असे काम मी करत आलो आहे . ह्या ठिकाणी मी फक्त द्राक्ष शेती बद्दल माहिती देत असतो .
शेतकरी माझा चे इतर सोशीयल मिडिया लिंक
फेसबुक : / shrihari.ghumare
इनस्टाग्राम : / shrihari_ghumare
टिव्टर : / setkarimaja

Пікірлер: 8
@chandrakantjagtap4070
@chandrakantjagtap4070 6 жыл бұрын
बाग फ्लॉवरींग मध्ये आहे.ट्रायकोडर्मा आणि बाविस्टीनची ड़्रेचिग चालेल का?.
@rahulpatil914
@rahulpatil914 6 жыл бұрын
७ वर्षापूर्वीची द्राक्ष बाग खाेडकिड्यामुळे काढूऩ टाकली मूळे जमीनीत आहे पाऊस पडल्यामुळे रुष्टक फुटलेत त्यालाच डोळा भरल्यानंतर बाग यशस्वी होईल का ?
@harshadshendage1406
@harshadshendage1406 6 жыл бұрын
द्राक्ष बाग लागण केल्यापासून मला माहिती हवी आहे
@rameshwardangale2514
@rameshwardangale2514 7 жыл бұрын
Abamectin insecticide बद्दल माहिती हवी
@deepaknagalenagale1185
@deepaknagalenagale1185 7 жыл бұрын
1 zadavar jatijat kiti gad dharave
@samadhantidke9854
@samadhantidke9854 6 жыл бұрын
ममीफीकेशन वर उपाय योजना सांगा
@kiranjagzap4723
@kiranjagzap4723 7 жыл бұрын
नवीन रुट वरती आर के ची काडी ग्राफटीग केली आहे पण 10दिवसात डोल फुटुण जलतो आहे
@satishvidhate9374
@satishvidhate9374 6 жыл бұрын
Grafting chi badhani vavstit n hone
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 96 МЛН
The Three Kings of Confidence | Josh Ward | TEDxClarksville
12:43