Dr. Sanjay Upadhye talks with Parag Mategaonkar | Swarshree | Interview Series

  Рет қаралды 20,962

SWARSHREE

SWARSHREE

Күн бұрын

Пікірлер: 48
@ppmmbb999
@ppmmbb999 8 ай бұрын
अतिशय प्रतिभावान व्यक्तीची उत्तम मुलाखत. 👍 धन्यवाद!
@swadishtaupaharwithbharati1634
@swadishtaupaharwithbharati1634 11 ай бұрын
नमस्कार सर, खूपच छान ऐकायला मिळालं, मी सध्या रोज उपाध्येसरांचे कार्यक्रम ऐकते ।दिवसेंदिवस त्यांच्याबद्दल आदर वाढतो आहे, अशा व्यक्ती आणि व्यक्तीमत्त्व आपण खूप काळजीपूर्वक सांभाळण्याची आपल्या समाजावर जबाबदारी आहे.आपण असेच राहा,आपल्या ला आरोग्यासह शतायुष्य लाभो, ही आमच्या सद्गुरूंचरणी विनम्र प्रार्थना.
@pramodpatil7315
@pramodpatil7315 11 ай бұрын
फरच सुंदर सुरेख असा कार्यक्रम पाहवयास मिळाला शतशः धन्यवाद
@rashmidanait2938
@rashmidanait2938 Жыл бұрын
अतिशय उत्तम प्रतिभा लाभलेले कलावंत....अगदी छान मेजवानी वाटली..... मुलाखतकारही खूप मनापासून दाद देणारे आणि अचूक माहितीने समोरच्याचे व्यक्तीमत्व रेखांकित करणारे असले की खूप छान वाटत.... खूप धन्यवाद व खूप शुभेच्छा
@chetanapande6623
@chetanapande6623 4 ай бұрын
चैतन्यमयी मुलाखत!! उत्तम संवाद! अष्टपैलुकरांंची मुक्तकारंजी उडत रहावीत आणि रसिकांनी आतबाहेर चिंब होत रहावं.
@swarshree24
@swarshree24 4 ай бұрын
धन्यवाद! 🙏
@kavitadeshmukh8800
@kavitadeshmukh8800 6 ай бұрын
खूप सुन्दर.
@vilaspansare8466
@vilaspansare8466 Жыл бұрын
अतिशय उत्तम, सुंदर, आणि छान कार्यक्रम मन प्रसन्न झाले.
@deepagosavi8183
@deepagosavi8183 5 ай бұрын
खुप छान मुलाखत. मुलाखत घेतली पण छान. संजय सर ऊत्तम बोलतातच. त्यांचे माहीत नसलेले गुण पण समजले.🙏🏻🙏🏻
@gopinathsambare3492
@gopinathsambare3492 Жыл бұрын
अप्रतिम साध आणि थेटपणे मणात रूजनारी मुलाखत घेतली दोघांना हात जोडून नमस्कार आणि धन्यवाद 🌹🙏🏻🌹 किती आणि काय लिहावे समजत नाही, पण आपण आपल्या माणसांच्यात बसल्याचे फिल झाले , तर मणात गोड हासू फुटत होते उपाध्य सरांच्या कोटिच धन्यवाद 🌹🙏🏻 उत्तमोत्तम ऐकायला मिळले
@dilippotdar5199
@dilippotdar5199 3 ай бұрын
अप्रतिम कार्यक्रम , खुप खुप अभिन्दन
@KalpanaJoshi-z9v
@KalpanaJoshi-z9v 6 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखतीचा कार्यक्रम
@medhajoglekar42
@medhajoglekar42 7 ай бұрын
फारच सुंदर. कार्यक्रमा ईतकीच सुंदर
@upendrakagalkar3431
@upendrakagalkar3431 4 ай бұрын
खरंच खूप छान मुलाखत, माहिती होती त्यापेक्षा खूप जास्त मिळाली निखळ आनंददायी वेळ गेला 🎉🎉
@swarshree24
@swarshree24 4 ай бұрын
Thank you so much 🙏
@archanatarde4865
@archanatarde4865 Жыл бұрын
अतिशय लोभस आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व आणि त्याही पेक्षा विद्वत्तापूर्ण स्वानुभवाने सादरीकरण खूप खूप शुभ कामना
@anjaleebodas2159
@anjaleebodas2159 Жыл бұрын
संजयजी आदर होताच तुमच्या बद्दल,या मुलाखतीत तुमचे वेगवेगळे पैलू कळले, त्यामुळे लक्षात आलं अष्टपैलू हा शब्द तोकडा आहे तुमच्यासाठी.🙏
@ShyamJain-gg5vv
@ShyamJain-gg5vv 3 ай бұрын
@rahulaphale
@rahulaphale 4 ай бұрын
सदाबहार प्रतिभावंत 🙏
@deepagosavi8183
@deepagosavi8183 5 ай бұрын
मन करा रे प्रसन्न आणि घर करा रे प्रसन्न हे दोन्ही कार्यक्रम फारच छान आहेत. आवर्जुन ऐकावेत असेच.
@arvindmukhedkar6401
@arvindmukhedkar6401 Жыл бұрын
आदरणीय डॉ.संजय उपाध्ये (तसा आमचा लाडका पार्लेकर दोस्त, संजू) ची विद्वत्ता शब्दातीत आहे, अवर्णनीय आहे. आभार परागजी. ❤🎉😊
@suhasgadgil122
@suhasgadgil122 4 ай бұрын
