खूप छान माहिती दिली सर पुढील व्हिडिओ लवकरात लवकर टाका ही विनंती
@manishwawge9576Ай бұрын
फार सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ
@prakashkhade790Ай бұрын
सर खूप छान माहिती दिली फ्लावरिंग च्या वेळेचा पण व्हिडिओ लवकरात लवकर करून अपलोड करा धन्यवाद सर
@GaneshPatil-st9muАй бұрын
अशीच मोलाची माहिती देणारे व्हिडिओ टाका सर
@vijaykhedkar4162Ай бұрын
खूप छान व्हिडिओ दिला सर पुढील व्हिडिओ लवकरात लवकर टाका ही नम्र विनंती जिल्हा बीड
@SachinPatil-m2lАй бұрын
शेतकऱ्याचा देव माणूस ❤
@rajusuryawanshi439Ай бұрын
👌👌🌹🌹🙏🙏
@SantoshYadav-ex6emАй бұрын
Khup chan mahiti dilit thanks sir
@mahadevsheleke7414Ай бұрын
खुप छान माहिती दिली सर अशीच नवीन माहिती मिळावी
@vasantjadhav2527Ай бұрын
खुप छान माहिती रेट भाव पडण्याचे सर्वात मोठे कारन 15 नोहेंबर ते 30 डिसेंबर या काळात कच्च्या मालाच्या हार्रवेस्टींग चे आहे या वेळेत हार्रवेस्टींग ला गेलेली कच्ची हिरवट आंबट द्राक्षे एकदा ग्राहकाने खाल्ले का तो पुन्हा एप्रिल महिन्यापर्यंत द्राक्षे विकत घेत नाही 15 नोहेंबर ते 30 डिसेंबर मधे केलेली खराब हार्रवेस्टींग मार्च महिन्यापर्यंत भाव वाढउ देत नाही
@mahendranathe8390Ай бұрын
खुप छान माहिती दिली सर ग्राफ्टिंग साठी व्हिडिओ टाका
@balasaheb3238Ай бұрын
खूप छान माहिती सर पुढील व्हिडिओ लवकर टाका
@sandeepzambare2156Ай бұрын
सर 👌👌🍇🍇🍇🙏🙏
@VishwajitKorakeАй бұрын
❤
@SuraykantDeshmukh25 күн бұрын
द्राक्षाची पानगळ करायची आहे इथरील किती मिलीने मारू द्या? अजून काय टाकावे लागेल का ?
@sidramteli9621Ай бұрын
खुप छान वीडियो सर खूप खूप धन्यवाद सर मला आपना कदुन फवारनिचे वेळापत्रक हवे होते सर
@umeshpatil8948Ай бұрын
सर नमस्कार डांळीब कोणती व्हरायटी लावली आणी अंतर किती बाय किती आहे सर सांगा
अशिच 15 , 15 दिवसांची माहिती फळ्यावर किवा वाचन करून सांगीतली तरी चालेल
@santoshsalagre5020Ай бұрын
आठवड्यातून दोन व्हिडिओ बनवा
@sanjayjadhav673729 күн бұрын
रातभर पाऊस चालू असेल तर फवारणी केली तर ती झाडावर राहील का तर ते औषध पाऊसाच्या पाण्याबरोबर वाहून जाईल आणि वेळ पैसा वाया जाईल .पाऊस बंद झाल्यानंतर फवारणी घेतली तर फायदा नक्की होईल