पराग जी आपण खूप चांगले कार्य करीत आहात त्या बद्दल तुमचे खूप आभार आणि अभिनन्दन 💐🌹याच बरोबर संजयजी किती महान आहेत हे त्यांचे कार्यक्रम ऐकून तर कळतेच पण या साक्षात्कार मुळे त्यांचे विविध पैलू पण कळले. आजकाल चे tv सीरियल आणि चित्रपट मधे वेळ न घालवता या सारखे ज्ञानवर्धक किंव्हा inspire /स्फूर्तिदायक पाहावे कुठल्याही क्षेत्रात काम करण्या करीता नक्की उपयोग होईल हे नक्की. 🙏🙏
@swarshree24
@swarshree24 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद! 🙏🙏
@gandharb24
@gandharb24 Жыл бұрын
उत्तम, उद्बोधक मुलाखत... संजयजी नमस्कार! परागजी उत्तम उपक्रम ....
@paragmategaonkar8870
@paragmategaonkar8870 Жыл бұрын
🙏🙏😊
@VaibhavKulkarniok
@VaibhavKulkarniok 4 ай бұрын
सर्वात सुंदरच नादच करायचा नाय काय❓ आदर मोठे पणा खरचं ऐकुन!!!
@minaljoshi3081
@minaljoshi3081 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत वारंवार ऐकावी अशीच. 🙏🙏धन्यवाद
@vijayshendge3483
@vijayshendge3483 Жыл бұрын
उत्तम झाली मुलाखत
@arunashidhaye5736
@arunashidhaye5736 Жыл бұрын
Khup chan interview / Thanks for such nice vdos 🙏🙏🙏🙏🙏
@sanjaywalunjkar6625
@sanjaywalunjkar6625 Ай бұрын
फारच छान.संजय उपाध्ये हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.
@minaljoshi3081
@minaljoshi3081 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत मन प्रसन्न झाले. पुन्हपुन्हा ऐकावी .धन्यवाद 🙏🙏
@pritarajadhyax6090
@pritarajadhyax6090 8 ай бұрын
सिंपली superb.....श्रवणीय.....
@AppaWadhavkarMusicalJourney
@AppaWadhavkarMusicalJourney Жыл бұрын
Waa gr8, simply gr8.....Sanjay tu maaza mitra aahes tyaacha malaa khup anand n abhimaan vatto
@paragmategaonkar8870
@paragmategaonkar8870 Жыл бұрын
🙏🙏 अप्पा
@prafullamategaonkar1453
@prafullamategaonkar1453 Жыл бұрын
Versatile.... अप्रतिम मुलाखत... संजयजी म्हणजे विषय कुठलाही असो... गप्पाष्टक.. आणि मन करा रे प्रसन्न... अप्रतिम मुलाखत 👌🏻👌🏻... मुलाखत काराचा पण अभ्यास दिसतो..... Gr8 going.... ध्येय वेडे कलाकार... 👍🏻👍🏻
@asst.prof.shalinitonpe4459
@asst.prof.shalinitonpe4459 Жыл бұрын
वाह 👌🏻👌🏻 उपाध्ये सर आणि त्यांचं बोलणं Great 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@anantkulkarni7079
@anantkulkarni7079 Жыл бұрын
अप्रतिम आहे
@maheshmahatekar2885
@maheshmahatekar2885 Жыл бұрын
Great 👌🙏
@elizabethnunes1527
@elizabethnunes1527 Жыл бұрын
Fantastic program. Well done Sanjay. God bless you in al your endeavors
@NishantKhaladkar
@NishantKhaladkar Жыл бұрын
अप्रतिम. मजा आली ऐकताना
@sanjaywalunjkar6625
@sanjaywalunjkar6625 Ай бұрын
धन्यवाद यासाठी की, मुलाखतकाराने मध्ये तोडले नाही.Not interrupted.आणि हातात कागद घेतला नाही.
@pandurangvaidya3580
@pandurangvaidya3580 Жыл бұрын
संजय म्हणजे उत्कृष !
@virendravaidya7714
@virendravaidya7714 11 ай бұрын
संजय उपाध्ये है ऐक आगळ वेगळं रसायन आहे आणि यातून निर्माण झालेलं हे व्यक्ती मत्व आहे, याची कोणा बरोबर तुलना करणं म्हणजे त्या मूळ रसायनाचा नीरस करणे होईल. अशी रसायने क्वचित निर्माण होतात. आपण फक्त त्याचा मनमुराद आस्वाद घेऊया. धन्यवाद
@pracheesomvanshi
@pracheesomvanshi Жыл бұрын
वाह।।। कानांना मेजवानी👌👌👌
@SameerSureshLingras7
@SameerSureshLingras7 Ай бұрын
Waa
@ghanashamsavant7067
@ghanashamsavant7067 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत, श्री संजय उपाध्ये हे मुलखा वेगळे व्यक्तिमत्व
@anushreejoshi3265
@anushreejoshi3265 23 күн бұрын
Shigrah kavi .. phar chan, devachi krupa
@rameshranade6349
@rameshranade6349 10 ай бұрын
प्रगल्भ
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Dr Sanjay Upadhye on Vichaar Sanhitaa by Shri Rameshchandra Kanade
21:53
Shubhendra Kanade
Рет қаралды 15 М.